ओबीसींनी जाट फॅक्टर हरियाणात उलटा फिरवला, Jarange फॅक्टरसाठी रेड अलर्ट का? | Maharashtra Times

  Рет қаралды 43,486

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#OBC #ManojJarange #Maratha #HaryanaElection2024
या वर्षी मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी भाजपने हरियाणातले दिग्गज जाट नेते मनोहरलाल खट्टर यांना हटवलं आणि नायब सिंह सैनी या ओबीसी नेत्याला मुख्यमंत्री केलं. अनेकांना वाटलं लोकसभेसाठी भाजपचा हा फेरबदल आहे. पण अमित शाहांचं हे नियोजन होतं लोकसभेनंतर सहा महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं. हरियाणातील जाट मतं भाजपच्या विरोधात जातायत हा अंदाज ओळखून भाजपने आपला कोअर व्होटर असलेल्या ओबीसींचं नेतृत्व राज्याला दिलं, जाटांचं प्राबल्य असलेल्या हरियाणाला ओबीसी चेहरा मिळाला आणि तिथूनच भाजपच्या विजयाची पायाभरणी सुरु झाली. महाराष्ट्रात लोकसभेला बीडसारख्या मतदारसंघात मराठा समाजाच्या प्राबल्याविरोधात ओबीसी समाज ताकदीने एकवटला, दोन्ही उमेदवारांना लाखोंची मते मिळाली, पण मुस्लीम मतांमुळे शेवटी मराठा उमेदवाराचा विजय झाला. असंच काहीसं नियोजन काँग्रेसने हरियाणात विधानसभेसाठी लावलं, जाट, मुस्लीम आणि दलित मतांच्या बळावर सहज सत्ता मिळेल असा पूर्ण विश्वास काँग्रेसला होता. पण ओबीसी एकत्र आले आणि गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा म्हणजेच पूर्ण बहुमताचं सरकार ओबीसींनी हरियाणात निवडून दिलं. हरियाणाच्या निकालानंतर महाराष्ट्रात आता जरांगे फॅक्टरची समीकरणे कशी बिघडू शकतात आणि हरियाणातल्या ओबीसींनी गेम कसा फिरवलाय तेच या व्हिडीओत पाहू..
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 813
@BalasahebShinde-hq1lx
@BalasahebShinde-hq1lx 4 сағат бұрын
महाराष्ट्रात पण हेच होणार जातिवादी तसेच संस्थानिक घराणेशाहीचे राजकारण उलथून संपूर्ण ओबीसी समाज बीजेपीला मतदान करणार ज्या चुका आम्ही लोकसभेत केल्या त्या विधानसभेत करणार नाही महायुती बहुमताने सत्तेवर येईल जय ओबीसी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rahulmahajan5982
@rahulmahajan5982 3 сағат бұрын
bjp ने ओबीसी उमेदवार दिला तर BJP ला नाहीतर जो दुसरा ओबीसी असेल त्याला...फकट ओबीसी ला मत देवू
@dineshshinde3935
@dineshshinde3935 3 сағат бұрын
@@BalasahebShinde-hq1lxआना bjp आणि झाड पण बघून ठेवा शेतात एक कारण गरज लागेल आपल्याला bjp ल मतदान केल्यावर कारण ते काय शेती पीक च भाव वाढवणार नाही मग ज्यांनी bjp ल मतदान केला त्याचे बाप कर्ज बाजारी होणार समजत जगणं मुश्किल झाला की त्याचं झाड कडे जाणार मग पुढं कळेल ना हा मग शिव्या देऊ आपण सरकार चे नावांनी अनुदान 5000 रुपय हेक्टर जाहीर करतात हातात 1000 रुपय देतात आणि जायनी bjp मतदान केला त्याचं नुकसान शेतीच कमिती कमी 1लख रुपय तरी झालं असेल तरी आम्ही त्यांनाच मतदान करणार अजून शेतकरी लोकांवर अमित अब्दाली आणि नरेंद्र शेख आणि देवनद्रा निजाम असले लोक शेतकरी वर लाठीचार्ज करणार त्यानं गोळी हनार आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार वरतून ते याचा फायदा जातीवाद करून सत्तेत बसतात आले तुमच्या बोकांडी बसायला आणि आम्ही म्हणतो आमचं विचार करणार सरकार येतं त्यामुळे ते झाड नक्की पाहून ठेव मित्रा कारण आपली लाज त्याच्याकडे गहाण ठेवली आहे राजकारणी लोकांकडे
@bachelorboys5297
@bachelorboys5297 2 сағат бұрын
@@BalasahebShinde-hq1lx are fuktya tula Aarakshan denare tech ani Tu tyanach shikav 😂😂😂 jithe khayche tithech ghan karaychi he tumchya kadun shikayche.ani Maharashtra madhe fakt Marathach CM honar ani chalnar pan Marathach upta ky uptaychi ti 😂😂😂
@g.r.jadhavpatil519
@g.r.jadhavpatil519 Сағат бұрын
Shatt घ्या shett 🤣
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 Сағат бұрын
दोन्ही कडून ओबीसी उमेदवार असले तर?
