गोरगरीब आणि अठरा-पगड जातींना इथे न्याय मिळणार, छत्रपती भवनातून Manoj Jarange यांचा कारभार चालणार

  Рет қаралды 16,911

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#ManojJarangePatil #ChhatrapatiBhavan #Jalna #MarathiNews #MaharashtraTimes
मराठा आरक्षणासाठी लढा... वारंवार होणारी आंदोलने आणि सरकारची दिरंगाई... पण एकही पाऊल मागे न हटता लाखो मराठा बांधवांसोबत लढणाऱ्या मनोज जरांगे यांनी आज धुळे-सोलापूर महामार्गावर शहागड येथील पैठण फाटा येथे हे जनसंपर्क कार्यालय मराठा आंदोलकांसाठी खुले केलंय... या जनसंपर्क कार्यालयाला छत्रपती भवन असं नाव देण्यात आलंय. नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते कार्यालयाचं उद्घाटन झालं. आता आगामी काळातील विधानसभा निवडणूक असो, दसरा मेळाव्याचं नियोजन असो वा आरक्षणासाठीची पुढील रणनीती असो... सगळं काही याच कार्यालयातून केलं जाणार आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी शेकडो मराठा आंदोलकांची उपस्थिती होती. या कार्यालयातून राजकीय कामकाज नाही तर सामाजिक कामे होणार असं यावेळी जरांगेंनी म्हटलंय.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 99
@sachinshirke795
@sachinshirke795 15 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@kushinathadsure870
@kushinathadsure870 14 сағат бұрын
संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांचा विजय असो, इतिहास फक्त मराठाच घडवू शकतो ,21तोफांची सलामी भावांनो,आम्ही ओबीसी समाज आपल्या सोबत आहोत.जय शिवराय.
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 14 сағат бұрын
*मराठ्यांच काळीज फक्त एकच मनोजदादा ❤️* *उगाच बरोबरी करायला जाऊ नये* 😊
@parakasaKalambe
@parakasaKalambe 15 сағат бұрын
नंबर एक पाटील बग रे छगन अस असत मरयाठयाच काम ❤❤❤
@vinayakjadhav3601
@vinayakjadhav3601 13 сағат бұрын
बारामतीचा तुकड्यावर किती जगणार हा निवडणूक होऊ दे लाईक कळेल लवकर
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t 7 сағат бұрын
​@@vinayakjadhav3601तुला काय कळ लागली , बस गप
@BhagwatBhokare-u2t
@BhagwatBhokare-u2t 7 сағат бұрын
अभिनंदन, एक मराठा लाख मराठा 🚩🚩
@parakasaKalambe
@parakasaKalambe 15 сағат бұрын
❤पाटलाला नाव ठेवणारे सगळे गेले संडासात नंबर एक पाटील❤❤
@rahulchavan6592
@rahulchavan6592 6 сағат бұрын
जगातील सर्वात प्रामाणिक मराठा योद्धा श्री मनोज दादा यांना प्रणाम ❤❤❤🙏🙏🙏🚩🚩🚩
@Bayla1001hemla
@Bayla1001hemla 14 сағат бұрын
आता मराठा समाजाने जशी लोकसभेला एकी दाखवून सुपडा साफ केला तसा आता विधानसभा ला जो कोणी उमेदवार पाटील देतील त्याला सगले मतदान करायचे कोणत्याही नेत्याला करायचे नाही एक मराठा लाख मराठा 🙏🙏🙏🙏🙏
@balbhimlomte4222
@balbhimlomte4222 6 сағат бұрын
छत्रपती भवन अभिनंदन ,इ मेल आयडी तयार करून सर्व समाजाचे प्रश्न मार्गी लावावीत, जय भवानी जय शिवाजी, जय हिंद जय महाराष्ट्र
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu 14 сағат бұрын
खुपच छान. अभिनंदन 🌹💐
@adv.swapnilshinde2979
@adv.swapnilshinde2979 14 сағат бұрын
खुप खुप शुभेच्छा पाटील....🎉🎉
@nikhilpatil4720
@nikhilpatil4720 15 сағат бұрын
Khup abhinandan 🎉🎉
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 Сағат бұрын
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा. मनोज दादा जरांगे पाटील...... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳
@santajisankpal2774
@santajisankpal2774 15 сағат бұрын
मस्तच. 🚩🚩🚩🚩
@ShantaramDandawate-z4w
@ShantaramDandawate-z4w 15 сағат бұрын
खरच गोरगरीबांना न्याय दया श्रिमंतांना जवळहीउभ करु नका हेचेमुळेच गोरगरीबांना न्याय कधिच मिळनारर नही
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 14 сағат бұрын
*"मी आधी मराठा, मग पक्षाचा आमदार"* असे एकतरी मराठा आमदार, खासदार बोलेल का? *मराठामार्ग* 🚩
@vasantraobhosale4697
@vasantraobhosale4697 15 сағат бұрын
हार्दीक शुभेच्छा🙏 छत्रपती भवन आला🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे. एक मराठा लाख मराठा वसंतराव भोसले,त्रंबकेश्वर, नासिक परीवारा तर्फे.
