तुमच्या आडनावावरून कुळ, वंश, देवक, गोत्र, शस्त्र, गादी पहा.

  Рет қаралды 1,518,043

मराठेशाही-प्रवीण भोसले

मराठेशाही-प्रवीण भोसले

Күн бұрын

Пікірлер: 1 900
@mohanranavare175
@mohanranavare175 10 ай бұрын
भोसलेसाहेब खुपच चांगली माहीती दिली व आता कुणबी दाखला शोधण्यालाही खुप चांगली मदत होईल ,तुमचे खुप खुप आभार ,धन्यवाद .
@jeevancare1801
@jeevancare1801 9 ай бұрын
Sir- ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज आमच्या आडनावाचे रहस्य उलगडले❤💥💫🙏🏼
@SandeshBhor-nm2nf
@SandeshBhor-nm2nf 10 ай бұрын
सर तुमचा खुप आभारी आहे, ९६कुळी मराठ्यांच्या उप आडनावांची यादीत भोर आडनाव आहे आनंद वाटला.
@BhaveshKadam-yn6vs
@BhaveshKadam-yn6vs 10 ай бұрын
व्हिडिओ बनवणाऱ्याला एक काही काम नाही, आणि तूला दुसरे काही काम नाही😂😂😂😂😂
@sidshelar1475
@sidshelar1475 8 ай бұрын
​@@BhaveshKadam-yn6vsतुला काम नाही तर घरचं बघ तुझा
@PATRICX2000
@PATRICX2000 8 ай бұрын
​@@BhaveshKadam-yn6vsभिमत्यांना वाईटच वाटणार ना.. त्यांचं कुठे काही नाही हे कळल्यावर 😂
@DeccaniChad
@DeccaniChad 7 ай бұрын
​@@BhaveshKadam-yn6vstumhu nilte ashich gand jalun ghya, zero history aahe tumchi😂
@saurabhgawali464
@saurabhgawali464 6 ай бұрын
​@@PATRICX2000 Kharay bhau😂😂
@sukumarpowar2186
@sukumarpowar2186 10 ай бұрын
सर, सुटसुटीत व सविस्तर माहिती मिळाली ,तसेच ती 'मराठ्यांना ' अत्यंत उपयुक्त आहे. खूप खूप धन्यवाद !!!
@dayanandmote5496
@dayanandmote5496 7 ай бұрын
साहेब, आपण दिलेली माहिती खूप महत्त्वाची आणि गरजेची सुद्धा आहे. स्पष्टीकरण छान केलात,. खूप खूप धन्यवाद.
@mohandabade5659
@mohandabade5659 10 ай бұрын
प्रवीण भोसले ९६ कुळांची माहिती फार छान प्रकारे दिली आहे, आपले आभार 👌👍🙏
@prabhakarlokhande1423
@prabhakarlokhande1423 10 ай бұрын
सर्वसामान्य मराठा समाजाला ९६ कुळे व उपकुळे माहीतच नसतात..... खूपच उपयुक्त अशी ही माहिती आहे... धन्यवाद सर.... जय जिजाऊ.... 🙏
@nmbhamare2636
@nmbhamare2636 10 ай бұрын
अर्थपुर्ण,अभ्यासपुर्ण दुर्मिळातील दुर्मिळ माहिती मराठा बांधवांसाठी संग्रहणीय...केवळ अप्रतिम व अविस्मरणीय
@hambirraodeshmukh6073
@hambirraodeshmukh6073 2 ай бұрын
Yavar apan ek pustika kadli jase m dharatirthe kadle tr kho dope hoyil lok panchagaoramane pahtil
@pr__gaming
@pr__gaming 2 ай бұрын
ज्यांना कुळे माहिती नसतात ते अस्सल मराठा नसतात. ते एकतर वैन्देशी नाहीतर घंतोली असतील.
@doke217
@doke217 22 күн бұрын
Tyar other samaj pn ahe
@smitajagtap292
@smitajagtap292 5 ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद, बहुतेक मराठ्यांना गोत्र माहीत नसते,कुलस्वामिनी माहीत नसते, ही माहिती उपयोगी आहे
@vilaskurandale8066
@vilaskurandale8066 10 ай бұрын
आपण इतिहास जोपासण्याचे तसेच येणाऱ्या पिढीला ही माहिती मिळेल याचे खूप चांगले कार्य करत आहात.
@laxmanmhatre6263
@laxmanmhatre6263 10 ай бұрын
सर ,फारच छान मुलाखत आणि लेख धन्यवाद आपण महाराष्ट्र रयतेला चांगली माहिती दिल्या बद्दल जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी महाराज.जय हिंद जय अखंड भारत जय हिन्दूस्तान.
