गांधी विरुद्ध गुरुजी | Sushil Kulkarni | Analyser | Uday Nirgudkar | Gandhi | Sambhaji Bhide

  Рет қаралды 105,501

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 785
@Vandebharat-d2p
@Vandebharat-d2p Жыл бұрын
सावरकर यांच्यावर सातत्याने अवमानकारक विधाने करणाऱ्यांनी गुरुजींना दोष देऊ नये.
@vijaygurav4842
@vijaygurav4842 Жыл бұрын
गोडसे जिंदाबाद 🚩🚩🚩 जिंदाबाद 🚩🚩🚩🚩 जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩
@sanjaypatil2446
@sanjaypatil2446 Жыл бұрын
सार्थ अभिमान
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Mahan deshbhakta nathuram godse na jahir abhiwadan karanare sadawarte saheb Maharashtra madhe brahman ek adarsh samaj ahe qwality talent merit la mahatva denare ahet khedyapadyat brahman Rahat nahit khedyapadyat jatibhed jast ahe mhanun Maharashtra madhe jatichya adharavar reservation band kara reservation mule fakta boudha samajache dev mahamanav dr Babasaheb Ambedkarji na virodh hoto jay shree ram jay bhim
@dilipkumartamboli761
@dilipkumartamboli761 Жыл бұрын
आम्ही सावरकरांना आदर्श मानतो गांधींना नाही हा आमचा घटनात्मक अधिकार आहे आणि ते सावरकरांबद्दल अवमान कारक बोलतात तो त्यांचा अधिकार आहे तर आम्ही गांधींबद्दल आमची मत व्यक्त करण्याचा आम्हालाही अधिकार आहे वंदे मातरम्!!
@vasantkelkar2614
@vasantkelkar2614 Жыл бұрын
एकदम बरोबर, मी सहमत आहे
@suhaskelkar7533
@suhaskelkar7533 Жыл бұрын
True
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Жыл бұрын
हो बरोबर बोललात तुम्ही.
@dineshavachat
@dineshavachat Жыл бұрын
संतुलित कमेंट 👍🙏🏻
@dhananjaydeshpande8401
@dhananjaydeshpande8401 Жыл бұрын
परपेक्ट
@dattatrayyenurkar7472
@dattatrayyenurkar7472 Жыл бұрын
I sapport भिड़े गुरुजी
@hgbhawe
@hgbhawe Жыл бұрын
आम्ही काही गुरुजींचे धारकरी नाही आहोत पण आम्हीही त्यांना मानतो....
@realmex9750
@realmex9750 Жыл бұрын
Ti apli sanskruti hy mothya lokancha aadar karne
@balasahebthube4274
@balasahebthube4274 Жыл бұрын
सध्या काॅग्रेस विरोधी पक्ष नेते मोकळ असल्या मुळेच काही नेते आक्रमक झालेत
@nileshm1051
@nileshm1051 Жыл бұрын
गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी 🙏🙏
@sushantsuryawanshi
@sushantsuryawanshi Жыл бұрын
आम्ही आहे धारकरी 🚩🚩
@pravinzanpure9750
@pravinzanpure9750 Жыл бұрын
एरवी म.गांधीकडे ढुंकूणही न पहाणार्यांची गांधीभक्ती उफाळून यायचं एकच कारण भीडे ब्राम्हण आहेत व या निमित्ताने फडणवीस यांना कोंडीत पकडायचं आहे
@Di_Ajit
@Di_Ajit Жыл бұрын
गुरुजी गांधीन वर विरोधी बोलले अटक करा, राहुल गांधी सावरकरांच्या विरोधात बोलले, त्यांनाही अटक करा
@pranit241
@pranit241 Жыл бұрын
हाच गांधी आडनावाचा करिष्मा. 😄😄
@MaziMarathi108
@MaziMarathi108 Жыл бұрын
आणि राहूल गांधी ला 11 वर्ष अंदमानला पाठवा आणि भिडे गुरुजींना दोन वर्ष आगाखान पॅलेस laa पाठवा
@dineshavachat
@dineshavachat Жыл бұрын
​@@MaziMarathi108😂😂😂
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Muslima pekshya dalit adivasi babat jast akramak virodhi ahe nahi tar Gandhi Mahatma zalech nasate jay shree ram jay bhim
@freshmusicmelody1954
@freshmusicmelody1954 Жыл бұрын
Kon savarkar mafivir kuthla😂
@sanjaypande5380
@sanjaypande5380 Жыл бұрын
भिडे गुरुजी अत्यंत आदरणीय व श्रेष्ठ आहेत त्यांना मानाचा मुजरा
@sanjaysakhare7994
@sanjaysakhare7994 Жыл бұрын
नाही ह्यांना लक्ष करून वादग्रस्त बनवले जाते, गेल्या वेळी टिकली/कुंकु प्रकरणात गुरूजी काही मुलाखत द्यायला गेले नव्हते, त्यांना टार्गेट केल गेलं. त्यामुळे गुरूजी वादग्रस्त नाहीत, त्यांना बनवल जातं.