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 14 сағат бұрын
बापा पेक्षा नेता मोठा आणि समाजापेक्षा पक्ष मोठा, जोपर्यंत काही मराठे समजतील तोपर्यंत समाजाचे भविष्य अंधारात आहे
@SantoshTambe-h4i
@SantoshTambe-h4i 15 сағат бұрын
🎉 छान आहेत
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 14 сағат бұрын
नेतृत्व शिकलेले नसले तरी चालेल पण विकलेले नसावे 🔥 कारण स्वतः विकला असेल तर राज्यातील शाळा उद्योगपतीला आणि कंपन्या गुजरात ला 🔥🔥🔥
@Vaibhavausarmal4849
@Vaibhavausarmal4849 7 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराजाच स्वराज्य स्थापन केले होते आता दादाने छत्रपती नांवाने समशा सोडवण्यासाठी दादाची अगदी योग्य निर्णय घेतला दादाचे व सर्व बीड कराचे अभिनंदन
@vilasubale891
@vilasubale891 15 сағат бұрын
जनता न्याय दरबार छत्रपती भवन
@suryakant9800
@suryakant9800 14 сағат бұрын
कोणतं पद आहे पाटील कडे, असे धंदे बंद करा पाटील, मी पण मराठा आहे असं वागून नसतं जमत आपल्या लोकांनी आरक्षण दिलं नाही आपण घेतलं नाही, आणि आपण खापर दुसऱ्या वर फोडतोय
@TheAdityax-ff7xc
@TheAdityax-ff7xc 5 сағат бұрын
अरे काम करून घायला आपले लोक पाहिजे अस्तात विधान सभा मधी पावरचे थोडीच ऐकणार आहेत😂😂
@surekhachavan5248
@surekhachavan5248 14 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी मराठा
@JyotiramChavan-n6t
@JyotiramChavan-n6t 15 сағат бұрын
जय शिवराय
@DnyaneshwarDhavane-f7s
@DnyaneshwarDhavane-f7s 13 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र
@swaratoursandtravels
@swaratoursandtravels 14 сағат бұрын
Khup छान zale patil saheb
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 14 сағат бұрын
आठरापगड जात ओबीसींमधील महाराष्ट्रात तीन शे ऐकुणसत्तर जाती आरक्षणात आहेत लहान लहान जाती पर्यत आरक्षण पोहचत च नाही जरांगे ओबीसींमधील आरक्षण हिसकावून घेण्याच काम जरांगेच छ मनोज जरांगेच करणार
@shivp5630
@shivp5630 6 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤ दादा मराठा नोकरदारावर खुप अन्याय होतोय.
