गावागावात गस्त घालणारा Gorkha अचानक कुठे गायब झाला | Indian Army ची सगळ्यात खतरनाक Gorkha Regiment

  Рет қаралды 139,830

Vishaych Bhari

Vishaych Bhari

Күн бұрын

गावागावात गस्त घालणारा Gorkha अचानक कुठे गायब झाला | Indian Army ची सगळ्यात खतरनाक Gorkha Regiment | Vishaych Bhari
70 - 80 च्या दशकातली गोष्ट. गावागावात रात्रीची गस्त घालण्यासाठी गोरखा समुदायाचे लोक असायचे. अंगावर पोस्टमनसारखा खाकी ड्रेस, डोक्यावर काळी टोपी, कमरेला पट्टा अन त्या पट्ट्यात अडकवलेलं त्यांचं फेमस हत्यार कुकरी, एका हातात काठी आणि एका हातात शिट्टी असा त्यांचा अवतार. गावकरी त्या गोरख्यांच्या खाण्यापिण्याची सोय करायची अन गुरखे गावाची चोरांपासून रक्षा. ज्या गावात गोरखा गस्त घालायचे त्या गावात कधीच चोरी व्हायची नाही. काही गावं तर विशिष्ट स्वरूपाची रक्कम देऊन गोरख्यांना गस्तीसाठी नियुक्त करायची. मग रात्रभर गावात शिट्ट्या वाजवून किंवा काठी आपटून जागते रहो अशा घोषणा देत ते गोरखा गावात गस्त घालायचे आणि समदं गावं त्यांच्या भरोश्यावर नितरास झोपायचं. एवढंच काय त्याकाळी कंपन्यांच्या सिक्युरिटीसाठी सुद्धा गोरखा लोकांनाच पहिलं प्राधान्य दिलं जायचं. पण नंतरच्या काळात म्हणजे 2000 च्या आसपास त्ये गोरखा अचानक महाराष्ट्र आणि देशातून गायब व्हायला लागले. पण ते नेमकं गेले कुठं आणि गोरखा लोकांच्यात अशी कोणती खास गोष्ट होती की सिक्युरिटीसाठी लोकं त्यांनाचं पहिलं प्राधान्य द्यायची, का लोकं गोरखा लोकांच्या प्रामाणिकपणाची आणि शिस्तीच्या शपथा खायची, अन का आजही इंडिया, ब्रिटिश आर्मीमध्ये स्पेशल गोरखा रेजिमेंट नावाची सैन्याची तुकडी असते. सगळं सविस्तर जाणून घेऊयात....
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#gorkha
#gorkharegiment
#gorkhacommando
#gorkhaakshaykumarfullmovie
#gorkhapaltansong
#gorkharegimentstatus
#gurkhafullmoviehindidubbed
#gorkhacommandotraining
#gorkhaarmy
#gorkhastatus
#gurkhacar
#gorkhacommandostatus
#gorkhatraining
#gorkhachelibhaguli
#gorkharegiment
#gorkharegimentstatus
#gorkharegimentofindia
#gorkharegimenttraining
#gorkharegimentsong
#gorkharegimentreaction
#gorkharegimentparade
#gorkharegimentdance
#gorkharegimentkhansir
#gorkharegimentshorts
#gorkharegimentattitudestatus
#gorkharegimentsigmarule
#gorkharegimentmovie
#gorkharegimenttrainstory

Пікірлер: 217
@vinayakjadhav0694
@vinayakjadhav0694 Жыл бұрын
गोरखा ताकदवान होते. आमच्या लहानपणी एका गोरखा ने पाच ते सहा दरोडेखोरांना बांधून ठेवले होते.
