No video

सफर अर्नाळा किल्ल्याची व दुर्मिळ मार्टेलो बुरुजाची | अर्नाळा किल्ला | Arnala Fort | Martello Tower

  Рет қаралды 62,257

Sunil D'Mello

Sunil D'Mello

Күн бұрын

सफर अर्नाळा किल्ल्याची व दुर्मिळ मार्टेलो बुरुजाची | Arnala Fort | Arnala Killa | Martello Tower
वसईची मोहीम मराठ्यांच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून आहे. उत्तर कोकणात पोर्तुगिजांचा निर्णायक पराभव करणाऱ्या ह्या मोहिमेत १७३७ अर्नाळा बेट काबीज करून चिमाजी अप्पानी पोर्तुगीजांना जेरीस आणण्यास सुरुवात केली. बाजीरावांच्या आज्ञेवरून येथे एक मोठ्ठा किल्लादेखील बांधला.
चौकोनी आकाराच्या ह्या किल्ल्याची तटबंदी अजून खूपच चांगल्या स्थितीत आहे व तिला तब्बल १० प्रचंड मोठे बुरुज आहेत.
आज आपण ह्या किल्ल्याचा इतिहास, त्याची रचना, तेथील वैशिष्ट्यपूर्ण बुरुज, मंदिरे, दर्गा ह्याची माहिती घेणार आहोतच शिवाय संपूर्ण आशिया खंडात केवळ दोन मार्टेलो बुरुज आहेत त्यापैकी एक बुरुज आपल्या अर्नाळ्याला आहे तो आज आपण पाहणार आहोत. अर्नाळ्याला जाऊन मासळी खरेदी केली नाही हे शक्यच नाही म्हणून आपण आज मासळी खरेदीदेखील करणार आहोत.
आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद.
छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो
वसईवरील आमचे इतर व्हिडीओ
सफर वसई किल्ल्याची
• सफर वसई किल्ल्याची | व...
प्राचीन वसईचा इतिहास
• प्राचीन वसईचा इतिहास |...
पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास
• पोर्तुगीजकालिन वसईचा इ...
वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास
• वसई परिसरातील घंटांचा ...
१८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा
• १८७४ साली बांधलेला तें...
६०० वर्षे(?) जुन्या घरातील
९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा
• ६०० वर्षे(?) जुन्या घर...
वसईचा केळीवाला - एक माहितीपट
• वसईचा केळीवाला - एक मा...
#arnalakilla #arnalafort #sunildmello #arnala #vasaiheritage #vasaimohim #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #martellotower

Пікірлер: 649
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
सफर अर्नाळा किल्ल्याची व दुर्मिळ मार्टेलो बुरुजाची | Arnala Fort | Arnala Killa | Martello Tower वसईची मोहीम मराठ्यांच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवून आहे. उत्तर कोकणात पोर्तुगिजांचा निर्णायक पराभव करणाऱ्या ह्या मोहिमेत १७३७ अर्नाळा बेट काबीज करून चिमाजी अप्पानी पोर्तुगीजांना जेरीस आणण्यास सुरुवात केली. बाजीरावांच्या आज्ञेवरून येथे एक मोठ्ठा किल्लादेखील बांधला. चौकोनी आकाराच्या ह्या किल्ल्याची तटबंदी अजून खूपच चांगल्या स्थितीत आहे व तिला तब्बल १० प्रचंड मोठे बुरुज आहेत. आज आपण ह्या किल्ल्याचा इतिहास, त्याची रचना, तेथील वैशिष्ट्यपूर्ण बुरुज, मंदिरे, दर्गा ह्याची माहिती घेणार आहोतच शिवाय संपूर्ण आशिया खंडात केवळ दोन मार्टेलो बुरुज आहेत त्यापैकी एक बुरुज आपल्या अर्नाळ्याला आहे तो आज आपण पाहणार आहोत. अर्नाळ्याला जाऊन मासळी खरेदी केली नाही हे शक्यच नाही म्हणून आपण आज मासळी खरेदीदेखील करणार आहोत. आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा व घंटीचे बटणही दाबा. धन्यवाद. छायाचित्रण व संकलन: अनिशा डि'मेलो वसईवरील आमचे इतर व्हिडीओ सफर वसई किल्ल्याची kzbin.info/www/bejne/aofZiK2OetRggJY प्राचीन वसईचा इतिहास kzbin.info/www/bejne/rWGll4GiiNKChqs पोर्तुगीजकालीन वसईचा इतिहास kzbin.info/www/bejne/rIqopZ-ml7KUqLM वसई परिसरातील घंटांचा महाराष्ट्रभर प्रवास kzbin.info/www/bejne/imeof5emd9B0opo १८७४ साली बांधलेला तेंडुलकर वाडा kzbin.info/www/bejne/jYi0gYeDbcqWjZI ६०० वर्षे(?) जुन्या घरातील ९० व ८३ वर्षांच्या भावाबहिणीशी गप्पा kzbin.info/www/bejne/qpjLpGiQma6HfaM वसईचा केळीवाला - एक माहितीपट kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk #arnalakilla #arnalafort #sunildmello #arnala #vasaiheritage #vasaimohim #vasaidocumentary #sunildmellovasai #vasai #martellotower
