बॅचलर भाकरी, नौकरी निमित्ताने बाहेर राहून स्वयंपाक करणाऱ्यांसाठी खूप छान कृती सांगितली. धन्यवाद ❤ जय श्रीराम ❤
@SugranSeema11 күн бұрын
अभिप्रायाबद्दल धन्यवाद रामजी...🙏🙏
@anirudhapalnitkar180316 күн бұрын
खरच योग्य माहिती मिळाली शेताकडे दापोलीत फळ काढणी चालू होते त्या वेळी भाकरीच काय भात लावायला पण कंटाळा येतो मी नवीन शब्द प्रयोग ओतलेली नक्की करून बघेन बरोबर मसाला चटणी दही ताकात मिक्स करून मस्त धन्यवाद
@SugranSeema16 күн бұрын
धन्यवाद अनिरुद्धजी.. 🙏🙏
@titeekshaaswale998015 күн бұрын
फारच छान माहिती व टिप्स दिल्या त्या बद्दल धन्यवाद. रेसिपी खूपचं छान सादर केली ❤.
@SugranSeema15 күн бұрын
धन्यवाद तितीक्षाजी.. 🙏🙏
@priti673515 күн бұрын
व्हेरी नाईस 💓👍🏻👍🏻
@SugranSeema14 күн бұрын
Thank you Pritiji.. 🙏🙏
@priyakadam991011 сағат бұрын
Nice recipe
@SugranSeema9 сағат бұрын
Thank you Priyaji.. 🙏🙏
@shardalokhande672311 күн бұрын
आमच्याकडे पोळकुट म्हणतात. सुक्या मच्छीसोबत खूप छान लागते. ऑफिसला डब्यात भाजीसोबतही घेऊन जातो. झटपट बनते. आम्ही अल्यूमिनियमच्या तव्यावर बनवतो.पिठ थोड जाड असेल तर झटपट बनतात. 😊❤
@SugranSeema11 күн бұрын
शारदाजी माहिती बद्दल धन्यवाद. या व्हिडिओच्या निमित्ताने खूप छान आणि नविन माहिती मिळते आहे. वाचून खूप आनंद होतो. आभार 🙏🙏
@maaylekrecipe15 күн бұрын
Khupach chan. Agadi sopya vattat.
@SugranSeema15 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏
@rajanijadva738816 күн бұрын
मस्तच झाली आहे भाकरी 🍞❤❤❤❤
@SugranSeema16 күн бұрын
धन्यवाद रजनीजी... 🙏🙏
@rajaschavathe639916 күн бұрын
@@rajanijadva7388 भाकरी नाही ही
@patilskitchenvlog14 күн бұрын
खूप छान भाकरी😊 आम्ही नेहमीच बनवतो👍🏼
@SugranSeema14 күн бұрын
धन्यवाद.🙏🙏 अशीच करता न तुम्ही?
@anilshirsat44069 күн бұрын
Here in Akola, we call such things as Aayte, my Aaji is to make them . Very tasty pancake 👍
@SugranSeema9 күн бұрын
Thank you Anilji for watching my video. We make Aayte too. Really they are tasty.🙏🙏
@आपलीनाती918 күн бұрын
Aamhi pn aayte bolto
@rukhminikhupchankulthe126212 күн бұрын
Aamhi dhirdech mhanto sarw pithache hotat👏👌👌
@SugranSeema11 күн бұрын
माहिती बद्दल धन्यवाद रूक्मिणीजी.. धन्यवाद 🙏🙏
@viaksraut332016 күн бұрын
या भाकऱ्या ठाणे किनारपट्टी व पालघर जिल्ह्यात जास्त करुन सकाळच्या न्याहारी ल करतात... याला रोटया असेही संबोधतात... खूप छान लागतात... मच्छी, बोंबील चे रात्रीचे कालवण बरोबर तर अप्रतिम लागते...
@SugranSeema16 күн бұрын
अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद विकासजी.. 🙏🙏
@vidyadharacharekar287915 күн бұрын
Ok y
@poonamjraut13 күн бұрын
बोंबलाचं कालवण 👌🏼👌🏼👌🏼😄😄😄 किंवा अंड्याचा पोळा. मी पण वाडवळ आहे.
