किती लाख रुपयांची ऐक एकर सिताफळ घनलागवड बाग नियोजन

  Рет қаралды 206,078

आपली शेती आपली प्रयोगशाळा

आपली शेती आपली प्रयोगशाळा

Күн бұрын

आपली शेती आपली प्रयोगशाळा
सिताफळ लागवड यशस्वी होण्यासाठी दोन झाडातील अंतर महत्त्वाचे आहे. कमी पाण्यात फळबाग लागवड करायची असेल तर सीताफळ शेती निवडता येईल.
#आपलीशेतीआपलीप्रयोगशाळा
#सिताफळलागवड
#दीपकबुनगे

Пікірлер: 228
@pravinkubde4006
@pravinkubde4006 4 жыл бұрын
सिताफळाबाबतीत काही शंका असल्यास 9545179206 वर फोन करावा, (शक्यतोवर 9 ते 6 वाजेपर्यन्त)
@yogeshthorat6043
@yogeshthorat6043 4 жыл бұрын
सिताफलावर बुरशी सारखा रोग आहे . कही उपाय आहे का
@dattatrayashinde6857
@dattatrayashinde6857 4 жыл бұрын
कोणती जात आहे कोठून आणली?बालनागर ही जातीत काय फरक आहे
@dipakgorde6527
@dipakgorde6527 4 жыл бұрын
रोप विकत घ्याची इच्छा आहे अमरावती 9545636543 Video 1no.
@SharadPawar19
@SharadPawar19 4 жыл бұрын
सिता फल मलाही सावीटी आहे कितीवर लागवड करावी
@satishmadan135
@satishmadan135 6 ай бұрын
छान माहिती सर
@vijayranit1540
@vijayranit1540 4 жыл бұрын
खूपच छान माहिती आहे. ही इस्राएल जर्मन अतिघन रोप लागवड पद्धत आहे. नाशिकचे जनार्दन वाघेरे हे आंबा लागवडी साठी याचा खूप प्रचार व प्रसार करीत आहेत. मला ही पध्दत खुपचं नाविन्यपूर्ण वाटली. रामेश्वर पडोल नियोजन खूप आवडले.
@savajibhaivaghani5634
@savajibhaivaghani5634 2 жыл бұрын
Spr
@dilippadile9409
@dilippadile9409 4 жыл бұрын
लागवड जास्त झाली कि, भाव आपोआप कवडीमोल होतो . भारतात सीताफळ लागवड भरपूर प्रमाणात झाली आहे
@nishantphulse.6765
@nishantphulse.6765 3 жыл бұрын
Ho ka Accha br br 😂
@chotumali9808
@chotumali9808 3 жыл бұрын
सुपर गोल्ड कुठे भेटेल रोपे धुळे जिल्ह्यत
@sureshtingane7192
@sureshtingane7192 4 жыл бұрын
मी मुंबईत राहतो. शेतकरी 120, 150,180 रू ने विकला तर व्यापारी काय 300/- 400/- 500/- रू कीलो विकणार काय? काही पण राव. जरा खरे बोला.
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
भाऊ त्यांच्या कडे पावत्या आहेत. व सिताफळ बाहेर देशात निर्यात होत नाहीत का कधी. जर होत असतील तर शक्य आहे.
