वीडियो मस्तच होता. भटजी, मुले मुली आणि पालकांचा सहभाग नेहमीप्रमाणे उत्साहजनक होता. मुलांचे भजन, मुलींचा नाच मधे ऊभी होती ती चिमुकली मस्त आनंद लुटत होती. स्त्रियांचे विशेष कौतुक 🎉😊
@nitinkankale78652 ай бұрын
खूप छान आतापासून या लहान मुलांना भजनाची एवढी आवड हे फक्त कोकणात दिसून येते....❤
@hemalatabhosale49412 ай бұрын
शिक्षक, पालक मुलांना छान संस्कार दिले आहेत. 🎉🎉
@UdayPalkar-mj6dg2 ай бұрын
नीलची रांगोळी एक नंबर.भजनीबुवा लयभारी.मुलींनी व पालकांनी फुगडीचा फेर छानच धरला.सर्व शिक्षक व गावकऱ्यांना सरस्वती पूजनाच्या शुभेच्छा !!! ❤
@nalinipatil5182 ай бұрын
आदर्श शाळा अशी असावी खरच कौतुक करावं अशीच आहे भटजींनी पुजा पण किती सुंदर केली मुलां आतापासून वजनाबद्दल एवढी आवड आणि समजपण आहे पालकांचा विशेषकरुन महिलांचा सहभाग खूपच छान.आवडते गुरुजी आल्यानंतर मुलांना किती आनंद झाला संपूर्ण विडिओच भारी
@shefaliparab34282 ай бұрын
ह्या मुलांची ही शाळेतली मजा परत येत नाही आयुष्यात एकदाच ❤❤
@saileebansode96042 ай бұрын
तुमची आदर्श शाळा आहे .एक नं.खुप छान व्हिडिओ❤❤
@seemaparab67782 ай бұрын
फुगडी छान घातली मला खूप आवडली ❤❤
@SanjanaTawade-r4w2 ай бұрын
सर्वात भारी आजचा हा व्लाग बाबू 👌मुलांसोबत आम्हाला सुध्दा आनंद झाला खुप छान ❤🙏
@swatipradhan68392 ай бұрын
मस्तच व्हिडिओ
@deepakjadhav14732 ай бұрын
आदर्श शाळा चांगले उपक्रम आहे❤❤❤❤❤
@pramodinichavan31012 ай бұрын
Goorujini chhan pooja keli aani moolanla changle margdarshan kele🙏😄
@sangeetashinde2302 ай бұрын
Baykana khup chhan sahabhag ghetla mulanmadhe
@SuchitaBachim2 ай бұрын
मस्त 👌👌
@suchitawalve93752 ай бұрын
First comment. 😊 गावच्या शाळेचे सरस्वती पूजन मस्तच. बाबू तुझे विडिओ आणि तूझ्या गावची मंडळी एक नं.🎉🎉🎉🎉🎉❤
@naturerelaxation19402 ай бұрын
फुगडी एकदम भारी भजनी मंडळी पण छान
@sandhyajeste52012 ай бұрын
👌🏼😊☝🏼😍👍🏼👌🏼👌🏼उत्तम छान छान कार्यक्रम झाला.
@meenaalwe68292 ай бұрын
प्रत्यक्ष न भेटताही बाबू, विनू भाऊ तुमचं हे गाव खूप आपलंसं वाटतं... सरस्वती पूजनात एकत्र जेवण ही संकल्पना फक्त ह्याच गावात बघितली...सगळ्यांना परत परत एकत्र आणण्यासाठी अगदी किंचित स कारण ही पुरेस असतं..खूपच भावला आजचा vdo ❤🎉असेच छान छान vdo येऊ देत .कोजागिरी vdo ची आतुरतेने वाट पाहतोय आम्ही...
@ColoursofKonkan2 ай бұрын
nakiich.. dhanyawad
@gauridhuri94792 ай бұрын
👌👌👌👌
@arunchindarkar86852 ай бұрын
वा छान प्रोग्रॅम अश्विनी चिंदरकर
@DeepakPadave-nh2sy2 ай бұрын
खूप छान फुगडी घातली मुलीनी
@sabihamulla84482 ай бұрын
Khup chan, सुं द र😊😊
@rekhaparekar39182 ай бұрын
मस्त वाटलं महिलांचा सहभाग फारच भारी आहे.
@pranjalpalaye26542 ай бұрын
Nice video
@AnilLad-g5h2 ай бұрын
जबरदस्त ❤
@pratikshaghadi45912 ай бұрын
खुप सुंदर
@RajendraChavan-j9l2 ай бұрын
लय भारी मुलांचं भजन
@vinayak79032 ай бұрын
Kharch khup chan
@hemalatabhosale49412 ай бұрын
खुप छान🎉🎉
@vaibhav__5462 ай бұрын
Video nice mala khup avadhalla
@rameshnewalkar46022 ай бұрын
गौरव नंदन भजन छान झाले माझी गुरूजी ह्यांची कर्लस ऑफ कोकण तर्फे विचार पुस करुक होती
@PrarthanaDessai2 ай бұрын
Remembered our school life
@shantaramkotavadekar54962 ай бұрын
❤❤❤❤
@sangeetashinde2302 ай бұрын
Mulincha fugdi karyakram chhan
@swatithomas43712 ай бұрын
👌👌👌👌👌👌🙏🙏
@rupalimanjrekar52462 ай бұрын
👌👌
@neetaparab43612 ай бұрын
लहान मुलींनी फुगडी छान घातल्यानी
@amitkarajage38042 ай бұрын
बाबू तुझ्याच ब्लॉग ची वाट पाहत होतो आता
@rupalisawant90272 ай бұрын
Nandan la kahich yet nahi ani gaurav kiti hushar aahe tari mamala kautuk nandan ch