@narahariangane2496
@narahariangane2496 3 жыл бұрын
Aabhyas purna video banvala aahe tumhi 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, नरहरी जी
@trezeenafernandes649
@trezeenafernandes649 3 жыл бұрын
dada amch MA History ch project Arnala fort var aahe tumcha vedio bagitala aani tumhi dileli information mala useful jali Thanks a lot dada👍👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@trezeenafernandes649 जी, अरे वाह! प्रोजेक्टसाठी शुभेच्छा. धन्यवाद
@sandhyachavan4829
@sandhyachavan4829 3 жыл бұрын
Martilo बुर्जच्या aaspass khup judap वाढल्यात ti kadhayla पाहिजेत
@swatishringarpure8773
@swatishringarpure8773 3 жыл бұрын
बाप रे ! सुनिल !!! हे माहितीचं फार मोठं भांडार खुलं केलंत तुम्ही !! सुट्टया व्यतित करायला लांब लांब प्रवासाला जातो आम्ही ! पण आपल्या महाराष्ट्रात ते ही मुंबई च्या इतक्या जवळ असलेल्या ऐतिहासिक वास्तू आमच्या नजरेला दिसत नाहीत !!! आज खरोखरच ह्याची खंत वाटते आहे. तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. फार मोठं काम आपण करत आहात.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, स्वाती जी. आपल्या जवळपास बरीच पाहण्यासारखी ठिकाणं असतात मात्र आपण नेहमीच दूर पाहत बसतो...धन्यवाद
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 8 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली आहे फारच सुंदर वर्णन केले आहे किल्ल्या चे आणी तेथील कोळी लोकांची जाळी मच्छी सुकविण्यापासून ते सगळ्या गोष्टींची इत्यादि ची माहिती दिली आहे धन्यवाद सूनिल👍
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
ह्या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शीतल जी
@eknathonkarmahale1217
@eknathonkarmahale1217 2 жыл бұрын
अर्नाळा किल्ल्याची माहिती उत्तम खूप छान सांगितले धन्यवाद 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, एकनाथ जी
@riteshbajpai2433
@riteshbajpai2433 Жыл бұрын
किती सुंदर हा अर्नाळा किल्ला आणि किती सखोल माहिती तुम्ही दिली सुनील जी, आणि हो ती बोटीच प्रवास किती मजेशीर असावी..
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, रितेश जी
@mantruakre2660
@mantruakre2660 Жыл бұрын
आज पर्यंत पाहिलेल्या अर्नाळा किल्ल्याच्या विडिओ पैकी सर्वात बेस्ट विडिओ आहे, आणि किल्ल्याची माहिती तर मी कधीच एव्हडी ऐकलेली न्हव्हती, माझ्या आज्जीचे गाव आहे हे अर्नाळा मी माझ्या लहान पाणी तिथे शाळेच्या सुट्ट्या घालवायचो, तुम्ही मला माझ्या लहान पनाची आठवण करून दिली. त्या बदद्ल खूप खूप धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद
@chandrashekharjadhav5504
@chandrashekharjadhav5504 2 жыл бұрын
सर आपण किल्ल्याबद्दल खूप छान माहिती दिली हा व्हिडिओ पाहून कधी एकदा अर्नाळा किल्ल्याची सफर करतोय असे झाले सर तुमचे व तुमच्या बरोबर असलेल्या व्हिडिओग्राफर चे खूप खूप धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद. माझी बायको सर्व छायाचित्रण व संकलन करते. धन्यवाद, चंद्रशेखर जी
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 жыл бұрын