@Mahure786
@Mahure786 Жыл бұрын
Àgniveer स्कीम मुळे पूर्ण भारतीय सेनेतील जवान आणि त्यांची ट्रेनिंग बिघडली आहे... सरकार ने वर्तमापत्राद्वारे आणि टीव्ही चनेलवर किती पण चांगला दाखवल तरी सर्व सैनिकांना माहीत आहे सोमोर जर उद्ध झालं तर काय होईल... माझे वडील रिटायर्ड कर्नल आहेत त्यांनी यावर खूप विरोध आणि चिंता व्यक्त केली 🥺🇮🇳
@sunilgangurde8339
@sunilgangurde8339 Жыл бұрын
कोकणात भरपूर आहेत😂
@yogrdfthghhh9287
@yogrdfthghhh9287 Жыл бұрын
कमी पगार मुळे इमानदार माणूस ला महागाईत परवडत नसल्याने त्यांनी इतर कामे स्वीकारली आसावी
@kavitaingavale
@kavitaingavale Жыл бұрын
हे बरोबर आहे , मी लहान असताना हे गोरखा लोग स्वतःच्या मनाने एक एक शहराचा भाग निवडायचे आणि कित्येक वर्ष तरी सायंकाळी ८ नंतर फिरत असायचे ते सकाळी ६ पर्यंत-तरी ! महिन्याच्या १ आणि २ तारखेला त्यांच्या भागातून प्रत्येक घरातून फक्त १० रुपयेच मागत असतात , दिवाळी सणात कोणी स्वतःहून २० किंवा ५० रुपये दिले तर स्वखुशीने घेत , तर काही लोक त्यांना चुकीची वागणूक देत असे , २००५ नंतर मी देखील गोरखा लोक पाहिलेच नाही आहेत !
@surajwankhede1369
@surajwankhede1369 Жыл бұрын
मुख्य विषय सांगितलाच नाही.... गुरखा गेले कुठे?
@genashjamdhade4601
@genashjamdhade4601 Жыл бұрын
तुझ्या आयचा घो मला वाटल तु कारन सांगशील तु तर भलताच बरेच बसला गोरखा गावात येणया पेक्षा शहरात खुप काम हमखास पगार मिळतो.
@santoshghadge9362
@santoshghadge9362 7 ай бұрын
हो गोरखा खूपच प्रामाणिक आहेत मी एकदा त्यांच्या महिन्याच्या 20 रूपये ऐवजी 100 रुपये देऊ केले पण त्यानं घेतलं नाहीत
@bharatmutekar3673
@bharatmutekar3673 Жыл бұрын
सगळे गेले आता चायनीज बनवायला 😅😅
@vaibhav14476
@vaibhav14476 Жыл бұрын
फ्रान्स, रशिया, युक्रेन अशा नविन ठिकाणी सैनिकी काम मिळत आहे त्यांना.
@handesameer
@handesameer Жыл бұрын
साहेब आपण मुख्य विषय सोडून खूप lanban लावले आहे. हीच क्लिप 3 ते 5 मिनिटे अस्ती तर बरे वाटले असते
@sunilnarkhade4253
@sunilnarkhade4253 Жыл бұрын
सर गोरखा युवा आता रॅशिया च्य आर्मी मध्ये गेले आहेत
@vinodchaudhari7482
@vinodchaudhari7482 Жыл бұрын
Maharashtra madhun GORKHA ka gayab zhala te kadhi sangshil bhava
@jitendrajoshi6289
@jitendrajoshi6289 Жыл бұрын
पण गुरखा गेले कोठे ते समजलेच नाही
@milindrokde7233
@milindrokde7233 Жыл бұрын
अचानक कोठे गायब झाला ? हे सांगितले नाही.
@mahendrasamudra5284
@mahendrasamudra5284 Жыл бұрын
मला ही तोच अनुभव आहे..... लय आई घाले आहेत बोल भिडू वाले
@dineshrathod6912
@dineshrathod6912 Жыл бұрын
गोरखा गेला कुठे हे कोण सांगणार 😂
@saie4790
@saie4790 Жыл бұрын
एकदम Nostalgia विषय गोरखांच्या कडे असणाऱ्या हत्यारावरुन खूप भ्रमक कल्पना होत्या.