@rameshpatil4652
@rameshpatil4652 Жыл бұрын
धन्यवाद सुशीलजी आणि उदय निरगुडकरजी आपण या मुलाखतीतून भिडे गुरुजींच्या वादग्रस्त ठरलेल्या विधानाबद्दल भुमिका स्पष्ट केलीय तसेच सत्य तेच उघड व्हावे ही अपेक्षा.
@pranav.kulkarni
@pranav.kulkarni Жыл бұрын
भिडे गुरुजी यांना प्रणाम....त्यांनी आपल्या प्रखर हिंदुत्वाचा प्रचार आणि प्रसार करावा.... उगाच इतरांवर चिखलफेक करू नये.... लिब्रांडूना chance मिळतो 🚩🚩🇮🇳🇮🇳🙏
@sss121955
@sss121955 Жыл бұрын
आमचे आदर्श वीर सावरकर आणि सुभाष चंद्र बोस आहेत.. 🙏 हर हर महादेव 🚩
@marutichougale4143
@marutichougale4143 Жыл бұрын
सुभाषचंद्र बोस!
@kisanraut9342
@kisanraut9342 Жыл бұрын
यशोमती ठाकूरांना विचारा की सावरकरांचा आपमान केला त्यावेळेस गप्प का होत्या हे स्पष्ट करावे
@dhirajkatdare161
@dhirajkatdare161 Жыл бұрын
काय विचारताय?चाय बिस्कीटला असे प्रश्ण विचारण्यास मनाई आहे राव आणी यशोमती चा पक्ष सत्ताधारी असता तर त्यानी तर तुमच्यावरही कारवाई करायला मागेपुढे पहाणार नाहीत.
@kusumiyer8119
@kusumiyer8119 Жыл бұрын
Swtachya So Called Bap V Disryancha Bapat Bhed Astochna Bap badlnare Paksh Badalla ki Bap Pn Badaltat 😂
@appasojabade6956
@appasojabade6956 Жыл бұрын
गुरुजींना मनापासून दंडवत पण त्यानी वादग्रस्त विधाने टाळावीत असी अपेक्षा कारण गुरुजींच्या हातून देव देश धम॔ कार्य खुप मोठ्या प्रमाणात चालू आहे बाकी गुरुजींच्या चरणी सास्टाण्ग दंडवत 🚩🚩🙏🙏
@shivrajpatil6939
@shivrajpatil6939 Жыл бұрын
रक्तलांच्छण हे पुस्तक वाचा म्हणजे कळेल गांधी बाबांनी कायकाय चूका केल्या आणि त्याची कोणती किंमत हिंदूना चूकवावी लागली. लेखक: सच्छिदानंद शेवडे.
@suhasjoshi3631
@suhasjoshi3631 Жыл бұрын
महात्मा गांधींच्याच काय नकली गांधी घराण्याचा इतिहास जनतेपुढे आणला पाहिजे. प्रश्न असा आहे की आणणार कोण? काँग्रेस कधी आणू देणार नाही आणि बीजेपी नुसताच राजकीय फायदा घेत राहणार.
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 Жыл бұрын
😂swatahache purvaj je bramha yane bahin,mulagi la sudhh sodal nahi 😂
@chandrapalpatle1220
@chandrapalpatle1220 Жыл бұрын
Nahi agodar sejar sudhar nar mag mohla etc
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Жыл бұрын
साहेब , काँग्रेस चा विनाश होत चाललेला आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना टार्गेट करून परत जीवदान का द्यावं कारण निवडणुका तोंडावर आहेत विपक्षाला आयतच कोलीत मिळेल !!!
@avine8326
@avine8326 Жыл бұрын
​@@drakengarddrake1816काय पॉर्कीस्तान कसा आहे.. ऐकून आलंय की जिहादीच आया बहिणीशी लगीन करतात म्हणे.. n इथे येऊन हिंदूवर खोटे आरोप करतात.. छान अल टकीया.. वामराव माओ भामाट्याचा सुळसुळाट झालाय!!
@mahadeonagane782
@mahadeonagane782 Жыл бұрын
Bjp राजकीय फायद्यासाठी शेणच खाते.राहिला प्रश्न गांधी घराण्याचा.अहो जोशीबुवा ; इंग्रजांचे पाय चाटूनचाटून जीभा झडल्या तुमच्या पूर्वजांच्या.तुमची लायकी तरी आहे का गांधींवर बोलण्याची ?
@shaliknaik4773
@shaliknaik4773 Жыл бұрын
पुजनीय संभाजी भिडे गुरुजी यांना आमचा पुर्ण पाठींबा आहे,ज्यांनी त्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत त्यांना देशभक्त जनता नक्कीच अद्दल घडविली आमचा भिडे गुरुजी ना पुर्ण पाठींबा आहे जयहिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
@dhananjaydeshpande8401
@dhananjaydeshpande8401 Жыл бұрын
असू शकते कारण हे गांधी व नेहरु कायम मुस्लिम धार्जिणे होते. पाकिस्तान ला 55कोटी व वेगळा देश दिल्यावरून कळते आहे. वास्तविक त्या लोकांचा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही सहभाग नव्हता
@JagannathSatardekar
@JagannathSatardekar Жыл бұрын
बहुतेक जण महात्मा गांधीवर टिका करतात मग या सत्यतेसाठी CBI कड़े दिले तर सर्व भारतवर्षाला खरे समजेल.
