गोंधळ - Ambabai Gondhalala Ye | Maharashtra Shaheer | Ajay-Atul, Guru | Ankush, Sana | Kedar Shinde

  Рет қаралды 10,961,321

Everest Marathi

Everest Marathi

Күн бұрын

Пікірлер: 2 500
@rohandeshmukh.3700
@rohandeshmukh.3700 Жыл бұрын
अनेक गायक संगीतकार आले गेले पण अजय अतुल या जोडीला नमवू शकले नाही. माहित नाही काय जादू आहे पण तुमचे गोंधळ ऐकताना आपसुक् डोळ्यात पाणी येत. एकदा जरी तुम्हाला भेटायला जमल तर हा जीव सुखी होईल.... ❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@aakankshak5418
@aakankshak5418 8 ай бұрын
​@@EverestMarathi😊😮
@jayantkhote8198
@jayantkhote8198 8 ай бұрын
अजय अतुल म्हटलं की काहीतरी नवीन बोल...संगीत तर असे परत तुम्ही नक्कीच ऐकणारच,शेवटी देवाची काहीतरी अगाध लिला या आवाजात आहे.
@sonalikamble3013
@sonalikamble3013 4 ай бұрын
4:20 ​@@EverestMarathi
@animetoon187
@animetoon187 Ай бұрын
Tasa bola ter navin phidi la juni marathi gane ani kalakar mahit pan nasnar . Sota Ajay Atul ya vakya shi shemat ny honar
@mandakinitawde7020
@mandakinitawde7020 9 ай бұрын
अजय आणि अतुल हे महाराष्ट्रातील दैवी आशिर्वाद लाभलेले गंधर्व पुत्रच आहेत यात तिळमात्र शंका नाही .महाराष्ट्राचे भुषण आहेत.उत्तरोत्तर त्यांची संगीत क्षेत्रात अशीच प्रगती होत राहो .ही जगदंबे चरणी प्रार्थना.
@chavanrohini414
@chavanrohini414 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@prasadgarud4993
@prasadgarud4993 7 ай бұрын
काय ती शब्द रचना अप्रतिम गुरू ठाकूर आणि अजय अतुल यांचा आवाजाला तोडच नाही महाराष्ट्राचा बुलंद आवाज.....सलाम
@anilkashid2920
@anilkashid2920 5 ай бұрын
आग लागो तिकडे बाँलिवुड गाण्यांना मंत्रमुग्ध होण्यासाठी आम्हाला आमचे मराठी गोंधळ भरपूर आहे 🚩
@jagdishbahir3461
@jagdishbahir3461 Жыл бұрын
कितीही बॉलीवूड गाणी केले तरी मन मराठी मातीत रमत ते हे, अजय अतुल(music)+ अजय(आवाज) + गोंधळ = हॅट्रीक (perfecf combination).✌️✌️✌️
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@gauriubale179
@gauriubale179 Жыл бұрын
😊
@rushikeshbhoite1527
@rushikeshbhoite1527 Жыл бұрын
Don't forget Guru Thakur's lyrics
@sudhakartanpure7096
@sudhakartanpure7096 Жыл бұрын
@@gauriubale179 🙏
@ChandrashekharGhige
@ChandrashekharGhige Жыл бұрын
​@@gauriubale1799H बस बफ
@theuniquemsrtc7355
@theuniquemsrtc7355 Жыл бұрын
हा गोंधळ सिनेमागृहात पाहताना काय अनुभव घेतला शब्दात सांगता येणं कठीण .फक्त अनुंभवच करू शकतो ....... आपो आप डोळ्यातून पाणी खेचलं या गाण्याने .....रोम न रोम शहारून गेलं .... music therapy काय असू शकते आणि काय impact करू शकते ते हे गाणं ऐकून नाही अनुभवूनच समजत........अजय अतुल तुम्हांस तोड नाही .......अप्रतिम
@entertainmentchannel8952
@entertainmentchannel8952 Жыл бұрын
अंगावर शहारे आण्णारं music आहे हे,गाणं ऐकून सर्व शक्तींच दर्शन झालं. 🙏🏻
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@tufan_bebhan
@tufan_bebhan Жыл бұрын
उत्तरेकडे गझलकार व गीतकार यांना डोक्यावर उचलून घेतात ,महाराष्ट्राची लावणी, दशावतार, शाहीर जगाला ओळख करून देण्याची वेळ आली आहे👍👍🇮🇳🇮🇳
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
👍
@IshwardayalC
@IshwardayalC Жыл бұрын
.k.
@IshwardayalC
@IshwardayalC Жыл бұрын
.k.
@IshwardayalC
@IshwardayalC Жыл бұрын
Ooo99999o9ooo
@IshwardayalC
@IshwardayalC Жыл бұрын
Ooo99999o9ooooooo.