@bhavanatamore315912 күн бұрын
हा आमच्याकडे ह्याला परपुटे म्हणतात. सकाळी नाश्ता साठी बनतात जास्तकरून तसेच रात्रीचे बोंबलाचे कालवण अप्रतिम लागत तसेच इतर मासाचे कालवण हि खूप छान लागते.😊😋😋😋
@deepatambe427711 күн бұрын
आम्ही याला पोले म्हणतो
@titeekshaaswale998015 күн бұрын
फारच छान होती.
@SugranSeema15 күн бұрын
कॉमेंट्सबद्दल धन्यवाद तितीक्षाजी 🙏🙏
@ArunDivekar-y2c11 күн бұрын
खूप छान करायला सोपी...
@SugranSeema11 күн бұрын
धन्यवाद अरूणजी 🙏🙏
@suvarnapatil16429 күн бұрын
ही आम्हीही बनवतो ही आगरी,कोळी लोकांची रेसीपी आहे ह्याला आम्ही खापोळा म्हणतो
@SugranSeema9 күн бұрын
अस्स. एकाच पदार्थाला अनेक नावं आहेत . माहिती बद्दल धन्यवाद सुवर्णाजी...🙏
@aartipradhan605017 күн бұрын
Nice & very easy.
@SugranSeema17 күн бұрын
Thank you Aartiji 🙏🙏
@ArchanaHadgal12 күн бұрын
आम्ही कोल्हापूरचे आहोत आम्ही आला घावणे म्हणतोय
@SugranSeema12 күн бұрын
हो. बरोबर आहे तुमचं अर्चनाजी..🙏🙏
@pratimamhatre820112 күн бұрын
Exactly, we also call Ghavane.
@vaishalideshpande934710 күн бұрын
मस्त ❤❤
@SugranSeema10 күн бұрын
धन्यवाद वैशालीजी.. 🙏🙏
@yogitaraut549516 күн бұрын
मी पण पालघर - बोईसर येथील आहे. आम्ही रोज न्याहरी ला ही भाकरी करतो. ❤
@SugranSeema16 күн бұрын
हो मी सुध्दा ऐकलंय.पालघर बाजूला ही भाकरी घरोघरी केली जाते. धन्यवाद योगिताजी..🙏🙏
@sanjivanimane575317 күн бұрын
छान आहे भाकरी
@SugranSeema17 күн бұрын
धन्यवाद संजीवनीजी 🙏🙏
@chandrakalamukunde16 күн бұрын
छान झाली भाकरी.
@SugranSeema16 күн бұрын
धन्यवाद चंद्रकलाजी.. 🙏🙏
@idanoronha17 күн бұрын
Khup chan
@SugranSeema17 күн бұрын
धन्यवाद इदाजी 🙏🙏
@nandinipatil307117 күн бұрын
Mast ani sopi
@SugranSeema17 күн бұрын
धन्यवाद 🙏🙏
@nandant196515 күн бұрын
पालघर मध्ये असच बनवतात. फिश फ्राय, फिश करी सोबत चांगली लागते.
@SugranSeema15 күн бұрын
हो. बरीच जणं फीश बरोबर ओतलेली खातात. चांगली लागते. धन्यवाद नंदाजी.. 🙏🙏
@wasantimithagare108517 күн бұрын
Wow...खूप छान!
@SugranSeema17 күн бұрын
धन्यवाद वासंतीजी... 🙏🙏
@asmitapanchal120616 күн бұрын
खूप, छान
@SugranSeema16 күн бұрын
धन्यवाद अस्मिताजी.. 🙏🙏
@rajaschavathe639916 күн бұрын
खूप छान लागलात... गावठी चिकन,. मटण बरोरब तर ❤❤
@SugranSeema16 күн бұрын
🙏🙏
@rashmigharat207310 күн бұрын
आम्ही याला गावाला ओळते बोलतात❤छान होतात
@SugranSeema10 күн бұрын
माहिती बद्दल धन्यवाद रश्मीजी.. धन्यवाद 🙏🙏
@yogitasubhedar333616 күн бұрын
छान, नवीनच पहिले. पण भाकरी थापून भाजायला यापेक्षाही कमी वेळ लागेल.