@xhloro
@xhloro 3 жыл бұрын
मुंबई आकारमानाने छोटी आहे पण राहणीमानाने खूप मोठी आहे! मुंबईत नेमके कुठे राहता तुम्ही ते सांगा? तसेही, 600+ ग्रॅमचा A1 माल म्हणजे थेट निर्यातच! तरीही मुंबईत 400-600 रुपये प्रति किलो देणारे बरेच गिऱ्हाईक आहेत. 😊
@rahulkarande8872
@rahulkarande8872 3 жыл бұрын
भाऊ 200/250 पण होलसेल भाव आहे
@rahulkarande8872
@rahulkarande8872 3 жыл бұрын
आपल्याला 10/20 रुपये कीलोचे खायची सवय आहे पण 500/600 रुपये किलोने घेणारे लोक आपल्या पेक्षा ज्यादा आहेत
@user-qr4tu3bo9z
@user-qr4tu3bo9z 3 жыл бұрын
अंबानी टाटा सचिन तेंडूलकर लता मंगेशकर उद्धव ठाकरे पन मुंबईतच राहतात की
@vishwanathkadam3602
@vishwanathkadam3602 11 күн бұрын
माझी बाग तिन एकर आहे चार वर्ष झाले आहे
@akashmhaske9169
@akashmhaske9169 2 жыл бұрын
उत्पन्न वजनातच सांगा साहेब पैशात नको करण रेट वर सर्व अवलंबुन आहे आणी गोल्डन मध्ये आमच्याकडे खूप प्लॉट फेल झाले आहेत काय कारण असेल
@Swara-chaudhari
@Swara-chaudhari 4 жыл бұрын
शेतकऱ्यांना चांगल्या चांगल्या गोष्टीत फसवू नका भाऊसाहेब
@vijaykumarkatkar8474
@vijaykumarkatkar8474 16 күн бұрын
बालानगर गोलड रोपे मिळतील का
@santoshdoke2142
@santoshdoke2142 4 жыл бұрын
जे शेतकरी आहेत त्यांनी पण खूप अभ्यास पूर्ण माहिती दिली तसेच ज्यांनी मुलाखत घेतली त्यांनी देखील खूप सोप्या भाषेत माहिती दिलीत खूप खूप धन्यवाद.... 👏👏👏
@maniklalchungade8608
@maniklalchungade8608 Жыл бұрын
Bhau balliraja gold ani Nmk gold ?he vegle ahe ka?
@ganeshsulsule8767
@ganeshsulsule8767 4 жыл бұрын
खुप अभिमान आहे बापु तुमचा
@sahebraolondhe5808
@sahebraolondhe5808 4 жыл бұрын
Namaskar Maza prasha asa ahe ki jr 4 by 12 antar thevla tr 5-6 varshane zad ek dusryat gunsel tevha chatani karayla problem yeil ka ? Please Margadarshan karave..... Please janna anubhav ahe tyanni reply dya...
@shivaputradhuttaragaon7640
@shivaputradhuttaragaon7640 4 жыл бұрын
अतीशय उपयुक माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद.
@growcover
@growcover 2 жыл бұрын
hame iska plant chahiye. kaha milega ??
@darshanlohe1682
@darshanlohe1682 2 жыл бұрын
Khup chan mahity Dada Apan asach 🙏 mahity det raho
@maheshbpawar9957
@maheshbpawar9957 4 жыл бұрын
ही NMK वान आहे. ह्याला फळमाशीचा खूप प्रॉब्लेम आहेत.
@dattatrayabudhawant5824
@dattatrayabudhawant5824 4 жыл бұрын
Konti jat lagvdisathi nivdavi
@परमेश्वरआप्पाअंतरकर
@परमेश्वरआप्पाअंतरकर 4 жыл бұрын
पन्नास रूपयाच्या वर सिताफळाला भाव मीळत नाही .
@harshaltale7286
@harshaltale7286 4 жыл бұрын
दीपक भाऊ सीताफळ शेती अति उत्तम आणि सहजा सहजी उत्पन्न देणारी शेती आहे पण सीताफळ या फळाला बाजारपेठ खूप कमी आहे....आम्ही अमरावती जिल्हातील शेतकरि आहोत आणि आम्हाला बाजारपेठ कशी उपलब्ध् होईल कृपया यावर माहिती द्या...अतिशय आवश्यक आहे.
@aaveshgaming941
@aaveshgaming941 4 жыл бұрын
सुपर गोल्ड , व बळीराजा गोल्ड, nmk1 गोल्ड ही एकच जात आहे का वेगवेगळ्या 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 साम्ब्रह्म दूर करा
@vk21322199
@vk21322199 4 жыл бұрын
एकच आहे.