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Жыл бұрын
मोहनदास गांधी यांना *"राष्ट्रपिता"* आणि *"महात्मा"* या दोन्ही पदव्या कधी, कोणत्या समारंभात, कोणाच्या हस्ते आणि कोणत्या विशेष कार्यासाठी दिल्या गेल्या हे आजपर्यंत कुठेही वाचण्यात आले नाही, आपणा जवळ काही माहिती असल्यास आमच्या ज्ञानात भर घालावी, हि नम्र विनंती
@girishkathe2215
@girishkathe2215 Жыл бұрын
नेहरू व मोहनदास गांधी एकमेकांची पाठ थोपटत. नेहरूंना पंडित ही उपाधी गांधींनी दिली वत्यानी गांधींना महात्मा उपाधी दिली.दोघे मुसलमानच होते.आणि दोघे ही womanizer होते
@deathcamer725
@deathcamer725 Жыл бұрын
गांधी खानदान सार खे हे पदविया पण नकली आहे भाऊ।
@freshmusicmelody1954
@freshmusicmelody1954 Жыл бұрын
Netaji Bose called Gandhi Mahatma first time
@shirishvyas6559
@shirishvyas6559 Жыл бұрын
@@freshmusicmelody1954 On what basis he called Mahatma? Any reason?
@akralvikral4725
@akralvikral4725 Жыл бұрын
RTI मधून कोर्टाने असे कुठलेही सरकारी बिरूद दिलेले नाही हे सिद्ध झालेले वाचले आहे. राष्ट्राचा कोणी बाप असतो का? राष्ट्र सगळ्यात श्रेष्ठ तर त्याचा बाप या पांढरी टोपीवाल्यांनी पैदा केला असणार हे उघड आहे.
@dattatraypatil3306
@dattatraypatil3306 Жыл бұрын
गुरुजी योग्य बोलले आहेत राहुल गांधी सावरकरांवर बोलले तेव्हा आता गळा काढणारे कुठे होते
@madhumangeshpatil9894
@madhumangeshpatil9894 Жыл бұрын
गुरूजी विरुद्ध गांधी होऊच शकत नाही. गुरूजी लाख पटीने श्रेष्ठ आहेत
@govindbiradar5682
@govindbiradar5682 Жыл бұрын
👌👍🙏🏻🌺
@nandinighoting1899
@nandinighoting1899 Жыл бұрын
भिडे गुरुजी सुशिक्षित सुसंस्कृत आणि देशभक्त आहेत. ते आमच्यासाठी आदरणीय व्यक्ती आहेत. गुरुजींना साष्टांग दंडवत 👍💐🌹🙏🙏 सुशील भाऊ आणि उदयसर योग्यप्रकारे मुद्दे मांडलेत तुम्हाला दोघांना धन्यवाद आणि नमस्कार 💐🌹🙏
@chandrashekharlandge6197
@chandrashekharlandge6197 Жыл бұрын
एखाद रहस्य उघडकीस येत असेल तर कांग्रेसला राग का यावा गुरूजी ही जेष्ठ आहेत आदरणीय आहेत
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 Жыл бұрын
barobar
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Жыл бұрын
हद्द झाली हो कधी पासून त्या भिडे गुरुजी ना टार्गेट करत असतात आणि विनाकारण !!! एवढा शिकलेला माणूस एक चांगला समाज घडवणारा देशभक्त माणूस !!! 🙏
@chandrapalpatle1220
@chandrapalpatle1220 Жыл бұрын
Ghodse ji jindabad ghodse g amar rhye sawarkar ji Amar rhye sawarkar ji ko koti koti Naman
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 Жыл бұрын
Mental la target karnarach 😮 unnecessary criating tya cha aai baddal boo la tr vaicharik bola na .
@adnyat
@adnyat Жыл бұрын
@@sureshkanojia2589 तू ही अक्कल जरा त्या निरंजन टकलेच्या व्हिडीओ वर पाजळ
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 Жыл бұрын
मग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे गांधीजी बद्दल काय विचार त्यांच्या पुस्तकांत लिहिले आहेत त्याचे काय करायचे?
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 Жыл бұрын
@@surendrakelkar5575 kaay lihle aahe te sanga tumhich.bhide ch aai sathi asa koni bollay tr .ani ambedkar he gandhi ch aai sathi asa nahi bollai .mahabharat kaay aahe.😮
@s.p.9735
@s.p.9735 Жыл бұрын
भिडे गुरुजी यांना पूर्ण पाठींबा ... हिंदूद्वेषी लोकांची ओळख महाराष्ट्राला झाली आहे. ..🚩
@kailasdhumal2537
@kailasdhumal2537 Жыл бұрын
खरं बोलले की सगळ्यांना राग येतो . आणि भिडे गुरुजी खरं बोलले आहेत .
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 Жыл бұрын
Bhide ch baat kone he bhide ch aaila mahit aahe.
