गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आमच्या आरक्षणाच्या रस्ता मोकळा झाला, ॲड.पद्माकर वळवी यांचे प्रतिउत्तर

  Рет қаралды 5,942

Public Mirror

Public Mirror

Күн бұрын

Пікірлер: 195
@pravinlokhande2052
@pravinlokhande2052 2 сағат бұрын
याला म्हणतात अभ्यास... अँड . पद्माकर वळवी सर....खुप खुप अभिनंदन सर. तुम्हाला मनाचा मुजरा..जय बिरसा...जय आदिवासी..जय भिम 💪💪💐💐
@rajujopale2735
@rajujopale2735 6 сағат бұрын
वळवी साहेबांचा खूप अभ्यास आहे माहिती ऐकून खूप बरं वाटलं जय आदिवासी जय जोहार
@suryaprakashshelke6017
@suryaprakashshelke6017 7 сағат бұрын
Khrch khup अभ्यास आहे साहेबाचा जय आदिवासी जय बिरसा
@SangitaTalpe-bl9jo
@SangitaTalpe-bl9jo 11 минут бұрын
खुप छान आभ्यास पुर्ण माहिती दिली साहेब मानाचा जय आदिवासी
@DhanrajJadhav-v8t
@DhanrajJadhav-v8t 58 минут бұрын
कडक तत्र शुद्ध अभ्यास आहे. साहेब जय आदिवासी जय संविधान
@digambarwagatkar902
@digambarwagatkar902 7 сағат бұрын
जय आदिवासी जय बिरसा 🙏 एकदम मस्त सर समाजाला अभिमान आहे तुमचा🙏
@ashrobabodkhe5716
@ashrobabodkhe5716 7 сағат бұрын
अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण साहेब...
@Aakanksha-xo9dp
@Aakanksha-xo9dp 5 сағат бұрын
अभ्यासू व्यक्तीमत्व वळवी साहेब ❤ जय आदिवासी
@sachingadade3097
@sachingadade3097 2 сағат бұрын
अगदी बरोबर आहे 👍
@gopalkokani3870
@gopalkokani3870 3 сағат бұрын
अत्यंत सविस्तर पणे माहिती साहेबांनी सांगितले आहे जय आदिवासी जय जोहार जय संविधान ❤❤❤❤
@Khandu-d1m
@Khandu-d1m Сағат бұрын
जय आदिवासी जय जोहार दादा
@Avinash31194
@Avinash31194 7 сағат бұрын
आम्ही आदिवासी आमदारासोबत आहे साहेब जय आदिवासी जय भीम जय शिवराय जय संविधान.
@asaramnarute9583
@asaramnarute9583 7 сағат бұрын
खिल्लारेचे सर्टिफिकेट ला व्हॅलिडिटी कोणत्या आदिवासी अधिकाऱ्यांनी दिली त्यांच्यावर कार्यवाही व्हायला पाहिजे
@santoshpawara3404
@santoshpawara3404 5 сағат бұрын
खुप छान वळवी साहेब जय आदिवासी ❤🏹👏👏
@vasugaikwad1925
@vasugaikwad1925 3 сағат бұрын
❤❤❤ खुपचं अभ्यासू आहेत साहेब... खुप छान अभ्यासपूर्ण माहिती दिलीत ❤❤❤❤
@Khandu-d1m
@Khandu-d1m Сағат бұрын
खूप शान ❤माहिती दिली दादा
@shivshankargirhe1943
@shivshankargirhe1943 6 сағат бұрын
Ad, वळवी साहेब अभ्यासपूर्ण मत,,,
@ravindramengal1753
@ravindramengal1753 7 сағат бұрын
एकदम सत्य माहिती देत आहात साहेब जय आदिवासी
@sanjayyedme934
@sanjayyedme934 2 сағат бұрын
अभ्यास पूर्ण माहिती.खुप छान.
