सरपंच देईल का पोरांना वाघर ...? बघा आजच्या भागात.....
Пікірлер: 491
@bhausahebsonawane85444 жыл бұрын
जो खरच शिकारी ला गेलाय त्यांनी ठोका like. Ekach no.Nitin sir 👌👌👌
@लखनफड4 жыл бұрын
ज्या गावात शुटिंग घेतली ते गाव खुप छान दिसतय 1 दम सिंपल छान
@pravingotpagar65514 жыл бұрын
😍शिट्टी वाजली वाघड आणली पण हातात आलं उंदराचं पिल्लू बापू काय खर नाय गड्या आता अव्या घरी जाऊन माधुरी घालतीय शिव्या 😍 खूप छान अप्रतिम👌👌👌
@vinodmohitemh114 жыл бұрын
लय भारी भाग हाय एकच नंबर हाय. *कोरी पाटि प्रोडक्शन*
@maheshjagdale41584 жыл бұрын
महाराष्ट्र पोलिस वर आधारित व कोरोना संबंधित भाग एकत्र बनला तर खूप छान माहिती मिळेल.... नितीन सराना़ं i love you 😘😍💪🤘🤞👌✌️
@sandeepmore53184 жыл бұрын
खरच खूप छान अप्रतिम सुंदर आजचा एपिसोड.... लहानपणापासून आम्हा सर्व मित्रांना शिकारीचा छंद..रात्री 9वाजता जेवून खावून शिकारीला जंगलात निघायचो खूप भीती वाटायची ..गावातली मंडळी ...आम्हाला सांगायची ...तिकडे त्या शेतात..त्या वावरात ...जावू नका रे ...त्या जागा चांगल्या नाहीत ...तिथे गेल्यानंतर दूरवर नजर टाकली की भयाण शांतता..काळाकुट्ट अंधार रातकिड्याची..कानाला ..किर्र किर्र ...टाकणारी आर्त...हाक...आणखीनच भीतीदायक करून टाकायची ....भरीत भर...लांबून दूरवरून कोणत्या तरी प्राण्याचा केकटण्याचा आवाज यायचा....जंगलातील आवढव्य झाडांचे ते आक्राळ विक्राळ रूप बगून ..काळजात धस्स व्हायचं....मधूनच मुलांचा गलका व्हायचा .....शिकार गावली रे! मनून मग सर्व त्या दिशेने पळत सुटत.... खरच गावाकडच्या गोष्टीने आज ती आठवण ताजी करून दिली ...धन्यवाद.. नितीन सर आम्ही सर्व तुमचे आभारी आहोत...नाहीतर आजकालची पिढी ...आज कोणीही शिकार करायला जात नाही... सरकारने ही शिकारीवर बंदी घातली आहे...पण आजकालची मुलं मोबाईलवर पब जी वर शिकार करत आहेत ..
@amoljadhav11maharshtra814 жыл бұрын
निसर्गाकडे घेऊन जातायत तुमचे सगळे एपिसोड, 👌👌💐💐 निसर्ग, प्राणी, जल वाचवा
@dadaraochavan45104 жыл бұрын
Mast hota bhaga....
@sambhajisontkke61244 жыл бұрын
खूपच छान समजावलं आई वडिलांचे महत्त्व
@shubpritnarwade22224 жыл бұрын
agdi chan sarve episodes maje purn episodes bagun zale gavakadchya goshti che ata pudchya episode che vat bagu khrch khup jabardast superhit gavakadchya goshti i like
@pravingaikwad61044 жыл бұрын
लै भारी रानातल्या गोष्टी मला आवडतात हा episode पाहतानी मी खुप enjoy केलय..
@prakashkasar22684 жыл бұрын
सरपंच मुळे आज मजा आली👌👌👌👌
@maheshpawar67724 жыл бұрын
खरंच खुपच छान लहानपणी आम्ही पण असंच जायचो शिकारीला बापू ग्रेट आहे अव्या आणि वाहिनी ची आता बंडाने आणि एपिसोड 30 मिनिट तरी पाहिजे एकतर आठवड्यातून एकदा येतो वाट भगवी लागते खुप छान सम्या दर वेळ च आहे
@kiranbuva78794 жыл бұрын
अप्रतिम... हे पाहिल्यावर कुणालाही गाव सुटणार नाही..तुमचा अभिनय एकदम नॅचरल आहे ...तुमच्या टीम ला पुढील भागांसाठी खूप खूप शुभेच्छा...