❤️ सफर अर्नाळा किल्ला आणि मार्टेलो बुरुज अविस्मरणीय , विलोभनीय 👍समर्पक शीर्षक तथा कल्पक साजेशी वेधक सुबक आकर्षक अशीच लघुप्रतिमा.❤️ 👍कल्पकता तथा अव्वल दर्जाचे संकलन ही मोठी गोष्ट आहे .या चित्रफीत कराच्या प्रत्येक चित्रफीती, माहितीपटा, लघुपटामध्ये आवर्जून सदर गोष्टी ठासून भरलेल्या असतात .म्हणूनच माझा या सुनील सर तथा सुनील दादा डिमेलो, यांच्या कल्पकतेला सलाम❤️👍🙏👌✌️❣️💪👏💯🎥😍✌️🌈💃🤛💐✌️👈 ❤️मच्छीमार जाळ्याचे विणणे म्हणजे सर्वोत्तम कला कुसर सुंदर , छान, अप्रतिम असेच ❤️अर्नाळा किल्ला शिलालेख व त्यावरील शब्दावली किंबहुना त्या अनुषंगाने अभिवाचन सर्वोत्तम, अस्खलित, अर्थपुर्ण असेच ❤️सुनिल सर ज्यावेळी सदर कोणताही माहितीपट , लघुपट वां कोणतीही चित्रफीत असो..छान, सुंदर, अप्रतिम इत्यंभूत माहितीपूर्ण सादरीकरण करून सर्व रसिक दर्षका ची मने जिंकत असतात असे जणू वाटते. ❤️सुनिल सर यांची सदर माहितीपटात सादरीकरण केलेली माहिती म्हणजे इंग्लंड चे तत्कालीन कर्णधार तथा चिवट सलामीचे फलंदाज, उत्कृष्ट समालोचन कार सर जेफ्री बॉयकॉट यांच्या पीच रिपोर्ट सारखे भासते . सर सुनील गावस्कर साहेब ही त्यावेळी त्यांच्या चिवट फलंदाजीस मानायचे किंबहुना सर्व स्तरावरील क्रिकेट पटु त्यांना लवकर out व्हायचे नाही म्हणून अक्षरशः घाबरायचे .😍😍💃💪💐💐🎥✌️🎥✌️🎥 जर पुढे भविष्यात सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर स्पर्धेत पक्षपाती निर्णय लागला नाही तर फक्त आणि फक्त सुनिल डिमेलो तूच अंतिम विजेता ✌️😍👍👌✌️🎥✌️🌹 ❤️दर्षकानी सांगावे सुनील सर सदर आशय विषयावर एक सुंदर माहितीपट करा आणि सरांनी लीलया सर्वोत्तम असेच चित्रण दर्शकांचे मनोरंजनासाठी आणावे हे म्हणजे त्यांच्या नम्र , लोभस, संवादात्मक वक्तृत्व, down to earth गुणांनी ओतप्रोतअसेच तथा हा सर्वांच्या मनातील ताईत असलेला अवलिया चित्रफीतकारच असे माहितीपट सादर, प्रदर्शित , निर्माण करू शकतो. ❤️सरांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे सुनिल सर, अनिषा ताई, एलिन, रायजल आणि सहकारी वर्ग चिकाटीने,अत्यंत जीव ओतून, अपार मेहनतीने सर्वोत्कृष्ट , सर्वोत्तम, सदाबहार, दिलखेचक दृष्या सहित असलेले छायाचित्रण असेच प्रत्येक वेळी दर्शकांना द्यावयाचा प्रयत्न करत असतात म्हणूनच मी त्यांचा सदर यू ट्यूब रुपी महाकाय क्षितिजावर यशजी चोप्रा असाच उल्लेख करतो. ❤️आता मेहेर कुटुंबियांच्या शेतीवर आणि वसईतील फुल मळा यावर एक छानसा अप्रतिम आरस्पानी हिरवाईचा साज असलेला नयनरम्य बहारदार विलोभनीय वातावरणातील लघुपट सदर सुनील डिमेलो चॅनेलवर दर्शकांना पहावयास मिळू दे हीच अपेक्षा बाळगतो. ❤️असो...👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
गिरीश जी, आपल्या विस्तृत व विश्लेषणात्मक प्रतिक्रिया नेहमीच आमचा हुरूप वाढवतात. आपण म्हटल्याप्रमाणे ह्या शेतीवर व फुलांच्या मळ्यावर एक माहितीपट बनवायचा प्रयत्न करू. आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप खूप धन्यवाद
@sujatapatil5265
@sujatapatil5265 2 жыл бұрын
खूपच छान आणि विलक्षण किल्ला आहे.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, सुजाता जी
@atharvapendse3694
@atharvapendse3694 3 жыл бұрын
अर्नाळा किल्ला ची माहिती पाहण्याची उत्सुकता होती तुमि ती उत्सुकता पूर्ण केली धन्यवाद सुनील
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अथर्व जी
@prasadmestry1
@prasadmestry1 3 жыл бұрын
अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओ.. विवेचन सुद्धा खुप रंजक वाटले. मी गेली 14 वर्षं विरारला राहतो, पण अजुन अर्नाळा किल्ल्यावर जायचा योग आला नाही. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किल्ल्याला भेट देण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की भेट द्या, प्रसाद जी. धन्यवाद
@user-dc7np4mw1v
@user-dc7np4mw1v 9 ай бұрын
Jai Bhavani sunder ani mahiti deta he. Thank you.
