काय भारी गप्पा आहेत. खरंच! इतके podcast आहेत युट्युबवर पण हा अगदी खासच!
@SheetalGole-bt2lo24 күн бұрын
खूप छान वाटलं....मस्त गप्पा .जुन्या आठवणी ताज्या झाल्या.
@adityasurve8106 Жыл бұрын
या कवितांनो, कवी सौमित्र, हे आजच्या काळातील प्रतिभासंपन्न कवीं पैकी एक. विजू माने आणि कवी सौमित्र यांच्या मधील बातचीत मनस्वी आनंद देणारी आहे. कवी सौमित्र यांच्या कविता दर्जेदार एका पेक्षा एक. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@vaibhavjadhav20673 ай бұрын
लै भारी राव...
@rohitsalunkhe8996Ай бұрын
Thanks to वासू साहेब 🙏🏼😄
@pundya1220 Жыл бұрын
@16.51 the way he got in the mood... Superb kavita... Superb delivery 🙌
@lightandshadeevents Жыл бұрын
Yes, true!
@mr.abhishekdeshpande33733 ай бұрын
Garva changla album hota Pn ata kiti diwas tech tech Tumchya kadun ajun vegla ani navin expect ahe