@SugranSeema16 күн бұрын
धन्यवाद योगिताजी..🙏🙏
@LekKrushichiVlog10 күн бұрын
छान बनवले तांदळाचे घावण
@SugranSeema10 күн бұрын
धन्यवाद लेकजी.... 🙏🙏
@jayshreebhusari307416 күн бұрын
आम्ही विरार वाले याला पोळे म्हणतो सकाळी न्यहरीला करतो
@SugranSeema16 күн бұрын
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत.रेसीपी फार जुनी आहे एवढं मात्र खरं आहे. अभिप्रायाबद्दल धन्यवाद जयश्रीजी 🙏🙏
@kalpanapatil142415 күн бұрын
आम्ही बनवतो.
@SugranSeema15 күн бұрын
आम्ही सुद्धा ही सोपी भाकरी नेहमी करतो.🙏🙏
@abhayprabudessai756110 күн бұрын
❤❤ viksern fetl ter chalt ka?
@SugranSeema9 күн бұрын
हो चालेल. व्हिडिओ पाहील्याबद्दल धन्यवाद अभयजी..🙏
@chandrashekharjathar702613 күн бұрын
तांदूळ पीठ तांदूळ धुवून वाळवून केले आहे का ? छान व्हिडिओ बनवलाय आभार 🙏
@SugranSeema13 күн бұрын
धन्यवाद चंद्रशेखरजी...🙏🙏
@chandrashekharjathar702610 күн бұрын
@@SugranSeema प्लीज सांगा तांदूळ धुवून, वाळवून केले आहे का ?
@seemapatil89719 күн бұрын
हो. मी तांदूळ धुवून, वाळवून नंतर पीठ दळून आणलय.@@chandrashekharjathar7026
@dhananjayjoshi867512 күн бұрын
Jwari ,bajri,nachni chya pithachya pan hou shaktaat ka?
@SugranSeema12 күн бұрын
हो.होऊ शकतात.फक्त गरम पाणी वापरून पीठ ४,५मिनीटं झाकून ठेवावं नंतर भाकरया कराव्यात. धन्यवाद धनंजयजी..🙏🙏
@swatiyelkar741810 сағат бұрын
Yala pole mhantat
@SugranSeema9 сағат бұрын
हो. 🙏🙏
@gopinathpatil755516 күн бұрын
या भाकर्या पालघर जिल्ह्य़ात सर्वत्र बनविण्यात येतात. सकाळी नाश्ता म्हणून जास्त करुन चहामध्ये खाल्ली जाते.आवणीत शेतावर खायला खूप मजा येते.
@SugranSeema16 күн бұрын
अनुभव शेअर केल्याबद्दल धन्यवाद गोपीनाथजी.. अशाच कॉमेंट्स करत रहा.🙏🙏
@priyakadam991012 сағат бұрын
Non stick tawa ahe ka lokhandi
@SugranSeema9 сағат бұрын
हो निर्लेप तवा आहे.