@sunildmello
@sunildmello 9 ай бұрын
खूप खूप धन्यवाद
@vikasmadhavi9849
@vikasmadhavi9849 Ай бұрын
खूप चांगले माहिती सांगतो व्हिडिओ पण खूप बघायला मजा येते
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, विकास जी
@sudhapatole5597
@sudhapatole5597 3 жыл бұрын
Sunil ji welcome amazing wonderful good nice apratim 🌹👌🌹👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुधा जी
@gulabcorreia6198
@gulabcorreia6198 3 жыл бұрын
तुमच्या video द्वारे अर्नाळा किल्लाचे दर्शन झाले Nice information Thankyou very much
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गुलाब जी
@MLTR-1995
@MLTR-1995 3 жыл бұрын
भावा, तुझं मराठी नुसतं ऐकत राहावं असं वाटतं. खुप शब्द आज इंग्रजाळलेल्या मराठीत सहसा ऐकायला मिळत नाही.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, प्रशांत जी
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 3 жыл бұрын
धन्यवाद दादा तुमचे video पाहून अनेक ठिकाणच्या सफरी घर बसल्या होतात आम्हाला 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, आशू जी
@maryrodrigues5459
@maryrodrigues5459 3 жыл бұрын
आभारी सूनील, खूपच छान माहीती सांगीतली आपल्या भूमीत ऐवढी ऐतिहासिक ठेव आहे पण आम्हाला तंतोतंत माहीती नाही , मला गडकिल्याची खूप आवड आहे इतिहास मला खूप आवडतो किलै बघायला त्याची माहीती ऐकायला खूप आवडते आभारी सूनील
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मेरी जी
@yuvrajirkar4289
@yuvrajirkar4289 Жыл бұрын
गणेश बुरुजावरून खाली उतरण्याच्या जागेला अंधेरी खोली म्हणतात मी ह्या गावातील शाळेत 1997 ते 2019 अशी सलग 22 वर्ष जि प शिक्षक म्हणून काम केलं खूप छान व्हीडिओ मित्रा
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
ओह, आपल्याला बरीच माहिती असणार अर्नाळा किल्ल्याची. खूप खूप धन्यवाद, युवराज सर
@tejalferreira5815
@tejalferreira5815 3 жыл бұрын
सुनिल जी खुप छान अभ्यासपूर्वक ऐतिहासिक अर्नाळा किल्ल्यांची माहिती..👍 धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तेजल जी
@malinisawant2181
@malinisawant2181 3 жыл бұрын
सुनील खूपच परिपूर्ण माहिती मिळाली. अर्नाळा किलर्ला सहलीचा आनंद झाला. सुनील तुमचे मराठी सादरीकरण खूपच सुंदर आहे. ☺👏👏🙏💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मालिनी जी
@ganeshmhaske7255
@ganeshmhaske7255 3 жыл бұрын
आपण असेच सुंदर माहिती देत रहा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की...धन्यवाद, गणेश जी
@emilysouz1626
@emilysouz1626 3 жыл бұрын
खुप सुंदर माहिती. धन्यवाद.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, एमिली जी
@denesdmello1515
@denesdmello1515 3 жыл бұрын
खूप छान माहिती एकदम विस्तारपूर्वक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍👍👍👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, डेनिस जी
@maheshkawade1280
@maheshkawade1280 3 жыл бұрын
अतिशय सुंदर मांडणी आणि अभ्यासपूर्ण घरबसल्या अर्नाळा किल्ला दर्शन धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, महेश जी
@rajhansenterprises5117
@rajhansenterprises5117 3 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार. बऱ्याच वर्षांपूर्वी अर्नाळा किल्ल्याला भेट दिली होती त्या सर्व आठवणींना उजाळा मिळाला.👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, राजहंस जी
@manojsunar4040
@manojsunar4040 Ай бұрын
Khup sundar Ulekh🚩🙏
@sunildmello
@sunildmello Ай бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोज जी
@pramodshetye8065
@pramodshetye8065 Жыл бұрын
सर किल्ल्यांची माहिती व आपलं निवेदन छान असतं. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रमोद जी
@maniklalpardeshi5573
@maniklalpardeshi5573 2 жыл бұрын
अर्नाळ्याची माहितीपूर्ण सफर... 👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, माणिकलाल जी
@shakuntalarane4322
@shakuntalarane4322 3 жыл бұрын
किती छान माहीती पुरवीत आहेे धन्यवाद.....🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, शकुंतला जी
@medhapatil9598
@medhapatil9598 2 жыл бұрын
Dhanyawad, tumche videos baghun aamhala puratan ghare, gad ani kille baghyala miley ani khup mahiti suddha milali, jayache aamhala kahihi mahiti navhati.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मेधा जी
@arunapatil7255
@arunapatil7255 6 ай бұрын
अक्षरशः तुम्ही खजिनाच देताय हो आम्हाला
@sunildmello
@sunildmello 5 ай бұрын
या सुंदर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुणा जी
@karangawand6253
@karangawand6253 3 жыл бұрын
मीत्रा खूप चांगली माहिती दीलीस
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, करण जी
@shaynipereira2824
@shaynipereira2824 3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती... अशी ऐतिहासिक माहिती ऐकायला नक्कीच आवडेल. खूप छान 👌👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शायनी जी
@arunranjane9645
@arunranjane9645 2 жыл бұрын