@Ajinkyachandanshiv7
@Ajinkyachandanshiv7 Ай бұрын
महाराजांचे शेवटचे शब्द... 🚩 आम्ही जातो,आमचा काळ झाला, तुम्ही सप्तसिंधू,सप्तगंगा मुक्त करा. काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा, बारा ज्योतिर्लिंग या यवनांच्या हातून मुक्त करा, हिंदवी स्वराज्यात आणा, चुकुर होऊ नका...
@ramanmadhale8513
@ramanmadhale8513 Жыл бұрын
आभार.... 🥺🥺. महाराष्ट्र शाहीर चित्रपटाच्या पाठिशी आई जगदंबा नक्की आहे.... काय ती पिपाणी.... सलाम अजय-अतुल सर, केदार सर, अंकुश दादा.... 🙌
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@AviBhadkwad
@AviBhadkwad 8 ай бұрын
Rrrr/ F😢az 😢5 jyj tr 😊.
@samyakjadhav1783
@samyakjadhav1783 Жыл бұрын
आई जगदंबेला साद घालणारे अजय अतुल दादांचे संगीत आणि गुरू ठाकूर यांचे शब्द थेट काळजापर्यंत पोहचले. खुप साध्या आणि सरळ शब्दात मांडलेला अंबाबाईचा गोंधळ. खुप छान ❤🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@akshaydushman2795
@akshaydushman2795 Жыл бұрын
डोळ्यांचे आणि कानांचे पारण फेडलं🙏👏👍अजय अतुल 👏💐🚩✌️अंबाबाई साक्षात गोंधळाला अवतरली....👌👍 हा गोंधळ धिंगाना घालणार👏👍गुरू ठाकूर, अजय अतुल तुम्ही अफलातून आहात...👍👌 आणि सदैव राहणार🙏👍... सदैव नतमस्तक तुमच्या संगिता पुढे♥️💥सदैव प्रेम
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@ratndeepghodake4313
@ratndeepghodake4313 Жыл бұрын
1111q1q
@Harshbidwe__pune
@Harshbidwe__pune Жыл бұрын
ज्या मराठी पिक्चरमध्ये आई भवानीचा गोंधळ नाही तो तो पिक्चर पाहायला मजाच नाही 🚩🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@vishalbhosle8093
@vishalbhosle8093 7 ай бұрын
💯❤🙏🏻👌 आईसाहेब💥❤🙏
@deepakgaikwad7066
@deepakgaikwad7066 Жыл бұрын
महाराष्ट्र शाहीर चित्रपट महाराष्ट्रात गोंधळ घालणार नक्कीच.... ❤️ गुरु ठाकूर सर काय जादू आहे शब्दात अंगावर काटा आला 😊 अजय-अतुल तुम्ही तर ग्रेट आहात च....🙏 एव्हरेस्ट मराठी चे आभार 🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@pratikkakare9085
@pratikkakare9085 Жыл бұрын
चित्रपट पाहिला.. मन प्रसन्न झालं अगदी अनेक वेळा अपयश येऊन देखील पुन्हा भरारी घेऊन हा माणूस उभा राहिला..शाहीर साबळे ❤
@sundarcreativity9020
@sundarcreativity9020 Жыл бұрын
लख्ख पडला प्रकाश आई भवानी चा ह्या गाण्यानंतर आई भवानी ला आर्पन केलेले हे गाणे मनाला भावले. अंगावर अक्षरशः काटा आला गाणं ऐकताना,😍💯 खरंच अजय दादा आणि अतुल दादा हे महारा्ट्रातील हिरे आहेत .♥️♥️
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@rutujaa10
@rutujaa10 Жыл бұрын
या गोंधळात आम्ही पण भक्तिरसात सामील झालो..केदार sir खूपच कौतुक तुमचे.गुरू ठाकूर सर शब्दांचे जादूगार आणि अजय अतुल सर ती जादूची छडी. टॉप 5 गोंधळ गीतांपैके एक हे असेल 🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Upasananaik
@Upasananaik Жыл бұрын
खुपचं छान गाणं 😍 "अंबाबाई गोंधळाला ये" ही ओळ ऐकून अक्षरशः अंगावर शहारे आले.🙏 अजय - अतुल + गुरू ठाकूर यांच्या डोक्यावर अंबाबाई चा हात आहे 😊 या गोंधळात साक्षात अंबाबाई अवतरणार आणि अंबाबाई च्या आशिर्वादाने ह्या गाण्याचां गोंधळ महाराष्ट्रभर गाजणार.❤️ जय भवानी.. आई अंबाबाईचा उदो उदो!🙏🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@shardakale8427
@shardakale8427 10 ай бұрын
विषय haard😊😊 अजय अतुल-guru thakur😊😊
@kavitakamble8631
@kavitakamble8631 10 ай бұрын
खूपच सुंदर आहे
@AnandMoraskar-zy5pz
