गीतामाहात्म्य | भाग ५५ | निरुपण

  Рет қаралды 470

श्रीगुरुकुलम् न्यास ( मराठी )

श्रीगुरुकुलम् न्यास ( मराठी )

Күн бұрын

गीतागुंजन आणि पैरवी भगवद्गीतेची ह्या कार्यक्रमाविषयीची थोडक्यात माहिती :-
'बासरीचे स्वर' असा शब्द उच्चारला तरी प्रोत्साहित,उल्हसित आणि शांत तृप्तीची प्रचिती देणाऱ्या लहरी प्रत्येकाच्या तनमनात गुंजन करत राहतात. रेंगाळतात.
'डमरुचा नाद ॑ हे शब्द ऐकले की स्वसामर्थ्याची , शिवत्वाची , आत्मविश्वासाची सजग जाणीव व्यक्तीमध्ये स्फुरण देणाऱ्या लहरींची ओळख जागृत करते .
भगवद्गीतेचे श्लोक शास्त्रशुद्ध , लयबद्ध पद्धतीने म्हटले वा ऐकले तर बासरी आणि डमरुच्या नादांची स्पंदने एकत्रित परिणाम घडवतात . हेच गीतागुंजन .
ह्या व्हिडियोमधले श्लोक ऐकून हा प्रत्यय आपल्याला घेता येईलच .
तैत्तिरीय उपनिषदानुसार प्रत्येक मानवाला जन्मासोबतच पंचकोश ( अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोश किंवा food , vital , mental , intellectual and bliss sheaths ) प्राप्त झालेले आहेतच . तसेच जीवनविकासासाठी तीन पैलू ( aspects ) मिळतात. या पैलूंचा मागोवा कसा घ्यायचा ते भगवद्गीतेतील श्लोकांचा अर्थ समजून घेतला की उलगडते . हीच भगवद्गीतेची पैरवी अर्थात् थोरवी वा महत्व.
जीवनात सामोऱ्या येणाऱ्या प्रसंग वा घटनांतून उद्भवणाऱ्या भावना जशा की नैराश्य , वैफल्य ( frustration ) ,
पेचप्रसंग ( crisis ) , डिप्रेशन , द्वंद्व , लोभ , क्रोध , गर्व , मत्सर इ. व्यक्तीच्या मनाभोवती करकचून वेढा घालतात , हतबलता येते . अशा कठीण प्रसंगी शरीर , मन आणि बुद्धी यांचा मेळ घालून या वेढ्यातून कसे पार जावे ह्याचे मार्गदर्शन करणारी पंचसूत्री भगवद्गीतेतील श्लोकांच्या अर्थातून गवसते . हीच तर गीतेची पैरवी . मग तयार आहात नं व्हिडियो बघून आपला प्रतिसाद द्यायला....
**गीतागुंजन आणि पैरवी भगवद्गीतेची**

Пікірлер
@ashoknagar8574
@ashoknagar8574 5 ай бұрын
गीतामाहात्म्याचे विवेचन खूपच छान. मंजिरीताई नमस्कार.
@smitasobalkar4895
@smitasobalkar4895 5 ай бұрын
निरूपण खूप छान!नेहमीसारखं सहज सुंदर!!!
@arunkulkarni6870
@arunkulkarni6870 5 ай бұрын
नमस्कार!संपूर्ण गीता, अतिशय सुंदर व श्रवणीय, अर्थपूर्ण रीतीने समजावून सांगितली आहे!हे गीता मृत आम्हाला प्राशन करायला मिळणे, ही त्या योगेश्वर ची कृपा! जय योगेश्वर !!
@amitajoshi518
@amitajoshi518 5 ай бұрын
Khupch chan.vivechan.bai Namaskar.
@shardamane7022
@shardamane7022 5 ай бұрын
खूप सुंदर विवेचन केलं आहे मॅडम, तुमच्या अमृतमय वाणीतून अमृताचा घनु सतत बरसत राहू दे असे योगेश्वराकडे मागणे 🙏घरी बसून गीता विवेचन ऐकण्याची संधी दिल्याबद्दल श्री गुरुकुलम न्यासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करते🙏🙏
@ManishaPatil-ho9tl
@ManishaPatil-ho9tl 5 ай бұрын
सुंदर अर्थ सांगितला मॅडम
@arunathosar5263
@arunathosar5263 5 ай бұрын
मंजिरीताई सुंदर विवेचन, शंखध्वनी ,गीताशास्त्र सर्व च सुंदर आपल्याला दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करताना आपण पंचसूत्री सहजपणे त्यावेळी सांगितलीत.आपले वैयक्तिक अभिनंदन केर्लेच व कल्याण ग्रुपमध्येही कळवले होते. आपण तर विद्या वाचस्पती आहातच पण निर्मोही सुद्धा.
@archanadhawale3226
@archanadhawale3226 5 ай бұрын
खूप छान.
@sadhanagangal3805
@sadhanagangal3805 5 ай бұрын
🙏 मंजिरी ताई संपूर्ण भगवद्गीतेचे विवेचन तर खूपच सुंदर ,श्रवणीय, ज्ञानवर्धक झालेच आहे पण मला जाणवलेलं कदाचित अनेकांना जाणवत असेल ते असे की प्रत्यक्ष नाही पण यूट्यूब वरचं तुमचं भेटणं तुमची वाणी मनाला शांती देते आनंद देते. किती देते त्याचं वर्णन मी करू शकणार नाही कारण तुम्हाला भेटण्यास माझं मन सदैव व्याकुळ झालेले असते असो
"ॐ नम: शिवाय" ह्या शिवमंत्राची महती |
21:00
श्रीगुरुकुलम् न्यास ( मराठी )
Рет қаралды 569
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 77 МЛН
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
Кушать Хочу
Рет қаралды 4,8 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 77 МЛН