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 Жыл бұрын
Don't try to compare .bhide vs gandhi haramkhorano
@chandrapalpatle1220
@chandrapalpatle1220 Жыл бұрын
Ha bhalwa pareewara ahe gandhi shoniya hye bhalwe mulatle musalman ahyet
@pramoddesai3295
@pramoddesai3295 Жыл бұрын
Nirgudkar sir, Mahatma Gandhi ki notevril Gandhi? 😅
@dhirajkatdare161
@dhirajkatdare161 Жыл бұрын
खरय
@milindlele7458
@milindlele7458 Жыл бұрын
कायदा अस्तित्वात येण्या अगोदर महानतेची व्याख्या होणे गरजेचे आहे.
@nitinakolkar5741
@nitinakolkar5741 Жыл бұрын
गुरुजींच्या/घोषयांच्या मतविषयी मीही सहमत आहे, कारण त्यांचे मुस्लीम प्रेम नक्कीच जिहादी जाणवते
@manoharpatil6795
@manoharpatil6795 Жыл бұрын
सत्याचे प्रयोग चे विरोधात सत्य बोलणे असा सामना होऊन जाऊ द्या असे लोकं म्हणतात.
@milindharshe3740
@milindharshe3740 Жыл бұрын
हे वाक्य इतर कुणी म्हणले असते तर इतकी चर्चा झाली नसती, पण फक्त भिडे ब्राह्मण आहेत म्हणून इतकी चर्चा होत आहे...जय श्रीराम!
@dilipkumartamboli761
@dilipkumartamboli761 Жыл бұрын
माझ्या मते गांधी बद्दल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जितके परखड मत गांधींच्या हयातीतच तितके कोणीच मांडले नसावे गांधी खऱ्या अर्थाने त्यांना कळले होते याची पुष्टी आपण बाबासाहेब आंबेडकर यांची मागणी आणि त्या विरोधात गांधींनी केलेलें उपोषण यातून जन्माला आलेला "पुणे करार" अवश्य वाचावा
@vrushalijondhale2429
@vrushalijondhale2429 Жыл бұрын
Hon Ani Gandhiji brahmin navhate n mhanun tyancha itka dwesh kartat te brahmin aste n tar mg brahmsnani tar thanchi khyati saglya ग्रहांवर नेली असतो
@VijayRathod-sb7wj
@VijayRathod-sb7wj Жыл бұрын
सत्यमेव जयते.
@praphullapatil9556
@praphullapatil9556 Жыл бұрын
We support Bhide Guruji
@ankushsawant2175
@ankushsawant2175 Жыл бұрын
गुरुजी तुम्हाला1000 तोपांची सलामी, चामडी बद्दल बोलल्या बद्दल,गुरुजी झिंदाबाद,गोडसे झिंदाबाद.
@vasanthingane5906
@vasanthingane5906 Жыл бұрын
i ke lie q
@vasanthingane5906
@vasanthingane5906 Жыл бұрын
i 😅 1:36 ❤
@sanjaybhosale8043
@sanjaybhosale8043 Жыл бұрын
godase khare deshbhakta hote
@dnyanesh7007
@dnyanesh7007 Жыл бұрын
आम्ही गुरुजींचा आदर करतो
@arungosavi5261
@arungosavi5261 Жыл бұрын
आदरणीय गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी..............🙏🙏🙏
@sambhajibhegade881
@sambhajibhegade881 Жыл бұрын
आजच्या सोशल मिडिया युगात प्राप्त असलेल्या माहिती वरुन माझ्या वैयक्तिक मतानुसार भिडे गुरुजी देशप्रेम, आचरण , ह्या त बाबतीत गांधी पेक्षा सरस आहेत
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 Жыл бұрын
भिडे गुरुजी हे सूर्यासारखे तेजस्वी व्यक्तिमत्व आहेत. त्याच्याकडे काही चांगले गुण, ज्ञान ,नेतृत्व,उच्च शिक्षित आहेत आणि काही वाईट . त्याच्या चांगुलपणापासून आपण शिकले पाहिजे.
@rklagwankar
@rklagwankar Жыл бұрын
विधान गुरुजींनी केलं नाही, त्यांच्या शिष्याला पुस्तकातील लिहिलेले वाचायला सांगितले.😅
@HecustmerCustomers
@HecustmerCustomers Жыл бұрын
This is to be noted pl. Why you people do not ask to that authore Mr. A Ghosh, if you got GUTS ?
@sajanm.j.rajput
@sajanm.j.rajput Жыл бұрын
हिंदू धर्म विरोध फक्त आणि फक्त
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 Жыл бұрын
गुरुजींनी जे काही वक्तव्य केले ते काहीतरी अभ्यास करूनच केले असावे . कारण ते प्रचंड द्यानी आहेत .