@shetitantradyan
@shetitantradyan 4 жыл бұрын
सीताफळ पल्प processing udyog .. video banva.. सर्व माहिती पाहिजे मशिनरी पासून मार्केटिंग पर्यंत.. Try it
@hemantpatel3872
@hemantpatel3872 4 жыл бұрын
NMK 1 वराइटी का पल्प नहीं बनता है क्युकी इसका गूदा थोड़ा कड़क रहता है। ओर मशीन मै इसके बीज भी टूट जाते है
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 4 жыл бұрын
🙏👌 धन्यवाद साहेब
@anantkhadilkar5689
@anantkhadilkar5689 3 жыл бұрын
खूप उपयुक्त माहिती
@swapnilhade4700
@swapnilhade4700 4 жыл бұрын
सर शिताफळ ६×१० लागवड करने योग्य राहिल का जमिन हि मुरमाड आहे पाण्याचा निचरा होणारी आहे ( pls माहिती द्या सर)
@narsinggiram7497
@narsinggiram7497 4 жыл бұрын
12by7 anter thewa 7498609062
@atuljain2316
@atuljain2316 4 жыл бұрын
गणित बरोबर आहे पण रेट बद्दल शंका कायम आहे
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
दुसरा व्हिडिओ टाकलेला आहे भाऊ पावत्या सह
@arunjadhav948
@arunjadhav948 4 жыл бұрын
अतिशय छान माहिती मिळाली
@anantabhople3241
@anantabhople3241 3 жыл бұрын
Bhau amchyakade 30 rs kilo jat marketla ani vyapaari 60 rs kilone viktat
@gokulsahane1342
@gokulsahane1342 4 жыл бұрын
खूप छान सर धन्यवाद
@somnathkharde7355
@somnathkharde7355 4 жыл бұрын
फारच छान माहिती, व अभ्यास!!!
@pseries8647
@pseries8647 4 жыл бұрын
खुप छान, उत्पन्नसाठी जात कोणती चांगली आहे,
@SwapnilJagtap199
@SwapnilJagtap199 4 жыл бұрын
Dada, यांच्याकडून अधिक माहिती घ्या जसे छाटणी,, खत व्यवस्थापन,,,,विक्री असी..अन व्हिडिओ टाका प्लीज
@arunjadhav948
@arunjadhav948 4 жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद
@prakashchavan503
@prakashchavan503 4 жыл бұрын
दीपक सर मी तुमचे सिताफळ लागवड समंधी सर्व व्हिडीओ पाहिले. सीताफळ लागवडी पासून काढणी पर्यंत लागवड कशी करावी, खत नियोजन, पाणी नियोजन, फवारणी, येणारे रोग व त्यावरील उपाय, काढणी, छाटणी, साठवण, मार्केटिंग, प्रोसेसिंग अशा सर्व माहितीचे power point presentation with pictures तयार करून प्रदर्शित करावी. मी जून 2020 मध्ये एक एकर सिताफळ लागवड केली आहे. बळीराजा गोल्ड
@abhaysinghbhosale2748
@abhaysinghbhosale2748 4 жыл бұрын
दादा तुमचा सार्थ अभिमान, तुम्ही सगळं गणित मांडलं,
@subhashthengari6854
@subhashthengari6854 4 жыл бұрын
How nice video sir
@funforlaughshare9056
@funforlaughshare9056 4 жыл бұрын
अशी शेती देशातील शेतकर्‍यांच्या फायद्यात आहे
@hamidkhot7229
@hamidkhot7229 3 жыл бұрын
Thanks sir nice information 👍
@aaveshgaming941
@aaveshgaming941 4 жыл бұрын
सुपर गोल्ड आहे का
@mishtii8920
@mishtii8920 2 жыл бұрын
चांगली माहिती पुढच्या माहिती चे सीरीज सुरू ठेवा
@sanjayghuge2606
@sanjayghuge2606 3 жыл бұрын