सुनील डिमेलो आपली तारीफ करावी तेव्हडी थंडीच. असखलीत मराठी. अतिशय सुंदर सादरीकरण. अप्रतिम फोटोग्राफी सर्वच प्रशवसानीय अभिनंदन 🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🙏
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अरुण जी
@ganeshjepal8594
@ganeshjepal8594 Жыл бұрын
मस्त माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद गणेश जेपाल मुंब्रा ठाणे
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गणेश जी
@ruanalphanso3461
@ruanalphanso3461 3 жыл бұрын
Nice video
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Ruan Ji
@bhagyeshkapote4918
@bhagyeshkapote4918 2 жыл бұрын
सुनिल तुझी भाषाशैली अतिशय सुंदर
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, भाग्येश जी
@keshavpingle1737
@keshavpingle1737 Жыл бұрын
अप्रतिम माहिती.धन्यवाद. खुपच छान मार्गदर्शन.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, केशव जी
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
Arnala 3/4 velela pahila asel, pn arnala killa punha aaj tuzhya njretun phata aala. changla anubhv ani mahiti milali.nivedn ani video shutting khup chchan hot. khup khup....DHANYWAD 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@sheelalopes1275
@sheelalopes1275 2 жыл бұрын
Anil khup khup chan mahiti dili àrnalaKilavji mahiti
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, शीला जी
@nesterdabresaxophonist61
@nesterdabresaxophonist61 3 жыл бұрын
Kay baat hai..Superb work
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आबारी, नेस्टर
@ronydcunha9367
@ronydcunha9367 3 жыл бұрын
Good tour of Arnala fort and Mortello tower
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Rony Ji
@rahulghaisas2776
@rahulghaisas2776 3 жыл бұрын
एकदम छान
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, राहुल जी
@kishorpatil4808
@kishorpatil4808 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, किशोर जी
@sandhyasatarkar4540
@sandhyasatarkar4540 3 жыл бұрын
माझं आजोळ अर्नाळा येथील,खूपच मस्त वाटलं बाल पणाच्या आठवणी जाग्या झाल्या,
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, संध्या जी
@shamlimbore9406
@shamlimbore9406 2 жыл бұрын
Wonderful,,,,,,
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Sham Ji
@kavitasmotivationaldairy3713
@kavitasmotivationaldairy3713 3 жыл бұрын
सुंदर 👍👍 खूप दिसांपासून अश्या व्हिडिओ ची वाट पाहत होते..!!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कविता जी
@jyotinaik2621
@jyotinaik2621 3 жыл бұрын
खुप छान माहिती .gbu
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, ज्योती जी
@gajananbolaj7815
@gajananbolaj7815 Жыл бұрын
सुनील राव तुम्ही अतिशय चांगली माहिती लोकांपर्यंत पोहोचलेत विना पक्ष बात करता जास्तीत जास्त ऐतिहासिक वास्तूंची माहिती द्यावी तुम्ही जे काम करत आहे अतिशय चांगलं काम करताय तुमच्या कामाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गजानन जी
@ganeshmhaske7255
@ganeshmhaske7255 3 жыл бұрын
खुप सुंदर माहिती देता
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, गणेश जी
@RamBhor-vq7nh
@RamBhor-vq7nh 6 ай бұрын
Verygreat
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
Thank you, Ram Ji
@happilyforever.aashuhappil2972
@happilyforever.aashuhappil2972 3 жыл бұрын
इतका प्रचंड इतिहास आहे आपला........
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, अगदी बरोबर. धन्यवाद, आशू जी
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 жыл бұрын
खूपच छान 👌👌👌समोरून पहिल्या सारखे वाटत आहे मस्त माहिती सुनील धन्यवाद 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, छाया जी
@ritarodrigues852
@ritarodrigues852 3 жыл бұрын
खूपच सुंदर. स्थानिक असून अर्नाळा किल्ला बागितलाच नाही. तुमच्या video मुळे. लवकरच जाऊ असे वाटते.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
नक्की भेट द्या, रिटा जी. धन्यवाद
@prachiskitchen6986
@prachiskitchen6986 3 жыл бұрын
अर्नाळा किल्ल्याच फक्त नावच ऐकल होत परंतु आज तुमच्यामुळे किल्ल्याची सफर घडली या करीता धन्यवाद! मराठी भाषेवरील तुमच प्रभुत्व,ईतिहासाची जाण,माहिती देण्याची पध्दती सगळच अप्रतिम आहे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्राची जी
@kadambarm9723
@kadambarm9723 3 жыл бұрын
Amazing info about fort n Arnala, lovely n history of Arnala fort. Thanks for sharing 💗😜💗😜👍👍👍👍👍🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌👌🥰👌👌🥰👌🥰👌🥰👌🥰👌👌👌👌👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Kadamba Ji
@sandeshsawant6075
@sandeshsawant6075 3 жыл бұрын
खुप छान
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, संदेश जी
@rajendarbalmiki4239
@rajendarbalmiki4239 2 жыл бұрын
🙏🙏🙏👍👍👍. SUPER VIDEO.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Rajendar Ji
@suhasjoshi7384
@suhasjoshi7384 8 ай бұрын
सुनिल तुझी काॅमेंट्री ऐकायला छान वाटते....माहिती छान देतोस...