@neetasr9385
@neetasr9385 Жыл бұрын
भिडे गुरूजींना पाडायचे षडयंत्र हे शरद पवारचं कारस्थान आहे. ज्ञानी माणसं, ज्ञानी ब्राह्मण या पवारला रूचत नाहीत मग पवारची गाडी चालेल कशी? शरद पवारचा परिवार पण जाणून घ्यायला पाहिजे
@dkolekar2934
@dkolekar2934 Жыл бұрын
😮😮
@Dharmaputra-bf3my
@Dharmaputra-bf3my Жыл бұрын
सगळे पवार ..ट्रे बनूँ नका जिहादी ना पकडून गेल्या मुळे सगळे अस्वस्थ आहात का
@Dharmaputra-bf3my
@Dharmaputra-bf3my Жыл бұрын
जिहादी पकडले असून तुम्ही सगळे गप्प का बोला jihadi बदल
@Dharmaputra-bf3my
@Dharmaputra-bf3my Жыл бұрын
गांधी la खूप चाटले आता काळ बदलला आहे तरी तुम्ही आता चर्चा कशाला करताय सुशीलjee
@sainathparasnis9533
@sainathparasnis9533 Жыл бұрын
Tyche lagna kara
@SunitaWarbhe-zq2vl
@SunitaWarbhe-zq2vl Жыл бұрын
गुरुजी खरं बोलतात ❤
@nikhilmulay3328
@nikhilmulay3328 Жыл бұрын
सर तुमच्या ह्या विषयी चे विचारमन्थन ऐकायचे होते त्यात तुम्हीच dr सरांना घेऊन प्रश्नाची केलेली उकल ही अतिशय चांगली होती सर ग्रेट ग्रेट ग्रेट.... गुरुजी आमच्यासाठी सदैव वंदनीय आहेत हे नक्की 🙏🙏🙏
@pravinnadapude3533
@pravinnadapude3533 Жыл бұрын
आदरणीय सावरकरजींना अपशब्द बोलणार्या विद्वान लोकांना जेव्हा तुरुंगात पाठवण्यात येईल नंतर भिडे गुरुजी बद्दल बोलायचं...🚩🚩🚩🚩👍👍👍🙏🙏🙏🚩🚩🚩✌️🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@sanjaypande5380
@sanjaypande5380 Жыл бұрын
विरोध करणाऱ्या लोकांना गांधीजींचे काही देणे घेणे नाही,यांचे दुखणे वेगळेच आहे
@s.p.9735
@s.p.9735 Жыл бұрын
✔️✔️👍
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Жыл бұрын
गुरुजींच्या बद्दल द्वेषच आहे त्यांना !!!
@DadasahebBangar-t2u
@DadasahebBangar-t2u Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण तसेच उदय निरगुडकर सरांना आपलं निर्भिड मत मांडल्याबद्दल धन्यवाद देतो.....!🙏
@anilgore6790
@anilgore6790 Жыл бұрын
अहो मोहनदास हा मुसलमान होता हे जनतेला अजूनही माहीत नाही. ते सांगण्याचे काम गुरूजींनी केले म्हणून त्यांचे अभिनंदन.
@ramkb135
@ramkb135 Жыл бұрын
गुरुजी आमचे आणि आम्ही गुरुजींचे. काही विशेष नसताना राजकीय द्वेष त्यांच्याविरुद्ध दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे, यातून काहीही होणार नाही. असो आम्ही केवळ गुरुजींन सोबत आहोत. विजय सर खूप छान विश्लेषण...
@rushikesh6432
@rushikesh6432 Жыл бұрын
एक स्वयंघोषित महात्मा राष्ट्रपिता आणि दुसरे लाखो धारकऱ्यांचा प्राण पूज्य गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी...
@omkar23549
@omkar23549 Жыл бұрын
गुरुजी वंदनीयच आहेत.. आणि कायम राहणारच
@vaishaliavalaskar405
@vaishaliavalaskar405 Жыл бұрын
याच विषयावरील श्री अरविंद वि कुलकर्णींचा व्हिडिओ मला जास्त समर्पक वटतो
@khotvaibhav9852
@khotvaibhav9852 Жыл бұрын
मनापासून धन्यवाद दादासाहेब 🚩🙏🏻
@Vandebharat-d2p
@Vandebharat-d2p Жыл бұрын
गुरुजींच्या अशा विधानामुळे सावरकर यांच्या अपमानाने व्यथित झालेले सर्व लोक कमालीचे सुखवतात. अकारण वाहिन्यांनी गुरुजींना लाखो लोकांपर्यंत पोचवले आहे
@nanamaharajsuryawanshi5877
@nanamaharajsuryawanshi5877 Жыл бұрын
गुरूजीला प्रणाम गुरूजी आमचे आदर्श.मी धारकरी नाहीं तरी पण गुरूजी
@nanamaharajsuryawanshi5877
@nanamaharajsuryawanshi5877 Жыл бұрын
पृथ्वीराज चव्हाणांनी वीर सावरकरांना माफीवीर म्हणारा राहुला कलम लावा
@ArunaKhopade-w6g
@ArunaKhopade-w6g Жыл бұрын
सावरकरांचा अपमान केला जातो तेंव्हा केस दाखल करा
@joshidhiraj2465
@joshidhiraj2465 Жыл бұрын
मी एक धारकरी आहे !! गुरूजींमुळे माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला हे खरंय !! मला वाटत की हे सगळ कोर्टात जाव, म्हणजे गांधींच खर रूप समाजासमोर येईल आणि खरा इतिहास पण समोर येईल !!!
@hgbhawe
@hgbhawe Жыл бұрын
मला एक विचारायचं गांधी यांची विचारधारा आजच्या काळात चालेल काय?? राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अश्या दोन्ही पातळीवर...