🙏🙏
@pradippatil6990
@pradippatil6990 4 жыл бұрын
Changali mahiti dili sir
@user-wz2lt4qs5j
@user-wz2lt4qs5j 4 жыл бұрын
Good
@ajaydeshmukh9085
@ajaydeshmukh9085 3 жыл бұрын
👌👌
@balasahebbarbole6199
@balasahebbarbole6199 4 жыл бұрын
Nice information
@mundesanjivani5825
@mundesanjivani5825 4 жыл бұрын
Khupch chan mahiti dili
@gopaltandale4077
@gopaltandale4077 4 жыл бұрын
Ganit kharch khup khup chaan aahhe
@shivajilawand5974
@shivajilawand5974 4 жыл бұрын
साहेब लागण केल्या नंतर किती दिवसात फळ लागतात
@shekharlawand9809
@shekharlawand9809 4 жыл бұрын
3 वर्षानी चांगली लागतात
@sadikpathan479
@sadikpathan479 3 жыл бұрын
Padulbhau w bunage dada tumhi olakhichya sarkhe zalat. Parichayachi garaj rahili nahi,ase watate.
@kunalovhal
@kunalovhal 4 жыл бұрын
Very nicely explained....
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@songbytes550
@songbytes550 4 жыл бұрын
acrylic painting,daily art,wow art
@subhashshinde2317
@subhashshinde2317 4 жыл бұрын
एकदम सोपी आणि सुटसुटीत माहिती दिली भाऊ. सगळ्यांना समजेल अशी धन्यवाद.
@rupaliware1818
@rupaliware1818 4 жыл бұрын
आंबा लागवडीची माहिती मिळेल का,प्रजातीची माहिती सांगावी दोन तीन वर्षात येणारे प्रजाती सांगावी
@garjegautam7429
@garjegautam7429 3 жыл бұрын
Tumhi yek asha video Kara ki Jo shetkary tykade narshari nashel asha sitafal var
@pratapkakadepatil1129
@pratapkakadepatil1129 3 жыл бұрын
माजी बाग १४/५ वर आहे छाटणी कशी करावी १७ महिन्याचा कालावधी झाला आहे झाड लावून
@user-jw4sf6of4c
@user-jw4sf6of4c 4 жыл бұрын
Nice
@shivajikale9648
@shivajikale9648 4 жыл бұрын
Khup khup chan
@shivrajharbak3165
@shivrajharbak3165 4 жыл бұрын
भाऊ मला पण सिताफळ लागवड करायची आहे तर चांगली जात कोणती आहे मार्गदर्शन करावे
@sujitkokare6325
@sujitkokare6325 3 жыл бұрын
गोल्डन
@morebgsir.6134
@morebgsir.6134 3 жыл бұрын
आम्ही असेच आंब्याची ४ एकर सितफळीची ६ एकरा ची बाग लावलेली आहे
@dipakdeshmukh7331
@dipakdeshmukh7331 4 жыл бұрын
Calculators khup chhan chalate. Fasau Naka aase rate nahi
@druttamkalwane6142
@druttamkalwane6142 4 жыл бұрын
फारच छान ,🙏🙏🙏🌹🌹
@ishwargadade274
@ishwargadade274 3 жыл бұрын
काका आम्हाला सिताफळाची लागवड करायची आम्हाला थोडी माहीती पाहीजे
@raosahebbudhawat4328
@raosahebbudhawat4328 4 жыл бұрын
भाऊ मी 1200 कलम सुपर गोल्डन सीताफळ लागवड जुले 2020 मध्ये केलेली आहे. मला खत व्यवस्थापन व छाटणी बाबत मार्गदर्शन करा
@sonaliphisake3941
@sonaliphisake3941 4 жыл бұрын
तुमच्या रोपांचे प्रमाणीकरण केलेले आहे का? कुपया आसेल तर प्रकाश टाकावा. करण प्रमाणीकरना मुळे शेतकरी विनासंकोच बाग करु शकतात.