@nitinkasar260712 күн бұрын
It is like dosa of rice bran
@SugranSeema11 күн бұрын
Yes .You are right Nitinji..🙏🙏
@kavitavartak806912 күн бұрын
आमच्या इथे अश्याच पद्धतीने बनवली जाते
@SugranSeema12 күн бұрын
हो.कविताजी....🙏🙏
@navnathpujari222014 күн бұрын
यात गव्हाचे पीठ टाकलं असतं तर अजून छान झालं असतं ह्याला पोळा म्हणतात😊
@SugranSeema14 күн бұрын
🙏🙏
@arunaagawane676312 күн бұрын
पोळा आहे
@SandhyaSawant-ii9xl15 күн бұрын
Kokani ghavan otalel aasol va pasarlele tandalach ghavanch v bhakari javari bajari chich recipient kay aamcha kokani padardhch otalel pasarvalel kartay kay jai Maharashtra
@SugranSeema15 күн бұрын
🙏🙏
@vijayapatil448715 күн бұрын
Dosa म्हणालात तर बरे होईल
@SugranSeema15 күн бұрын
🙏🙏
@homechefmurbad16 күн бұрын
Mast 🌹ताई धावन बोला ना आम्ही रोज बनवतो शब्द प्रयोग छान वाटला
@sulbhapawar340516 күн бұрын
घावनं नरम असतात हे पोळे गरम गरम खायला कुरकुरीत आणि छान लागतात ,याचे तांदूळ चे पिठ जाडसर दळून भाकरी करतात
@SugranSeema16 күн бұрын
धन्यवाद सुलभाजी.. 🙏🙏
@SugranSeema16 күн бұрын
धन्यवाद..🙏🙏
@sulbhapawar340516 күн бұрын
@SugranSeema धन्यवाद ताई,आपण या भाकरी ची रेसिपी दाखवली
@AashaPanganti-xj3du6 күн бұрын
Amhi yala gavan manto
@SugranSeema6 күн бұрын
हो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत याला. व्हीडीओ पाहील्याबद्दल धन्यवाद आशाजी.🙏
@surekhapatil379216 күн бұрын
सकाळी न्याहारी साठी दुध किंवा चहा बरोबर ही भाकरी पूर्वीच्या काळी ठाणे पालघर तालुक्यातील खाल्ली जात असे 😊
@SugranSeema15 күн бұрын
हो. अजूनही त्या भागात बरयाच ठिकाणी ही भाकरी खाल्ली जाते. माहिती बद्दल धन्यवाद सुरेखाजी .🙏🙏
@RohiniKini-ii9fb15 күн бұрын
मी पालघर,, आम्ही हे ओतवले म्हणजे आमचि 🔥 ओतवले रोज सकाळी संध्याकाळी करतात,,,😊😊
@SugranSeema15 күн бұрын
तुम्ही ओतवले म्हणता आणि आम्ही ओतलेली म्हणतो, एवढाच फरक आहे. माहिती बद्दल धन्यवाद रोहीणीजी.🙏🙏
@ashwinisalekar20669 сағат бұрын
Yala Ghavane mhanatat na
@SugranSeema9 сағат бұрын
हो.. 🙏🙏
@shraddhamahajan826016 күн бұрын
Hi kuthali bhakari tyala ghavane bolatat
@SugranSeema16 күн бұрын
🙏🙏
@snehatalawdekar570410 күн бұрын
Jwari& nachanichi hote kaa
@SugranSeema10 күн бұрын
हो. होते. फक्त गरम पाणी वापरावे. धन्यवाद स्नेहाजी 🙏🙏
@mahimacookingclass14 күн бұрын
आणि नवीन subscriber मी 👍❤
@SugranSeema14 күн бұрын
चॅनल सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद महीमाजी...🙏🙏
@mahimacookingclass14 күн бұрын
@SugranSeema welcome माझं नाव जयश्री भवाळकर ताई 🥰
@seemapatil89719 күн бұрын
Sorry, 🙏🙏@@mahimacookingclass
@mahimacookingclass9 күн бұрын
@@seemapatil8971 अरे sorry नको हो🥰
@meghamali788416 күн бұрын
Madam Gas chi flame kashi thevavi pl reply
@SugranSeema16 күн бұрын
प्रथम तवा चांगला तापवून घ्यायचा.पाणी टाकून चेक करायचा. नंतर गॅस मध्यम करून त्यावर पीठ ओतून भाकरी करावी. आणि दोन्ही बाजूं शेकून घ्याव्या. धन्यवाद मेघाजी.. 🙏🙏
@yogitaraut549516 күн бұрын
Gas chi flame mothi thevli nahi tr pith hatala yete, psrt nahi. Tyasati gas chi flame mothi asu dyavi.
@meghamali788416 күн бұрын
@@SugranSeema Dhanyawad Seemaji for prompt response 👍
@surendrakerkar235711 күн бұрын
🙏🌹
@SugranSeema11 күн бұрын
🙏🙏
@shobhaovale88111 күн бұрын
Far chan
@SugranSeema11 күн бұрын
धन्यवाद शोभाजी...🙏🙏
@mahimacookingclass14 күн бұрын
मस्त 👌👌सोप्पी 👍ताई तेल न लावता केली आहे न ??