@Pramitप्रमिती4 жыл бұрын
छान आहे तुमची web series. मी डॉक्टर असल्याने आजपर्यंत फक्त तुमच्या प्रोग्राम चे नाव आणि प्रसिद्धी च ऐकली होती, पहिला नव्हता एकही एपिसोड. पण गेल्या काही दिवसामध्ये सगळे episodes पहिले. खूप चांगले सादर केले आहे. मुळामध्ये series पाहताना असे वाटतच नाही, की आपण एखादा प्रोग्राम पाहतोय, असे वाटते, की आजूबाजूच्या गावांमध्ये घडणाऱ्या गोष्टी च आपण पाहतो आहोत. काहीच अवास्तव दाखवलेले नाहीये तुम्ही. कलाकारांचा अभिनय, ड्रेपरी, घरे, परिसर सर्व काही साधे -नैसर्गिक आहे आणि तेच जास्त भावले मनाला. आजूबाजूला घडणारे प्रॉब्लेम्स च तुम्ही यामध्ये मांडलेत.. e. g. शिकूनही नोकरी न मिळणे, सुशिक्षित बेकारांना शेतामध्ये काम करण्याची लाज वाटणे, मोठे घर -मोबाईल -ब्रँडेड वस्तू, bike इत्यादी साठी शेती विकण्याचा तरुण पिढीचा आततायीपणा, स्त्री सरपंच असली तर तिला फक्त सहीपुरती ठेवून तिच्या पतीनेच तिच्या वतीने काम पाहणे,अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील. याबद्दल कोरी पाटीची टीम प्रशंसेस पात्र आहे. मी माझ्या सातारा बाहेरच्या सर्व नातेवाईक, मित्र -मैत्रिणींना सातारा भागातले, खरेखुरे ग्रामीण वास्तव पाहायचे असेल ही web series जरूर पाहावी, अशी शिफारस केली आहे. सारख्या येणाऱ्या गावरान शिव्या आमच्या पांढरपेशा कानाला खटकल्या, त्याची सवय व्हायला बराच वेळ लागला, एवढी मात्र तक्रार आहे. कोरी पाटी production च्या पुढील वाटचालीला खूप खूप शुभेच्छा !!
@MusicLover-fg3co Жыл бұрын
Mipn ek doctor e ani doctor chi life ani ya webseries mdhlya actors chi life ekdum contrast e ani kadachit mhnunach mla tyanch boln rahn avadt..ek samadhan vatte
@ShitalSangvekar7 ай бұрын
😂
@careercareacademyakolaanil85624 жыл бұрын
करोना मुळे काही सुचत नव्हतं... हा एपिसोड पहिला आता कुठं डोकं चालणं माझं धन्यवाद नितीन दादा & ऑल टीम..
@aabeedshaikh76274 жыл бұрын
Anil sir are you part of this team
@a.j.patole49964 жыл бұрын
Gavakadcha goshti parva1 2 3 sarva bhag dakhva
@samadhanlad10474 жыл бұрын
तुमचे सर्व भाग हे अप्रतिम आहेत पण या भागाला तोड नाही , आव्या सारख्या मुलांची , म्हणजे तसा विचार असणाऱ्या तरुणांची खरी गरज आहे
@shankarkalase61524 жыл бұрын
बापु शिट्टी मात्र आगदी लाखात एक नंबर वाजवली बरंका
@kamalkamble81924 жыл бұрын
Bapu.......kadak Rao ek no santya beautiful acting ...
@tejaswinibhosale31634 жыл бұрын
खुप छान मस्त या ऐपीसोड मुळे वाघर बघायला मिळाली शुटिंग दरम्यान तुमच्या तब्येतीची काळजी घ्या या कोरोना आजारातून बाहेर पडुन सगळे खुश होऊन तुमचे नवीन व्हिडीओ बघतील हीच देवाकडे प्रार्थना
लहानपणी आम्हीं पण असेच जायचो शिकारीला ... मजा आली बघुन ...,👌😊
@rahuldange46694 жыл бұрын
एपिसोड पाहण्यात वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. वेळ वाडवा अजून. छान होता आजचा एपिसोड.
