Рет қаралды 33,793
काल गावाकडे आलोय, सकाळ झाली. काल नमन बघून उशिरा घरी आलो, त्यात सर्वांच्या गप्पा संपत नव्हत्या.सर्वजण थकले होते मग आरामात उठले तोपर्यंत मी आईशी गप्पा मारल्या. आईने घावणे बनून घेतले. सर्वानी भरगोस नाश्ता केला मग गंग्याच्या घरी पोचलो. काकीने परत चहा केला.चहा पिऊन आम्ही निघालो जंगल फेरफटका आणि ओढ्यावर मज्जा करायला. ओढ्यावर अजून पाणी आहे, तिथे मस्त पोचलो थोडं खेकडे पकडण्याचा पण आंनद घेतला. मित्रमंडळींना खूप मज्जा आली
#CrabCatching #KonkanJungle #KokanJungle
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
kzbin.info/door/lurumWzrNaZC3znw7Z3WDwjoin
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAvinash
S O C I A L S
Facebook : Kokankaravinash
Instagram : KokankarAvinash
KZbin : kzbin.info
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZbinr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZbinr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger