खुपच छान गित आहे दादा आणि त्यात। तुमच आवाज खुपच सुंदर ❤ हे तुमचे गित मी घरी आई बाबा ला ऐकवलो तर त्यान्ही पन तुमचा हा गित ऐकुन पुर्ण पने भाऊक झाले आणि मला म्हणाले कि माझ्या ताईच्या लग्नामधे बोलवायला सागितले आहेत
@RAMAavare6 ай бұрын
दादा अभिमान आहे आपल्यासारखे विचारवंत गायक या महाराष्ट्रात आहेत
@vishnuchourpagar18736 ай бұрын
खुप च छान गायलं सुरज दादा गाणं अप्रतिम 👍🏻👌🙏
@pushparewale80357 ай бұрын
आवाज खुपच छान आहे दादा तुमचा ऐकुन अंगावर काटा आला ❤❤❤
@shaileshghogale16409 ай бұрын
खुप छान गीत पण आपण गाताना भावनावश झाले हे बघून माझ्या डोळ्यात पाणी आले.
@rajechhatrapati5935 ай бұрын
दादा मी सुध्दा माझ्या मुलीच कन्यादान केल आहे,आज मी तुमच हे गान ऐकून मला माझ्या मुलीच्या आठवणीन रडवले.खूप छान गीत गायले दादा🌷🌷🙏
@SadanandShejao5 ай бұрын
खुफ सूंदर गीत गायले दादा माझ्या dolyat pani aall
@AshwinRaipure4 ай бұрын
खुप खुप अभिनंदन भाऊ गीत ऐकून एक्यतस राहावे वाटते
@rekhagaikwad598125 күн бұрын
लय छान मला आवडले एकदम मस्त
@MohanPatil-hn6qj2 ай бұрын
,,कुठल्या शब्दात व्यक्त करावे वरणान करायला शब्द कमी पडतंय हे तुम्ही गायिलेले गाणे अजरामर राहील तुमच्या टीमला खूप खुप सुबेचा
@RupeshAlliwarАй бұрын
Kya bat hai bhai....awajacha jadugar
@ambadasingle90629 ай бұрын
सुरज दादा तुमचं गीत ऐकून अक्षरशः रडू आले हो तुमचे पूर्ण गाणे आवडीचे आहे माझ्या
@nareshmeshram34124 ай бұрын
चिमणी माझी उडून गेली ज्याची होती त्यांनाच नेली हे गान सेर करा धनजोडे सर ❤❤❤❤
@chandrashekharmeshram23048 ай бұрын
Suraj bhau khup chhan Mind blowing vice sound Shiva mohod bhau ky krt ah 😮
@SaynogitaPatil2 ай бұрын
खूप छान गाणं गायला आहे❤❤❤
@sunandagawande80302 ай бұрын
खूप छान वाटले 🎉😊
@vinodjibhakate661710 ай бұрын
दादा हे गाणं ऐकून मी सुद्धा आज माझ्या बहीणीच्या आठवणीत अक्षरशः रडलो ...😢😢😢
@satishgaikwad68576 ай бұрын
एकदम मस्त दादा ल ई भारी❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂😂😂❤❤
@pankajmali8798 ай бұрын
ऐक नंबर दादा ❤❤❤❤❤❤
@pandurangkhanderaoladegaon55469 ай бұрын
फारच छान अप्रतिम अद्वितीय सराहनिय विरह गीत.हृदयद्रावक.🌹🌹👌👌👍👍👍👍👍
@Ayushs4218 ай бұрын
Very nice and audible song..can't stop tears.. I know that in what condition father manage this situation.. Thanks bhau I really appreciated..
@vaishaliwandre8 ай бұрын
दादा खुपच भावनिक गीत आहे ऐकुन रडु आल्या शिवाय राहत नाही