@SugranSeema14 күн бұрын
हो. तेल, तूप ना लावता केली आहे. कॉमेंट्सबद्दल धन्यवाद महीमाजी..🙏🙏
@rohiniparbat7111Күн бұрын
Vishesh kay aahe yat😊
@SugranSeemaКүн бұрын
🙏🙏
@devyanibhelose400715 күн бұрын
Tai,Tandol dououn ,walun pith kayly aahe ka???
@SugranSeema15 күн бұрын
तसं केलं तर ऊत्तम. पण तुम्हाला वेळ नसेल तर बाजारच्या पीठाच्या भाकरया सुध्दा चांगल्या होतात. धन्यवाद देवयानीजी..🙏🙏
@sukhadamodak85062 күн бұрын
याप्रकारे ज्वारी ची भाकरी करु शकतो का
@SugranSeema2 күн бұрын
हो. करु शकतो आपण. फक्त त्यासाठी गरम पाणी वापरायचे. धन्यवाद सुखदाजी 🙏🙏
@madhukarborade25575 күн бұрын
रेसिपी छान आहे. परंतु आम्ही याला घावण म्हणतो.
@SugranSeema5 күн бұрын
हो. काही ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. 🙏🙏
@mangalshalgar937911 күн бұрын
Kiti wel lavlis g bai 2 bhakryana dakhwaylapat pat karayche aaste
@SugranSeema11 күн бұрын
भाकऱ्या करण्याची पध्दत वेगळी आहे. ती दर्शकांना नीट समजावी यासाठी हा व्हिडिओ मी केला आहे. याची दखल घ्यावी. धन्यवाद मंगलाजी 🙏🙏
@prachiSathe-q1q11 күн бұрын
@@SugranSeemaखरं आहे..ज्यांना माहीत आहे त्यांना वेळ लागतोय असं वाटेल.पण माहीत नसलेल्यांसाठी हळूहळू सांगाव लागतं
@vivekjiwane117511 күн бұрын
मंगलाआज्जी, ही पाककृती स्वयंपाकाचा गंध नसलेल्या आजकालच्या मुलींसाठी आणि आम्हा आळशी पुरुषांसाठी आहे 😊😃
@sadhanamadake80844 күн бұрын
Dadra nagar Haveli madhe tithle proper lok ashi tandlachi roti banavtat
@SugranSeema4 күн бұрын
हो खुप ठीकाणी ही ओतलेली केली जाते. धन्यवाद साधनाजी 🙏🙏
@harshabhosale743017 күн бұрын
He,tandalachi,ghavan,jhali
@SugranSeema17 күн бұрын
रेसिपीचं नाव ओतलेली भाकरी असं आहे. धन्यवाद हर्षाजी.. 🙏🙏
@rajaschavathe639916 күн бұрын
आमच्या कडे याला उतूल्या म्हणतात
@SugranSeema16 күн бұрын
अस्स. छान नाव आहे.🙏🙏
@NeelambariDhanmeher14 күн бұрын
Hyala amhi parput mhanto
@SugranSeema14 күн бұрын
🙏🙏
@sushamgamre243511 күн бұрын
Crazy foody Ranjita दाखवते या भाकऱ्या
@SugranSeema11 күн бұрын
अच्छा. 🙏🙏
@jayashrisonawane579715 күн бұрын
नमस्कार ताई,एक विचारायचं होतं की या भाकरीसाठी तवा कोणता वापरायचा?वेगळा तवा येतो का?
@SugranSeema15 күн бұрын
नाही. तवा आपला नेहमीचाच वापरायचा. फक्त तो आधी चांगला तापवून घ्या. नंतर गॅस मध्यम करून त्यावर पीठ ओतून हलक्या हाताने भाकरी पसरा. नक्की जमेल.🙏🙏
@satishsohoni146115 күн бұрын
फेटण्याऐवजी मिक्सर वर धवळून मग तव्यावर टाकली तर चालेल का. जेन्टस साठी एक शॉर्ट कट म्हणून विचारतो आहे.