@AnandMoraskar-zy5pz 10 ай бұрын
L
@AradhyaWave
@AradhyaWave 22 күн бұрын
आज बघुयात की किती खरे मावळे आहेत आपल्या महाराष्ट्रात आम्ही एक नवीन गाणं अपलोड केलाय त्या वर किती मराठी मावळ्यांचा सपोर्ट भेटतो बघुया🙏🏻 जय शिवराय... जय महाराष्ट्र... जय भवानी 🚩
@pradeepjoshi9830
@pradeepjoshi9830 Жыл бұрын
अप्रतीम !! किती गुण गाउ (वाखाणू )तुमचे निशब्द झालो मी ,एकटाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला अजय अतुल हे ,असे अमृत लाभलेय, यांची गाणी आम्ही म्हातारे ऐकून एकटेच धुंदीत फेर धरतोय!! परदेशी असलेल्या मुलांची आठवण ही ही मंडळी येऊ देत नाहीत, मला केदार शिंदे, भरत जाधव , अजून एक सिंघम मधला सिद्धू ,तसेच मराठी मधील सर्व च नट आवडतात. पण मला केदार च्या कानातील बाळी फारच आवडते . मराठी माणसाने मराठी सिनेमावर, तसेच निर्माते, संगीतकार, दिग्दर्शक आणि स्पाॅट बाॅय पासून सर्व पडद्याआड कामं करत असलेल्या सर्व धर्मीय माणसांच्या प्रेमाखातर मराठी चित्रपट हा थिएटर मधे जाऊन बघितला च पाहिजे. २८ एप्रिलला जाईनच मी आणि सोसायटीतील अजून कांही वृद्धांना माझेच खर्चानी (फ्री पास) मिळाले आहेत सांगून घेउन जाईन. अरे !! एक सांगायचं तर राहूनच गेलं, गुरु ठाकुर काय ग्रेट आहे ,त्यांच विशेष कौतुक!! एकदा ना मला अजय अतुल आणि गुरु ठाकुर यांना भेटायाची खूप ईच्छा आहे. बघू कधी योग येतोय का ते ? सर्व मराठी कलाकारांचे खूप खूप कौतुक. आणि विशेष त्या जयेश खरे नावाच्या मुलाचे ,काय आवाज आहे, ग्रेट!! अजय अतुल ना न हिर्याची पारख आहे . शुभं भवतु !!
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@swar_gaurav7635
@swar_gaurav7635 Жыл бұрын
नटरंग, जोगवा ,चंद्रमुखी आसे किती नवे घ्यावी . खरंच जेव्हा गायच पण कळत नव्हत ना तेव्हा पासून वेड आहे अजय अतुल यांचं .. 💫🤩💕
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Ranjit_0615
@Ranjit_0615 Жыл бұрын
अप्रतिम आवाज शहारे आले अंगावर आई अंबाबाई च्या नावानं चांगभलं🤗🤗🙏🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Ranjit_0615
@Ranjit_0615 Жыл бұрын
@@EverestMarathi 💯❤️
@ashokanandasarasvati
@ashokanandasarasvati Жыл бұрын
​@@Ranjit_0615 of ii
@Ranjit_0615
@Ranjit_0615 Жыл бұрын
@@ashokanandasarasvati 🤔
@kajalyadav9524
@kajalyadav9524 Жыл бұрын
अंबाबाई च चांगभलं नसत ओ. अंबाबाईचा उधो, उधो असतो
@borudeadeshsantosh8268
@borudeadeshsantosh8268 Жыл бұрын
... काल १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त "शाहीर"चित्रपट पाहिला अन् शाहीर साबळे यांचा संपुर्ण जीवनपट डोळ्यासमोर उभा राहिला,चित्रपटाची सहिंता,अजय अतुल यांचे अप्रतिम संगीत,व अंकुश चौधरीची शाहिरांची प्रतिभावान अभिनय कलाकृती पाहून एक महाराष्ट्रीयन म्हणुन अभिमानाने ऊर भरून आला...
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@vaibhavgiram5645
@vaibhavgiram5645 Жыл бұрын
लखं पडला प्रकाश , आगबाई अरेच्या मधली गाणी आणि हे गाणे व तसेच यासारखी मराठी गाणी ऐकली की डोक्यातील ताण तणाव निघून जातो माणूस कितीही मानसिक तणावात असला तरी तो तणावमुक्त होतो अजून काय पाहिजे राव
@ravijadhav777
@ravijadhav777 Жыл бұрын
देवीची गाणी अजय अतुल अशी बनवतात की माझ्या सारखे नास्तिक ही आवडीने ऐकतात. यातच त्यांची किती पकड आहे संगितावर, खास्कर आपल्या महाराष्ट्रीयन संगितावर हे दिसून येते.
@talkwithstocks
@talkwithstocks Жыл бұрын
|| संगीताचे शिरोमणी...... अजय-अतुल ... महाराष्ट्रास आपण तृप्त केल्याबद्दल. धन्यवाद..
@sanjaypawar1309
@sanjaypawar1309 Жыл бұрын
भागात टॉप नुस्ता धुर...🔥 अजय अतुल सर तुमच्यासारखा गोंधळ आजपर्यंत कधीच ऐकलं नाहीत सलाम तुमच्या या आजपर्यंत च्या कर्तृत्वाला ❤ What A Voice...🔥🔝
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@ujwalamumbaikr74
@ujwalamumbaikr74 Жыл бұрын
​@@EverestMarathikup.mast
@vaishnavijoshi8333
@vaishnavijoshi8333 Жыл бұрын
​@@ujwalamumbaikr74😮
@vaishnavijoshi8333
@vaishnavijoshi8333 Жыл бұрын
​@@ujwalamumbaikr74😮
@harshadpawar9045
@harshadpawar9045 7 ай бұрын
🕉️♥️!! JAY SHREE AAI BHAGWATI ATHRABHUJA SAPTSHRUNGI MATA !!♥️🕉️
@it_guys_who_ride5219
@it_guys_who_ride5219 Жыл бұрын
हे गाणं मी आधी नव्हता ऐकलं आणि मूवी मध्ये सुरु झाला..तो पूर्ण प्रसंग त्यात दाखवलाय आणि हे गाणं सुरु होता... मला आजूनहि कारण माहित नाही पण अंगावर शहरे, डोळ्यात पाणी पूर्ण गाणं ऐकताना आणि बघताना होता! अजय अतुल आणि पूर्ण टीम ला मनापासून धन्यवाद, कारण त्यांनी त्या सर्व गोष्टींशी त्याच्या संगीतातून आम्हाला जोडला ज्या पासून आम्ही खूप वर्षयां पासून वेगळे होत चाललेलो..
@KrishnakantMestry
@KrishnakantMestry Жыл бұрын
गाणं काय वाजतं. अहा हा हा ! एकच नंबर. या वर्षातील सुपरहिट गाणं.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@shubhampatil4705
@shubhampatil4705 Жыл бұрын
हे गाणं ऐकुन आनंद आणि अंगावर शहारे आले. अजय आणि अतुल सरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा..🚩🎧 💓💯🤞
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@bapuraogosavi9982
@bapuraogosavi9982 Жыл бұрын
​@@EverestMarathi😮😊😊😊😮😮😊😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤😊❤❤❤😊❤❤😊😊❤
@ksubash55
@ksubash55 10 ай бұрын
True 👍.
@gayatrikawade2050
@gayatrikawade2050 9 ай бұрын
अअअ​@@EverestMarathi
@gayatrikawade2050
@gayatrikawade2050 9 ай бұрын
@darpanbhalerao
@darpanbhalerao Жыл бұрын
अजय अतुल आणि लोकसंगीत म्हणजे संगीतमय संगम ! हे गाणं वाजणार आणि गाजणार ❤🔥✌🏻
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
🙏
@ridamtayde489
@ridamtayde489 Жыл бұрын
I Am Buddhist but ,I listen gondhal of and only Ajay-Atul because of great Music and Composition
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank you
@anitabedke3200
@anitabedke3200 Жыл бұрын
0p
@anitabedke3200
@anitabedke3200 Жыл бұрын
Pp
@SagarWani1991
@SagarWani1991 Жыл бұрын
Buddha was hindu
@shubhampadhye7263
@shubhampadhye7263 Жыл бұрын
@@SagarWani1991 can't exactly say that. The word Hindu is an exonym . We can say that he was dharmik and puranas consider him to be Avatar. Although , it's not what Buddhists may believe hence I believe it's not correct to say what you have said
@vijaygawande3860
@vijaygawande3860 7 ай бұрын
महाराष्ट्राचे पारंपरिक वाद्य म्हणजे संभल याला खरी दाद दिली ती फक्त अजय अतुल यानीच ✌️👌👌
@AdityaDawale-e4b
@AdityaDawale-e4b 9 ай бұрын
याला म्हणतात गाणं 😂 नाई तर आमच्या इथले आहेतच कलाकार आपल्या गाण्यात आपलाच उधो उधे करतात खरचं मानल राव आणि त्या पेक्षा आई अंबा बाई कोल्हाूरची क्या बात है आभारी आहोत असेच कार्य करीत रहा आई अंबा बाई तुमच्या पाठीशी आहे 😊😊😊😊
@shashikantchougule9525
@shashikantchougule9525 Жыл бұрын
अप्रतिम गाणं... साक्षात अंबाबाई ला डोळ्यसमोर पाहिलं... ही आहे आवाजाची ताकद... सलाम सर्व टीम ला... चित्रपटास मनःपूर्वक शुभेच्छा 🌹
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@sharadlone32
@sharadlone32 Жыл бұрын
​@@EverestMarathi 🙏🙏🙏
@tussharshindde.4361
@tussharshindde.4361 Жыл бұрын
अप्रतिम आवाज, अप्रतिम संगीत, अप्रतिम गीतांचे बोल , मंत्रमुग्ध झाले मन ऐकून अंबाबाईचा गोंधळ. खूप खूप शुभेच्छा . छान जोडी जमली एवरेस्ट मराठी+अजय अतुल.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@vaibhavumak
@vaibhavumak Жыл бұрын