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 5 сағат бұрын
Great ❤🎉❤
@dattashingare7483
@dattashingare7483 14 сағат бұрын
पाटीलसाहेब ऊस कारखान्यातील काटे मारी थांबवा शेतकऱ्यांची फार मोठी लूट होत आहे पहिलं ही काम हातात घ्या
@RushiPatil888
@RushiPatil888 7 сағат бұрын
ओन्ली पाटील जय शिवराय🚩❤
@sachinmahadar8916
@sachinmahadar8916 13 сағат бұрын
ओ मनोज जरांगे काका लग्न च वय झालं लग्न ला पोरगी असली तर सांगा.🙏🙏 लय उपकार होईल .बघा तेवढं
@sanskargawalirollno3171
@sanskargawalirollno3171 14 сағат бұрын
Ek maratha lakh maratha🚩
@ramtodkar1681
@ramtodkar1681 8 сағат бұрын
जय शिवराय ❤❤❤❤
@rajabhaujadhav8776
@rajabhaujadhav8776 3 сағат бұрын
संघर्ष योद्धा मराठा सम्राट मनोज दादा पाटील प्रामाणिक निष्कलंक माणुस धाराशिव जय जय शिवराय ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@shrirammete7926
@shrirammete7926 15 сағат бұрын
🎉🎉
@indian-rl5ge
@indian-rl5ge 4 сағат бұрын
छत्रपती जरांगे भवन
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 5 сағат бұрын
Great Jarange dada ❤🎉❤
@DinkarRote
@DinkarRote 7 сағат бұрын
फक्त मनोज दादा जरा़ंगे पाटील
@BalasahebKamabale
@BalasahebKamabale 14 сағат бұрын
ढाब्यावर सामाजिक काम. करणार ढाबा संस्कृती निवडणुकीत जोरातच चालणार
@jitendranavaleomnamahshiva4269
@jitendranavaleomnamahshiva4269 6 сағат бұрын
पाटील साहेब यांना उदंड आयुष्य लाभो अभिनंदन
@MuktaGapat
@MuktaGapat 6 сағат бұрын
खूप खूप शुभेच्छा दादा
@bhimashankarrudrake.9575
@bhimashankarrudrake.9575 6 сағат бұрын
सर्व जाती च्या समस्या साेडवणार दादा हे म्हतवाचे
@suryakant9800
@suryakant9800 14 сағат бұрын
विधान भवन मध्ये गेल्यावरच मार्ग निघतो पाटील करा 288 उभे🎉
@swaratoursandtravels
@swaratoursandtravels 14 сағат бұрын
Jay shivray jay bhim
@ssg7685
@ssg7685 3 сағат бұрын
एकच नंबर कार्यालय 👍🚩
@GaneshKadge
@GaneshKadge 3 сағат бұрын
फुल स्पोर्ट्स पाटील
@avinashnaik5451
@avinashnaik5451 13 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा ❤
@LaxmanBhosale-c5s
@LaxmanBhosale-c5s Сағат бұрын
जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा
@arjunkakde689
@arjunkakde689 2 сағат бұрын
अभिनंदन एक मराठा कोटी मराठा
@Rock-star143
@Rock-star143 5 сағат бұрын
इथं फक्त मराठ्यांना न्याय मिळणार 🙏🙏🙏
@shivajieknathshinde5299
@shivajieknathshinde5299 14 сағат бұрын
Eak maratha lakh maratha 🌹🔥🔥🌹🙏🏼
@Radhika-d1p
@Radhika-d1p 6 сағат бұрын
ते महाराजांच्या नाटकाचे खाल्लेले पैसे देऊन टाक आधी.. कोर्टात गेले ते कलाकार निर्ल्लाज मानसा आधी त्या माणसावर न्याय कर मग तुमचं नाटकं सुरु कर 😂
@Deadpool_2510
@Deadpool_2510 5 сағат бұрын
आता सगळ्या राजकीय दंगली, डावपेच येथून केले जातील....पवारांचा कॉल पण येथेच येईल
@kusumjoshi9826
@kusumjoshi9826 4 сағат бұрын
Sagala fix kela peti pochale Li aahe vata 😂😂😂
@sudhakarkothale5621
@sudhakarkothale5621 6 сағат бұрын
विधानसभा निवडणुका जवळ आल्याने जरांग्या धर्म निरपेक्ष झाला सौ चुहे खाके बिल्ली हज को चली
@a.s.4774
@a.s.4774 15 сағат бұрын
❤❤🎉🎉🎉
@vikasshinde9652
@vikasshinde9652 6 сағат бұрын
जय जरांगे जय महाराष्ट्र 🇮🇳
@Radhika-d1p
@Radhika-d1p 6 сағат бұрын
भु माफिया दारू सम्राट वाळू तस्कर यांचा पैसा हळू हळू बाहेर येत आहे 😅
@shivajiubale1598
@shivajiubale1598 5 сағат бұрын
फडवणीस काय झोपा काढतोय वाळू तस्करी चालू आहे तर
@mahi-16
@mahi-16 4 сағат бұрын
Tuza ... Hake, padalkar, sadavarte kay kartoy ... Feklelyavtukdyavar jagtoy
@kusumjoshi9826
@kusumjoshi9826 4 сағат бұрын
Kahi divas natr he sagala yala shiv denar aahet .... Paisa Varun swthach vikas Ani aarkshan ch nav khali advertisement main te kalt ,😂😂😂
@mahi-16
@mahi-16 3 сағат бұрын
@@kusumjoshi9826 tumhi ... Hake chi samaj var laksh dya ...