@suvarnapatilkupachchan27614 күн бұрын
तांद्ळाच्या पिठाचा पोळा यात गुळ टाकाच
@SugranSeema14 күн бұрын
🙏🙏
@alkabhave892311 күн бұрын
He aamchya ghavans sarkhe aahe
@SugranSeema11 күн бұрын
हो. धन्यवाद 🙏🙏
@pravinsingh990611 күн бұрын
Yala amboli mhantat
@SugranSeema11 күн бұрын
हो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत याला. धन्यवाद प्रवीणजी.🙏🙏
@yogitarane506911 күн бұрын
ह्याला आंबोळी नाही बोलत. आंबोळी वेगळी असते.
@SuchitrasQuickVegDelight15 күн бұрын
कोकणी रेसिपी आहे वाटत कारण आमच्या कडे ज्वारीची भाकरी बनते..
@SugranSeema15 күн бұрын
ही महाराष्ट्रातली जुनी रेसिपी आहे. सगळीकडे केली जाते.🙏🙏
@A.S.B-l8l15 күн бұрын
तांदळाचे पोळे
@SuchitrasQuickVegDelight14 күн бұрын
@@SugranSeema नाही ताई मी सोलापुरी आहे (ज्वारीचा कोठार म्हणतात)आमच्या कडे तांदुळाच पीठ कधीच वापरत नाही..मला तर मुंबईला आल्यावर त्याच वापर कळलं लग्नानंतर..पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खान देश सगळीकडे ज्वारी बाजरी जास्त वापरली जाते evn modak कणकेचे असतात..
@seemapatil89719 күн бұрын
असं. तांदूळ तिकडे पिकत नसल्याने तांदळाचा वापर कमी आहे. हो नं?@@SuchitrasQuickVegDelight
@SuchitrasQuickVegDelight8 күн бұрын
@@seemapatil8971 हो ना तांदळाला पाणी जास्त लागते ,पाऊस लागते.सोलापूर तर कमी पावसाचा नी पाण्याचा उष्ण प्रदेश आहे...
@madhujadhav210016 күн бұрын
अशा पद्धतीने ज्वारीच्या पिठाची ओतलेली भाकरी करता येईल का
@SugranSeema16 күн бұрын
हो . करता येते. फक्त या भाकरीला गरम पाणी वापरावे. धन्यवाद मधुजी..🙏🙏
@SandhyaSawant-ii9xl15 күн бұрын
भाकऱ्या करा भाकऱ्या तुंब फुगवा 1कच् खाल्ली की बस हा तांदळाच्या पाण्याचा पपूद्रा आम्ही चहा बरोबर पापडा सारखा खातो जेवण म्हणजे भाकरी फुगलेली ओतलेलं ते जात......
@SugranSeema15 күн бұрын
बाजरी, तांदूळ आणि नाचणीच्या भाकरीचे व्हिडिओ मी केलेत. नक्की बघा संध्याजी ..🙏🙏
@snehalanilsawant617714 күн бұрын
घावणे बनवतात तेव्हढ पीठ पातळ करायचे का?
@seemapatil89719 күн бұрын
@@snehalanilsawant6177हो. साधारण भजीच्या पीठासारखं पीठ असावं.
@anusurvase937310 күн бұрын
Kami time madhe tar jhalich nahi
@SugranSeema10 күн бұрын
दोन तीन वेळा केल्यावर सवय होईल. मग भाकरया झटपट होतील अनुजी..🙏🙏
@shilpa078015 күн бұрын
पोळे बोलतात पालघर भागात याला...😊
@SugranSeema15 күн бұрын
हो. बरोबर आहे शिल्पाजी.. 🙏🙏
@prasadchavan198312 күн бұрын
अर्धा वाटी पिठाला पाणी किती वाटी घ्यायचं?