@sakharammohite4886
@sakharammohite4886 10 ай бұрын
सर, आपण फारच उपयुक्त माहिती दिली अशे, आता आजी, आजोबा ह्यात नसलेने हे माहिती कोणाकडून ही मिळत नव्हती, सस्पन मोठी समस्या दूर केलीत धन्यवाद,
@Me_AkashJadhav
@Me_AkashJadhav 7 ай бұрын
जाधव कुळाचा इतिहास दैदिप्यमान आहे..द्वारकाधीश श्रीकृष्ण आणि देवगिरीच्या यादव साम्राज्यशी संबंध आहे ..खूप छान माहिती धन्यवाद तुमचे..
@santoshgarad1798
@santoshgarad1798 4 ай бұрын
पहिले यादव होते त्याचेच जाधव झाले
@MayurJadhav-s5b
@MayurJadhav-s5b 4 ай бұрын
​@@santoshgarad1798हीकडले जाधव तिथे गेल्यावर यादव झाले
@Yadavraosahab333
@Yadavraosahab333 15 күн бұрын
Yaduwanishi yadav 🦚
@godofliberty3664
@godofliberty3664 5 күн бұрын
​@@santoshgarad1798 चूक आहे, "जाधव" हा उच्चार कोणा कोणाला किंवा बऱ्याच जणांना जमत नसल्याने जाधव नावापासून "यादव" तयार झाले.
@milandobra8551
@milandobra8551 10 ай бұрын
अफलातून अफलातून माहिती धन्यवाद साहेब....... तुमच्या माध्यमातून आमच्या सारख्या सामान्य माणसाला मराठ्यांच्या खऱ्या इतिहासाची माहिती मिळते. धन्यवाद
@deepalisolanke8544
@deepalisolanke8544 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत सर आपण. बऱ्याच जणांना आपले गोत्र, देवक माहिती नसते या व्हिडिओतून संपूर्ण माहिती दिलीत.धन्यवाद🙏🏻
@sreyashkhedkar1887
@sreyashkhedkar1887 9 ай бұрын
सरहेसरव पुस्तकछापुन सादरकरावे ग्रंथछापुन किमतठरून सादरकरावे हेसंपुर्न माहितीछापुन लोकपर्यतंपोहचावि फारमहत्वाची माहितीआहे
@rutvikkhedekar78
@rutvikkhedekar78 Ай бұрын
Bhau ,Khedkar Aadnav kasya manehi aet ? Shatriya samaj ka mang vanjari samaj ??
@godofliberty3664
@godofliberty3664 5 күн бұрын
प्रविण साहेब, एकदम सुंदर पद्धतीने तुम्ही माहिती सांगितली आहे व ती खूपच उपयुक्त आहे. माहिती बद्दल धन्यवाद 🙏🏻
@tukaramgejage8686
@tukaramgejage8686 10 ай бұрын
माहिती छान दिली... आमच्या देखील ज्ञानात भर पडली... धन्यवाद साहेब 🙏
@rameshnikam6900
@rameshnikam6900 10 ай бұрын
प्रविण भोसले आपण खूप छान माहिती 96 कुळी मराठांच्या उपलब्ध करून दिली सोबत उप आडनाव दिली धन्यवाद
@kalawatishinde8952
@kalawatishinde8952 10 ай бұрын
नमस्कार सर शंका दूर करून आमच्या ज्ञानात भर टाकली उपलब्ध योग्य माहिती दिल्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक आभार आपल्यासारखे मराठी शाहीचा जागर करून छत्रपतींचा वारसा प्राप्त परिस्थितीमध्ये माहिती देऊन तुम्हीच तुम्हीच करत आहात आपले समाजाच्या वतीने अभिनंदन
@rajashripatil5631
@rajashripatil5631 8 ай бұрын
खूप छान व महत्त्वपूर्ण माहिती दिलीत.खरेच आहे.आजच्या पिढीला आपले कुळ व गोत्र माहित असेलच पाहिजे मनःपूर्वक धन्यवाद 👏👏
@vishnubhogle7789
@vishnubhogle7789 10 ай бұрын
आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद नवीन पीढीला आपले कुळ गोत्र या बाबतीत कहीच माहिती नाही छान माहिती दिली धन्यवाद न 14:13
@jitendraghag9890
@jitendraghag9890 5 ай бұрын
तुम्ही दिलेले अत्यंत महत्त्वाची माहिती ही पुढील पिढी साठी महत्त्वाची आहे ह्या गोष्टी सांगायला आमचे आजी आजोबांनी होते पण आत्ताच्या नवीन पीधीला तुमच्या सारखे अनुभवीच सांगू शकता खरंच मना पासून धन्यवाद 🙏
@madhukarsawant2069
@madhukarsawant2069 10 ай бұрын
भोसले साहेब तुम्ही 1929 ची यादी सादर केली धन्यवाद ! आम्हाला आमच्या सावंत मुख्य कुळाची पूर्ण माहिती होती पण शस्त्र माहिती नव्हते ते आज समजले
@LakshymanPatil
@LakshymanPatil 10 ай бұрын
वरील माहिती फारच उपयुक्त व सुदंर असून ज्ञानात भर घालणारी आहे.सदर माहिती बाबत विस्तृत माहिती देणार् या पुस्तकाचे नाव माहीती असल्यास ते कोठे मिळेल याबाबत माहिती द्यावी. एल बी पाटील.रायगड.खालापूर. धन्यवाद.