@MeraBharatmahan-k6w
@MeraBharatmahan-k6w 5 сағат бұрын
Jay OBC ❤❤
@ParmeshwarKhatke
@ParmeshwarKhatke 3 сағат бұрын
ओबीसी समाज एकजूट होण्याची अपेक्षा ❤❤❤
@harh4735
@harh4735 5 сағат бұрын
जय ओबिसी इथे महाराष्ट्रात पण तेच दिसणार निकालानंतर 🎉
@Patila-g3p
@Patila-g3p 4 сағат бұрын
येथे गाठ मराठ्यांशी भावा खोटे आश्वासन देवु नको भाजप कार्यकर्ते असेल तर
@Patila-g3p
@Patila-g3p 4 сағат бұрын
@@harh4735 मराठा खडा तो सरकार से बडा
@rahulmahajan5982
@rahulmahajan5982 3 сағат бұрын
फक्त ओबीसी ला मत द्यायचं
@Dk-lb7dl
@Dk-lb7dl 3 сағат бұрын
​@@Patila-g3pअरे त्याची कंमेंट काय आणि तु बोलतोय काय? सरकार से बढा तर आरक्षण कोणाकडे मागताय?
@Patila-g3p
@Patila-g3p 2 сағат бұрын
@@Dk-lb7dl मराठा ना वगळुन सत्तेत येवु शकत नाही मग ते कोणी ते तुला नाही समजणार
@kshatriy_
@kshatriy_ 5 сағат бұрын
OBC एकवटणार आणि जरांगे नावाच्या विकृतीला हद्दपार करणार.. जय OBC 🧡💛
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 4 сағат бұрын
Ho ekvtnar ani comment section madhey yeun bombalnar ...amhi jat nahi marathe ahot😂😂😂
@तानाशाहा
@तानाशाहा 4 сағат бұрын
🍌🍌 ghe
@dipakdandge6918
@dipakdandge6918 3 сағат бұрын
याला तेच दुटप्पी भूमिका घेणारे मराठे साथ देत आहे ज्यांना समाज आणि हिंदुत्वाशी काही घेणं नाही यांना फक्त सत्ता महत्वाची आहे आणि त्यासाठी हा खुप मोठी कुटिल कारस्थान आहे हा डाव असफल करायचं तर सर्व समाज बांधवांनी एकत्र यावे
@sacnb7303
@sacnb7303 3 сағат бұрын
हिच घमंड जीर वणार आता ओ बी सी
@तानाशाहा
@तानाशाहा 2 сағат бұрын
वडापाव 😀
@laxmanghanwat8505
@laxmanghanwat8505 4 сағат бұрын
ओबीसी समाज आत्ता दिशा बदलेल ते दिसलं ही ❤
@sagarhake1754
@sagarhake1754 5 сағат бұрын
जय ओबीसी
@AtulChoure-c4g
@AtulChoure-c4g 4 сағат бұрын
महाराष्ट्रात ओबीसी चे मुख्यमंत्री होणार
@181pratikdhande2
@181pratikdhande2 Сағат бұрын
Nana patile fix obc kunbi
@shivharselukar9696
@shivharselukar9696 5 сағат бұрын
Jay OBC👍🏾
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i 4 сағат бұрын
जय ओबीसी एकच पर्व ओबीसी सर्व 🎉🎉
@nitintanpure1782
@nitintanpure1782 30 минут бұрын
एकच पर्व..वडापाव खावू सर्व..
@madankharat9339
@madankharat9339 5 сағат бұрын
जरांगॅनी कितीही भाजप लां टार्गेट केलं तरी भाजपच्या पाठीशी ओबीसी उभा राहिला तर जरांगे ने किती काही केलं तर भाजपचे वाकडे करू शकणार नाही
@digambarmadhekar4405
@digambarmadhekar4405 4 сағат бұрын
भाजप कडे भ्रष्टाचारी धून्यासाठी वॉशिंग मशीन आहे त्यामुळे भरपूर मदत करा भावांनो.
@BalasahebDhavale-ht2ho
@BalasahebDhavale-ht2ho 3 сағат бұрын
​@@digambarmadhekar4405OBC काय आहे ते समजल थोड थांबा
@dipakdandge6918
@dipakdandge6918 3 сағат бұрын
​@@digambarmadhekar4405आणि तुमच्या नेत्या कडे महाराष्ट्र लुटायचे मशीन आहे
@vishnunaiknaware8392
@vishnunaiknaware8392 3 сағат бұрын
Ware he eka tikani nahi Rahat saheb he firat asate Bjp maharastra yau shakat nahi Jarage pakatar jalnar
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 сағат бұрын
मग तुम्हाला मटण दारू कोण देणार
@MaheshNarayan9999
@MaheshNarayan9999 5 сағат бұрын
ओबीसी ची ताकद दाखून देऊ बीजेपी ला संपूर्ण मतदान करणार 🙏🙏❤️
@anshbhai419
@anshbhai419 4 сағат бұрын
Mi maratha pan vote bjp la dya
@Patila-g3p
@Patila-g3p 4 сағат бұрын
​@@anshbhai419मि पण मराठा भाजप सत्तेत यावा अशी इच्छा पण जेव्हा एवढा मोठा समाजला भाजपचे काही माकड पाटलावर व मराठा समाज वर भुकतात त्यामुळे वाईट वाटत मराठा समाजाला डावलून भाजप चुकीचे करत
@laxmanjavale183
@laxmanjavale183 4 сағат бұрын
धन्यवाद भाऊ
@Patila-g3p
@Patila-g3p 4 сағат бұрын
@@anshbhai419 मराठा अन तु😂😂
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 4 сағат бұрын
Amhi pan fakt bjp
@tulsirambankar8861
@tulsirambankar8861 4 сағат бұрын
Obc only
@chatesuryakant932
@chatesuryakant932 4 сағат бұрын
अगदी बरोबर आहे..हेच महाराष्ट्रात होणार आहे.