@pranit241
@pranit241 Жыл бұрын
80वर्षांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेले विचार आज खरे होताना दिसतं आहेत. अहिंसा परमो धर्मा आज तरी उपयोगाचा नाही.
@chhayahande7397
@chhayahande7397 Жыл бұрын
अजिब्बात नाही
@chandrashanker6204
@chandrashanker6204 Жыл бұрын
हे विचार कालबाह्य आहेत. त्यावेळी लोकं आदर्शवाद कडे झुकले गेले आणि हिंदू समाजाचं व देशाचं अपरिमित नुकसान झालं.
@sanjaypatil2446
@sanjaypatil2446 Жыл бұрын
भिड़े गुरुजीचा मि चाहता आहे , मला भिड़े गुरुजीचा अभिमान आहे
@sharadpatil8384
@sharadpatil8384 Жыл бұрын
उदयजी आपणास वंदन छान अभ्यासपूर्ण विश्लेषण जय हो गुरुजी जय शिवराय🚩🚩🚩
@siddheshshanbhag
@siddheshshanbhag Жыл бұрын
मोहनदास गांधी यांच्याबद्दल अस्सल माहिती हवी असल्यास डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा BBC ला दिलेला इंटरव्ह्यू ऐकावा जो युट्युबवर सहज मिळेल. मोहनदास गांधींबद्दल इतक्या उघडपणे व खरेपणाने बोलण्याचे धाडस इतर कोणत्याही नेत्याने आजपर्यंत दाखवलेले नाही.
@vinayaklimaye
@vinayaklimaye Жыл бұрын
लिंक असेल तर द्या
@dineshavachat
@dineshavachat Жыл бұрын
​@@vinayaklimaye1.25
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Muslima pekshya dalit adivasi babat jast akramak virodhi ahe nahi tar Gandhi Mahatma zalech nasate jay shree ram jay bhim
@srj2138
@srj2138 Жыл бұрын
Link dya ki dada
@amitshirkar8525
@amitshirkar8525 Жыл бұрын
बरोबर 👍🏻
@Shodh_Astitvacha
@Shodh_Astitvacha Жыл бұрын
महात्मा गाधीं ही एक मोठी समस्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यात होती आहे कारण हे महापुरुष आहेत का? हाच मोठा प्रश्न आहे?
@nitinshinde8602
@nitinshinde8602 Жыл бұрын
पूज्य आदरणीय गुरुजी
@milndgolwadekar7618
@milndgolwadekar7618 Жыл бұрын
सावरकरांचा अपमान करणाऱयांनाही अटक झाली पाहिजे
@karbharimatade3843
@karbharimatade3843 Жыл бұрын
श्री उदय निरगुडकर सर आता झी 24 तास वर दिसत नाही नेमके आता तरी सध्या काय करतं आहे फार हुशार आहे कोटी कोटी प्रणाम
@achalakelkar2548
@achalakelkar2548 Жыл бұрын
Dr Nirgudkar यांचे विश्लेषण अत्यंत वास्तवाला धरुन होते.राजकारणी स्वतःच्या सोयीनुसार वागतात हेच खरे.
@shivajisingarwad3611
@shivajisingarwad3611 Жыл бұрын
जे लोकं रस्त्यावर आहेत ते सर्व... ढोंगी आहेत...
@nitinasar8968
@nitinasar8968 Жыл бұрын
Sir, Bhide Guruji created a power and all political leaders are associated with him from time to time. As a Sanglikar, I have seen him during Durgamata Daud where thousands of people are participating from Ghat satapana to Dashera. His work for maintaining the forts and introduction of our history to young generation is really ideal to the so called Shivaji and Sambhaji Maharaj organization. Even PM Modiji is associated with him during RSS work.
@tarachandkadam8852
@tarachandkadam8852 Жыл бұрын
सावरकरच सर्वात महान होते ते काॅगेसला ठणकाऊन सांगा जय शिवाजी जय भवानी
@Woodartdentist
@Woodartdentist Жыл бұрын
जे सत्य आहे ते समोर येईलच
@Jalebi_bai1u
@Jalebi_bai1u Жыл бұрын
महात्मा गोडसे 🚩 जय श्री राम जय शिवराय जय धर्मवीर शंभुराजे 🚩😊
@rajendravaradkar6076
@rajendravaradkar6076 Жыл бұрын
सत्ता गेल्याच दुख विरोधकांच्या वाट्याला आले म्हणून पोट दुखी ....निमित्त गुरुवर्य भिडे गुरुजी
@sonalishanbhag5796
@sonalishanbhag5796 Жыл бұрын
त्यांनी स्वतः सांगितलं आहे की त्यांनी ते कोणी तरी काँग्रेस च्या माणसाने लिहिलं होतं त्यातून ते घेतलं आहे !!! म्हणजे माणसांनी खरं बोलायचं नाहीं !!!☺️
@sampatpatil5626
@sampatpatil5626 Жыл бұрын
दुसऱ्याच्या मनातलं त्यांनी लोकांना सांगितली मग तुम्हाला एवढा त्रास का होतोय त्यांनी घोष यांच्या पुस्तकातील वाचून दाखवले
@ashishhagawane5289
@ashishhagawane5289 Жыл бұрын
मोहनदास चा खरा बाप करमचंद नसून, एक मुस्लिम जमीनदार बाप होता - संभाजी भिडे (गुरुजी) मोहनदास च्या वागण्यावरून 100% खरे वाटते. 🤣
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 Жыл бұрын
Hagalas ka hagawane
@chandrapalpatle1220
@chandrapalpatle1220 Жыл бұрын
To musalman yancha wansaj ahe hota jar nasta tar hye bhalwe jantela bekub banawatat g
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 Жыл бұрын
@@drakengarddrake1816 खायचे आहे का?