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
पुस्तके शेवटी दाखविली आहेत.
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 10 ай бұрын
खूप छान माहिती दिलीत माझे ठाकूर (ठाकरे, देशमुख) कुळ आहे माझ्याकडे हे के .बी.देशमुख.यांचे पुस्तक सुध्दा आहे, जय जिजाऊ माँ साहेब जय शिवराय 🙏
@sandipthakare8294
@sandipthakare8294 8 ай бұрын
मी पण ठाकरे.❤
@madaan.-ff3285
@madaan.-ff3285 10 ай бұрын
🙏👑⚔️🧡श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🔥🔥⚔️🚩🚩
@sunilpatil5412
@sunilpatil5412 8 ай бұрын
सर ही माहिती यादी स्वरूपात पाहिजे
@369_K
@369_K Ай бұрын
​@@sunilpatil5412jhatye ghe 😂
@amolghodkepatilमराठा
@amolghodkepatilमराठा 10 ай бұрын
आमचे आताचे आडनाव घोडके आणि आमचे पूर्वीचे आडनाव कदम आहे आमचं वंशकूळ चंद्रवशी. कुलदैवत आई तुळजाभवानी. गोत्र भारद्वाज. आणि देवक कमळाचे फुल आहे. माझ्याकडे आमच्या घोडके परिवाराची तब्बल इ.स 1294 पासून ते आत्तापर्यंतची वंशावळ माझ्याकडे आहे 🙏
@nik9643
@nik9643 10 ай бұрын
Kadam Suryavanshi ahet
@sardarbhosale9696
@sardarbhosale9696 10 ай бұрын
ती वंशावळ कशी शोधली
@ROHIT_KADAM_21
@ROHIT_KADAM_21 10 ай бұрын
Aamhi suryavanshi aahot...baki gotr vaigare sagl barobar aahe...kuldaivat pn aai tulja bhavani aahe
@amolghodkepatilमराठा
@amolghodkepatilमराठा 10 ай бұрын
@@nik9643 कदम चंद्रवंशी कुल आहे आणि सूर्यवंशी पण असतील
@amolghodkepatilमराठा
@amolghodkepatilमराठा 10 ай бұрын
​@@sardarbhosale9696भाट लोकांन कडून ते दर पाच वर्षांनी खेडेगावामध्ये येतात
@Amoljain6700
@Amoljain6700 Ай бұрын
नमस्कार सर, फारच उपयुक्त माहिती सादर केल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद.
@heyyvinod1005
@heyyvinod1005 10 ай бұрын
सर हा video बनवल्या बद्दल खूप आभार... Great work 👍
@sharmilalad2003
@sharmilalad2003 9 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली आज च्या पिढीला उपयोगी आहे. धन्यवाद 🙏🙏
@pratikm9846
@pratikm9846 8 ай бұрын
खूप चांगली माहिती. धन्यवाद
@user-y410
@user-y410 8 күн бұрын
🚩जय शिवराय जय मराठा 🚩 हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा भोसले साहेब कोटी कोटी धन्यवाद 🙏खुपच छान माहिती पुर्ण व्हिडिओ 🙏
@sanjaysalokhe2152
@sanjaysalokhe2152 3 ай бұрын
आपल्या कुळाची माहिती मिळते चांगली गोष्ट आहे
@Madhuri-i5t
@Madhuri-i5t Ай бұрын
अतिशय उपयुक्त माहिती अतिशय शास्त्र शुध्द प्रकारे सादर केली खूप खुप आभार
@govindmore3777
@govindmore3777 10 ай бұрын
या कुलांच्या कुलदेवता व कुलदेवी बद्दल माहिती सांगावी कृपया विनंती आहे 🙏
@SC-Gaming.yt_100K
@SC-Gaming.yt_100K 10 ай бұрын
🚩🌹🙏🌹🚩जय भवानी जय शिवराय 🚩🚩कुळे व उपकुळे यांची जी माहिती सांगीतली ती नवीन पिढी साठी खूपचं उपयोगी आहे आपले खुप आभार.
@MkRKG589
@MkRKG589 4 ай бұрын
Shivba chya 96 kulin marathyat sarv Maratha.. Tar aahet pan boudh, adevasi obc brahman hi hote.. Maratha samaj real madhe bhartat far Vishal hota.. Pan haa vibhagla kaa... Yala punha aapn AK ka karat nahi....
@harishdalvi1138
@harishdalvi1138 10 ай бұрын
मी दळवी माझ्या साठी अत्यंत आवश्यक आहे. आपण दिलेली माहिती कारण माझ्या लहानपणी गोत्र,कुळ माहिती देणारी आपली माणसं राहिली नाहीत.
@pr__gaming
@pr__gaming 2 ай бұрын
तुमच्याकडे भाट येत नाहीत का??
@anandshastri20
@anandshastri20 5 ай бұрын
खूप छान माहिती. पंचांगात ही माहिती थोडक्यात दिलेली असते. इथे तुम्ही विस्तृत माहिती दिली आहे. ९६ कुळी मराठा समाजाची गोत्रावळी आणि ब्राह्मण समाजाची गोत्रावळी सारखीच आहे.‌ याचा अर्थ असा आहे असा आहे की दोघांचे गुरू एकच आहेत परंतू एका शिष्याने ब्रह्म कर्म पत्करले तर दुसऱ्या शिष्याने क्षत्रिय कर्म पत्करले.
@dhirajsonawane3720
@dhirajsonawane3720 2 ай бұрын
Congratulations 🎉
@YashGaikwad-xb6fp
@YashGaikwad-xb6fp 2 ай бұрын
Obc sc samajachi pan sir same ahet tyach kay pandit 😂😂😂
@Sampitarhimmatwala
@Sampitarhimmatwala Ай бұрын
​@@YashGaikwad-xb6fp unko sar nem nahi Tha uthake lagadiya
@pratibhagharat8131
@pratibhagharat8131 7 ай бұрын
खुप खुप चांगली माहिती आहे आम्हाला उपयोग झाला
@keshavraoharel593
@keshavraoharel593 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली.
@RameshwarBarde-k9q
@RameshwarBarde-k9q 4 ай бұрын
आपण इतकी महत्वाची माहिती दिली आपले मनापासून धनयवाद
@gaurikadam7585
@gaurikadam7585 10 ай бұрын
96 कुळी मराठा व त्यांची आडनावे व इतर माहिती दिल्याबद्दल आपले अभिनंदन
@laxmangurav7095
@laxmangurav7095 6 ай бұрын
अतिशय उपयुक्त म्हाहीती दिली 🙏
@sureshpawar2831
@sureshpawar2831 10 ай бұрын
जय शिवराय भोसले साहेब 🙏🙏🚩🙏🚩🙏🚩🙏 अतिशय सुंदर धन्यवाद भोसले साहेब
@shankarmande5161
@shankarmande5161 10 ай бұрын
सर नमस्कार आपण खुप छान माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद, पण माझे मूळ अडनाव व उप अडनाव या यादीत नाही आहे ते कसे कळेल की माझे मूळ अडनाव काय आहे
@SamarthAdkine-nl3su
@SamarthAdkine-nl3su 10 ай бұрын
प्रामाणिकपणे सांगतो ही माहिती खूप मोलाची आहे.... जेणेकरून मराठा समाज एकजूट होईल..
@anandraojadhav8644
@anandraojadhav8644 8 ай бұрын
96कुळी आडनावाची छान माहिती दिली धन्यवाद भोसले सर🎉
@MadhuriSawant-h4t
@MadhuriSawant-h4t 8 ай бұрын
खुप खुप छान माहिती मला मिळाली धन्यवाद
@swatideshmukh6314
@swatideshmukh6314 7 күн бұрын
Khupach chan mahiti aahe.... Khup khup dhanyawad😊
@premjeetpatil96
@premjeetpatil96 10 ай бұрын
माझे आडनाव पाटील, कुळ - जाधव(यादव) , गोत्र- अत्री विजय शस्त्र - तलवार, वंश - चंद्रवंशी, राजा - श्री कृष्ण, इंदुवर्मा गादी - द्वारका , मथुरा
@dinkarkadam3954
@dinkarkadam3954 10 ай бұрын
पाटील ही पदवी आहे, आडगाव नाही
@premjeetpatil96
@premjeetpatil96 10 ай бұрын
@@dinkarkadam3954 तीच पदवी आता आडनाव आहे. पाटील, देशमुख.
@devilalmetange901
@devilalmetange901 10 ай бұрын
गावाचा कारभार पाहण्यासाठी पाटील ही पदवी शिवाजी महाराजांच्या काळात दिली गेली एवढेही माहीत नसावे किती हे अज्ञान. नवल वाटते
@premjeetpatil96
@premjeetpatil96 10 ай бұрын
@@devilalmetange901 मराठी मध्ये सांगितलं की तीच पदवी आता आडनाव झाली. कुठेही गेला तरी आता पाटील, देशमुख, कुलकर्णी , फडणवीस ह्या पदव्या आडनावाच्या रूपाने पाहायला मिळतात. अर्थात आपणांस डोकं असेल तर माझी कमेंट समजली असेल.
@balasahebchauhan8861
@balasahebchauhan8861 10 ай бұрын
​@@premjeetpatil96अत्रि हा ब्राम्हण होता. चालू द्या..😂😂😂 समझने वालों को इशारा काफी।
@vitthalpawar4826
@vitthalpawar4826 24 күн бұрын
चांगली माहिती मिळाली, dhanyawad!
@prakashgadgerao5309
@prakashgadgerao5309 7 ай бұрын
छान, ऐतिहासिक माहिती
@sanjayjagtap1086
@sanjayjagtap1086 9 ай бұрын
धन्यवाद श्री.भोसले साहेब खूप छान माहिती दिली आहे खूप खूप धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉
@vinayakchavan857
@vinayakchavan857 10 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती!! धन्यवाद!!
@babasahebghorpade2945
@babasahebghorpade2945 4 ай бұрын
माहिती छान आहे आमच्या ज्ञानात भर पडली
@pramodmahale4132
@pramodmahale4132 10 ай бұрын
मुळात महाराष्ट्रात देशमुख, किवा पाटिल हे आडनाव नाहीच ये ह्या दोन पदव्या आहेत ज्या त्या वेळी राजे सोबत युद्ध करतांना कोणी चांगली कामगिरी केली असता राजे त्या व्यक्तिंना बहाल करत असे
@Sampitarhimmatwala
@Sampitarhimmatwala 8 ай бұрын
पाटिल देशमुख शाहाजि महाराज सेपहले से हे शिवाजी महाराज का शासन बाद मे आया
@divyeshfire4097
@divyeshfire4097 6 ай бұрын
मग यांची खरी आडनावे काय असणार...कसं समजणार
@ganeshdoundkar8131
@ganeshdoundkar8131 5 ай бұрын
Doundkar che kuldaivat aani devak sanga
@AkashKhamkar-y3y
@AkashKhamkar-y3y 4 ай бұрын
बारा मावळ चे बारा देशमुख शितोळे मारणे ढमाले कोंडे पायगुडे जगताप निगडे काटे
@Rajarampatil-eh2te
@Rajarampatil-eh2te 4 ай бұрын
ते सर्व या यादीपैकीच कोणते तरी असते. आमचे आडनाव बोडखे, कुळ इंगळे. लग्नकार्यात हे विचारात घेतले जाते. पण रोजच्या व्यवहारात पाटील, देशमुख अभिमानानं मिरवलं जाते, इतकंच.​@@divyeshfire4097
@ankushbhuwad1968Ankushbhuwad
@ankushbhuwad1968Ankushbhuwad 6 ай бұрын
खूप छान माहिती दिली आहे आपण त्या बद्दल आपल्या ला धन्यवाद देत आहे
@parshantbhangepatil
@parshantbhangepatil 10 ай бұрын
माझे आडनाव.भांगे .माझे कुळ भागवत धन्यवाद प्रवीण सर🙏🙏
@bhimraopatil3481
@bhimraopatil3481 10 ай бұрын
सर माहिती खूप छान बघण्यासाठी खूप घाई होते आहे
@Raj-sq2io
@Raj-sq2io 10 ай бұрын
आमचं आडनाव गुरव आहे. आम्ही खानदानी मराठा आहोत. तर आमचे कुळ कोणत्या विभागात मोडते ते सांगावे
@parshuramkolte7262
@parshuramkolte7262 25 күн бұрын
साहेब आपले मनःपूर्वक आभार 💐💐
@shantarampagerepatil9374
@shantarampagerepatil9374 8 ай бұрын
खूप छान माहिती मिळाली मला ९६ कुळ चां अर्थ माहीतच नवथा आता तुमच्या मुळे माहीत पडला धन्यवाद सर
@macchindrawakchaure1965
@macchindrawakchaure1965 4 ай бұрын
🙏तुमी हि सर्व माहिती दिल्याबद्दल तुमाला मनापासून मानाचा मुजरा 🙏
@Mr.SmS1723
@Mr.SmS1723 10 ай бұрын
मला इतके मात्र कळाले कि छत्रपती शिवाजी राजे भोसले यांच्या स्वराज्यात राहणारा प्रतेक माणूस मराठा आहे ......
@nileshjadhao5136
@nileshjadhao5136 10 ай бұрын
मग मराठ्यांच्या आरक्षणला विरोध का आहे तुम्हा लोकांचा
@atharvamarne9187
@atharvamarne9187 10 ай бұрын
मग हा तुमचा गैरसमज आहे
@Deccanist.Maratha
@Deccanist.Maratha 10 ай бұрын
तुमचा विचार बाळीश बुध्दीच्या वासरा सारखा आहे... !!
@nileshjadhao5136
@nileshjadhao5136 10 ай бұрын
@@Deccanist.Maratha बरं तू बुद्रुक माणूस आहे.. मग याच्या् कमेंट प्रमाणे सगळे मराठे.. मग ह्याला आरक्षण मराठ्यांना नाही.. ह्याच काय स्पष्टीकरन देशील.. नसेल देता येणार तर तू बालिश नसून मूर्ख आहेस..
@vaijayantanarsale-os8jx
@vaijayantanarsale-os8jx 10 ай бұрын
​@@atharvamarne9187लढणारा तो मराठा
@shubhangisalekar4152
@shubhangisalekar4152 6 ай бұрын
खुपच छान माहितीपूर्ण विडिओ धन्यवाद 🙏🙏🙏
@snehalpandit2983
@snehalpandit2983 10 ай бұрын
🙏काका खूप छान माहिती सांगितली धन्यवाद आपला आशीर्वाद असाच मराठा कुळावर राहू दे 🙏🙏🙏👌
@rameshyerunkar9522
@rameshyerunkar9522 8 ай бұрын
नमस्कार सर, येरु नकर या आड नावा ची माहिती मिळाली तर बरे होईल. धन्य वाद.
@rudramore-m9f
@rudramore-m9f 10 ай бұрын
सर तुम्ही खूप चांगली माहिती देता, जावळीचे मोरे यांच्या वर एक सविस्तर माहिती व्हिडिओ बनवावी ही विनंती🙏🏻
@ravindrachaudhari7879
@ravindrachaudhari7879 10 ай бұрын
अत्यंत उपयुक्त व दुरमिळ माहिती
@rameshgaikwad3142
@rameshgaikwad3142 10 ай бұрын
साहेब इतर जातीमध्ये ही आडणाव एकसारखे आहे त्यावरही सांगा
@AashaKhandekar-u8c
@AashaKhandekar-u8c 3 ай бұрын
आपले मनापासून धन्यवाद सर, खूपच छान माहिती दिली
@gajananvidhate3985
@gajananvidhate3985 10 ай бұрын
भोसले कुळातले विधाते हे नाव आज एैकुण आनंद झाला
@vidhate.kishan
@vidhate.kishan 10 ай бұрын
Mala pan
@chandrakantthakar6147
@chandrakantthakar6147 10 ай бұрын
विधाते माळी समाज आहे माझे मित्रा विधाते माळी आहेत.
@gruhavishnukitchen
@gruhavishnukitchen 5 ай бұрын
खूप उपयुक्त माहिती. मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो. सर ' बांदल' या आडनावाची ही माहिती कुठे मिळेल? आणि आमचं देवक तर शंख आहे. परंतु गोत्र काय याची ठोस कल्पना नाही. माहिती कुठे मिळेल.
@vijaysinghpawar325
@vijaysinghpawar325 10 ай бұрын
भोसले सा. माहीती करीता मानाचा मुजरा❤,
@travellerdarsh
@travellerdarsh 10 ай бұрын
वा वा प्रवीण जी जबरदस्त आणि शाश्वत काम करताय❤😍😍 खूप खूप शुभेच्छा
@sadshivjagtap2052
@sadshivjagtap2052 10 ай бұрын
चांगली महत्त्वाची माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद. जय शिवराय जय महाराष्ट्र जय श्रीराम.
@vandanashelake334
@vandanashelake334 Ай бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
@kiranjadhav1371
@kiranjadhav1371 10 ай бұрын
धन्यवाद भोसले साहेब खूप चांगली माहिती देण्यात आली आहे
@Onlypaisa92
@Onlypaisa92 2 ай бұрын
खुप छान माहिती मिळाली फडतरे माझ्या कुळाची 👏👏🚩
@haridaspasalkar5012
@haridaspasalkar5012 10 ай бұрын
Caste is nothing but an attitude. Therefore there is only one religion & that is to deliver a ❤️. Jai Jijau Jai Shivraya
@shankarbhorde3188
@shankarbhorde3188 10 ай бұрын
भोरडे
@PATRICX2000
@PATRICX2000 8 ай бұрын
लग्न जेव्हा जुळवायच असेल तेव्हा एका गरीब घरच्या हुशार मुलाला.. मुलगी द्यावी.. जात, कुटुंबाची परिस्थिती पाहू नये..
@Jsinka48
@Jsinka48 8 ай бұрын
No.