@A_B_P_
@A_B_P_ 5 сағат бұрын
महाराष्ट्रात पण ओबीसी च मुख्यमंत्री झाला पाहिजे
@Patila-g3p
@Patila-g3p 4 сағат бұрын
उघड पणे नाव सांगना कोण आहे 😂😂
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 4 сағат бұрын
Bhujbal
@Patila-g3p
@Patila-g3p 4 сағат бұрын
@@A_B_P_ नाव सांगायला पण हिंमत लागते मराठा डर जरुरी है 😂😂
@ParamjeetRajput-rl4ji
@ParamjeetRajput-rl4ji 3 сағат бұрын
😂😂
@Patila-g3p
@Patila-g3p 3 сағат бұрын
@@dipulmanwar5649 अरे बाबा भुजबळ सोडून कोणी उभा कर ते येवल्यातील मराठे लई बेकार आहेत डिपॉझिट जप्त होईल 😂
@2a23pradnyakendre5
@2a23pradnyakendre5 4 сағат бұрын
लगाओ ताकत जय obc
@user-lf2fx5sq1o
@user-lf2fx5sq1o 5 сағат бұрын
असले शंभर जरांगे जरी आले तरी महाराष्ट्रात महायुतीच सरकार येणार . ✌️✌️✌️👑
@ganeshshelke6559
@ganeshshelke6559 5 сағат бұрын
शेट्ट घ्या 😂
@akashkartule7780
@akashkartule7780 5 сағат бұрын
Kalel tula 😂
@SambhajiHaral-l3u
@SambhajiHaral-l3u 5 сағат бұрын
Ghya 🍌
@nagnathkarhale2153
@nagnathkarhale2153 5 сағат бұрын
🍌🥕🍌🍌🍌
@AG-yd8ks
@AG-yd8ks 5 сағат бұрын
😂
@Mpsc_life
@Mpsc_life 4 сағат бұрын
जय ओबीसी ❤
@prashantshinde4477
@prashantshinde4477 5 сағат бұрын
माळी समाजाचे.नायब सैनी...दोनदा cm
@sks1464
@sks1464 5 сағат бұрын
सैनी ही जात आहे माळी चा कही संबंध नाही
@mp9209
@mp9209 4 сағат бұрын
Kadla ka Saini chya jaticha patta.😮😂😂😮😮😅😅
@IndianNational219
@IndianNational219 4 сағат бұрын
​@@sks1464तुला अजून माहीत नाही बाळा
@IndianNational219
@IndianNational219 4 сағат бұрын
​@@mp9209हो काढणारच आम्ही
@sks1464
@sks1464 4 сағат бұрын
@@IndianNational219 माहिती घेऊन बोलतो आहे
@Ramchandragite-m3r
@Ramchandragite-m3r 4 сағат бұрын
एक पर्व ओबीसी सर्व
@ankushraut2042
@ankushraut2042 4 сағат бұрын
ओबीसीचा नाद करायचा नाही
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 сағат бұрын
मग तुला मटण दारू कोण देणार
@SanjayAvhad-o3m
@SanjayAvhad-o3m 3 сағат бұрын
महाराष्ट्रात पण ओबीसीचा मुख्यमंत्री होणार
@Shrisha_nande
@Shrisha_nande Сағат бұрын
Nasto hot obc cha fakt matdana purtach vapar karun ghetat.
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 3 сағат бұрын
फडणवीस अणि भाजप ने मनोज ज ची दादागिरी ऐकून न घेता ओबीसी समाज चा पाठीशी उभे राहिले म्हणून ओबीसी समाज भाजप सोबत.
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 сағат бұрын
👍👍
@yashavantnarvate7072
@yashavantnarvate7072 5 сағат бұрын
ओबीसी चेहरा पंकजा मुंडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केल्यास महायुती सरकार 100% येणार
@govindgonarkar3952
@govindgonarkar3952 5 сағат бұрын
पंकजा मुंडे नाही तर छगन भुजबळ हेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत😂😂😂
@balajikadamjanapurikar8030
@balajikadamjanapurikar8030 4 сағат бұрын
😂😂😂😂
@dineshshinde3935
@dineshshinde3935 4 сағат бұрын
त्यानं बैठकीत नेत नाही फडणवीस आणि तू सांगतो मुख्यमंत्री अरे तुझ्यासारख ने तर मतदन पण नाही केला पाहिजे bjp ल आमच्या नेत्या जर असा काही केला असतं ना तर आम्ही नेता जरी म्हणाटल असता की bjp मतदान करा अजिबात केला नसत
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 4 сағат бұрын
Nahi nahi haqe cm hotil nehmi mundhe bhujbalch ka?