@girishkathe2215
@girishkathe2215 Жыл бұрын
हो खरं आहे
@girishkathe2215
@girishkathe2215 Жыл бұрын
सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य च मुळात खोटे होते व आहे. खिलाफत चळवळ स्वातंत्र्या साथीची चळवळ नव्हती. खलिफा चे तुर्कस्तानात ले राज्य इंग्रजांनी खालसा करू नये यासाठी ती चळवळ होती.मुसलमान खलिफा साठी लढत होते हिंदूचा गैर समज करून दिला की ते स्वातंत्र्या साठी लढत आहेत
@rajushrirao8523
@rajushrirao8523 Жыл бұрын
सत्य वचन सुनकर मुझे बहुत अच्छा लगा नंबर वन वीडीओ 😮
@maharashtradesha1360
@maharashtradesha1360 Жыл бұрын
भिडे गुरूजी हे वंदनीय आहेत...
@dnyaneshwarmalamkar7353
@dnyaneshwarmalamkar7353 Жыл бұрын
Kunala? 3 takke valyana?
@aparnabhide2725
@aparnabhide2725 Жыл бұрын
@@dnyaneshwarmalamkar7353सर्व जातींचे लोक भिडे गुरुजींचे अनुयायी आहेत .... तुमचं अज्ञान मी समजू शकते पण त्यामुळे तुम्ही केलेली कंमेंट हास्यास्पद नक्कीच ठरते !
@santoshkante1274
@santoshkante1274 Жыл бұрын
@@dnyaneshwarmalamkar7353 तुझ्यासारख्या गुलामांना सोडून सर्वांना
@avine8326
@avine8326 Жыл бұрын
१८ पगड मराठे ना.. बाकी काय चालू आहे पॉर्कीस्तान मधे..
@maharashtradesha1360
@maharashtradesha1360 Жыл бұрын
@@dnyaneshwarmalamkar7353 तुमच्या डोक्यातील जातिवाद दिसून येतोय. भिडे गुरुजींचे अनुयायी सर्व समाजातील आहेत.मी माळी समाजाचा असून भिडे गुरूजींना वंदनीय मानतो.
@sanjaysakhare7994
@sanjaysakhare7994 Жыл бұрын
चितळे, पोंक्षे, भिडे अशा लोकांवरच वादाचा डोंब का ऊसळतो?
@santoshkante1274
@santoshkante1274 Жыл бұрын
नाही, उसळवला जातो.प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकूनसुद्धा डोंब उसळत नाही यातूनच ढोंग स्पष्ट होते
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi mahan deshbhakta nathuram godse na jahir abhiwadan karanare sadawarte saheb ahet jay shree ram jay bhim
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Mahan deshbhakta nathuram godse na virodh ha sudha hindu droh ahe jay shree ram jay bhim
@avine8326
@avine8326 Жыл бұрын
कारण ते आरक्षण मागत नाहीत.. मेहनतीने पुढे येतात..
@rangkiran8563
@rangkiran8563 Жыл бұрын
खूप सुंदर उद् बोधन
@jagjivankale6921
@jagjivankale6921 Жыл бұрын
तुम्ही दोघं पत्रकार आहात असे तुम्ही मानता पण खरंतर तुम्ही एका विचारधारेचे आहात हे लक्षात आले ..
@ravikantkulkarni314
@ravikantkulkarni314 Жыл бұрын
आम्ही गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजींना मानतो आणि त्यांचे समर्थन करतो.
@praqdeepkulkarni1245
@praqdeepkulkarni1245 Жыл бұрын
आपल्या त्या ऊमराणीकराला सांगा की त्यानं तर गुरूजीँना आरोपी केलंय
@sanjivpatil4226
@sanjivpatil4226 Жыл бұрын
अत्यंत मनःपूर्वक नमस्कार त्यांनी उल्लेख ली गांधी बाबतीत केलेले वक्तव्य असत्य आहे का की सत्य हे स्पष्ट केले पाहिजे... वंदे मातरम् वंदे मातरम् वंदे मातरम्
@sandipchavan7928
@sandipchavan7928 Жыл бұрын
भिडे गुरुजी खर ते बोलले.. उगाच ज्यांना स्वताचा बाप कोण हे नीट माहीत नाही तेच बोंबा मारताय
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 Жыл бұрын
ह्या लिंब्रांडूना हातात कोलीत घेऊन नाचायला कारण पाहिजे भिडे गुरुजी यांनी ह्याच खांग्रेसच्या माणसाने लिहलेल्या पुस्तिकातील मजकूर सांगितला त्यात एवढं वादळ निर्माण करायची गरज नाही. भिडे गुरुजी जिंदाबाद. 🙏🙏🚩🚩
@vikasjagtap5242
@vikasjagtap5242 Жыл бұрын
होय साहेब,पण राहुल गांधींचे आजोबा कोण आहेत हे पण सांगा आम्हाला कदाचित mpsc घ्या परिक्षेला प्रश्न येऊ शकतो
@shobhatengaskar4242
@shobhatengaskar4242 Жыл бұрын
@@vikasjagtap5242 फिरोज गांधी जो की एक पारशी माणूस होता
@bmadhu5777
@bmadhu5777 Жыл бұрын
महात्मा गांधी व नेहरू तसेच इंदिरा, राजीव, सोनिया, राहुल या उसनवारीने गांधीं नाव घेतलेल्या नी देशाचे काहीच भले न करता, उलट फार मोठया समस्या देशापुढे निर्माण करुन ठेवल्या, तया निस्तरण्यासाठीच भाजपा प्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदींना जन्म खपवावा लागत आहे.