@SHRIGanesha-wy1vj
@SHRIGanesha-wy1vj 8 ай бұрын
Saheb vidhate 2 kulin madhe yete nava bhosale ani bagrav amcha kasa kalel
@PrakashPaygude-k3z
@PrakashPaygude-k3z 9 ай бұрын
आमचे आडनाव सापडले नाही प्रकाश शंकरराव पायगुडे देशमुख मांडवी हवेली पुणे हे आडनाव महाराजांच्या काळा पासून प्रचलीत आहे
@arundathisawant9146
@arundathisawant9146 10 ай бұрын
सर अत्यंत सुंदर माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद
@chandansalunkhe5751
@chandansalunkhe5751 10 ай бұрын
खरं ज्या त्या आडनावांची मुळ गाव समजली तर खुप छान होईल. कारण बहुतेक जणांना आपले मुळ गाव सांगता येत नाही म्हणुन ही मुळ गाव समजली तर खुप छान होईल
@Bharatmidia7769
@Bharatmidia7769 2 ай бұрын
मुळ गावे पण दिली आहेत नीट पहा
@vidhyajagtap1542
@vidhyajagtap1542 10 ай бұрын
Khoopch chhan Aahe Aani khoopch chhan watale Dhanyawad
@Apoorvisher
@Apoorvisher 10 ай бұрын
भंडारी या विषयावर एक व्हिडिओ बनवा , सर . कारण या यादिंमधे चव्हाण,राऊत आणि सुर्वे ही माझ्या परिचयातील आडनावे आहेत पण आम्ही भंडारी आहोत . सो एक व्हिडिओ आमच्या लोकांवर ही बनवलं तर अमहला पण आमचा इतिहास माहीत होईल . धन्यवाद
@vetorefighter5455
@vetorefighter5455 9 ай бұрын
Sarv bhandari samjane kashtriy nav lavave hechasati kytri kel pahije
@dinkarnandoskar9019
@dinkarnandoskar9019 4 ай бұрын
साहेब भंडारी समाजावर व्हिडीयो बनवा
@SwapnilBhagat-un9sj
@SwapnilBhagat-un9sj Ай бұрын
सर तुम्ही एक नंबर माहीती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद...
@shankardeokar3969
@shankardeokar3969 10 ай бұрын
माहिती छान आहे. पण एक आडनाव अनेक जातिंमधे कसे असते? ऊदाहरणार्थ देवकर हे आडनांव मराठा, नाभिक, ब्राम्हण, कंजार भट इ. जातिंत सुध्दा कसे असते ? या बद्दलही माहिती मिळाली तर बरे होईल. धन्यवाद!
@ShivKumar-lq7sr
@ShivKumar-lq7sr 10 ай бұрын
माझ्या माहिती प्रमाणे इंग्रजी जन गणनेच्या वेळी आडनावे नसलेल्या काही जाती जमातींना आडनावाची गरज पडली आणि शाहू छत्रपती यांनी जी आडनावे प्रचलित होती ती त्यांना लावायची परवानगी दिली. कदाचित त्यामुळे सर्व जाती जमाती यान मध्ये बरीच आडनावे समान आहेत.
@chandrakantpatil1315
@chandrakantpatil1315 7 ай бұрын
माहिती चांगली दिलात त्याबद्दल धन्यवाद सर
@sudhakarnagare6032
@sudhakarnagare6032 10 ай бұрын
आपल्या महाराष्ट्रात सर्व १८ पगड जातीत आडनावे समान मिळतात त्या बद्दल काही समजेल का साहेब 🙏🏽
@subhashshikhare-ug3hx
@subhashshikhare-ug3hx 10 ай бұрын
Agadi maza suddhha haach prashna aahe.
@ShivKumar-lq7sr
@ShivKumar-lq7sr 10 ай бұрын
माझ्या माहिती प्रमाणे इंग्रजी जन गणनेच्या वेळी आडनावे नसलेल्या काही जाती जमातींना आडनावाची गरज पडली आणि शाहू छत्रपती यांनी त्यांना जी आडनावे प्रचलित होती ती लावायची त्यांना परवानगी दिली. कदाचित त्यामुळे सर्व जाती जमाती यान मध्ये काही आडनावे समान आहेत.
@nikhilk91
@nikhilk91 10 ай бұрын
ज्यांनी जे काम धरले ती त्यांची जात झाली कुळे समान आहेत
@aniketshinde7025
@aniketshinde7025 10 ай бұрын
बरीच आडनावे इंग्रज अधिकाऱ्यांनी इंग्रज काळात इतर लोकांना जनगणना करताना लावली
@PATRICX2000
@PATRICX2000 6 ай бұрын
किमंतू लाईव्ह हे चॅनल वर व्हिडिओ आहे मराठी आडनावाचा इतिहास तो व्हिडिओ पहा पूर्ण
@rajendrashinde123
@rajendrashinde123 8 ай бұрын
धन्यवाद खूप छान वाटले 🙏
@sanjayparab3160
@sanjayparab3160 2 ай бұрын
महाराष्ट्रात सगळे मराठे आहेत.