@MangeshSolanke-ve7nx
@MangeshSolanke-ve7nx 8 сағат бұрын
वळवी साहेब सर्व आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे
@ganeshdafal3580
@ganeshdafal3580 7 сағат бұрын
Hyani 25 varsha aamdarki ghetli..Kay kela aadivasi sathi..swatachya aamdarki sathi ladhatoy aadivasi sathi nahi
@VanitaPadvi-g4b
@VanitaPadvi-g4b 5 сағат бұрын
जय आदिवासी वळवी साहेब
@devisingtadvi4187
@devisingtadvi4187 7 сағат бұрын
वळवी सर अभ्यासू मार्गदर्शन
@vidyakokode8963
@vidyakokode8963 6 сағат бұрын
साहेब खूप छान माहिती दिली
@ganeshpawara5628
@ganeshpawara5628 7 сағат бұрын
अगदी अभ्यास पूर्ण विश्लेषण वळवी साहेब, अभ्यासू नेतृत्व
@prashantbagul1554
@prashantbagul1554 8 сағат бұрын
वा छान साहेब तुमच्या सारखे दमदार नेतृत्व समाजात असतांना आदिवासी ना कोणतंच टेन्शन नाही❤
@kailasj.dakhore1006
@kailasj.dakhore1006 8 сағат бұрын
एक नंबर साहेब अभ्यासपूर्ण स्पष्टीकरण 👍👍
@GoykarEknath
@GoykarEknath 2 сағат бұрын
फालतुगिरी चाललीय दिशाभूल
@shivshankargirhe1943
@shivshankargirhe1943 6 сағат бұрын
खतरनाक😮😮
@AnilChvhan-y5s
@AnilChvhan-y5s 9 сағат бұрын
एकदम भारी वळवी साहेब........ आमचे धैर्य वाढले......... आम्ही पाठीशी आहेत.......... जय आदिवासी
@gosavithakare2542
@gosavithakare2542 10 сағат бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व श्री. पद्माकर दादा वळवी
@Mandeshikatta
@Mandeshikatta 5 сағат бұрын
स्वातंत्र्यापासून देशात मध्ये 150 पेक्षा जास्त आदिवासी जमाती आता पर्यंत नव्याने ऍड झाल्यात..... 1990 पासून 50 नवीन जाती ऍड झाल्यात..
@Mandeshikatta
@Mandeshikatta 5 сағат бұрын
Classification केलंय सुप्रीमकोर्ट हे बघा तुम्ही
@dautkhatadvi9063
@dautkhatadvi9063 8 сағат бұрын
सरळ,सरळ एक बाब आहे.जर हे धनगर नाहीत तर धनगर म्हणून जे ३.५०% बाबत ज्या सवलती घेतलेल्या आहेत ते त्यांना परत करायला पाहिजे.
@SahebraoBarge
@SahebraoBarge 6 сағат бұрын
Saheb barobar ahe tumcha
@gorakhdarode6627
@gorakhdarode6627 Сағат бұрын
जय आदिवासी साहेब
@mr.n.r.naitam5124
@mr.n.r.naitam5124 6 сағат бұрын
Brobr sir
@NageshBane
@NageshBane 7 сағат бұрын
धांगड नाही खिल्लारे ने "धनगड " जमातीचं सर्टिफिकेट रद्द केलेलं आहे ऑर्डर पहा
@sst5762
@sst5762 7 сағат бұрын
जय आदिवासी जय भीम जय संविधान.....😂
@vasavesurupsing2247
@vasavesurupsing2247 9 сағат бұрын
Valvi साहेब तुम आगे बढ़ हम तुम्हारे साथ है ❤❤❤❤
@ashrobabodkhe5716
@ashrobabodkhe5716 7 сағат бұрын
Sagla समज आपल्या पाठीशी आहोत
@ajeetbotle8107
@ajeetbotle8107 4 сағат бұрын
जय आदिवासी
@shivshankargirhe1943
@shivshankargirhe1943 6 сағат бұрын
अगदी बरोबर😂
@RakeshValvi-e5q
@RakeshValvi-e5q 6 сағат бұрын
!! जय आदिवासी !!