@sunildmello
@sunildmello 8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद, सुहास जी
@digamberthorve106
@digamberthorve106 7 ай бұрын
आजच्या सारखी साधनसामग्री उपलब्ध नसताना त्या वेळच्या राजे महाराजे यांनी हे अशक्य काम शक्य कसे केले हि फारच विचार करण्याची गोष्ट आहे.
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
अगदी बरोबर बोललात, दिगंबर जी. धन्यवाद
@pallavikawali5958
@pallavikawali5958 3 жыл бұрын
Khupch uttam video...swata killa phirun aalyasarkhe vatale...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, पल्लवी जी
@jyotsnamogre4388
@jyotsnamogre4388 3 жыл бұрын
खूप छान माहिती. आवडली.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, ज्योत्स्ना जी
@gajanankadam6305
@gajanankadam6305 Жыл бұрын
श्री निनादराव बेडेकर ज्येष्ठ इतिहास संशोधक यांच्या मुखातून वारंवार येणार मार्टेला टॉवर आज तूमच्या vlog मार्फत पाहण्यास मिळाला धन्यवाद सुनील जी खूपच सुंदर माहिती.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गजानन जी
@shobhawavikar9301
@shobhawavikar9301 3 жыл бұрын
Great.....historical places is always liked. Super vedio......Thankyou for sharing.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Shobha Ji
@prudencemenezes3267
@prudencemenezes3267 3 жыл бұрын
This video was amazing what a source of information you have executed Excellent sunil dada
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Prudence Ji
@kirtikadam8138
@kirtikadam8138 3 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏 संपूर्ण किल्ल्याची सफर घडवून माहितीपुर्ण इतिहास सांगितलात.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कीर्ती जी
@renafernandes4935
@renafernandes4935 Жыл бұрын
Mr.Sunil Dmello You have given detailed information about the Arnala fort. ........I appreciate you . I also like your marathi. I am staying at proper Thane City.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Rena Ji
@raginishet6147
@raginishet6147 3 жыл бұрын
असं वाटलं आम्ही पण किल्ला बघत आहोत , खूप छान निवेदन 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, रागिणी जी
@mangeshwadle7665
@mangeshwadle7665 3 жыл бұрын
सुंदर, खूप खूप धन्यवाद सुनील सर... मस्त अचूक आणि महत्वाची माहिती दिली. अर्नाळा किल्ला बद्दल. मी अजून अर्नाळा किल्ला पाहिला नव्हता,पण आता प्रत्यक्ष किल्ला बघितल्या सारखं वाटतं. खूप खूप धन्यवाद सुनील सर...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मंगेश जी
@rosydmello2390
@rosydmello2390 3 жыл бұрын
Nice vdo i visited this fort 3 times its beautiful fort
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Rosy Ji
@durveshi3978
@durveshi3978 3 жыл бұрын
Mast 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, दुर्वेश जी
@anuradhapendharkar5166
@anuradhapendharkar5166 3 жыл бұрын
खरच सुनील जी सलाम करावाच लागेल .its Amazing म्हणजे हे सर्व किल्ले पहिले ना कि काय, कस काय बांधले असतील. बर नुसते बांधले नाही तर प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला जातो.its really really appreciate.Hats of व तुम्हीही किती छान माहिती दिली. तुमचा हि छान अभ्यास आहे.ग्रेट Thanks a lot मी नक्की भेट देईन.माझी दोन्ही मुले व मी इतिहास कालीन लेणी, किल्ले इतर वात्स्तू बघत असतो. खरच त्या वेळेस काहीही अवजार नसताना ही इतक्या सुंदर वास्तू उभारल्या.खरच शतशः प्रणाम .once again Thanku Sunilji
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आपण अनुराधा जी. कमाल आहे आपल्या जुन्या लोकांची, सलाम त्यांना. धन्यवाद
@makarandsavant9899
@makarandsavant9899 3 жыл бұрын
सुनिलजी, नमस्कार. अर्नाळा किल्लयाची सफर फारच आवडली.अर्नाळा किल्लयाची बांधणी करणाऱ्यांचं कौतुक आणि अभिमान प्रत्यऐक मराठी मनाला असलाच पाहिजे. तुम्ही घडवलेली सफर हि सविस्तर तर होतीच पण त्या मध्ये दिलेली स्थापत्यकला व ऐतिहासीक माहिती हि सखोल अभ्यास करून दिली आहे. त्या बद्दल तुमचं कौतुक करावे तेवढं कमीच. तुमचं मराठी भाषेचे ज्ञान व तुमची अस्खलित मराठी बोलण्याची लकब हिचा कुणालाही हेवा न वाटावा तर नवलच. मनापासून धन्यवाद .