यू का
@sejalpotdar4817
@sejalpotdar4817 Жыл бұрын
अजय-अतुल हे महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न आहेत.....🙏🙏 theatre मध्ये दुमदुमणार हा गोंधळ, जय भवानी.....आई अंबाबाई चा उदो उदो 🙏🙏🚩🚩🔥🔥
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@RBRanjitBhosale
@RBRanjitBhosale Жыл бұрын
💐😭आराध्याची गाणी माझ्या आज्जीला खुप आवडायची ..ती 10 तारखीला वारली ति पण आराधीच होती तिला परडी आलती अंबाबाईची तीच्या आत्म्यास शांती मिळो😭😭😭💐🙏🏻
@ranjitgurav1961
@ranjitgurav1961 Жыл бұрын
काटा आला अंगावर ....प्रत्येक वेळी तुमि मराठी माणूस आतून जागा करता ....सलाम अजय-अतुल ❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@vaishalikamble4604
@vaishalikamble4604 Жыл бұрын
भारत मातेच्या हृदयाचा हळवा कोपरा महाराष्ट्र माझा,मातीच्या कणा कणात संगीत, प्रेम, विर रस असणारा महाराष्ट्र माझा. अंगावर शहारे आणणारा गोंधळ . केदार शिंदे, अंकुश, अजय अतुल दादा सना सर्व टीमचे खूप खूप आभार कौतुक.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@mithunsapkale4413
@mithunsapkale4413 10 ай бұрын
कोणा कोणाला मराठी असल्याचा गर्व आहे ❤
@sarikashinde6483
@sarikashinde6483 9 ай бұрын
All yime fev..❤
@gamingytv445
@gamingytv445 8 ай бұрын
गर्व नाही माज आहे मराठी असल्याचा
@ashapatil6989
@ashapatil6989 8 ай бұрын
Mala pn
@sankalppagar601
@sankalppagar601 8 ай бұрын
Mla❤❤❤❤❤
@vyankateshkatkar2669
@vyankateshkatkar2669 8 ай бұрын
कोणा कोणाला आहे पेक्षा कोणाला नाही आहे ते विचार भाऊ आणि मोबाईल नं.घेऊन घे 🤞
@jayeshjadhav6059
@jayeshjadhav6059 Жыл бұрын
उत्कृष्ट गोंधळ बनवल्या बद्दल अजय अतुल आणी गुरु ठाकुर यांचे खुपखुप धन्यवाद😊👍👌🔥🔥🔥
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@aanandhajare9031
@aanandhajare9031 Жыл бұрын
काय एनर्जी आहे या गाण्यात 🔥🔥🔥🙏🤙♥️🙌 सकाळी नक्की ऐका सगळे
@mohandalvi6590
@mohandalvi6590 Жыл бұрын
हृदयातून निघालेले शब्द ‌आणी स्वर्गीय संगित सुरांचा अद्वितीय मिलाफ म्हणजेच हे गोंधळी गित .❤
@sarangbsr
@sarangbsr Жыл бұрын
अशी गोंधळं येऊ लागली तर आमच्या आजच्या तरुण पिढीचे लोक सुद्धा गोंधळं ऐकायला आरंभ करतील.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@saurabhghodke1766
@saurabhghodke1766 Жыл бұрын
0.32 ❤️ aaaha.. 4.52 Goosebumps ❤️ Shabda,Composition,Chorus,Rhythm,Tihaai..❤️ Also hats off to Vijay Dayal Sir..🙏🏻🙏🏻
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@pramodchaudhari1558
@pramodchaudhari1558 3 ай бұрын
@govardhandd7
@govardhandd7 Жыл бұрын
Hit machine . Marathi industry ❤ AJAY ATUL. अंबाबाईच्या नावानं चांगभलं ll अजयअतुल च नावानं चांगभलं ❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@shardulmurumkar4954
@shardulmurumkar4954 Жыл бұрын
अजय-अतुल + गुरू ठाकूर = विषय संपला 💯💥🙏🏻❤️
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@Pavan_512
@Pavan_512 Жыл бұрын
+ Kedar shinde
@Makarand__17
@Makarand__17 Жыл бұрын
खरंय❤
@shambhandare5726
@shambhandare5726 Жыл бұрын
+ काळू शिंदे
@ShamsherPatil
@ShamsherPatil Жыл бұрын
विषय संपला नाही विषय हार्ड
@Vaibhavhatkar8842
@Vaibhavhatkar8842 Жыл бұрын
अजय अतुल तुम्ही किती मोठे झाले तरी आपली मराठी मातृ भाषा नाही विसरले खरचं आमच्या साठी खूप आनंदची गोष्ट आहे .....असेच काम करत राहा_.._..__..God ßless ¥ou......😍👑🔥🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@adinathteggiphotography
@adinathteggiphotography Жыл бұрын
4:30 to 4:42 Really Goosebumps, कान तृप्त होतात काय Beats आहेत. जबरदस्त अप्रतिम ✨️👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@superdiscus959
@superdiscus959 Жыл бұрын
काळू शिंदे संबळ ची कमाल आहे ती
@Reality91991
@Reality91991 Жыл бұрын