@Anonymous12576
@Anonymous12576 Жыл бұрын
आमच्या गावामध्ये पण होता एक गोरखा तो बिचारा पाण्याच्या टाकीच्या नाळावर पाणी भरत होता म्हणून गावातल्या एका जनाने त्याला दारू चा नशेत बेदम मारहाण केली मग तो बिचारा सहकुटुंब गाव सोडून गेला. तेव्हा मी १२ वर्षा चा होतो मला खूप वाईट वाटलेले 😢
@cosmos5938
@cosmos5938 Жыл бұрын
Exmuslim sahil काय प्रकार आहे? Adam seeker Jafar heritech He sarv ky ahe.....खुलासा करावे
@somnathpawar8857
@somnathpawar8857 Жыл бұрын
सलाम साहबजी
@Mr.Denver07
@Mr.Denver07 Жыл бұрын
बोल भिडू वाल्यांची कॉपी मारताय तुम्ही😂😂
@Cygnusboi
@Cygnusboi Жыл бұрын
Mi Ek Nepali Manus Ahe Ani Mala Proud Ahe Gorkhali Asnaycha Jay Gorkhanath Jay Pashupatinath Jay Shree Ram Jay Shivray🙏🏻
@deepakambare6092
@deepakambare6092 Жыл бұрын
जय शिवराय जय बाबा गोरखनाथ
@rohitgadekar5781
@rohitgadekar5781 Жыл бұрын
Tumhi khup changli marathi boltata
@Cygnusboi
@Cygnusboi Жыл бұрын
@@rohitgadekar5781 ho Dhayanawad Dada❤️ Majh Janam Hich Maharashtra Bhumi Ahe Mahun🙂
@suniljadhav5012
@suniljadhav5012 Жыл бұрын
गोरखा कोठे गेले,हे शेवटपर्यंत सागितले नाही भिडू.
@shardalangote4330
@shardalangote4330 4 ай бұрын
नेपाळ हा आपल्या भारतातील च एक भाग समजून भारताने भावसारखे स्थान दिले पण म्हणावं तस भारताने नेपाळच्या प्रगती साठी कुठलं पाऊल उचललेलं दिसत नाही म्हणूनच की काय नेपाळ चीन कडे झुकताना दिसतो आहे पण हे असे होणे भारतासाठी चांगले नाही भारताने आपली आपला अहंकार सोडून नेपाळ ला आपल्या बद्दल आदर वाटेल अशी पावले उचलावी
@tas1775
@tas1775 Жыл бұрын
पण तो नेपाऴी कुठे गेला? ज्याचा साठी हा विडिओ बनवला आहे??
@ratnadeepwaghmare9627
@ratnadeepwaghmare9627 Жыл бұрын
Strongly not believe gorakha presence only city area not in all villages please change thambnail . Maharashtra villages own their safety policy not depend on anyone so please study hard and then you say GAVAGVAT BECOUSE AMHI KADHICH PAHILE NAHI MY DATE OF BIRTH 1988
@छत्रपतींछावा
@छत्रपतींछावा Жыл бұрын
मग मला सांगा भारत मध्ये गोरखा यांची व्हॅल्यू काय..? असे सर्वांना वाटते पण प्रामाणिक माणूस हा महाराष्ट्र व इतर राज्यांच्या संख्या कमी झाली आहे याचे कारण ..इतरांची राहण्याची व वागण्याच्या पद्धत......जय महाकाली आयो गोरखाली ... दुसऱ्याच्या येथे बकरी स्वताच्या गावत शेर...😂
@rahulsiddhaganesh8702
@rahulsiddhaganesh8702 Жыл бұрын
Gorkha ajun ahet Kolhapur Jaysingpur madhe
@MukundPawar-vu2hq
@MukundPawar-vu2hq Жыл бұрын
Best
@PrashantKumavat-ym9oq
@PrashantKumavat-ym9oq Жыл бұрын
लोक पाच दहा रुपये देत होते अमच्या गावात... जेवण कोणी देत नव्हत मग गोरखा चरितार्थ कसा चालवणार..... आजच्या महागाईच्या काळात परवडत नसेल त्या पेक्षा गोरखे गावी काम धंदा करून पोट भरत असतील... निदान पगार तरी सुटला पाहिजे रात भर जागून..... आता लोकांना गरज नाही राहिली सीसीटीव्ही कॅमेरे आले,... जो तो आपले संरक्षण स्वतः करील अशी भावना आहे....
@stulpul
@stulpul Жыл бұрын
व्हिडिओ चे शीर्षक काय आहे आणि व्हिडिओ कश वर आहे .? गावा गावातला गोरखा कुठे गेला ह्याचे उत्तर दिलेच नाही.
@anilchougule
@anilchougule Жыл бұрын
भारातिय सैन्यात सर्वात जास्त जर अवार्ड मेडल आहेत ते फक्त सिख रेजिमेंट कडे आहेत 🎉🎉🎉 दुसर सिख रेजिमेट ला चायना खुप घाबरते गोरखा सैनिक नेपाळ सोबत संबंध असावेत या साठी ती पालिसी आहे
@babluberad1595
@babluberad1595 Жыл бұрын
मोदींनी army che वाटोळे केले
@kavitaingavale
@kavitaingavale Жыл бұрын
अगदी मी गावी सातारा असताना सुद्धा गोरखा लोक पाहिले आहेत , तुम्ही सांगता तसाच त्यांचा कमरे-वरील पट्ट्यात , खाकी कपड्यांचा पोशाख असायचा , मी एकदा उत्सुकतेने त्यांच्याकडे असणाऱ्या चाकू 🗡️ विषयी विचारलेले ते म्हणाले ही " ते कुकरी हैं कुकरी " असं म्हणाले , स्वतःचं चोरांपासून संरक्षण करण्यासाठी ! अतिशय प्रेमळ स्वभावाचे असायचे हे , अचानक २००५ पासून मी देखील महाराष्ट्रात हे लोक पाहिले नाहीत !
@amolchougule8967
@amolchougule8967 Жыл бұрын
आमच्या गावात अजूनही गोरखा आहे
@somnathgodkar4720
@somnathgodkar4720 Жыл бұрын
Jevha pasun Agniveer aalay Gorkha regiment band kalay
@rahulkadam9226
@rahulkadam9226 Жыл бұрын
अहो तुम्ही सांगितलच नाही गुरखा गावातून गायब का झाला तुम्ही त्यांचा इतिहास सांगितलं गावातून का बर गायब झाल त्यान ते काम का थांबवल
@sunilwatarkar3721
@sunilwatarkar3721 Жыл бұрын
VISHAYACH BHARKATALA.. GORKHA GELE KUTHE???
@rushikoli3795
@rushikoli3795 Жыл бұрын
मी बोल भिडू ला हा विषय घ्यायला लावला होता त्यांनी घेतला नाही पण शेवटी विषयच भारी आहे
@shahajimali289
@shahajimali289 Жыл бұрын
आम्ही दहा वर्षांपूर्वी पर्यंत गोरखा पाहिले आहेत. एकटेच रहात.रात्री एक ते पाच वाजेपर्यंत गस्त घालत. सकाळी घरोघरी जाऊन पगार/मानधन मागत. कोणी देत तर कोणी देत नसत. हे कट्टर हिंदू होते. मी तरुणपणी गोरखा बांधवांना सोबत घेऊन भोजन केल्याचे आठवते. फार प्रामाणिक आणि ईमानी जमात आहे. पण आता हे लोक दिसत नाहीत.
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw Жыл бұрын
बोल भिडूला लिबरांडुं कडुन पाकिट येतात त्यामुळे ते ते कायम मोदीविरोधी विषय घेतात
@ajitpatil8163
@ajitpatil8163 Жыл бұрын
मूळ प्रश्न तसाच राहिला गोरखा लोक कुठे गायब झ्हालेत ते नाही समजल
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw Жыл бұрын
@@ajitpatil8163पुन्हा नीट ऐका. सगळा विडिओ मोदी कसे गोरखाविरोधी आहेत हे दाखविण्यासाठी केलाय. गोरखा कुठे गेले याच बोल भिडुला काही घेणं देणं नाही
@sandeepwaghchavre5533
@sandeepwaghchavre5533 Жыл бұрын
​​​@@ajitpatil8163बरोबर ,मूळ प्रश्न तसाच राहिला आहे
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 Жыл бұрын
बोल भिडू आणि विषय भारी हे दोघेही भारी ❤❤❤proud of both
@vinodbagal4799
@vinodbagal4799 Жыл бұрын
सर्व चायनीज बनवायला गेली 😂😂
@ravindrajagtap543
@ravindrajagtap543 Жыл бұрын
Kalay,tame,namha,
@ghanshamsautade4593
@ghanshamsautade4593 Жыл бұрын
गोरखा कूठे गायब झाला? हे नाही सांगितले
@sunilgavade2293
@sunilgavade2293 Жыл бұрын
Gurkha Chinese 🇨🇳 bar miale
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 Жыл бұрын
Gorakha sainikachi Bharati Yogyakarta hoti punha Gorkha rejimentsathi niyam shithil karawet
@pradeepkhamkar4798
@pradeepkhamkar4798 Жыл бұрын
काय अर्धवट माहिती देता.
