गोल घुमटाच्या तळघरात काय आहे? | Gol Ghumat | Pakyache Vlogs | #vlogs #history #vijapur #vlog
Пікірлер: 155
@vireshnhavkar3040 Жыл бұрын
ओम चा उच्चार ७वेळा होतो.ही स्थापत्य शैली त्या काळात हिंदुस्तान मध्येच अस्तित्वात होती. खरा इतिहास अजूनही गूढ अवस्थेत आहे. आपल्याला ते लवकर कळो ही ईश्वरचरणी प्रार्थना ❤
@dtushar Жыл бұрын
सरळ सोप्या भाषेत उत्कृष्ट माहिती दिल्या बद्दल मनःपूर्वक आभार!
@shubhadasawant3368 Жыл бұрын
पहिल्यांदा विडिओ पाहताना ऐकायचा कंटाळा नाही आला😂😂😂, खूप छान माहिती, खूप सुंदर चित्रण , धन्यवाद🎉