Рет қаралды 5,886
मृत्यूनंतर जीवन असते का, जीव म्हणजे काय, जीव जातो म्हणजे काय, प्राण या शब्दाचा अर्थ काय, तो कोठे असतो, तो काय काम करतो, प्राण ही शक्ति आहे, मृत्यु म्हणजे काय, उपनिषदात वर्णन केलेले तीन लोक कोणते, हे लोक खरे आहेत का, यम कोण आहे, चित्रावतींचा अर्थ काय, 'भुत' या शब्दाचा अर्थ काय, प्राण कोठे जातो, जीव कोठे असतो, जीवावर कोण प्रभुत्व गाजवते.