@nileshdhore1112
@nileshdhore1112 Жыл бұрын
हो आमचा गावात एक नेपाळी गोरखा होता शकर नाव होते त्याचे वडील ही होते त्याचा अगोदर आमचा गावात तो 97/98 होता आम्ही कधी कधी मित्र शाळाची दाडी मारून बसायचो 😂 त्याची खुप आठवण आली त्यानी मला त्याचा भाषेतल गाणं पाट करून घेतलेलं ..ती लोक खरोखर स्वभावाला खूप छान असतात.
@fekuchand4277
@fekuchand4277 Жыл бұрын
गोरखा आता सोसायट्यानी गाड्या धुण्याची कॉन्ट्रॅक्ट घेतो 👌
@sudhirkhetmar2046
@sudhirkhetmar2046 Жыл бұрын
लहानपणी एक गोरखा चाचा यायचा दर महिना पैसे घ्यायला..तेव्हा वडिलांना विचारायचो कसले पैसे देता .. नंतर कळाले की रात्री जो काठी वाजवत फिरतो तोच हा चाचा.... मुंबई मध्ये दंगली नंतर हे नामशेष झाले आहेत
@krishnadhavale2971
@krishnadhavale2971 Жыл бұрын
Mulmuda Ata Te kadisat Nahit Te Apan sangitalech Nahi
@dadapatole9341
@dadapatole9341 Жыл бұрын
महाराष्ट्रातील फक्त मराठा रेजिमेंट आहे? जातीच्या गर्वा ने महार रेजिमेंट विसरला? सुधरा रे!!
@nknnnn4977
@nknnnn4977 Жыл бұрын
येडझव्या महार रेजिमेंट मध्ये 5 टक्के पण महार नाहीत.पण मराठा रेजिमेंट मध्ये 70 टक्के मराठा आहेत. महार रेजिमेंट एकमेव रेजिमेंट आहे ज्यामध्ये भारतातली सगळ्या राज्यातील कोणीही भरती करुन घेतात. आधी माहिती घे बेवड्या 😂😂😂😂😂
@kushaq1173
@kushaq1173 Жыл бұрын
😂😂😂 ararara
@suhaschindarkar5169
@suhaschindarkar5169 Жыл бұрын
इमानदार असतात गोरखा लोक पन सद्या मुर्खपना करून नेपाळ भारताच्या विरोधात जात आहेत भोळे असतात हे लोक काला पानी लिपूलेखा विषयाचया वेळी एक नेपाळी मला कॅमेन्ट मधे सांगतहोता आपलोग अपनेसरकारपे दबावडालो कि काला पानी लिपूलेखा से अपने सैनीक हटये नहीतो हमलोग अैसेही हाथ धोके आपलोगोके पिछेपडजायेगे मि त्याला उत्तर दिल हाथ धोके पिछे पडो या नहा धोके पिछेपडो हमे कुछफरक पडनेवाला नही 🤣 गोरखा रेजिमेन्ट मुळेच भारत सुरक्षत आहे असा त्यांन्चा गैरसमज आहे
@archanatakale3525
@archanatakale3525 Жыл бұрын
Mi vizag ahe ithe ashi lok ahe ajun.te ratri gast ghaltat.nepal madhil
@Mayur11129
@Mayur11129 Жыл бұрын
Are gayab kuthe zale te sangitlach नाही मुद्द्याचं बोला ओ
@arunjamdhade3862
@arunjamdhade3862 11 ай бұрын
महार रेजिमेंट ची पण माहिती दया
@sanjaygaikwad9949
@sanjaygaikwad9949 Жыл бұрын
😔?