@gopalkokani3870
@gopalkokani3870 3 сағат бұрын
Jai aadiwasi ❤❤❤
@rakeshpawara143
@rakeshpawara143 5 сағат бұрын
वळवी साहेब जिंदाबाद
@NitinShendage-i2b
@NitinShendage-i2b 5 сағат бұрын
ते धनगर आहेत त्यांनी aapidiviat देले आहे high court madhe
@VasaveJaydipRamesh
@VasaveJaydipRamesh 7 сағат бұрын
वलवी साहेब..आहे bdo
@sujit9912
@sujit9912 4 сағат бұрын
जय आदिवासी 🎉🎉
@vilasmote9731
@vilasmote9731 4 сағат бұрын
👍
@sachinthombare5064
@sachinthombare5064 4 сағат бұрын
वळवी साहेब बाकीच्या राज्यामध्ये धनगर ST मध्ये आहेत.महाराष्ट्रामध्ये वेगळा प्रवर्ग आहे म्हणून तर धनगर ST मध्ये जेवढं रिझर्व्हेशन आहे तेवढाच मागत आहे.आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लागता.
@dhirsingvasave3413
@dhirsingvasave3413 9 сағат бұрын
ऍड. वळवी साहेब,, आम्ही तुमच्या पाठीशी आहे,, 🙏🙏👍👍👍👍
@maktyavasave2364
@maktyavasave2364 9 сағат бұрын
आदिवासी रत्न वळवी साहेब अतिशय हुशार आणि प्रगल्भ बुध्दीमत्ता असलेला आदिवासी नेता
@VinayakValvi-d3e
@VinayakValvi-d3e 7 сағат бұрын
साहेब 💐👌🏽👌🏽
@saysingvasave9346
@saysingvasave9346 7 сағат бұрын
Aadivasi brand valvi saheb jay johar
@asaramnarute9583
@asaramnarute9583 7 сағат бұрын
तुम्ही जे म्हणता मागच्या दोन जाती रद्द केल्या त्या जातीवर कोणी क्लेम केला का हे अगोदर पहा धनगड जातीवर धनगर क्लेम करत आहे सत्तर वर्षांपासून हे लक्षात घ्या
@vijaypatole967
@vijaypatole967 Минут бұрын
😂 😂.Tyanchya Vadilani Ghetla Hota certificate mahnun Courtane Dila Nahi Amhala . Ata Baghu Kasa Hotay .Jai Malhar 💛
@HRCA-x2n
@HRCA-x2n 6 сағат бұрын
वळवी तुम्ही नका सांगू धनगर समाजाला आनंद. साजरा करायचा की नाही त्यांचे झाले फिक्स आत्ता😂😂😂😂😂😂
@rajumote8286
@rajumote8286 5 сағат бұрын
धनगरांना आरक्षण 100% एसटीतून मिळणार अन ते आमच्या हक्काचा आम्ही मिळवणारच
@DhanrajJadhav-v8t
@DhanrajJadhav-v8t 56 минут бұрын
Kay re एड्या Tula कायदा कळत नाही का वळवी साहेबांनी काय सांगितले ते
@AnnaMore-s5z
@AnnaMore-s5z 7 сағат бұрын
अरे भावा सरकारने त्यांची फसवणूक केली आहे मग त्यांच्यावर कोण कोणाची कारवाई करावी
@sunilpadmule6448
@sunilpadmule6448 8 сағат бұрын
ह्याला म्हणतेत अभ्यास
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 7 сағат бұрын
कशाचा जात्याच्या अभ्यास म्हंजे जे संविधानात आहे ते धनगड डिलीट करा वारे देश संविधान वर चालतो का तुमचे झुंडशाही वर धनगड हे धनगर आहे हेच सत्य आहे
@bhuryanaik8267
@bhuryanaik8267 7 сағат бұрын
अगदी बरोबर
@kunaljadhav16
@kunaljadhav16 9 сағат бұрын
Khilari War Gunha Dakhal Honar aahe
@babasahebjare4370
@babasahebjare4370 7 сағат бұрын
Danger heach Dhanged
@ramchandraugale651
@ramchandraugale651 5 сағат бұрын
असं होऊच शकत नाही
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 4 сағат бұрын
पडळकर, शेंडगे, हाके हे मराठा आरक्षणाला विरोध करताना स्वतःला ओबीसी नेते समजत होते, अचानक आदिवासी कसे होऊ पाहतात ? काही लाज शरम यांना वाटली पाहिजे.
@nandankantela
@nandankantela 7 сағат бұрын
Valvi saheb tumchya sarkhi nete samajala pahijet
@shahajigadade3104
@shahajigadade3104 Сағат бұрын
वळवी आपला अभ्यास कमी आहे
@nitinpadalkar9544
@nitinpadalkar9544 5 сағат бұрын
वळवी साहेब तुमचा थोडा सुद्धा अभ्यास नाही कदाचित तुम्ही राजकारणी आहे त्यामुळे आदिवासी समाजाला चुकीच्या पद्धतीन माहिती देऊनधनगर समाजाच्या विरोधात बोलत आहात परंतु आदिवासी बांधवांना सुद्धा माहित आहे धनगर धनगड हे एकच आहे
@SomnathSalunke-vv4xu
@SomnathSalunke-vv4xu Сағат бұрын
धनगड आणि धनगर वेगळे आहे जय आदिवासी
@dgavit1801
@dgavit1801 7 сағат бұрын
Jay aadivasi ❤❤
@mayurkolhe8909
@mayurkolhe8909 7 сағат бұрын
एक नंबर sir
@sanjaykirwale2060
@sanjaykirwale2060 7 сағат бұрын
Jay adivasi ❤
@sunilzade9156
@sunilzade9156 5 сағат бұрын
वळवी. साहेब. या. आधी. तुम्ही. टोकरे कोळी. बोगस. म्हणाला. O t s p. मधील. महादेव. कोळी. बोगस. म्हणाला. आता. धनगड. बोगस. म्हणता. कोण. खरे. वळवी गावित. पावरा. तडवी. मुळात. कुढले. आहे. हे. यांच्या. नोंदी. 1950. पूर्वी. गुजरातच्या. आणि. मध्यप्रदेशच्या. आहे. हे. कसे. आदिवासी ठरतात.
@Adivasi_Indigenous
@Adivasi_Indigenous 2 сағат бұрын
कोणी म्हटले आदिवासी स्वतंत्र भारत पूर्वी पासून येथील मूळनिवासी आहेत.उगीच अफवा पसरवू नका आदिवासी भारतात एवढेच नव्हे तर संपूर्ण जगात आहे.
@drtambe650
@drtambe650 4 сағат бұрын
Just vulval nako karu pahile abhyas kar savidhan list paha an mag bol kay pan vulval karte vulval...
@drgroupriman389
@drgroupriman389 9 сағат бұрын
अत्यंत कायदेशीर माहिती दिली वळवी साहेबांनी 👌✊👍
@priyankgavit8636
@priyankgavit8636 9 сағат бұрын
खूप छान माहिती दिलीत साहेब ❤
@DRKale-pz2oh
@DRKale-pz2oh 9 минут бұрын
Bihar, Andhrapradesh, uttarpradesh, karanatka zarkhand, gujrat madhepradesh madhe dhangad che kase kele dhanagar tumhi khiareche bogus dhakhale. Adivasine courtat mhanje high courtala fasavale yachi kabulich dili ahe vavini va adisivar gune dakha sarkane karave he valavi tribe ani adivasi te ekatech ahet ase. Tyana vatate adiwasi Tribe yat yetat Tribe hi adivasi purati maryadi nahi he suprime courtanech eka case madhe namud. Kele ST tribe kay adivasichi jahiri nahi zero class entry basavlingappa casene Dhangarch no. 36 var ahe yala virodh kelyane adivasich jabadar asanar ahet high koratachi fasanuk kelyane ST arakshana pasun rahave lagat ahe tyanchyavar Dhanagar sanghatana case dakhal karatilach....
@HRCA-x2n
@HRCA-x2n 6 сағат бұрын
वळवी साहेब 😂😂😂😂😂
@AshishChaure-fx1wf
@AshishChaure-fx1wf 7 сағат бұрын
👌👌👌
@sonarahse2365
@sonarahse2365 7 сағат бұрын
Jay aadivasi
@babasahebtagad662
@babasahebtagad662 8 сағат бұрын
First Madhukar Pichads second wife Kamal Pichad cast certificate cancal
@rajugirhe8232
@rajugirhe8232 8 сағат бұрын
Jai birsa
@adiii_the_explorer
@adiii_the_explorer 3 сағат бұрын
बाबासाहेबांनी आम्हाला दिलेले आहे तेच्या मूळ आम्ही आमची लढाई लढतोय तुमच्या स्पष्टीकरणाची गरज नाही आम्हाला.....
@ashokgore4775
@ashokgore4775 8 сағат бұрын
बाकी राज्यात भेटले आहे आरक्षण ते धनगरांना भेटण ना , बस पर्ला मेंट मध्ये बघेल दुसऱ्या राज्यातील आरक्षण काय आहे ते,मुळात राज्य सरकारला तो अधिकार नहीं है मान्य आहे धनगर समाजाला
@babasahebtagad662
@babasahebtagad662 8 сағат бұрын
Court can do it
@babasahebtagad662
@babasahebtagad662 8 сағат бұрын
Government of Maharashtra Act Stam duty there is Dhanger ahet see
@ramchandraugale651
@ramchandraugale651 36 минут бұрын
हो वाचले आहे अनं 36वर धनगर नोंद आहे.महसूल व वन विभागाने काढलेले दि 15मार्च 2001 चे राजपत्रच मुळात खोट आहे, असंविधानीक आहे.राष्ट्रपतीचे यादीमध्ये बदल करणेचा कोणालाही अधिकार नाही.या यादीमध्ये भरपुर चुका आहे.
@babasahebpandit837
@babasahebpandit837 7 сағат бұрын
धनगरांना आरक्षन मिळू नये हे आदिवाशिनि धनगङ केले असावे
@kunaljadhav16
@kunaljadhav16 9 сағат бұрын
2 Warsha Kaida aani Danda ashe 2 Lakh Paryant
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 7 сағат бұрын
धनगड हेच धनगर हेच सत्य
@ganeshpawara5628
@ganeshpawara5628 7 сағат бұрын
ड आणि र यांच्यात फरक आहे
@ganeshdafal3580
@ganeshdafal3580 7 сағат бұрын
​@@ganeshpawara5628Tula Hindi madhe ra la da mhantat re
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 7 сағат бұрын
@@ganeshpawara5628 धनगड कुठ आहे सांगा जे धनगड आहे तेच धनगर आहे महाराष्ट्र चे यादीत स्पष्ट धनगर होत
@laxmantadvi9499
@laxmantadvi9499 6 сағат бұрын
Tu Hindi ahe ki Marathi ?​@@ganeshdafal3580
@AnantraoBhote-bt8sk
@AnantraoBhote-bt8sk 6 сағат бұрын
हे हिंदी मध्ये नाही मराठी मध्ये आहे
@NageshBane
@NageshBane 7 сағат бұрын
2 कोटी धनगर जमात 70 वर्षांपासून दावा करत आहे. एन्ट्री डिलीट तर कधीच होऊ देणार नाही आम्ही. राज्यपाल महोदय यांच्या मार्फत 342/1 ची शिफारस डायरेक्ट राष्ट्रपती महोदय यांना करणार आहे सरकार
@ramchandraugale651
@ramchandraugale651 5 сағат бұрын
आदिवाशी विभागाच्या संविधानीक शिफारशी शिवाय मा.राज्यपाल अशी शिफारस करूच शकत नाहीत. यासाठी तुंम्ही जे सिंगल मॅडमकडे पुरावे दिलेले आहेत,त्यात बरेच पुरावे खोटे आहेत.या बाबत मुख्यमंत्री साहेबांनी खात्री करून घ्यावी
@ramchandraugale651
@ramchandraugale651 4 сағат бұрын
अनुसूचित जमातीसाठी कोर्ट फी मध्ये सुट देणेबाबत महसूल व वन विभागाने दि 15मार्च 2001रोजी महाराष्ट्र शासन राजपत्रात असंविधानीक अधिसुचना काढलेली आहे.त्यात अनं 36 वर ओरान, धनगर असे चुकीचे छापलेले आहे.इतर 47 जातीमध्येही ब-याच चुका आहेत. मुळात राष्ट्रपती महोदयांचे यादीमध्ये फेरफार करणेचा अधिकार कोणालाही नाही.यात राष्ट्रपती महोदयांचा अवमान झालेला आहे. मुळ यादी पडताळून पहा खुपच चुका आहेत. राष्ट्रपतीची मुळ यादी आहे तशी प्रसिद्ध करणे आवश्यक होते परंतु तसे झालेले नाही. मा.मुख्यमंत्री साहेबांनी महसूल सचिवांना बोलवून,दि 15मार्च 2001चे राजपत्र खरे आहे का याची खात्री करावी.कारण याच राजपत्रावरून धनगर आरक्षण व OTSP मधील कोळी हा वाद पेटवलेला आहे. जय संविधान जय आदिवाशी
@NageshBane
@NageshBane 4 сағат бұрын
@@ramchandraugale651 असे एकूण पाच कायदे आहेत ज्यात धनगर आहे .कायदे खोटे कधीच नसतात. दहा वेळेस चेक कर 👈. वन जमीन कायदा त्यात पहा 36 नंबर धनगर 👈👈👈👈
@yogeshnikamnikam9854
@yogeshnikamnikam9854 7 сағат бұрын
अहो वळवी साहेब आपल्या बापाने संविधान मध्ये धनगर समाजाला एसटी आरक्षण घटनेमध्ये आहे संविधान मध्ये आहे म्हणून याला कोणाच्या बाबी आला तो बदल करू शकत नाहीपरमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणाचा बाप आला तो बदल करू शकत नाही वळवी बदल करू शकत नाही ना कोणी बदल करू शकत नाहीजय मल्हार अहिल्यादेवी होळकर जय भीम
@rameshbhil7567
@rameshbhil7567 7 сағат бұрын
😂😂
@shutarboyvicky8588
@shutarboyvicky8588 4 сағат бұрын
तुला काय माहिती आहे मग
@dattatraychavan5901
@dattatraychavan5901 5 сағат бұрын
४७ आदिवासी जमाती पैकी किती लोकांना एसटी सर्टिफिकेट मिळू दिले नाही त्याला कारणीभूत पद्माकर वळवी नरहरी झिरवाळ सारखे नेते कारणीभूत आहे हे स्वतःचे पोट भरू राहिले याचे दुकाने बंद होतील म्हणून याचे नाटक आहे
@HemantBhusare73
@HemantBhusare73 2 сағат бұрын
अरे शोण्या ज्यांना लागते ते काढतात ..रे बाळा सर्वांना मिळत जे बोगस आहेत त्यानं मिळत नाही फक्त.. आणि दुसरी गोष्ट ते आधार कार्ड नाही सर्वांना आदिवासी आहे म्हंजे काढून फिरायला लागते शिक्षण किंवा नोकरी साठी लागते त्यामुळे ज्याला लागते ते काढतात बाकी 70 टक्के लोक काढत नाहीयेत..मागील पिढी नवीन पिढी शिकेल तेव्हा उच्च शिक्षणासाठी काढेल .... सरटिफिकेट वर नको मोजू लोक 😂
@MahadevDevkate-o8f
@MahadevDevkate-o8f 6 сағат бұрын