@TRUTH1288
@TRUTH1288 4 сағат бұрын
पंकजा सोडून दुसरा कुणीही करा...पण पंकजा नको
@TRUTH1288
@TRUTH1288 5 сағат бұрын
जय संघ.जय Bjp..#जर OBC आणि धनगर लोक एकत्र आले तर सहज BJP जिंकेल...कारण त्यांची एकत्रित संख्या जास्त आहे..हे माहीत आहे फडणवीसना आणि संघाला..आणि OBC च राज येईल..✊..त्या मुळे परत BJP..हरयाणा पॅटर्न
@balajikadamjanapurikar8030
@balajikadamjanapurikar8030 4 сағат бұрын
😂😂😂😂😂😂
@TRUTH1288
@TRUTH1288 4 сағат бұрын
​​@@balajikadamjanapurikar8030 खराटा ची आत्ता च फाटली..😂😂
@balajikadamjanapurikar8030
@balajikadamjanapurikar8030 4 сағат бұрын
@@TRUTH1288 फाटून हातात आली तुमची लोकसभेला..... आणि तुम्ही दुसऱ्याची वाकून बगत आहे सुधरारे
@TRUTH1288
@TRUTH1288 4 сағат бұрын
​@@balajikadamjanapurikar8030ते विधानसभेत कळेल...खराटा न.
@balajikadamjanapurikar8030
@balajikadamjanapurikar8030 4 сағат бұрын
@@TRUTH1288 तूम्ही इथ पण तोंडावर लाता खाता की नाही बघा
@devendrabankar6519
@devendrabankar6519 5 сағат бұрын
Yes 👍
@IndianNational219
@IndianNational219 4 сағат бұрын
महाराष्ट्र मध्ये ओबीसीचे एक सुद्धा मत फुटणार नाही
@SidramayyaMathpati765
@SidramayyaMathpati765 4 сағат бұрын
Sm
@rajeshgavali8234
@rajeshgavali8234 4 сағат бұрын
Ek no
@Common_man_abc
@Common_man_abc 4 сағат бұрын
Correct लोकसभेला गाफील राहिले ओबीसी
@Patila-g3p
@Patila-g3p 4 сағат бұрын
@@Common_man_abc गाफिल आणि तुम्ही बघितल 😂😂😂
@Patila-g3p
@Patila-g3p 3 сағат бұрын
@@Common_man_abc बीडमध्ये तर पूर्ण ताकद लावली होती ना 50 50 रुपये फुटले की काय 😂😂😂
@ganeshcahudhari3749
@ganeshcahudhari3749 4 сағат бұрын
ओ बी,सी. आपली ताकद दाखवणार
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 сағат бұрын
मग तुम्हाला मटण दारू कोण देणार
@kunalyawle3459
@kunalyawle3459 4 сағат бұрын
एक ओबीसी नेक ओबीसी🎉
@prathameshbhople7401
@prathameshbhople7401 5 сағат бұрын
Jay obc jay bjp
@bharatmote-rk9dd
@bharatmote-rk9dd 5 сағат бұрын
एकच पर्व ओबीसी गाढव 🤣🤣🤣
@sureshfunde7002
@sureshfunde7002 5 сағат бұрын
OBC
@IndianNational219
@IndianNational219 4 сағат бұрын
एकदा इलेक्शन होऊ द्या जरांगे सापडायचा सुद्धा नाही
@amolthakur99
@amolthakur99 3 сағат бұрын
Lets see
@Correct_comment.
@Correct_comment. 2 сағат бұрын
​@@amolthakur99I see.
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy Сағат бұрын
तूम्ही शेट्ट वाकडं करू शकत नाही
@Abhi7.
@Abhi7. 2 сағат бұрын
Only jarange factor ❤..लोकसभेत काय झालं हे सगळ्यांना माहीत आहे हरियाणा मध्ये jat समाजाचं नेतृत्व करणारा राजकारणी होता त्यामुळे समाजात फूट पडली पण महाराष्ट्रात आता मराठा समाज फक्त जरांगे पाटील म्हणतील तसं होणार.