@vdhande2013
@vdhande2013 Жыл бұрын
एक गुरखा कुटुंब नेपाळ मधून कोकणात स्थाईक झाले आहे..एक फुल दोन हाफ
@prathmeshshinde2995
@prathmeshshinde2995 Жыл бұрын
Koknat kuth
@panditindore5970
@panditindore5970 Жыл бұрын
​@@prathmeshshinde2995राणे बंगला
@panditindore5970
@panditindore5970 Жыл бұрын
दिड दिड वाले
@rohitgadekar5781
@rohitgadekar5781 Жыл бұрын
Aamchya gavat ajun aahe
@sunildeshpande1888
@sunildeshpande1888 Жыл бұрын
Gavacha gutkha ka gela
@kishorpatni27
@kishorpatni27 Жыл бұрын
फारच छान कव्हरेज दिले जे चाळीस व पन्नास या वयातील लोक असतील त्यांनी नक्की असे प्रामाणिकपणे काम करणारे गुरखा बघितले असतील त्यांच्या समोर ते लोक डोळ्यासमोर आले असतील अशा लोकांच्या आठवणी आपण जाग्रुत केल्या ते लोक कुठे गेले का गेले माफक अपेक्षा पैशाचा नसणारा मोह यामुळे जेव्हा लोक कामाचा मोबदला देत नाही जगणे अवघड झाले अशावेळी ते लोक निघून गेले असावेत ज्यांनी चोरी रोखण्यासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले असे लोक बघितले आहे
@nagrajjogdand1441
@nagrajjogdand1441 Жыл бұрын
Pahle log gorkha ko paise dete the aj log paise Dena nhi chahte aj gorkha mahgayi ke chalte company me security ka kaam karne Lage hai
@suniel3062
@suniel3062 Жыл бұрын
चीन मध्ये गेले
@samman-kd8gc
@samman-kd8gc Жыл бұрын
Police madhe gurakhe the way. Ratri chorya tari honar nahit
@netabenna5567
@netabenna5567 Жыл бұрын
HOTEL MADHE CATERING LA AAHET GAON SECURITY CHI GUARANTEE DET NHAIT FACILITIES NASLYANE
@santoshpagar6883
@santoshpagar6883 Жыл бұрын
Gorkhyala Sathi mhantat
@sandeshbarbate6422
@sandeshbarbate6422 Жыл бұрын
Ho
@rajeshsarode9502
@rajeshsarode9502 Жыл бұрын
महार रेजिमेंट विशई माहिती तुमच्याकडे नसेल पण जमलं तर काढा बोल भिडू नी नाही काढली पण तुम्ही सांगाल अशी आशा करतो बघू
@nknnnn4977
@nknnnn4977 Жыл бұрын
फक्त नाव महार आहे त्यात 5 टक्के पण महार माहीत. Google वर जावून माहिती घे.😂😂😂
@kushaq1173
@kushaq1173 Жыл бұрын
😂😂😂
@kushaq1173
@kushaq1173 Жыл бұрын
Koregaon Bhima la janar ka 😂
@कास्तकार-211
@कास्तकार-211 Жыл бұрын
हो....पण गोरखा कुठे गायब झाला तुम्ही सांगितलच नाही.....विषयच भारी 😂
@sagark1042
@sagark1042 Жыл бұрын
जय शिवगोरख
@sagark1042
@sagark1042 Жыл бұрын
गुरू गोरखनाथ नेपाळ चे गुरू आहेत जो पर्यंत तिथे राजेशाही होती तो पर्यंत नेपाल ची मुद्रा व मुकुटा वर गुरु गोरक्षनाथांचे नाव अंकित होते आज ही दर वर्षी मकर संक्रांति ला गोरखनाथ मंदिर गोरखपूर येथे राजपरिवारातील व्यक्ती खिचडी चढवण्यासाठी येते आणि येथून रोट चा महाप्रसाद दिला जातो जय शिवगोरक्ष🙏🚩
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 Жыл бұрын
१९८० नाही तर मी १९५६ पासून गोरखा पाहिले आहेत,आमचे गाव त्यावेळी खेड होते व गावात गोरखा रात्री असायचाच, नंतर १९६६ चे आसपास गोरखा गाव सोडून गेले,
@sureshkumartayade704
@sureshkumartayade704 Жыл бұрын
नेपाळ भारतापेक्षा मोठा व्हावा म्हणून ते इकडून जमा करून तिकडे चालले गेले , राजस्थान चे पळून गेलेले लोकं गढवाल आणि कुमाऊँ प्रदेशात गेले नेपाळ मध्ये नाही . आयो गुरखाली, "गुरखाली" ही नेपाळी भाषेचं नाव आहे .