@SugranSeema12 күн бұрын
पाऊण ते एक वाटी पाणी अंदाजे लागतं. तांदूळाचया जातीवर अवलंबून आहे.साधारण भजीच्या पीठासारखं पीठ करावं.पळीतून पीठ सोडल्यावर ते सहज पडलं पाहिजे. धन्यवाद प्रसादजी .🙏🙏
@prasadchavan198312 күн бұрын
@@SugranSeemaThank you so much🙏🏻
@VeduTiwari-b5j13 күн бұрын
घावणे करताना घावणे नीट निघत नाही कोणते तांदूळ घ्यावे आणि तांदुळाचे पीठ जाडसर दळून आणावे का बारीक
@SugranSeema13 күн бұрын
जुने तांदूळ धुवून, वाळवून बारीक दळून आणावे.आणि पीठ भिजवून ७,८ मिनिटं झाकून ठेवावे नंतर घावन करावे. चांगले होतात.
@RaghunathBhagwat-z7c16 күн бұрын
ही स्वयंपाक या कलेची विटंबना आहे 😢
@SugranSeema16 күн бұрын
🙏🙏
@SampadaJog16 күн бұрын
Nahi,. काही लोकांच्यात अश्या भाकरीची पद्धत aahe
@nandant196515 күн бұрын
@@RaghunathBhagwat-z7c कसली विटंबना? पूर्ण पालघर जिल्ह्यात खातात हा पदार्थ. निहारीच्या वेळी ही रोटी किंवा नुसतं कांदा मिरची हिंग आणि हळद ह्याची फोडणी दिलेला भात फिश करी किंवा सुखी मच्छि सोबत खातात.
@MandakiniPathak-by5ml15 күн бұрын
हे घावन वाटत
@SugranSeema15 күн бұрын
🙏🙏
@RanjnishaGharat10 күн бұрын
आम्ही रोज बणवतो या ला पोळे बोलतो
@SugranSeema10 күн бұрын
धन्यवाद रंजनिशाजी.. 🙏🙏
@shailajasukhthankar395317 күн бұрын
Ravas kalvan Dakhawa.
@SugranSeema16 күн бұрын
हो.. नक्की. धन्यवाद शैलजाजी.. 🙏🙏
@sangeetakelkar786016 күн бұрын
हे घावन आहेत भाकरी कशाला म्हणतात ते शिकून घ्या
@SugranSeema16 күн бұрын
🙏🙏
@madhuripadwal122913 күн бұрын
ओतलेली नाही आणि लोटलेली नाही हि भाकरी....हे तांदळाच्या पिठाचे घावण आहेत..आमच्या कोकणात याला घावण म्हणतात...
@SugranSeema13 күн бұрын
हो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. व्हिडिओ पाहीबद्दल धन्यवाद माधुरीजी..🙏🙏
@kavitavartak806912 күн бұрын
आमच्या कडे ओतोली म्हणतात
@nayanathakur425312 күн бұрын
घावण हाताने फिरवत नाही. घावणे भांड्याने तव्यावर टाकतात. याला पालघर जिल्ह्य़ात भाकरी, पोळे, रोटी असेही म्हणतात.
@user-yt9nv6bp8e10 күн бұрын
Ghavan hatane kuthe ghaltat
@prashantchumble901710 күн бұрын
जाम हुशार
@pradnyapol86028 күн бұрын
भाकरीला पापुद्रा कोठे आलाय ?.
@SugranSeema8 күн бұрын
ही वेगळ्या पद्धतीची भाकरी आहे.त्यामुळे भाकरीला पापुद्रा नाही. धन्यवाद प्रज्ञाजी..🙏
@applemango600116 күн бұрын
Tai otaleli bhakari paddhat chhan dakhavali , sopi, pan please bajari chi pan ashi bhakari dakhava na , mhanje hivalyat karayala sopi please
@SugranSeema16 күн бұрын
हो. नक्की करूया.🙏🙏
@ashabhandari60315 күн бұрын
ही पण मस्त आहे पण हाताने थापून किंवा लाटुन केलेली म्हणजे ती भाकरी आणि ही लोटलेली चवीला पण वेगळी जरा लागत असेल ना.