@GuruprasadGore-i8l
@GuruprasadGore-i8l 5 сағат бұрын
हिंदू म्हणून भाजप ला जिंकवणार ❤🚩
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 Сағат бұрын
मेलल परवडेल...😢 पण ज्यांनी मराठा स्त्रियांवर लाठीचार्ज केलाय त्यांच्याशी हात मिळवणी नाही...😡 #फक्त_मराठा ❤
@dineshgaikwad762
@dineshgaikwad762 3 сағат бұрын
❤जो पक्ष महाराष्ट्रात ओबीसीचे सर्वात जास्त उमेदवार देतील त्याच पक्षाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणार आहे JAY OBC❤
@navnathwagh1237
@navnathwagh1237 3 сағат бұрын
महाराष्ट्र o.b.c. भा .ज.पा. सोबत राहणार आणि जिंकणार
@shamgamer6650
@shamgamer6650 3 сағат бұрын
येनारतर बी जे पी च
@RaghunathSonwane-ww8xb
@RaghunathSonwane-ww8xb 3 сағат бұрын
आरे कुठे जरांगे चे =....... एक पण कमेंट ला नाही आज भाऊ फकत obc
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 2 сағат бұрын
बरोबर बोलले सर🙏
@NareshWagh-tu8sy
@NareshWagh-tu8sy Сағат бұрын
छगन ला निवडून आना तूम्ही पहील
@dineshphad4971
@dineshphad4971 5 сағат бұрын
Jay obc
@Dream1UPSC_
@Dream1UPSC_ 5 сағат бұрын
Jay OBC aamhi BJP sobat
@tlruser72
@tlruser72 4 сағат бұрын
जय हो ❤
@bhushan9946
@bhushan9946 4 сағат бұрын
ओबीसी only
@ganeshgore2871
@ganeshgore2871 4 сағат бұрын
एकच पर्व ओ बी सी सर्व
@madanchauthe3970
@madanchauthe3970 2 сағат бұрын
महाराष्ट्रातील जनता पण हेच करणार
@yashavantnarvate7072
@yashavantnarvate7072 5 сағат бұрын
जरांगे फॅक्टर फेल होणार
@amolthakur99
@amolthakur99 3 сағат бұрын
Lets see 😂
@ganeshphad6943
@ganeshphad6943 5 сағат бұрын
OBC ✌🏻✌🏻✌🏻✌🏻
@laxmanjavale183
@laxmanjavale183 4 сағат бұрын
Obc जिंदाबाद obc जिंदाबाद
@Lokkalakar3939
@Lokkalakar3939 5 сағат бұрын
चप्टी पेलेर लय बेजार होणार हे मात्र नक्की 😂😂
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 сағат бұрын
टँकर पिणार ९० चा रात्री😂😂
@avhadadinath1989
@avhadadinath1989 4 сағат бұрын
एकच पर्व OBC सर्व 🎉🎉🎉
@सत्यUR
@सत्यUR Сағат бұрын
माधव म्हणजे संपूर्ण ओबीसी नाही, मायक्रो ओबीसी जागृत झाला आहे, उपरा चे लेखक लक्ष्मण माने सराच वक्तव्य एका
@prakashbansode4206
@prakashbansode4206 5 сағат бұрын
ओबीसी महत्त्वाचा ठरणार
@AdityaD-t4q
@AdityaD-t4q 4 сағат бұрын
पंकजा गोपीनाथ मुंडे ओबीसी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 3 сағат бұрын
Changan Bhujbal only…. Pankaja election harlya aahet
@SwamiSamarthmaziaai
@SwamiSamarthmaziaai 4 сағат бұрын
Only maratha is king in Maharashtra 🚩🚩
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 3 сағат бұрын
यामुळेच तुम्ही किंग नाही होऊ शकले.... तुम्हीच तुमच्यावर राज्य केले.... म्हणून आरक्षण मागावे लागत आहे...
@shrinagargoje1178
@shrinagargoje1178 3 сағат бұрын
Jay obc
@kalyanpalwade5716
@kalyanpalwade5716 5 сағат бұрын
आम्ही obc bjp सोबत
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 сағат бұрын
मग तुम्हाला मटण दारू कोण देणार
@adijos92
@adijos92 5 сағат бұрын
राज्यात पुन्हा महायुती सरकार येणार आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता महायुती सोबत आहे त्यामुळे महायूती सरकार स्थापन होणार आहे
@balasahebbidwe3079
@balasahebbidwe3079 5 сағат бұрын
फडतुशाचा.बाजा.वाजवलाच.समज.ओबीसीनो.लावा.ताकत
@coolboy7109
@coolboy7109 25 минут бұрын
आता ओबीसी नी bjp la ch मतदान करावे ओबीसी cha पक्ष only bjp
@amarchavan8962
@amarchavan8962 3 сағат бұрын
इथ मराठा+मुस्लिम+दलित+आदिवासी मिळून 65 टक्के vote sharing आहे BJP सुफडा साफ होणार मुळात ओबीसी किती आहेत हा एक विषय आहे 😅
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 3 сағат бұрын
दलित.... मुस्लिम काय तुमचे धरले बांधले आहेत का.... त्यांनाही कळत आता... त्यांचे संखेच्या आधारावर उम्मेदवार द्यावे...
@vvijayg
@vvijayg Сағат бұрын
मुस्लिम घ्या तुम्हालाच . तुळजापूर मंदिराची अफजलखानाने नासधूस केली तेंव्हा 6दिग्गज मराठा सरदार होते अफजल फौजेत .
@Lokkalakar3939
@Lokkalakar3939 5 сағат бұрын
चप्टी पेलेर 😂😂
@deepakmujmule8782
@deepakmujmule8782 4 сағат бұрын
एकाच पर्व ओबीसी सर्व
@lahubomdare1350
@lahubomdare1350 Сағат бұрын
अहमदपूर चाकूर विधानसभा फक्त आणि फक्त ओबीसी
@ArunLokhande-j9i
@ArunLokhande-j9i 4 сағат бұрын
जय हरियाणा झालं ते महाराष्ट्रात होणार नाही मग ओबीसी एवढा पावरफुल हाय तर मग लोकसभेला का नाही निवडून आणले खासदार इथं मराठा खंबीर आहे महायुतीला भिडायला इथं फक्त एकच फॅक्टर चालणार मराठा फक्टर
@rahulalnikar
@rahulalnikar 4 сағат бұрын
Kra ubha 288. 🎉
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 3 сағат бұрын
त्रास घेऊ नका..कळेल विधानसभा ला
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ
@सह्याद्रीप्रेमी-ड4छ 5 сағат бұрын
26 जिल्हा मधे मराठा समाज जास्त आहे गावागावांत मराठा जास्त आहे कुठ पन जा जास्त गाव मराठा बहुल आहे
@BalasahebDhavale-ht2ho
@BalasahebDhavale-ht2ho 3 сағат бұрын
हा सुधा फेक नारेटिव आहे😅
@BalasahebDhavale-ht2ho
@BalasahebDhavale-ht2ho 3 сағат бұрын
समजलं तुला थोड थांबा
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 3 сағат бұрын
बर बाबा... मानलं तुम्हाला.... आता काम करा.... आम्हाला ही करुद्या 😂😂
@VK280-k3q
@VK280-k3q 4 сағат бұрын
भाऊ 60%obc मध्ये 34%मराठा आहे हे सांगायचे विसरले वाटतं.त्यामुळे हरियाणा आणि महाराष्ट्राची तुलना चुकीची आहे.
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 3 сағат бұрын
😂😂 अजून काही जावई शोध लावा.... तुम्ही श्रेष्ठ आहे.... अजून काही 😂😂
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 сағат бұрын
१५ टक्क च्या वर नाही मराठे😂😂
@hanumantn3859
@hanumantn3859 2 сағат бұрын
He Khar aahe banthiya aayog bag mi ek obc aahe
@VK280-k3q
@VK280-k3q 2 сағат бұрын
@@kishorbhusari6774 शोध लावायचा काय प्रश्न आहे, जे वास्तव आहे तेच सांगितले आहे. जर मराठा सोडून ओबीसी 60% तर मराठा 34% sc/st 20% मुस्लिम 6% इतर 10% कुठे चालली ही आकडेवारी 100 पर ..
@Useptsr3264
@Useptsr3264 2 сағат бұрын
हे नवीन संशोधन खराटा च आहे बहुतेक 😂😂😂
@keshavgiram207
@keshavgiram207 3 сағат бұрын
हे महाराष्ट्र आहे इथे फक्त जरांगे पाटील म्हणतील तेच होनार
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 2 сағат бұрын
सगेसोयरे मुळे SC-ST नुकसान होणार आहे. म्हणून महायुती कडे मतदान होणार आहे. जय ओबीसी जय भीम
@VK280-k3q
@VK280-k3q 2 сағат бұрын
@@pukhrajbrahmane5222 हा काय नवीन जावाई शोध.
@omchavan1334
@omchavan1334 4 сағат бұрын
जाट मॅनेज लवकर होतात जरांगे पाटील हे आज पर्यंत मॅनेज झाले नाही. या मुळे तुमचा सर्वे हा फेक होणार आहे
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 3 сағат бұрын
😂😂 ते आधीच मॅनेज आहेत पवार साहेबांकडून
@SK-xo4hy
@SK-xo4hy 2 сағат бұрын
मावा आघाडीसाठी तर नंगा नाच बेवड्याचा😂😂
@anandkadam3437
@anandkadam3437 3 сағат бұрын
मा.मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे भरपूर मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडून सर्टिफिकेट महायुती सरकारने दिल्या असल्याने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसहीत इतर महायुतीतील पक्षातील मराठा समाजाच्या नेत्यांना जास्तीत जास्त पुन्हा एकदा साथ देणार.🚩मराठा तितुका मेळवावा अवघा विश्वधर्म वाढवावा 🚩
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 3 сағат бұрын
😂😂
@anandkadam3437
@anandkadam3437 Сағат бұрын
@@kishorbhusari6774 😀
@snehalbhandarge7702
@snehalbhandarge7702 2 сағат бұрын
मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष कधीच नाही महाराष्ट्रात. फक्त राजकिय फायद्यासाठी तसे भासवले जात आहे. BJP ने ओबीसी मधील धनगर ST मध्ये आरक्षण का दिले नाही.
@AmolJadhav-jj2pp
@AmolJadhav-jj2pp 5 сағат бұрын
पाटील अजून कळले नाही तुम्हाला #PATIL
@sunilshendge3153
@sunilshendge3153 5 сағат бұрын
Kahi karat nahi ata
@DattatrayaSulDattatrayatatyaba
@DattatrayaSulDattatrayatatyaba 3 сағат бұрын
BJP ने OBC मुख्यमंत्री dhikler करावा.
@keshavvaidya3341
@keshavvaidya3341 4 сағат бұрын
मराठा समाज फितूर 50खोके बाकी ओके
@pandurangnarale388
@pandurangnarale388 Сағат бұрын
OBC la Maratha samajane jage kele dhanyawad maratha
@rushikeshdeshmukh5485
@rushikeshdeshmukh5485 2 сағат бұрын
Ak Maratha lakh Maratha 🚩🚩🚩🚩
@BSIL-GO190
@BSIL-GO190 4 сағат бұрын
राष्ट्रीय समाज पक्ष
@nikhiljadhav8019
@nikhiljadhav8019 Сағат бұрын
आम्ही मराठा आहे आणि आम्ही ईतिहास करतो हे विसरू नका आम्ही मनोज दादा जरांगे पाटील साहेबांन सोबत सदैव आहे
@nitinmane6874
@nitinmane6874 5 сағат бұрын
मराठा फॅक्टर
@dipakdavkare9
@dipakdavkare9 3 сағат бұрын
संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🎉🎉
@ShivparsadGajare
@ShivparsadGajare 3 сағат бұрын
राजेश टोपे ला विधानसभेला ओबीसी समाज 100% पाळणार
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 сағат бұрын
मग तुम्हाला मटण दारू कोण देणार
@babasahebraut553
@babasahebraut553 Сағат бұрын
राजू टांगे वाल जिवंत देखावा 😅
@sagargangathade4231
@sagargangathade4231 5 сағат бұрын
जंगलात राहून वाघाच्या आणि महाराष्ट्रात राहून मराठ्यांच्या वाटेला चुकुन ही जायचं नाही जो जाईल त्याचा कार्यक्रम करेक्ट होणार ❤️🧡 जय शिवराय 🧡🧡 एक मराठा लाख मराठा ❤️🧡
@Krushna1998-m6i
@Krushna1998-m6i 4 сағат бұрын
करेक्ट कार्यक्रम म्हणजे बारामतीच्या काकाची दलाली मोगली उर्फ जरांगे याने फुल्ल जातीभेद करून तुतारी गटाचे उमेदवार निवडून आनले आहेत आणि आणखी तेच प्रयत्न करीत आहे
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 3 сағат бұрын
😂😂
@Avhjfyuhuttt
@Avhjfyuhuttt 3 сағат бұрын
खळगुटे
@vlogbeast007
@vlogbeast007 Сағат бұрын
Aarkshan kutha ahe bhau mag ajun asle kahi pan bolu naka Ani amha Martha ch ijjat ghalu naka
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 сағат бұрын
हा महाराष्ट्र आहे भाऊ लोकसभेला आम्हाला भाजप पडेल याची खात्री नव्हती म्हणुन आम्ही वेट अँड वाच अशी भुमिका घेतली होती.पण आता तशी गाफीली करणार नाहीत व जे मराठा द्वेषी आहेत.त्यांना पाडण्यासाठीच मतदान करणार.
@pukhrajbrahmane5222
@pukhrajbrahmane5222 3 сағат бұрын
हरियाणा राज्यात ओबीसी पॅटर्न चालला आहे महाराष्ट्रात पण ओबीसी पॅटर्न चालणार आहे🚩 💛
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 2 сағат бұрын
हा महाराष्ट्र आहे, इथे फक्त मराठा राज चालणार.. कसं पाटील म्हणतील तस्.
@vvijayg
@vvijayg Сағат бұрын
इतकी वर्ष सत्ता भोगून आरक्षणाची वेळ आली . आता सत्ता आली तर आणखी अवघड हुईल् सत्तेचा नाद बरं नव्हे हेच सिद्ध सत्य आहे.
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 51 минут бұрын
@@vvijayg आम्ही आतापर्यंत देण्याची भूमिका ठेवली होती पण घेणाऱ्याने त्याची जान ठेवली नाही...
@Rohitpatil1124
@Rohitpatil1124 2 сағат бұрын
आता फक्त मनोज जरांगे पाटील🎉🎉🎉
@santoshchavan-s4k
@santoshchavan-s4k 5 сағат бұрын
जय शिवराय
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922
@छत्रपतिशिवाजीमहाराज9922 3 сағат бұрын
महाराष्ट्र आहे हा मराठासमाज आता जागा झालाय आदरणीय मनोजभाऊ जरांगेपाटील
@babab.617
@babab.617 3 сағат бұрын
तुला घंटा कळते काय कुठलाही तर्क कुठेही लावतो. अरविंद केजरीवाल भाजपनेजामीनवर सोडून आम आदमी पार्टी स्वतंत्र लढायला लावले आणि फायदा करुन घेतला.
@SK_3699
@SK_3699 5 сағат бұрын
लोकसभेत काय प्रकार झाला त्या पण विचार होयाला पाहिजे.