अंबाबाई गोंधळाला ये 🙏🌺अंगावर शहारे आले😮😲खूप छान संगीत आहे.अजय-अतुल दादा तोड नाही❤️👏👏👏👏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@-BhushanSapkal
@-BhushanSapkal Жыл бұрын
खरंच!! महाराष्ट्राचे खरे शाहीर साबळे आहेत....🙏🏻🙏🏻🙏🏻
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
🙏🏻
@meghayadav7155
@meghayadav7155 11 ай бұрын
अजय अतुल सर..आणि देवाची गाणी..मग ते पांडुरंगाचे गाणे असो की देवीचे गोंधळ गीत...कायम मनाला भिडणारेच असते.. अजय..अतुल सरांचे संगीत..गुरू ठाकूर सरांचे शब्द...वाह..!!!.🙏🏻🙏🏻 काय अप्रतिम संबळ ....अक्षरशः काटा येतो अंगावर....आई राजा उदो उदो...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ujwalkumarbhatkar7233
@ujwalkumarbhatkar7233 6 ай бұрын
अजय गोगावले... गुरु भाऊ.... त्या माऊलीचा आशीर्वाद आहे दोघांवर...
@mahadevpunekar5754
@mahadevpunekar5754 Жыл бұрын
गोंधळ करावे तर अजय अतुलनेच best song nest level 🔥🔥🔥🔥 Goosebumps song
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@dattatarayawadhekar96
@dattatarayawadhekar96 Жыл бұрын
जय श्री तुळजाभवानी माता श्री महालक्ष्मी आई भवानी माहुरगड निवासी, श्री सप्तशृंगी देवी,काळुआई श्री जगदंबा 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rameshshewale2836
@rameshshewale2836 Жыл бұрын
खूप छान संगीत आहे अजय अतुल यांचे❤ नंबर 1❤ 0:53
@shashankmahadik5703
@shashankmahadik5703 Жыл бұрын
गोंधळ घालावा तर फक्त अजय गोगावले यांनी... गाणं वाजवलं नव्हे, गाजवलं अक्षरशः 🔥🔥
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@ganeshjoshi2658
@ganeshjoshi2658 Жыл бұрын
अप्रतीम अजय अतुल सर तुम्ही आईच्या गोंधळाची गाणी काढता त्याबद्दल माझ्याकडुन तुम्हाला हाद्रिक शुभेच्छा
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@MumbaikerFarmer
@MumbaikerFarmer Жыл бұрын
मराठी माणसाच्या काळजाला साद घालणारा आवाज म्हणजे अजय अतुल
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Chetanmhabdi1990
@Chetanmhabdi1990 Жыл бұрын
😮😮😮😮😮😮😮😮😮😮
@rameshjadhav2029
@rameshjadhav2029 Жыл бұрын
Awwqkqqll🎉🎉
@akshatathorat4706
@akshatathorat4706 Жыл бұрын
​@@EverestMarathihobo k Jo😊
@smitanawale7574
@smitanawale7574 8 ай бұрын
❤❤❤
@akshayjadhav7927
@akshayjadhav7927 Жыл бұрын
असे गीतकार परत होणे नाही…….. सलाम अजय अतुल सर……..👍❤️🙏🙌
@hutayarbagare3611
@hutayarbagare3611 Жыл бұрын
अजय-अतुल❤ मराठी संगीताचा आणि महाराष्ट्राचा अभिमान!!💯🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@hutayarbagare3611
@hutayarbagare3611 Жыл бұрын
​@@EverestMarathi खरंच छान गोंधळ आहे. मी WhatsApp ला status ठेवलं!!❤
@atulshirsath7869
@atulshirsath7869 Жыл бұрын
W
@SatyabhamaJamadar-cz5ii
@SatyabhamaJamadar-cz5ii Жыл бұрын
1
@ramaag4796
@ramaag4796 Жыл бұрын
. Tx, e dc
@rahulgunjal8984
@rahulgunjal8984 Жыл бұрын
गोंधळ आणि आदिपुरुष चे जय श्री राम राजा राम both by our favourite अजय अतुल ❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@vishalbhosle8093
@vishalbhosle8093 7 ай бұрын
Mharata❤
@sumeetrane4384
@sumeetrane4384 Жыл бұрын
अजय-अतुल दादांनी आज पर्यंत केलेल्या गोंधळा मध्ये हा गोंधळ वेगळा आहे. Musically ह्याचे Vibes खूप Unique आहेत. Theater मध्ये कडक वाजणार हा गोंधळ🔥🔥
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@sainagesh1142
@sainagesh1142 8 ай бұрын
Gondhal is one of the best tribute ambabai ❤❤ Jai maaa mahalakshmi ❤
@Corporatemonk24
@Corporatemonk24 Жыл бұрын
सर्वात श्रेष्ठ माझी मराठी, मराठी इतिहास, मराठी लोक. जो पर्यंत पृथ्वी आहे ... तोपर्यंत आई भवानी ला मागणं जो पण जन्म देशील तो मराठी मातीत च दे. अजय आणि अतुल सर तुमची स्तुती करणया एवढा मी मोठा नाहि आहे. तुम्ही महाराष्ट्र आणि मराठी माणसाची शान आहात.. खूप खूप शुभेच्छा... चित्रपट सुपर हिट असणार... ❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉 जय शिवराय!! जय महाराष्ट्र!!