@narsingbiradar1401
@narsingbiradar1401 6 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
@aaradhyalakhe5753
@aaradhyalakhe5753 3 сағат бұрын
Jay shivray❤🎉
@YogeshSathe-j6g
@YogeshSathe-j6g 12 минут бұрын
मी तिथे इन्वर्टर देण्याची इच्छुक आहे
@swatibhawar1270
@swatibhawar1270 5 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा
@Hhfddjjjfy
@Hhfddjjjfy 6 сағат бұрын
ते महाराजांच्या नाटकाचे खाल्लेले पैसे दे आधी 😂
@bhausahebpatil6714
@bhausahebpatil6714 3 сағат бұрын
प्रति सरकार स्थापन करणार निवडणूक लढवणार नाही
@DhondiramKachkure
@DhondiramKachkure 6 сағат бұрын
सर्व गरीब गरजवंताला मराठा आरक्षण मिळाले च पाहीजे
@VidhiSutra
@VidhiSutra 5 сағат бұрын
नाव घ्यायचे छत्रपती चे आणि काम करायचं उलटे. मराठा समाज जरांगे सोबत नाही. राजकीयदृष्ट्या ज्यांना भाजपविरोधात काम करायचे आहे ते जरांगे यांच्यासोबत आहेत. बाकी काहि नाही. मराठा तरुणांनी व्यवसाय हातात घ्यावा. यांच इथं टेबल पुसत बसू नाका
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 14 сағат бұрын
परत जर भाजपा सत्तेत आली तर आयुष्यभर आपले मराठा बांधव तुरुंगात 🥺 *#no_vote_BJP*
@suryakant9800
@suryakant9800 14 сағат бұрын
येणार bjp च आहे, आपले लोक बोलून दाखवू राहिले, तो फडणवीस बरोबर गेम करण आपला, त्यामुळे पाटील तुम्ही जास्त बोलू नका, ते लोक तुम्हाला उसकळत आहे आणि पाटील तुम्ही एकदा गाडी चालू केली की पार दिल्लीत च थांबवता
@sandeepshinde9078
@sandeepshinde9078 14 сағат бұрын
@@suryakant9800 येत नसते... मुस्लिम दलित मतदान आघाडीला... काही प्रमाणात मराठा ओबीसी सुध्दा आघाडीलाच... 2014 & 2019 मध्ये मराठा ओबीसी मतांमुळे भाजपा निवडून आली होती... आता मराठ्यांशिवाय शक्य नाय...
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 13 сағат бұрын
मग,मराठा तरुण भामरागड😡
@anandgaikwad2837
@anandgaikwad2837 3 сағат бұрын
Maratha yache kalij. 1 maratha lakh maratha. Jay jijau Jay shivray pune36
@Rock-star143
@Rock-star143 4 сағат бұрын
म्हणजे याला आता राजा व्हायचं आहे लोकशाही जिवंत ठेवायची नाही मग पोलीस वाले काय करणार आता 🙏🙏🙏
@tonagesarpanch6282
@tonagesarpanch6282 6 сағат бұрын
👍🙏🙏💐💐
@LalaYevle
@LalaYevle 3 сағат бұрын
Khuta.fata. अभिनंदन
@Mahiti-In-marathi
@Mahiti-In-marathi 6 сағат бұрын
🧡🚩🧡🚩
@shivramshelke4842
@shivramshelke4842 7 сағат бұрын
जनता गॅरेज 😂😂😂😂😂
@NilimaBadhe
@NilimaBadhe 8 сағат бұрын
Jai shirvay
@kusumjoshi9826
@kusumjoshi9826 4 сағат бұрын
Aat ha marathi raja 😂😂😂
@AnilPatil-et6im
@AnilPatil-et6im 15 сағат бұрын
❤❤❤
@sarjeraoyadav2912
@sarjeraoyadav2912 6 сағат бұрын
Sasrvadi tun haklun dila yedzvya jarangya la
@kadamboy7118
@kadamboy7118 15 сағат бұрын
🎉🎉
@DinkarRote
@DinkarRote 7 сағат бұрын
जय शिवराय
@taskarpatil3241
@taskarpatil3241 4 сағат бұрын
एक मराठा लाख मराठा ⛳
@KundalnandeKundalnande
@KundalnandeKundalnande 5 сағат бұрын
जय शिवराय
@KundalnandeKundalnande
@KundalnandeKundalnande 5 сағат бұрын
जय शिवराय
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 268 МЛН
Manoj Jarange Patil यांच्या उपस्थितीत Dussehra Melava, Beed मधील Narayangad वर जय्यत तयारी
6:47
Maharashtra Times LIVE I Laxman Hake first reaction after Pune incident
16:54
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 7 М.
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
MrBeast
Рет қаралды 268 МЛН