@SugranSeema15 күн бұрын
हो. दोघींची करण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे दोघींची चव वेगळी आहे. धन्यवाद आशाजी. 🙏🙏
@PadmaChavan-t8f15 күн бұрын
ज्वारीच्या पिठाची असी होते का
@SugranSeema15 күн бұрын
होते. पण पीठ भिजवायला गरम पाणी वापरावे लागते. धन्यवाद पद्माजी... 🙏🙏
@shobharamgude230416 күн бұрын
ही ओतलेली नही. घावन आहे. मी ठाण्याला राहत होते तेव्हा माझ्या शेजारी एक मूळचे आदिवासी कुटुंब होते. ते नेहमी ओतलेलीच भाकरी करत. थोडेसे घट्टसर पीठ कालवउन तव्यावर ओतून पाण्याच्या हाताने अगदी plain पसरवत. आणि उलटवत. अगदी छान एकसारखी गोल आणि फुललेली असे.
@SugranSeema16 күн бұрын
🙏🙏
@vaishaliupadhye276715 күн бұрын
हे जाडसर घावन
@SugranSeema15 күн бұрын
🙏🙏
@change992916 күн бұрын
Nonstick vaparoo naka.
@SugranSeema16 күн бұрын
चालेल. धन्यवाद 🙏🙏
@meghapatil449913 күн бұрын
Tai ha pan tumhi kuthun ghetla ahe Link pathava. Online ghetla asel tar
@SugranSeema13 күн бұрын
हा तवा दुकानांतून घेतलाय. खूप जूना आहे. व्हिडिओ पाहील्याबद्दल धन्यवाद मेघाजी..🙏🙏
@HarashalaTondwalkar15 күн бұрын
याला भाकरी म्हणता येणार नाही.
@SugranSeema15 күн бұрын
तुम्हाला पाहिजे ते नाव देऊ शकता.🙏🙏
@jayashreebhuvad24299 күн бұрын
येवढ्या वेळात दोन भाकरी थापून भाजून होतील.
@SugranSeema9 күн бұрын
🙏🙏
@varshajadhav1516 күн бұрын
पण प्रयत्न चांगला आहे
@SugranSeema16 күн бұрын
धन्यवाद वर्षाजी 🙏🙏
@jyotibadhe212914 күн бұрын
Hi bhakari ki dosa. Bhakri fugleli aste.
@SugranSeema14 күн бұрын
भाकरीच आहे. करण्याची पद्धत वेगळी आहे. धन्यवाद ज्योतीजी...🙏🙏
@rajaschavathe639916 күн бұрын
अश्याच बाजरी, ज्वारी, नाचणी चे पण होतात...पण मी करते तर होतच नाहीत..
@SugranSeema16 күн бұрын
बाजरी, नाचणी, ज्वारीच्या भाकरीसाठी गरम पाणी वापरून पहा. धन्यवाद राजसजी..🙏🙏
@smitabarve361116 күн бұрын
हो ना हे घावनच आहेत , थोडे जाड आहे इतकेच.मला वाटले ज्वारी,बाजरी ची भाकरी दाखवत आहे
@SugranSeema16 күн бұрын
🙏🙏 बाजरीची भाकरी हा व्हिडिओ मी केला आहे स्मिताजी..🙏🙏
@rajaschavathe639916 күн бұрын
पीठ भाकरी चं घेतात तेच की थोडं भरड घायचं
@SugranSeema16 күн бұрын
हो तेच पीठ.बाजारातून घ्या कींवा दळून आणा.
@SWATI162011 күн бұрын
ही तांदळाच्या पिठाची आंबोळी/घावन.
@RanjnishaGharat10 күн бұрын
आंबवलेले पीठ नाही म्हणून आंबोली किंवा घावन नाही
@SugranSeema10 күн бұрын
हो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत याला.धन्यवाद स्वातीजी..🙏🙏
@SugranSeema10 күн бұрын
धन्यवाद रंजनिशाजी 🙏🙏
@meenalsunique12315 күн бұрын
याला पोळे असेही म्हणतात
@SugranSeema15 күн бұрын
हो. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. धन्यवाद मिनलजी..🙏🙏
@geetamayekar218416 күн бұрын
तवा लोखंडीच घ्यायचा ना?
@SugranSeema16 күн бұрын
तवा कोणताही चालतो. फक्त तो रोजच्या वापरातल्या असावा. धन्यवाद गिताजी.. 🙏🙏