@mulakhtvishv
@mulakhtvishv Жыл бұрын
गोरखा कुठे गायब झाले याचे उत्तर मिळाले नाही, 😅
@nykkiduniya
@nykkiduniya Жыл бұрын
किरदूर्ग भाग१! एक भयानक रहस्याचा थरार! #horror #scarystories #creepycatalog #horrorstories kzbin.info/www/bejne/n6OQc4FumNqWb8Usi=a2Oj09S8KJ_kP2dj
@user-sjsjjsjjdsas1252hsh
@user-sjsjjsjjdsas1252hsh Жыл бұрын
Aata te police banle, thanchi mule shikle
@anandraojamdar7441
@anandraojamdar7441 Жыл бұрын
बाबा गोरखा गेले कुठे सांगितलं नाही
@rameshmhatre1565
@rameshmhatre1565 Жыл бұрын
होय माझ्या लहाणपणी आमच्या वस्तीतून एक गुरखा रोज मध्यरात्री पुकारा करीत फिरायचा.त्यावेळी चोऱ्यांचे प्रमाणही नगण्य असायचे.महिन्याला घरामागे आठ आणे रुपया मागायचा, ते सुद्धा दिले तर दिले नाही तर नाही.
@rohanpawar8532
@rohanpawar8532 Жыл бұрын
गोरखा कुठे गायब झाला ते सांगितलच नाही...बोल भिडू ची सवय लागली का....
@admalkin94
@admalkin94 Жыл бұрын
निट ऐक कळेल तुला
@rahulkulkarni965
@rahulkulkarni965 Жыл бұрын
Barobar, fakt gorkha sainik kuthe gele te sangirla, pan watchman cha nahi.
@prakashsarafdar1314
@prakashsarafdar1314 Жыл бұрын
गोरखा कुठे गेला ते संगीतल नाही
@jackchitte
@jackchitte Жыл бұрын
Gorkha regiment chi information changli sangitali, pan gava gavatla gorkha kuthe gela te nahi sangitla
@vishaldhadiwal0211
@vishaldhadiwal0211 Жыл бұрын
ते आपल्याला त्यांलाच जाऊन विचारावं लागेल 😅
@dhirajgaund
@dhirajgaund Жыл бұрын
कामच राहतंय 😂
@rohitjadhav5952
@rohitjadhav5952 Жыл бұрын
दादा खरंच तुझा विषयच खूप भारी
@Ganesh-md1wd
@Ganesh-md1wd Жыл бұрын
प्रशांत गाडे सर ह्यांच्यावर एक व्हिडिओ बनवा
@RailYaatrii
@RailYaatrii Жыл бұрын
भावा, मी लहान असताना (साल १९९७)माझ्या कॉलनीत एक गुरखा राखण करायचा व तो महिन्याला फक्त ५ रू घ्यायचा ते पण स्वखुशीने दिले तर
@sag.dutonde2325
@sag.dutonde2325 Жыл бұрын
प्रथमेश भाऊ शेअर मार्केट चांगला की वाईट बद्दल एक व्हिडिओ बनवा प्लीज
@SandeepG.1117
@SandeepG.1117 Жыл бұрын
ठाण्यात पूर्वी रात्री फिरायचा गुरखा
@satishkolhe4930
@satishkolhe4930 Жыл бұрын
सी सी टिव्ही केमेरे आले गोरखा गेले.
@sanjayshrama2140
@sanjayshrama2140 Жыл бұрын
अगर कोई कहे कि वो मौत से नहीं डरता तो या तो गोरखा है या वो zutth बोलबाला है
@manojgurav1116
@manojgurav1116 Жыл бұрын
कांदा अनुदान देत नाही सरकार त्या विषयी बोला साहेब,तुमचे भले होओ
@dheerajdeshpande9276
@dheerajdeshpande9276 Жыл бұрын
गुरखा म्हणायचो तेव्हा. काठी आणि शिट्टी ची पद्धत विशिष्ट असायची. तेव्हा त्याचा आवाज आला की भीती वाटायची. एकदम प्रेमळ आणि प्रामाणिक लोक होते.
