गावाकडची कुळीथ शेती | ग्रामीण कोकण | Konkan Village Life

  Рет қаралды 8,472

कोकण संस्कृती

कोकण संस्कृती

Күн бұрын

गावाकडची कुळीथ शेती | ग्रामीण कोकण | Konkan Village Life
मंडळी आज आपण खास आपल्या पंचक्रोशीत असणाऱ्या कासे गाव मध्ये फेरफटका मारायला निघालोय. कोकणातलं कासे हे गाव गड नदीच्या तीरावर ती बसले आहे. कासे गावातला पूल आणि तिथलं वातावरण नक्कीच एका पर्यटकाला आकर्षित करण्यासारखे असते. म्हणूनच मी आणि माझे मित्र खास कासे गावाचा फेरफटका मारण्यासाठी निघालो. संध्याकाळची वेळ होती, आणि प्रचंड भूक देखील लागली होती मग नाश्त्याच्या शोधात आम्ही थेट पोचलो कासे पुलावर. नाश्त्यामध्ये आम्हाला काही असं खास मिळालं नाही मग तिथे असणाऱ्या एका स्टॉल वरती मंचुरियन भजी ची ऑर्डर दिली. ऑर्डर तयार होईपर्यंत स्टॉलच्या पाठीमागे असलेली शेती पाहिली. काही महिला तिथे शेतीचे काम करत होत्या. मनात सहजच विचार आला की ते आपण देखील शेतामध्ये उतरू या आणि नक्की शेतामध्ये कोणती लागवड चालले हे पाहूया. तिथे जाऊन खरंतर कुळीथ या कडधान्याची शेती कशा पद्धतीने होते हे पाहायला मिळालं. कोकणातली भातशेती आटोपली की मग कोकणात आवर्जून ह्या कडधान्याची शेती केली जाते. त्यामध्ये चवळी, उडीद, कुळीद आणि इतर काही कडधान्याची लागवड केली जाते. कोकणातल्या शेतीमध्ये कुळीथ शेतीला खूप महत्त्व आहे. तर आपण कासे गावातील निसर्गाचा आनंद घेत त्याचबरोबर कुळीथ शेती पाहिल्यावर आणि मस्तपैकी छान असा टपरीवरचा नाश्ता झाल्यावर आम्ही परत एकदा घरी निघालो.
#Konkan #कुळीथशेती #KonkanVillageLife #ग्रामीणकोकण #Farming
तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या ! फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर मला फॉलो करा!
Facebook - / phadkale.sandesh
instagram - www.instagram....
My Shooting Gear and Shooting Accessories -
Camera - amzn.to/34jQGzy
Gopro - amzn.to/3mgNOcV
Memory card - amzn.to/37tyrJO
amzn.to/37ti0NJ
Gorilla tripod - amzn.to/3jfRTff
smartphone--amzn.to/31uZTTz
headphone--amzn.to/2HveaZe
powerbank--amzn.to/3jlutp1

Пікірлер: 24
@virendravaidya7714
@virendravaidya7714 14 сағат бұрын
व्हिडिओ खूप आवडला, कोकणातील खरं साधं सुध जीवन थोडक्यात पाहायला मिळालं,आभार
@arvindaphale5332
@arvindaphale5332 2 сағат бұрын
छान व्हिडीओ, हिरवीगार झाडे, शेती 👍👍👍
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf Күн бұрын
आमचे कडे तुर भरपूर पिकते सर्वात जास्त उत्पादन आमचे भागात होते. लातूर जिल्हा
@sagarjadhaw7663
@sagarjadhaw7663 11 сағат бұрын
लय भारी भाऊ
@prakashlatke8931
@prakashlatke8931 Күн бұрын
कोकण कधी त्याच्या समस्या सोडवण्यासाठी नाही दिसत पण विनाशकारी, रासायनिक प्रकल्प साठी येथील खनिज संपत्ती साठी नक्किच दिसते
@amitbhole2770
@amitbhole2770 Күн бұрын
Kasala bhari video aahe beautiful atmosphere
@prashantnimbalkar8620
@prashantnimbalkar8620 16 сағат бұрын
❤🎉ek number video ❤🎉
@sanketjoshi6721
@sanketjoshi6721 Күн бұрын
Lay bhari 👌👌👌
@pavankatkar5252
@pavankatkar5252 Күн бұрын
My village ❤ thenk you dada nice video
@rajendrasurve4480
@rajendrasurve4480 4 сағат бұрын
Lai bhari Makhjan cha vadapav ani Amche Kase gaon❤
@PoojaJogale-x2k
@PoojaJogale-x2k Күн бұрын
Lai bhari
@kamleshdhargalkar8500
@kamleshdhargalkar8500 15 сағат бұрын
Mast vedio....Tumacha mule gaavachi kaami pan dur hovuun zatay ...
@ganeshprabhu6552
@ganeshprabhu6552 Күн бұрын
Sheti bhari
@vishaljadhavvj12
@vishaljadhavvj12 Күн бұрын
Khup mast
@SudyaCreator
@SudyaCreator Күн бұрын
Dada sarand gramdevda mandiravr nkki blog banv sundar najara ahe
@BlindVloggerSairaj
@BlindVloggerSairaj Күн бұрын
♥️♥️♥️
@vishalsitap3276
@vishalsitap3276 Күн бұрын
आमच्या लहानपणी लालपरी नव्हे आम्ही लाल डब्बा म्हणायचो 😂🎉 हे तुम्हा यूट्यूबर्स चे थोतांड 🤪
@SheetalRangle-vk2ld
@SheetalRangle-vk2ld Күн бұрын
Pedhambe maghe maher me pan velonde
@ashathavare4727
@ashathavare4727 Күн бұрын
Me ganpatipule lichi Aahe sasre hote teva te kulid Shete krayachi Mala teva etak mahhat dayachi nahi Pana Aata vatat kulidcha mahatav kalad
@rajsane8026
@rajsane8026 Күн бұрын
Nice videos. I love it
@kokansanskruti
@kokansanskruti Күн бұрын
धन्यवाद ❤️🙏
@AsmitaMohite-
@AsmitaMohite- Күн бұрын
👌👌👌🙏🙏🙏❤❤❤❤
@arunsawant3186
@arunsawant3186 6 сағат бұрын
Mitra tuza main occupations Kai ahe?
@nilgiri-t2s
@nilgiri-t2s 23 сағат бұрын
Poora poora kokan ka bhoot lagta hai re tu
चिकन पार्टी 😍 Chicken Party Near River
16:30
कोकण संस्कृती
Рет қаралды 2,2 М.
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
This mother's baby is too unreliable.
00:13
FUNNY XIAOTING 666
Рет қаралды 41 МЛН
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36