गुरुजी विषयी माहिती नव्हती ती माहिती मिळाली धन्यवाद गुरुजी
@vandanajadhav14613 жыл бұрын
खुप दुर्मिळ अशी माहिती दिली आहे
@bhausahebgore78243 жыл бұрын
आपन चांगली माहीती दिली.जगातील काही देशांची स उदाहरणे दिले.मुस्लीम समाजात सारखे बहीन भवात विवाह होतात.त्यांना भरपूर संतती झाली.हा सगोत्र विवाह होत नाही का?.मग हा समाज कुठल्या तरी गोत्रात असेलच की हे स उधारन स्पष्ट करावे ही विनंती.
@jayaborude91552 жыл бұрын
धन्य वाद गुरुजी मी आताच तुमचा विडीवो पाहलया पाहलया तुम्हाला काँल केला तर तुम्ही लगेच रिसिव केला आणि मला गोत्र काय आहे ते सांगितले खूप खूप धन्यवाद गुरुजी
@somnathnagare97692 жыл бұрын
Ffffff3æ
@PrabhakarSonar-et9eo11 ай бұрын
खुपच.छान.माहीती.सागितली.आहे.
@poornimanarvekar83042 жыл бұрын
Sakol mahiti dilyabaddal dhanyavad
@bhagwanwankhede89782 жыл бұрын
Very nice Information, thank,
@JayashreePatil-hp6vw7 ай бұрын
छान माहिती मिळाली
@nalinisawarkar87482 жыл бұрын
छान माहिती नवीन गोष्टी लोकांना माहीत नव्हते
@arjunpawar43983 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट सादरीकरण खूपच छान माहिती
@dilipsonawane39539 ай бұрын
KhupChhan ahe
@SangitaZinjad4 ай бұрын
Chhan mahiti guruji 🙏🙏🙏
@bhimashankartaru67492 жыл бұрын
खूप चांगली माहिती मिळाली मनापासून dhanyawad गुरूजी
@MeenaBremer4 ай бұрын
Thanks for the information. I knew my Gothr.🙏
@jayashrijadhav25523 жыл бұрын
Khupch chhan mahiti mekale thanks
@rajeshdayare6936Ай бұрын
गुरूजी खुप सुंदर माहिती दिली आहे तुम्ही धन्यवाद
@vinayanavle14642 жыл бұрын
खूप छान उपयुक्त माहिती धन्यवाद गुरुजी🙏🙏
@prabhakarkharat66368 ай бұрын
खुप छान माहिती आहे
@anjalishirke18583 жыл бұрын
Khup Chan gotranchi mahiti sangitali
@krishnakathepuri69933 жыл бұрын
Very very grateful information for the Indian people
@pandurangbharne44293 жыл бұрын
हि माहीती सर्वान साठी गरजेची आहे खुपखुप धन्यवाद
@aashiskulkarn58013 жыл бұрын
Hi
@vishalshendge2280 Жыл бұрын
Khup chan gurujii😊
@vijaysawalakhe89902 жыл бұрын
Best Knoladge Guragi
@sureshsagar7472 жыл бұрын
खूप छान mahiti mialali dhanywad Guruji
@vilasgawande36793 жыл бұрын
सुंदर फारच सुंदर
@raghunathdalvi89175 ай бұрын
Kula samadhi mahiti dilaskrupa hoil
@snehashinde66042 жыл бұрын
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
@vijaysingpawar3243 жыл бұрын
खुप छान माहीती
@subhashghodake94333 жыл бұрын
गुरुजी खूप छान माहिती आभार !
@arunparab35762 жыл бұрын
खूप प्रबोधनात्मक माहिती,जी अनेकांना ज्ञात नसते. एक सुचना करावीशी वाटते की पार्श्वसंगीतात बासरीचे सूर जरा मोठ्या आवाजात ऐकू आल्याने मुळ माहिती ऐकणे त्रासदायक होते. धन्यवाद
@rupalichavan34553 жыл бұрын
Khup sundar mahiti dili guruji 🙏🙏
@dashrathraut37663 жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली आहे आभारी
@rajanikapadnis58743 жыл бұрын
गरूजी छान माहिती दिली
@blackthunder31372 жыл бұрын
धन्यवाद सर अप्रतिम माहीती
@dilipkinhekar81253 жыл бұрын
Chhan mahiti dili dhanyawad
@nandkishorguptegupte13653 жыл бұрын
मराठी भाषेतील उत्तम व प्रभावी आवश्यक माहिती संपुर्ण समाजासाठी सादर करून आदरणीय महाजन गुरूजींनी अतुलनीय कामगिरी केली आहे. शांतपणे संपूर्ण माहिती ऐकून घेणं अनेक गैरसमज दूर करण्यासाठी उपकारक ठरते आहे. मराठी भाषेतील उत्तम संग्राह्य माहिती यात दिली आहे. धन्यवाद!!!
@shubhalanjekar49443 жыл бұрын
नमस्कार गुरूजी
@shubhalanjekar49443 жыл бұрын
कुळ म्हणजे काय? कृपया मला मार्गदर्शन कराल का?
@kamalakarsakhale13463 жыл бұрын
मला हवी असणारी माहिती आपण दिलीत धन्यवाद यापुढे कुलदैवत याबात माहिती मिळाली धन्यवाद
@dnyaneshwarthete34863 жыл бұрын
गुरुजी गोत्र माहिती अतिशय छान मिळाली
@shakuntalawadkar38233 жыл бұрын
खुप सुंदर माहिती मिळाली गुरूजी.अशीच माहिती द्यावी.