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मकरंद जी
@prempatil5794
@prempatil5794 3 жыл бұрын
Khup Chan bhau👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रशांत जी
@navneetpatil3018
@navneetpatil3018 2 жыл бұрын
Nice presentation ☝️
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Navneet Ji
@avinashparab7753
@avinashparab7753 3 жыл бұрын
खूपच छान माहिती धन्यावाद सुनील जी 👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अविनाश जी
@vinaykotwal9645
@vinaykotwal9645 3 жыл бұрын
वाह सुनीलजी, मी भोपाळ मध्य प्रदेश मधे बसल्या बसल्या पूर्ण अर्णाळचा किल्ला फिरुन आलो. धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, आपण भोपाळवरून हा व्हिडीओ पाहिला हे वाचून खूप बरं वाटलं. धन्यवाद, विनय जी
@manoharbhovad
@manoharbhovad 3 жыл бұрын
सुनीलजी, वाह... अप्रतिम...👌छान..👌आपण अर्नाळा किल्ल्याची अभ्यासपूर्ण चांगली व सविस्तर माहिती दिली... तसेच हा किल्ला बांधताना एवढ्या मोठया प्रमाणात काळा दगड कुठून आणलाअसेल हे सांगतात तर बरं झाले असते.....आता आम्ही किल्ल्याला नक्कीच भेट देऊ.... आणि हो.... शूटिंग चांगली व क्लिअर झाली आहे त्यांचे आभार.... तुम्हाला खास व खूप खूप धन्यवाद...... पुढील व्हिडीओसाठी शुभेच्छा....👍
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@dineshchanchad9404
@dineshchanchad9404 3 жыл бұрын
अदभुत, अप्रतिम वीडियो। सुनील भाऊ तुम्ही खाद्य पदार्थ असो की किल्ला फूल डिटेल्स मध्ये जातात। 22 वर्ष्या पृवी आम्ही आम्ही फेमिली सोबत फिरायला गेलेलो होतो अरनाळा किल्ल्यात। इकड चे लोकं लय प्रेमाळ आहेत ।दया म्हात्रे,चंद्रकांत मेहर भेटले आम्हाला । फ्लेशबैक मध्ये आणला तुम्ही आम्हाला। फक्त आम्हाला शिला लेख बद्दल माहित नवतं ते माहिती तुम्ही दिली ।आभार ।लेंड मार्क वीडियो
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, दिनेश जी, आपण खूपच सुंदर आठवण विशद केली आहे. धन्यवाद
@ranjanakusale1807
@ranjanakusale1807 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, रंजना जी
@bonnykini
@bonnykini 3 жыл бұрын
You are great.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you for your kind words, Raju Ji
@suyogbagade843
@suyogbagade843 3 жыл бұрын
धन्यवाद सुनीलजी😊💐मी तमिळनाडूतून पूर्ण अर्नाळा किल्याची सफर केली. खूपच कमी लोकं आहेत जशी की, आपण शुद्ध मराठीतून माहिती देतात. आपली मराठी ऐकवतच राहावीशी वाटते.👌 आपले मराठी भाषेवर खूप चांगले प्रभुत्व आहे. खुप छान वाटले की, आजच्या जगात एवढी चांगली, शुद्ध मराठी बोलणे ऐकल्यावर👌 मी दैनंदिन जीवनात शुद्ध मराठी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. माझा प्रश्न आहे की, दैनंदिन जीवनात पण अशीच सुंदर मराठी बोलता का? आपण सुंदर भाषणदेखील देतात त्यामुळे आपली माहिती ऐकवशीही वाटते. आपले इतिहास विषयावरही खूप छान प्रभुत्व आहे हे सुद्धा अधोरेखित करावेसे वाटते. नुसती माहिती नाही तर, विषयाची मांडणी सुद्धा सुंदर, उत्तम आणि ओघवती आहे, त्यामुळे रटाळपणा वाटत नाही.👌 माझी तुम्हाला विनंती आहे की, अशीच परिचित-अपरिचित ऐतिहासिक किल्ले, मंदिरे, गुहा, चर्च, स्तूप, संस्कृती वा इतर गोष्टींची माहिती द्यावी जसे की, मागे आपण सोपाऱ्यातील बौद्ध स्तूप सांगितला होतात तसे आणि वसईच्या मोहिमेचे भाग१,२,३ ह्याप्रकारची माहिती देण्याचा प्रयत्न करावा हि नम्र विनंती. खूप खूप धन्यवाद.😊☺👌💐👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रेमळ व प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, सुयोग जी. आम्ही आपल्या विनंतीनुसार व्हिडीओ बनवायचा प्रयत्न करू.