@vijaykumarjadhav598
@vijaykumarjadhav598 10 ай бұрын
एकदम छन सरासीमहाती देने गरजेचं हाये धनसर आपले आभार
@rahulsutar6091
@rahulsutar6091 9 ай бұрын
सुतार हे आडनाव आता कोणत्या कुळात आहे हे सांगता येईल का
@sangeetagavali7921
@sangeetagavali7921 6 ай бұрын
Palave
@laxmanshelar266
@laxmanshelar266 6 ай бұрын
Shelar शेलार हे कुळ असुन सुतार जात आहे आमची. ऋषी हे वशिष्ठ आहेत. कुळदैवी माता जोगेश्वरी माता आहे.
@prakashbaikar1402
@prakashbaikar1402 10 ай бұрын
खूपच छान सुंदर उत्तम माहिती दिली आहे आपण साहेब आपले मनःपूर्वक आभार मानतो, जय शिवराय जय जिजाऊ जय संबु राजे ❤
@vaibhavpathare1466
@vaibhavpathare1466 8 ай бұрын
संभाजी महाराजांचा पण इतिहास सांगा सर.
@sanjaywaghmare5805
@sanjaywaghmare5805 10 ай бұрын
धन्यवाद खुप चांगली माहीती दिली
@poojakadam1315
@poojakadam1315 10 ай бұрын
जय शिवराय 🙏🙏मला अभिमान आहे मी सौ पुजा भोसले कदम असल्याचा 🚩🚩🙏
@jayshreebhogale5162
@jayshreebhogale5162 4 ай бұрын
खूपच छान माहिती मिळाली. मराठा 96 कुळी यादी त आपले आडनाव शहर कळले
@7785sam
@7785sam 10 ай бұрын
भोसले सरांच्या वरील यादीचा विचार केला तर महाराष्ट्रात सर्वच जण मराठा कुळाचे किंवा उपकुळाचे आहेत असे वाटायला लागले...
@MaratheShahiPravinBhosale
@MaratheShahiPravinBhosale 10 ай бұрын
फक्त जात मराठा असली पाहिजे
@nileshsathe3395
@nileshsathe3395 10 ай бұрын
@@MaratheShahiPravinBhosale ho saheb pan cast mashe hi ashi kahi ahet jyani tyancha intihas helavi type thikanahun kadala tr ase nighate ki te eka prantat bhagat maratha hote tyanche purvaj tikadun visthapit zalyanantr tyanchi nav ani jat kamanusar kinva ankhi kahi karnane vegale padale yala tumhi kay mhanal ki jat marathach pahije mg te kul lagu hotat ata mi swata cast madhi ahe ani je udaharan ata dile ki eka pahunyache ahe te aso pan amchya purn kast ch itihas asa ki amhi suryavanshi ahot ani kshatriy ani rushi hote amache purvaj mg baki yavar kay mala margadarshan karu shakata tumhi kara karan tyasathich tumhala follow karto amhi
@zigzag4930
@zigzag4930 10 ай бұрын
Ata yenarach aarakshan pahijena❤😡😀😀😀😀
@santoshgaikwad7616
@santoshgaikwad7616 10 ай бұрын
Maratha mhanje Brahman samaj he tar Obc sc st yanchi yadi ahe
@dashrathpatil5455
@dashrathpatil5455 10 ай бұрын
​@@MaratheShahiPravinBhosaleसर, मराठा असल्याची नोंद कोणत्या कागदपत्रावरून सिद्ध करता येईल ?
@sopandhumal5469
@sopandhumal5469 12 күн бұрын
गुरुजीकाही आडनाव गोत्रावळीत कोणत्याही जातीच्या कुळात सापडत नाहीत तर त्यांच गोत्र कसे समजून घ्यावे कळवा धुन्यवाद❤
हे कुणबी नक्की आहेत तरी कोण? शिवराय काय सांगतात?
31:50
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,2 МЛН
अठरापगड भिकार आणि मुंबईच्या गर्दीशी कनेक्शन.
14:28
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 362 М.
Sigma baby, you've conquered soap! 😲😮‍💨 LeoNata family #shorts
00:37
Я сделала самое маленькое в мире мороженое!
00:43
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 16 МЛН
लाखमोलाची बात ? तर मग मुळातच हात ! हे आहे उत्तर !
17:44
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 24 М.
आपल्या वंशावळी, कुळ, कुलदैवत, देवक पाहिजे आहे का ?
14:16
कदम घराण्याचे कुळ, मूळ आणि देवक
16:51
गाळीव इतिहास Dr. satish kadam
Рет қаралды 26 М.
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,7 МЛН
The Most Mysterious Mountain in The World | Mount Kailash | Harry Sahota
17:09
ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.
23:22
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 1,9 МЛН