@shaikhminaj8145
@shaikhminaj8145 4 жыл бұрын
Sir lagvadi cha pn banva vidio
@sharadgaikwad551
@sharadgaikwad551 4 жыл бұрын
छान
@rockeyshinde5386
@rockeyshinde5386 4 жыл бұрын
Good explanation wa!
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@dattatrayashinde6857
@dattatrayashinde6857 4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली ,लवकरच तुम्हाला भेटायला येईल, दत्तात्रय शिंदे पाटील
@sureshshinde7019
@sureshshinde7019 3 жыл бұрын
Sir mazya kade 500 crop sitaphal ahia ....phale size sathi konta dose daywa ata..ata 250 gm ahiat
@shivaputradhuttaragaon7640
@shivaputradhuttaragaon7640 4 жыл бұрын
Best information.
@bhausahebdhoble880
@bhausahebdhoble880 4 жыл бұрын
दीपक भाऊ अद्रक पिकांची माहिती मिळेल का
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
व्हिडिओ टाकतो भाऊ
@sunilbaviskar5326
@sunilbaviskar5326 3 жыл бұрын
भाऊ 900रोप हवेत प्रती रोप किंमत काय कृपया मार्गदर्शन करावे विनंती
@pradipchinchodkar2769
@pradipchinchodkar2769 4 жыл бұрын
पाटील आम्ही सिताफळाची छाटणी केली दिनांक 02/06/2020 रोजी यानंतर बुरशी नाशकाची फवारणी किती दिवसाने करावी औषध कोणत वापरावे नंबर द्या तुमचा
@balumama_bhakt_8589
@balumama_bhakt_8589 4 жыл бұрын
Kute rahta bhau
@amoghkale5172
@amoghkale5172 4 жыл бұрын
Very nice ..
@littlemaster666
@littlemaster666 4 жыл бұрын
Mast abhyas.
@vipul2782
@vipul2782 4 жыл бұрын
🙏🙏🙏सर झाडावरून माल तोडल्यानंतर किती दिवसांनी माल मार्केटला न्यायचा प्लिज रिप्लाय
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
नवीन व्हिडीओ टाकलेला आहे भाऊ
@rammaske6236
@rammaske6236 4 жыл бұрын
रोपांची किंमत किती सगा
@sandipshinde6550
@sandipshinde6550 4 жыл бұрын
Ram Maske -कॉल करा 9075084424
@akshaywankhade9986
@akshaywankhade9986 3 жыл бұрын
mazi jamin koradvahu ahe.pavsachya panyavr lagvd hoil ka
@santoshkhandagale7515
@santoshkhandagale7515 4 жыл бұрын
भाऊ धन्यवाद
@rahulrai9438
@rahulrai9438 4 жыл бұрын
Ram Ram se shuruwat sahi hai bhai
@HIND251
@HIND251 4 жыл бұрын
देठच म्हणतात भाऊ
@YPTalks369
@YPTalks369 4 жыл бұрын
Very good information I want to plant sitafal. Please tell me rate of one plant (rop)
@malikiran1272
@malikiran1272 4 жыл бұрын
7559126494 me dein tumala rop
@hanumanpalewad4746
@hanumanpalewad4746 4 жыл бұрын
रेट बददल शंका
@RajMoreYASHMORE
@RajMoreYASHMORE 4 жыл бұрын
👍
@rajkumarchinchalwad4491
@rajkumarchinchalwad4491 4 жыл бұрын
Mast
@bharatubale2109
@bharatubale2109 4 жыл бұрын
Yacha fayda mhanje fakt rop vikri....shetkryana fasavtat nursery wale
@SunilYadav-vs3po