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@vinodmandhare9916
@vinodmandhare9916 8 күн бұрын
🙏🔱 Aai Jagdambe 🔱🙏
@LetterfromGod108
@LetterfromGod108 Жыл бұрын
तुळजापूर निवासिनी (जगदंबा) श्री तुळजाभवानी माता 🙏🌹🌺🕉️🌺🌹🙏 🚩 आईराजा उदो उदो...!!🚩
@prafulkhaire3858
@prafulkhaire3858 Жыл бұрын
हा चित्रपट तुफान चालणार यात शंका नाही.. जत्रा अग बाई अरेच्चा आणि आता महाराष्ट्र शाहीर नंतर वाट पाहतोय जत्रा २.
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
🙏
@dineshkukalyekar6930
@dineshkukalyekar6930 Жыл бұрын
Who knows better than you to compose this kind of sound ...! This is the sounddddd of Ajay- Atul... भन्नाट....!🔥🚩🙏 अंगावर शहारे, डोक्यात घुममनार, संचरणार... गाणं आहे... 🙏🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@dnyaneshwargavali9876
@dnyaneshwargavali9876 Жыл бұрын
हृदयस्पर्शी गीत जय भवानी❤️🙏🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@vikaskekan.9
@vikaskekan.9 Жыл бұрын
सोनं हे जमिनीत गाडलं गेलं तरी त्याची किंमत शून्य होत नसते,ते जेव्हा पण उजेडात येईल तेव्हा त्याची किंमत चालू बाजाराच्या भावा वरून ठरवली जाते.तशीच ही गाणी पण जेव्हा पण लोक ऐकतील,ती तेवढीच ऐकायला सुंदर वाटतील जेवढी अगोदर वाटत होती.❤
@siddharthsonawane5695
@siddharthsonawane5695 Жыл бұрын
ज्याच्या अंगावर काटा आणि मन गोंधळात रमल नाही आई भगवतीचे ज्याला स्मरण झाले नाही. ज्यांनी साद आणि जगदंबेला ज्याने हाक दिली नाही त्याला हे बोल समजलेच नाही. 🚩🧡जगदंब ✨️आई राजा उदे उदे 🔥
@prasadmisal3868
@prasadmisal3868 Жыл бұрын
I was listening this gondhal from yesterday on jio saavn but was waiting for video...ajay atul you are superhumans..we are blessed to live in the era where you are making music...thank you so much
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
Thank you
@ainathkadam6792
@ainathkadam6792 Жыл бұрын
Congratulations to the all entire team of this movie and song 💯🥰🚩 अजय अतुल सर and all of you 🙏 जय महाराष्ट्र जय भारत 🥰🚩🙏🇮🇳💯
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@Kulkarnirevati
@Kulkarnirevati Жыл бұрын
तुमच्या सारखे तुम्हीच.. तोड नाही तुम्हाला..😍😍lyrics द्यावी तर गुरू ठाकूर यांनी .. त्याला अजय-अतूल सरांचा स्वर आणि संगीत....आत्मा तृप्त होतो..😇😇
@satya-lh4xz
@satya-lh4xz Ай бұрын
कशी काय शब्द रचना सुचती तुम्हाला देवाला माहिती... खरंच तुमच्या वर देवाची खुप क्रुपा आहे...🙏🏻🙏🏻
@millionviewers1334
@millionviewers1334 Жыл бұрын
अजय अतुल ह्यांचे सारखे गायक आणि संगीतकार तसेच गुरू ठाकूर सारखे गीतलेखक महाराष्ट्र ला लाभले ह्याच्या पेक्षा भाग्य काय आहे...काय गाणं गायिले आहे राव....त्यात शब्द रचना आणि संगीत ...फुल्ल अंगात देवी आल्यासारखं वाटत❤
@maheshkapse9443
@maheshkapse9443 Жыл бұрын
मराठी चित्रपटसृष्टीतील दोन अनमोल रत्न अजय-अतुल महाराष्ट्राची शान गीतकार संगीतकार अजय अतुल
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@siddheshgaikwad9675
@siddheshgaikwad9675 Жыл бұрын
Legend Of Music Ajay-Atul Musical ✌️✌️ Ajay-Atul Rocks🔥🔥🔥
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@krushnarathod96
@krushnarathod96 Жыл бұрын
संपूर्ण महाराष्ट्र या गाण्यावर ताल धरणार... हे मात्र नक्की ❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@rajendramange5216
@rajendramange5216 8 ай бұрын
मराठी असल्याचा नुसता गर्व, तर माज सुद्धा आहे ❤️❤️
@rahullate661
@rahullate661 Жыл бұрын
किती वेळा ऐकू हा गोंधळ मी माझ्या मोबाईलचा डाटा संपला अजय अतुल सर आई अंबाबाईचे खरे खोंधळी आहेत🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@dnyaneshwaringale5482