@ArjunMadan-tm2ow
@ArjunMadan-tm2ow 3 сағат бұрын
ओबीसी समाजाचे फक्त वजांरी माळी यांनी च फायदे घेतला😂 आणि हरियाणा हरियाणा काय आहे ईथे मराठा मुस्लिम बौद्ध एकत्रित कोलणार आहे बीजेपी ला😂😂
@Sonu-nn9cw
@Sonu-nn9cw 2 сағат бұрын
दलित समाज वंचित आघाडी बरोबर आहे 👍
@TRUTH1288
@TRUTH1288 2 сағат бұрын
दलीत समजा च नानावर जमिनी करा..मग मतदान मागा दलितांना... ओन्ली प्रकश आंबेडकर VBA
@Indian-1234-d7h
@Indian-1234-d7h 4 сағат бұрын
अरे बाबा तिथे क्षत्रिय समाज चार जातीत विभागलेला आहे 25% जाट असेल तरी गुर्जर यादव राजपूत तेवढेच आहेत त्यामुळे जाट जरी नाराज असेल तरी बाकीचे मतदान करतात तसे महाराष्ट्रात नाही महाराष्ट्र क्षत्रिय समाज हा मराठा या एकाच जातीत सामावलेला आहे आणि तोही एक टाक 50% त्यामुळे तिथली राजकीय परिस्थिती वेगळी आहे
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 3 сағат бұрын
तुम्हाला हे कुणी सांगितलं कि फक्त्त मराठा समजच क्षत्रिय आहे म्हणून....महाराष्ट्रातील अठरा पगड जाती ह्या क्षत्रिय आहेत.... त्यामुळे कुणीही स्वतःला श्रेष्ठ समजू नये.... इथे बाबासाहेबांचे संविधान श्रेष्ठ आहे..... कळलं का.... फक्त्त लोकशाही
@BalasahebDhavale-ht2ho
@BalasahebDhavale-ht2ho 3 сағат бұрын
50%केळ घ्या
@BalasahebDhavale-ht2ho
@BalasahebDhavale-ht2ho 3 сағат бұрын
​@@kishorbhusari6774खर आहे भाव
@Indian-1234-d7h
@Indian-1234-d7h 2 сағат бұрын
@@kishorbhusari6774 हो सर्वच क्षत्रिय आहेत मी फक्त मराठ्यांचा उत्तर भारतातील ज्या जातीची संबंध येतो त्या वीभागलेल्या आहेत पण महाराष्ट्रात त्या एकाच जातीने ओळखतात हे म्हणालो यात फक्त मराठेच क्षत्रिय आहेत हे कुठे म्हणालो मी
@anilware5173
@anilware5173 4 сағат бұрын
इकडे पण फॅक्टर उलट पडणार
@udhavdhakne1990
@udhavdhakne1990 4 сағат бұрын
Only obc
@gansbachate
@gansbachate 5 сағат бұрын
Jat sobt maratha chi tulna karu naka sir. 😂😂
@anilauti5509
@anilauti5509 5 сағат бұрын
महायुती सरकार
@rudraghodke6457
@rudraghodke6457 5 сағат бұрын
विधान सभेत फक्त मराठा फॅक्टर चालणार......
@sunilshendge3153
@sunilshendge3153 5 сағат бұрын
Nahi chalnar ata jantela kalun chukale ahe ha fakt tutari sathi kam karato mhanun
@tukarammhetre4906
@tukarammhetre4906 5 сағат бұрын
Jay ovc
@Lokkalakar3939
@Lokkalakar3939 5 сағат бұрын
महाराष्ट्र त पण मराठा आमदार ला खुप खुप कष्ट घ्यावे लागणार
@chatesuryakant932
@chatesuryakant932 4 сағат бұрын
विधानसभा निवडणुकीत लोकसभेचा बदला ओबीसी बांधव घेणार व फक्त ओबीसी उमेदवार निवडून देणारच.
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 2 сағат бұрын
मग तुम्हाला मटण दारू कोण देणार
@rajendrabhangale7020
@rajendrabhangale7020 53 минут бұрын
आणि ओबीसी म.वि.आ चा आणि मराठा भाजप चा उमेदवार असला तर?
@हिंदुस्तान3526
@हिंदुस्तान3526 5 сағат бұрын
समजेल थांब जरा jarange factor
@BalasahebDhavale-ht2ho
@BalasahebDhavale-ht2ho 3 сағат бұрын
केळं घ्या
@ramraoidhole4186
@ramraoidhole4186 3 сағат бұрын
आताही सर्व जागा तुमच्या OBC ला भेटल्या असतील
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 48 МЛН
Inside Out 2: ENVY & DISGUST STOLE JOY's DRINKS!!
00:32
AnythingAlexia
Рет қаралды 16 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 3,5 МЛН
SHAPALAQ 6 серия / 3 часть #aminkavitaminka #aminak #aminokka #расулшоу
00:59
Аминка Витаминка
Рет қаралды 2,7 МЛН
ABP Majha Marathi News Headlines 10 PM  08 October 2024
2:29
ABP MAJHA
Рет қаралды 21 М.
小天使和小丑太会演了!#小丑#天使#家庭#搞笑
00:25
家庭搞笑日记
Рет қаралды 48 МЛН