@SunilYadav-vs3po 4 жыл бұрын
मराठवाड्यातील सिताफळाचा बाजार कुठे आहे
@vishnuyewle5916
@vishnuyewle5916 4 жыл бұрын
एक एकर ला १०*१० किती झाड़ लागतील
@narsinggiram7497
@narsinggiram7497 4 жыл бұрын
435zadey lagtil 7498609062
@user-hc5pj8fw6f
@user-hc5pj8fw6f 3 жыл бұрын
सर खत पाणी यांचे शेडु द्या
@bhaveshchame5650
@bhaveshchame5650 4 жыл бұрын
सर बळिराजा गोल्डन आणि NMK 1 super goldan हे दोन्ही पन जाती एकच आहे का
@dipakdeshmukh7331
@dipakdeshmukh7331 4 жыл бұрын
Ho NMK 1 hi original aahe
@amolkunjir7358
@amolkunjir7358 4 жыл бұрын
Sitaphal mdhe Peru chi lagavad Keli tr chalel ka
@navanathkaspate8986
@navanathkaspate8986 4 жыл бұрын
आपली बळीराजा गोलङन आणि Nmk1 goldan यात फरक काय आहे आपण ही जात कशी निर्माण केली एवढे सविस्तर सांगा
@aaukabhihawelipe4961
@aaukabhihawelipe4961 4 жыл бұрын
त्यांची स्वतःची नर्सरी आहे बळीराजा म्हणून त्यांनी ते नाव nmk च्या पुढे लावलं बाकी काही नाही
@vikaspatil9109
@vikaspatil9109 4 жыл бұрын
Kaspte Saheb te Uttar nahi deu shakat....aapli NMK 1 pudhe baliraja he nav Laval aahe
@dsp3794
@dsp3794 4 жыл бұрын
Ram ram
@shakilshaikh9057
@shakilshaikh9057 4 жыл бұрын
एकरी खर्च किती येतो भाऊ सीताफल ला
@user-vn1ir2sd3p
@user-vn1ir2sd3p 4 жыл бұрын
Khup chhan 👌
@somnathkolhe5689
@somnathkolhe5689 4 жыл бұрын
शिताफळीची लागवड भरपूर प्रमाणात वाढत आहे.. याचा भविष्यात मार्केटवर परिणाम होऊ शकतो.. तरीपण हे फळ आपल्या वातावरणात उत्तम येते. पण भाव गृहीत धरले जाऊ शकत नाही..
@anilsuse7125
@anilsuse7125 4 жыл бұрын
जबरदस्त १ नंबर आसा हिशोब सगळ्याच शेतकऱ्याने केला तर १००% .. नक्कीच शेतकऱ्यांचे चांगले दिवस येतील
@baluraje5851
@baluraje5851 4 жыл бұрын
‌व्हरायटी बद्द ल चर्चा करण्यासाठी समोरासमोर भेटुन चर्चा करावी लागेल रीसर्च हा कमेंटमध्ये किंवा फोनवर सांगता येत नाही. सांगाय ला हा ईतका लहान विषय नाही.
@vaibhavpadule1919
@vaibhavpadule1919 4 жыл бұрын
Khoop chan bhau👍
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@dashrathbhoir1053
@dashrathbhoir1053 4 жыл бұрын
Zad kiti varshe chalte.
@ApliShetiApliPrayogshala
@ApliShetiApliPrayogshala 4 жыл бұрын
भाऊ दिलेल्या नंबरवर फोन करा
When you discover a family secret
00:59
im_siowei
Рет қаралды 35 МЛН
Violet Beauregarde Doll🫐
00:58
PIRANKA
Рет қаралды 52 МЛН
दिड ऐकर मध्ये 9 लाखांचे सीताफळ यशोगाथा
14:34
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 100 М.
सिताफळ फळबाग ऐकरी लाखाची शेती
25:59
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 20 М.
सीताफळ घनलागवड तिसऱ्या वर्षी किती फळे
15:23
आपली शेती आपली प्रयोगशाळा
Рет қаралды 148 М.