@sharadthore31994 жыл бұрын
आज मी गावाकडच्या आठवणी चे पूर्ण एपिसोड बघितले खूप छान तुम्ही वेब Series बनवली आहे. असे वाटते पाहतच रहा सारखे. माझ्या बालपणीच्या शाळेतील आठवणीं तुम्ही जागी केल्या. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरंच हे एपिसोड बगताना खूप हसलो. आणि त्यामधून शिकायला खूप काही भेटले.यातील सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.सर्वांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.Director चे पण खूप आभार मानतो त्यांनी आम्हाला एवडी चांगली वेब Series मनोरंजनासाठी बनवली.आणि त्यातून माझ्या गावातील आठवणीं जागी झाल्या खूप खूप धन्यवाद.....
@AllInOne-sh4xz4 жыл бұрын
बापूचा नादच करायचा nay👍👌🙏
@ajaybhalerao37104 жыл бұрын
सम्या भावाची अन संगीता वहिनीची लव स्टोरी दाखवा की राव ......
@ajaybanjarastatusking17523 жыл бұрын
Ho
@laxmansawant58494 жыл бұрын
जुनी आठवण जाग झाली शिकारीची धन्यवाद कोरी पाटी टीम
@mangeshraut97374 жыл бұрын
वहा वहा खुप खुप छान भाग बनवल तुम्ही
@manoharkanekar30034 жыл бұрын
खूप छान एपिसोड
@siddhantpanaskar50994 жыл бұрын
नेहमी प्रमाणे अप्रतिम
@kambleankush17194 жыл бұрын
1 no bhawano
@amitshinde88994 жыл бұрын
एपिसोड छान असतात तुमचे सर्व टीमला पुन्हा एकदा धन्यवाद.... गावातील जनजीवन तुमच्या मुळे समोर येते...
@jayeshkshirsagar19904 жыл бұрын
चौथे पर्व चालू करा गावाकडच्या गोष्टी राव लई वाट पाहत आहे
@EWorldHub4 жыл бұрын
*Waiting for Next Part* 😃😃😃
@jivandeokule71954 жыл бұрын
Aasshil shikari Bapu...pratishthit shikari Aavya...nice ep
@lifedesign17404 жыл бұрын
Sarpanch chi ACTING Khoop mast Tyana ajun Chance Day Baki Sagal mast
@snehalbawkar57554 жыл бұрын
Bichara awya tondawr pdla Mast hota bgag pn ajun time wadhwa 1/2 hr kra
@vivekchavan78394 жыл бұрын
वाघेरीचा अनुभव मिळाला ..एक नंबर
@smithdhane00744 жыл бұрын
Rada naaa kadakkk
@vilasbhosale66294 жыл бұрын
संरपंचा शिवाय मजा नाय. हाडाचा कलाकार आहे ,सगळेच कलाकार एकच नंबर आहेत पण जरा काँमे्ट्री बापु व संरपंचाचीच वेगळीच असते. बापुला सकाळी उतारा कमी मिळाल्यामुळे शिट्टी वाजवता येत नव्हती😂😂😂 एक नंबर डायरेक्टर नितिन सर. धन्यवाद गावाकडच्या गोष्टी पुर्ण टिमचे.
@vikrantbadekarfansclub34894 жыл бұрын
Khupach Chan Mitrano....
@kaytarinavin42494 жыл бұрын
तुमचा ऐपिसोड बघितलं की सगळं टेन्शन निघुन जात एकच नबंर एपिसोड करता भारी लवकरच तुम्ही लय मोठ होणार
@SSGroup-oc6zg4 жыл бұрын
'माळयावर बी गेला होतास का' , हा संत्याचा पंच भारी वाटला 😉😂
@nishikantkhambe19894 жыл бұрын
सरपंच एक नंबर अभिनय , 15000 देण्यापेक्षा 100 - 100 रुपये काढले असते तर फिस्ट झाली असती अवि दादा
@ganeshgorde87564 жыл бұрын
एक नंबर असतात भाग
@aniljadhav92854 жыл бұрын
सम्या सारखा एकतरी फुकटा मित्र असतोच Group मध्ये आणि बाकीचे त्याला सांभाळून घ्यायला....😃😃😃
@prempatil51834 жыл бұрын
Kdk bhavano
@sachinpandhare64924 жыл бұрын
मस्तच भाग
@amolkoli96414 жыл бұрын
बापू लाईक क्लब
@prashantsawant15254 жыл бұрын
लय भारी बापु
@kiranbuva78794 жыл бұрын
Gavakadchya goshti bghta bghta lockdown che divas kase gele samjlch nahi mahi..khup chan webseries ahe👌
@samadhankadam42464 жыл бұрын
Bohot badhiya....