@dnyaneshwaringale5482 Жыл бұрын
खरंच मला वाटायचं की आत्ता नवीन गाण्यांसाठी चाली मिळणार नाहीत पण जेव्हा अजय आणि अतुल सरांच गान येत ते अंगावरती शहारे आणणार असतं... 😍🤩🤩🥳
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@ganarscreations
@ganarscreations Жыл бұрын
फक्त शहारे गाणे संपेपर्यंत . ❤️ नव्या सांगीतिक पर्वाची नांदी 🥰🙏🏼 अजय अतुल ❤️💕 Happy to small part of this promotion 🥰❤️
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@sayalishinde8327
@sayalishinde8327 Жыл бұрын
Guru thakur Maharashtra LA laglele kavi ❤ lyrics super
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@harshadanachare5439
@harshadanachare5439 Жыл бұрын
काय बोलवा तुमच्या ह्या आवाजाला... खरच देवाची देणगी आहे तुम्हाला.. अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी.. आणखी काय हवयं गायकाला.. उत्कृष्ट वादन.. कोरस अप्रतिम..लेखणी अफलातून..शब्द अपुरे..मन भरून येणं आणि गोंधळ ऐकून थक्क होऊन जाणं.. खरच आम्ही खूप नशीबवान आहोत आम्हाला असेल छान गायक आणि वादक मंडळी आणि लेखणीतून कडून अशी सुंदर कलाकृती ऐकायला बघायला मिळतेय.. खरचं आई अंबाबाई , तुळजाभवानी आई, काळूबाई ह्या आवाजाने खूप खूष झाल्या असतील...खूप शुभेच्या अजय अतुल सरांना गुरू ठाकूर सरांना 🎉
@ANUP_90
@ANUP_90 Жыл бұрын
साक्षात साडेतीन पीठांचा व आई सरस्वतीचा आशीर्वाद आहे
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@abhijeet_unde_12
@abhijeet_unde_12 Жыл бұрын
आई जगदंबे चा उदो उदो 🚩 अजय-अतुल यांचा प्रत्येक गोंधळ ऐकताना अंगावर शहारे येणे हाच त्या आदिमाया जगदंबे चा अाशिर्वाद आहे 🙏🚩जगदंब🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@deepalisnehdeep643
@deepalisnehdeep643 Жыл бұрын
अजय अतुल आणि गुरु ठाकुर म्हणजे कमाल तर होणारच ❤❤ हृद्यस्पर्शी गोंधळ 🙏🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@pratibhasalunke1512
@pratibhasalunke1512 Жыл бұрын
Angawar kata aala song aikun.. ✌ proud to be Maharashtra .. ❤ ajay - atul sir are always rocks.. 🔥 they are gems in Maharashtra .. 🙌 me marathi.. 🔥❤
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@harshkadam9512
@harshkadam9512 9 ай бұрын
आई राधा उदो उदो सदानंदीचा उदो उदो बोला भवानी माताकी जय अंबाबाई माताकी जय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sagar-jw2dd
@sagar-jw2dd Жыл бұрын
मराठी गाणी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली ती म्हणजे अजय - अतुल आणि गुरू ठाकूर यांनी.काय जबरदस्त गाणं आहे .अंगावर काटे आले..
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@vishalsapkal4377
@vishalsapkal4377 Жыл бұрын
अजून एक गाणे playlist मध्ये वाढले खूप चागले काम केले सर्व टीम ने 🙏🏻
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@sameerbetkar6268
@sameerbetkar6268 Жыл бұрын
अप्रतिम! मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे गोंधळ 🙏🙏🙏
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@sanjaypawar1309
@sanjaypawar1309 Жыл бұрын
मराठीची आण बाण आणि शान अजय अतुल सर जय महाराष्ट्र...🚩
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे सहकार्य आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@abhisagare573
@abhisagare573 Жыл бұрын
काय ते शब्द आणि काय तो संगीत साज... हलगी च्या आवाजाने मंत्रमुग्ध होऊन जातंय सगळं....
@EverestMarathi
@EverestMarathi Жыл бұрын
तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत.
@uttamdhage1468
@uttamdhage1468 2 ай бұрын
अजय, अतुल आणि गुरू ठाकुर एकदम छान. आग अंबाबाई गोंधळाला ये 🙏🙏🙏🙏🙏