अरे बाबा हे तुम्हीच राजकारणी र चा ढ करून ठेवलेला होता कारण तुम्हाला माहिती आहे कारण तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की धनगर समाजाला आरक्षण मिळाले तर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 25 आमदार धनगराचे होतील
@ashrobabodkhe5716
@ashrobabodkhe5716 7 сағат бұрын
Aadivashi madhe janm घाव्या lagato...tenvha milate jaat
@sharadtryambakkaranda660
@sharadtryambakkaranda660 8 сағат бұрын
धनगर समाजाला आरक्षण भेटले. जय मल्हार
@rameshbhil7567
@rameshbhil7567 7 сағат бұрын
तुम्हाला आरक्षण भेटणार नाही .. जय आदिवासी जय संविधान
@gopalkokani3870
@gopalkokani3870 3 сағат бұрын
जेवढे दादागिरी केले तसंच तुमचं अपयश दिसुन येतं जय आदिवासी जय जोहार
@NK-zr9sv
@NK-zr9sv 5 сағат бұрын
Are kelya mahit ghevun bolat ja ki
@SandeepYasge
@SandeepYasge 8 сағат бұрын
Are बाबा धनगड जमात नाही ती धनगर आहे असा विषय आहे तुम्ही आता गपं रहा बगू सरकार काय करते एकदा houdya मग समजल
@deepak7507
@deepak7507 8 сағат бұрын
तुला कळत तरी आहे का, ते काय बोलतात ते.
@SandeepYasge
@SandeepYasge 6 сағат бұрын
@@deepak7507 nahi tula Ani त्यालाच कळतय जास्त राहील आमचं विषय आम्हाला धनगड विरोध करतील तुमचं ky kam वीरोध करण्याचं.. आमच्याकडे पुरावे आहेत थोड थंड घेत जा बाकी सरकार आम्ही bgun घेऊ ...
@dattatech8250
@dattatech8250 6 сағат бұрын
Gajar.. Election ch 😂😂😅
@deepak7507
@deepak7507 5 сағат бұрын
@@SandeepYasge TISS, TRTI चां अहवाल खरा आहे, त्या खिलारे आणि शिंदे कमिटीने काही होणार नाही, आदिवासी कडे खूप स्त्राँग पुरावे आहे
@SandeepYasge
@SandeepYasge 5 сағат бұрын
@@dattatech8250 तेच कोणाला द्यायचं हे लोकांच्या हाती असत ते गाजर दिले तर आम्ही केळ देऊ dontworry
@MahendarPukale-bj5wt
@MahendarPukale-bj5wt 7 сағат бұрын
Dhangarana aarkashan st madunach milanar
@ssawale8190
@ssawale8190 7 сағат бұрын
Saglya entrya radda kara
@SURUPSINGVALVI-f3f
@SURUPSINGVALVI-f3f 9 сағат бұрын
बाकीचे झोपले आहे असे वाटते मला.
@babasahebtagad662
@babasahebtagad662 7 сағат бұрын
Bogus Valvi
@raml2423
@raml2423 7 сағат бұрын
Dusarya rajyacha aani maarashtracha kay sambadh dusrya rajyacha kahi sambandh nahi he hake visarala ki kay
@ashrobabodkhe5716
@ashrobabodkhe5716 7 сағат бұрын
He nahi tr te te nahitr he he kay chalu aahe ethe
@DIPAKPOTE-xv4ow
@DIPAKPOTE-xv4ow 9 сағат бұрын
जबरदस्त विश्लेषण 👍
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 16 МЛН
Officer Rabbit is so bad. He made Luffy deaf. #funny #supersiblings #comedy
00:18
Funny superhero siblings
Рет қаралды 17 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 22 МЛН