आमच्या शहापूर गावचे ग्रामदैवत म्हसोबा🙏 इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर 🚩
@tanmaydchavan12102 жыл бұрын
जय म्हसोबा महाराज 🙏छान माहिती दिली भावा 👍
@vicky....152 жыл бұрын
जागृत महसोबा बाबा खरावडे........💐💐💐💐🙏🏻🙏🏻
@gaubhumiorganicfarm...7150 Жыл бұрын
आमच्या शेतात पण म्हसोबा आहे... जय म्हसोबा देवा कि जय...🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@pradeepkanase8308 Жыл бұрын
प्रथमेश तुझा चांगला अभ्यास आहे 👍
@kishorengineer78822 жыл бұрын
दिंडोरी प्रणित सेवा मार्ग, श्री स्वामी समर्थ ,दिंडोरी,ह्यात प्रत्येक अमावस्येला त्याची पूजा करणयची अर्थात फक्त नैवेद्य दाखवण्याची सेवा सांगितली जाते ,म्हंजे प्रत्येक अमावस्या ल एक नारळ,एक भाकरी त्यावर मिरची ,कांदा फोड,असेल तर ढेप, सरकी,एवढे मनोभावे अर्पण करून पीक व maal चांगले येण्याची विनंती करावी, उगीच मंसहरच्या नादी लागू नये ❤️🙏
@योगेशमानेम्हासुर्णेकर2 жыл бұрын
शेवाळे आबा यांच्या हिंदकेसरी राजा ची मुलाखत घ्या🙏🙏🙏🙏
@अतुलसोळस्कर2 жыл бұрын
प्रथमेश अरे कुठंही पुजल न जाणारं ब्राम्हदेवाच मंदिर हे फक्त आमच्याच गावात आहे बर का.आणि त्याचा इतिहास पण लय भारी आहे...
@sumancaraskar73962 жыл бұрын
सुंदर माहिती दिली व ति काळाची गरज आहे
@dattajiraohariramdesai.2 жыл бұрын
खर आहे खुप छान माहिती दिली
@ramjagtap62922 жыл бұрын
हो अगदी बरोबर खूप सुंदर परंपरा आहे
@yashdevre639 Жыл бұрын
आमच्या शिवारात आहे मसोबा❤
@shubhammankar1909 Жыл бұрын
खारोडेच्या म्हसोबाच्या नावानं चांगभलं...❤🙏🔱🚩🌎
@kishorengineer78822 жыл бұрын
कित्येकदा मांडलेले, कित्येकदा विस्कटते. नवे डाव मांडता मांडता, हातून बरेच कही निसटते, जे मिळवले ते आपले, हरवले ते नियतीचे. उरले सुरले घेउन तारे, आकाश आपले सजवायचे कधी न थकता, न थांबता पुढे पुढेच चालत रहायचे. . ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@RAHULMG Жыл бұрын
कवडीबन म्हसोबा महाराज की जय (Mh15 Nashik)
@shubhampatil97412 жыл бұрын
सांगली जिल्ह्यातला अंकलखोपचाही म्हसोबा प्रसिद्ध आहे
@jitendrapatil17142 жыл бұрын
पंढरी शेट फडके चां बादल
@dwarkadumbre17972 жыл бұрын
जुन्नर तालुक्यात अनेक गावांत म्हसोबाची स्थानं आहेत.
@ashishbabar56142 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित मार्गातून प. पु.गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या कार्याची माहिती द्या
@Nathsamprdayak2 жыл бұрын
बाबा🌺🥰🌎🔱
@dipakchavhan3639 Жыл бұрын
जय मसोबा महाराज की जय
@Reshma-z9o Жыл бұрын
mahsoba jagrut devsthan aahe🙏🙏🙏
@swapnilmane28042 жыл бұрын
माळीन गावां बदल माहिती सांगा 30 July 2014 ला दरड कोसळली होती
@yashdevre639 Жыл бұрын
जगदीश बापू शिंदे यांचा पिस्टन ची मुलाखत घ्या 2211
@sujatashelke25412 жыл бұрын
Nice information
@योगेशमानेम्हासुर्णेकर2 жыл бұрын
JP पाटील यांच्या हिंदकेसरी बब्या ची मुलाखत घ्या🙏🙏🙏
@akashwaydande48942 жыл бұрын
सांगली जिल्ह्यात अंकालखोप मध्ये पण आहे
@kamalnanaware5095 Жыл бұрын
छान माहिती सांगितली गुरुजी मला एक प्रश्न आहे बायकांनी म्हसोबाची पूजा केली तर चालते का
@shitalkambhale19942 жыл бұрын
Amcha gavi talobha cha mandir ahe ani masobha cha ..Ami dhroch pooja kartoy..... bhadhvan