@balkrishnavarute9766
@balkrishnavarute9766 Жыл бұрын
गावागावात गस्त घालणारा गोरखा अचानक कुठे गायब झाला हा विषयच नाही झाला ????????????????????????
@aashokepawar2260
@aashokepawar2260 Жыл бұрын
गुरखा कुठे गेला ? हे कोण सांगणार !!
@ashokwarade9795
@ashokwarade9795 Жыл бұрын
गोरखा का गेला हे समजले नाही
@venkymascot
@venkymascot Жыл бұрын
अरे का गेले ते सांग ना, हेडलाईन काय आहे आणि काय सांगतो
@bailgadasharyat12134
@bailgadasharyat12134 Жыл бұрын
2013 साली आमच्या गावात होता रात्री गस्त घालत असे रस्त्यावरून जात असताना हातात असलेली काठी रस्त्यावर वाजवत चालत गस्त घालत असत❤️ काठीच्या आवाजाने जाग यायची राव लहानपणी भीती वाटायची मग नंतर घरचे म्हणायचे गोरखा आहे काठी वाजवतो य तू.झोप गप गावच ठरलेलं असायचं त्यांना कोण जेवण देणार आज गोरखा ला🙏 दररोज ते कोणाच्या तरी घरी जेवण करत असत ❤️बालपण ही गेलं आणि त्याचबरोबर गोरखा ही गेला❤️😊🙏
@prashantchavan2648
@prashantchavan2648 Жыл бұрын
स्वप्नात भीतीदायक गोष्टीपासून पळण्यासाठी माणूस चार पायाचा वापर का करत असेल आणि जर भुता पासून पळत असताना पाय जड का होतात या विषयावर व्हिडिओ बनवा 😀😀😀😀
@kisanhajare9852
@kisanhajare9852 Жыл бұрын
आमच्या गावात आज् पण आहे
@kapilmuneshwar1779
@kapilmuneshwar1779 Жыл бұрын
महार regiment चा पन आम्हाला इतिहास ऐकायला आवड ल भाऊ, plz वीडियो बनवा
@Babasarkar3786
@Babasarkar3786 Жыл бұрын
Bhau ek bolu kay विषय rahila बाजुलाच pan Gurkha लोकांची history bhetali 😢
@anilpatil144
@anilpatil144 Жыл бұрын
नंतर काही लोक गुरखा च सोंग घेऊन लुटमारी करायला लागले ते पण सांगा
@sanjayburaje386
@sanjayburaje386 Жыл бұрын
होय हे खरं आहे
@deepakambare6092
@deepakambare6092 Жыл бұрын
विषय तर खूप छान घेतला पण समर्पक अस उत्तर मिळालं नाही व्हिडिओ आर्धव ट वाटला का गावा कड गस्त घालणारे गोरखा आर्मी रिटायर्ड असतात का किंवा इतर काय किंवा त्यांच्या किंवा भारतीय सरकारी नियमात बदल झाला किंवा आपल्या कडील वातावरण याला कारणीभूत वातावरण याचा परी नाम यावर अजून एक सविस्तर व्हिडिओ व्हायला हवा
@dayanandkole811
@dayanandkole811 Жыл бұрын
Gorakha लोक indian Government chya नवीन नियमामुळे british Armey जॉईन करण्यावर भर देतात.
@bandumulla7345
@bandumulla7345 Жыл бұрын
Brobar,agniveer yojnemule te chin la playan kru laglet
@rajeshpuranik8880
@rajeshpuranik8880 Жыл бұрын
for 5.0 mins .. 🥰🥰 Total Respect ..luv u bhai.👍👍. I'm from Indian Army.. n it's true ..!!
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 20 МЛН
Стойкость Фёдора поразила всех!
00:58
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 5 МЛН
Please Help This Poor Boy 🙏
00:40
Alan Chikin Chow
Рет қаралды 23 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 60 МЛН
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 20 МЛН