@govindbiradar5682
@govindbiradar5682 Жыл бұрын
👍🙏🏻🙏🏻👌
@govindbiradar5682
@govindbiradar5682 Жыл бұрын
👍🙏🏻🙏🏻👌
@mgholve555
@mgholve555 Жыл бұрын
खरा इतिहास ही लोकांपर्यंत पोहचला पाहिजे . .जसा आहे तसा
@ashokthakurdesai9189
@ashokthakurdesai9189 Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत आणि उदय सरांचे मुद्ये मला पटतात.
@madhavashtekar9261
@madhavashtekar9261 Жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रामधे पुरोगामी,सुधारक,नवयुगी ,सर्वधर्मसमभावुक स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच अंग्रेस व कोंग्रेस यांच्या युतीतून जन्मलेले विचार जे विशिष्टवर्गालाच जाणूनबुजून टारगेट केलजात अशी शंका येते.
@rushikeshgurav168
@rushikeshgurav168 Жыл бұрын
जेंव्हा सगळा मीडिया गुरुजींना विरोध करत होता... तेंव्हा निरगुडकर सरांनी त्यांची पहिल्यांदा मुलाखत घेऊन श्री शिवप्रतिष्ठान ची बाजू समजून घेतली होती.. 🚩🚩🚩
@avadhutaradhye9308
@avadhutaradhye9308 Жыл бұрын
राष्ट्र गीत चालू असताना बसून राहणार्यांवर कारवाई करण्याची कुठल्याही राज्यकर्त्याची हिंमत.नाही ,असे राजकारणी म्हणतायत केस करा ,व्वारे निर्लज्ज!
@nandi8221
@nandi8221 Жыл бұрын
खरंय माणूस पाहून कारवाई काय करायची हे ठरवायचे धोरण बोटचेपे
@laxmiparab8825
@laxmiparab8825 Жыл бұрын
आवाजात खर खर आहे निट ऐकू येते नाही बाकी नेहमी प्रमाणे खूप छान चर्चा झाली आहे
@sadanandragji3818
@sadanandragji3818 Жыл бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण तसेच उदय निरगुडकर सरांना आपलं निर्भिड मत मांडल्याबद्दल धन्यवाद देतो..
@uttreshwarbhosale
@uttreshwarbhosale Жыл бұрын
We are proud of Guruji he is really Hero of Hindustan
@bajrangthorat685
@bajrangthorat685 Жыл бұрын
चव्हाण साहेबांना राहुल गांधी जे सावरकर यांच्या बद्दल विधाने करतात त्यांना अटक करा असे चव्हाण का करत नाही.
@animalvlogs396
@animalvlogs396 Жыл бұрын
गांधी राष्ट्रपिता होऊ शकत नाही हिंदू साठी भारत राष्ट्र ही भारतमाता आहे आहे मग हा गांधी स्वतःचा मायचा नवरा आहे का होय मी सपोर्ट करतो भिडे गुरुजींना
@krishnachalke9523
@krishnachalke9523 Жыл бұрын
स्वताला पुरोगामी म्हणवून घेणारे सडक्या बुध्दीचे जे लोक आहेत, त्यांच्या डोळ्यात संभाजीराव भिडे गुरुजी नेहमीच खुपतात.स्वताला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कारते म्हणविणारे सोयीनुसार भूमिका घेतात.आम्ही सुद्धा गुरुजींचे समर्थक आहोत.
@prasadsawant9755
@prasadsawant9755 Жыл бұрын
गुरुजी वर जर गुनाह दख़ल केला तर राहुल गांधी वर गुनाह का दाख़ल करु नये
@rohidasghadge5479
@rohidasghadge5479 Жыл бұрын
मी फक्त गांधी ला नोटेवर फोटो आहे म्हणून ओळखतो, बाकी त्याचे कर्म शुन्य टक्के आहे. लाल, बाळ, पाल तसेच भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव आणि इतर वीर हेच महात्मा आहेत.
@irpatraopatil4895
@irpatraopatil4895 Жыл бұрын
thirtharup.gurujina.koti.koti.naman.amacha.daivat.aahe.jay.hindurashtr.
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 26 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 344 М.
Smart Sigma Kid #funny #sigma
00:14
CRAZY GREAPA
Рет қаралды 49 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 12 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 26 МЛН