@wjo576
@wjo576 3 жыл бұрын
Greetings from Bahrain...had visited this fort in 1989...I still recollect seeing a sweet water well which was cold and refreshing. Upkeep and maintenance of such monuments leave me sad and disappointed. Heard lot of new Marathi words from you and appreciate your language skills. Stay blessed.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot your kind words. Nice to receive a comment from Bahrain. I worked there back in 2006. Thank you, Jo Ji
@wjo576
@wjo576 3 жыл бұрын
@@sunildmello ..oh...that's wonderful to hear. Will be in Mumbai in mid-May..inshallah.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Aamin
@shaileshkamble2900
@shaileshkamble2900 7 ай бұрын
Great information ❤❤❤❤
@sunildmello
@sunildmello 7 ай бұрын
Thank you, Shailesh Ji
@anuradhadigskar8339
@anuradhadigskar8339 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली...... 👍👍👍👏👏👏😊🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अनुराधा जी
@sangitaghadshi4423
@sangitaghadshi4423 3 жыл бұрын
तुमचा आवाज माहिती सांगण्याची पद्धत खुपच छान आहे ऐकत राहावंसं वाटत
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, संगीता जी
@arunpatil4192
@arunpatil4192 3 жыл бұрын
किल्ल्याची माहिती देतानाच सादरीकरण खूप छान.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अरुण जी
@rahultungare9835
@rahultungare9835 3 жыл бұрын
Excellent video as always very informative. Keep up the good work, God Bless
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Rahul Ji
@smitachavan3655
@smitachavan3655 3 жыл бұрын
छान मस्त महीती दीली कीला खुप मोटा आहे आस वाट्त होत की आम्ही स्वता होतो 👌👍🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@rajaapasalkar3043
@rajaapasalkar3043 6 ай бұрын
गोडार्ड त्यावेळी कल्याणला सुध्दा होता. कल्याणचे Dr sathe यांचे वसाहतीतील कल्याण या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे.
@rajaapasalkar3043
@rajaapasalkar3043 6 ай бұрын
मार्टेलो टॉवर कल्याणला सुध्दा होता. ज्या वेळी इंग्रज यांनी १९१४सालि दुर्गाडी किल्ल्याच्या डोंगराच्या उंचीचा फायदा gheu Kalyan खाडीवर पुल बांधला जो मुंबई वरून आग्रा इथ पर्यंत होता,त्यालआग्रा रोड म्हणतात.तो कल्याण वरून भिवंडी मार्गे आग्र्याला जातो. कल्याण खाडी ची भिवंडी बाजूला जो किनारा आहे. त्या किनाऱ्यावर पोर्तुगीज कालीन मार्तेलो टॉवर होता पुलासाठी इंग्रजांनी तोडला. संदर्भ.dr साठे साहेब
@sunildmello
@sunildmello 6 ай бұрын
ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, राजा जी
@ravikhadke3006
@ravikhadke3006 3 жыл бұрын
Khup chan mahiti dakhvali Arnala kilya badhali mustuch 👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रवी जी
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 Жыл бұрын
सुनिल सर तुम्हाला पाहिलं की खुप मनात चैतन्य येत्.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, सुजित जी
@francisdsouza7556
@francisdsouza7556 3 жыл бұрын
Thanks so much for Nice Sunil D Mello Nice Videos
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Francis Ji
@abhishekash8466
@abhishekash8466 3 жыл бұрын
भारीच !! तुमच्या ह्या व्हिडिओ मुळे माझ्यासारखे कित्येक असतील ज्यांना लगेच अर्नाळ्याला भेट द्यावी असं वाटत असेल ! प्रेरक विडिओ !!!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, अभिषेक जी
@sujitwarkari7108
@sujitwarkari7108 Жыл бұрын
सुनिल सर खुप चांगले व्हिडिओ आहेत.
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, सुजित जी
@vimaljadhav3706
@vimaljadhav3706 3 жыл бұрын
भाऊ, अर्नाळा किल्ला व तिथलं मासळी आणि समुद्र खुपचं छान दृश्य आहे. आपलं विडीओ खुप छान आहे. मी ही वसईचा आहे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विमल जी
@Sandy-zw8bp
@Sandy-zw8bp 2 жыл бұрын
Atyant Sundar Vishleshan!
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रतीक जी
@ravindrasaigaonkar7357
@ravindrasaigaonkar7357 3 жыл бұрын
Sunder Marathi... Superb!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रवींद्र जी
@smitapatil2648
@smitapatil2648 3 жыл бұрын
सुनीलजी, अप्रतिम निवेदन आणि ऐतिहासिक संदर्भ.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्मिता जी
Harley Quinn lost the Joker forever!!!#Harley Quinn #joker
00:19
Harley Quinn with the Joker
Рет қаралды 28 МЛН
ISSEI & yellow girl 💛
00:33
ISSEI / いっせい
Рет қаралды 20 МЛН