@ashokjaybhai16624 жыл бұрын
गावाकडच्या गोष्टी चार टीम ला धन्यवाद खूप छान एपिसोड आहे खूप आवडला खूप मन लावून बघतो आम्ही आणि सगळ्यांची पात्र खूप भारी आहेत
@laxmandake65244 жыл бұрын
प्रतिष्ठित जावई😂😂
@yuvrajmohite57114 жыл бұрын
मला माझ्या गावकडचे दिवस आठवले काय संत्या मित्रा एक दम रॉयल माणूस आहे . सगळे करतो पण त्याचे सगळी साथ चांगल्या साठी आहे भाऊ असच भाग करत राहा . आज 67 झाले काही दिवसाने 667 व्हावे " अशीच ईश्वर चरणी प्रार्थना "
@mohanishgamit19852 жыл бұрын
Super episode aahe. 👌👌👌💐💐💐
@sadagurubalumamaofficial58284 жыл бұрын
पुढचा भाग लवकर आला पाहिजे यासाठी शुभेच्छा
@doll94454 жыл бұрын
मस्त एपिसोड बनवला होता कोणा कोणाला आवडला
@ajayjadhav50954 жыл бұрын
नमस्कार मी रायगड कर. बाप्पू वाघरी त्यांनी नेली पण शिकार काय गावलं नाही. आजचा एपिसोड मस्त होता
सरपंच छान काम करतात त्यांना अजून संधी द्या, बाकी आजचा एपिसोड मस्तच नेहमीसारखा
@sachindarekar79884 жыл бұрын
Nelly''''
@sachindarekar79884 жыл бұрын
Dj0t0wm''
@sachindarekar79884 жыл бұрын
Dapp00agg
@rajuwakale86004 жыл бұрын
Khup chan 👌👌👌👌
@ragzkerkar84234 жыл бұрын
Mast naa bhavano
@KUMBHARSKCoching4 жыл бұрын
जनता कर्फ्यू मध्ये पाठीमाग चे सगळे भाग पुन्हा एकदा बघून काढणार अजून अस कोण कोण करणार आहे
@netajigharage14144 жыл бұрын
Santyache Lagn kotya apisode madhe zaleahe
@KUMBHARSKCoching4 жыл бұрын
@@netajigharage1414 त्या साठी पहिल्या पासून भाग बघा पुन्हा एकदा घरीच आहात तर शोधा
@netajigharage14144 жыл бұрын
@@KUMBHARSKCoching pan mahit asel trplz sang yr
@shubhamthite88164 жыл бұрын
Mi
@pune_places3 жыл бұрын
@@netajigharage1414 Tyacja lagna kontyach episode madhe nahiye....Santurki madhe fakta lagnachi tayari dakavli ahe..
@rakeshpawar32744 жыл бұрын
बाप्पू आव्याची चांगली मारलीस आता माधुरी ताई चांगलि मारते आव्याची
@sureshparit19644 жыл бұрын
1 नंबर भाग खरच
@dadasomandale31954 жыл бұрын
आज तुमच्यामुळे जुने दिवस आठवले जॉब करत असल्यामुळे आज गावाकडील फक्त आठवण कडू शकतो आण गावाकडे गेलोतर शिकारीला जायला जमत नाही
@shivajichampion57394 жыл бұрын
Very nice story ✌✌🙏🙏🍹🍹
@santoshbhuse95184 жыл бұрын
Wel done team
@rahulchaudhari67284 жыл бұрын
बापु विषय हार्ड
@nileshkumbhar59204 жыл бұрын
मस्त ...Take care ..all
@rameshrathod83364 жыл бұрын
फाँरेस्ट वाले सरपंच लय घेऊन गेल्यावर मस्त हसलो. बाकी एपिसोड मस्त होता.
@roshansavadh47554 жыл бұрын
Khup chan episode hota gavatil khar jivan dakhvta tumhi shikarila jane aani prani khane he pan gavatil ek vaishistya ahe
@samadhanmore17354 жыл бұрын
Zakassss😂😂😂😂😂😂😂😂👌👌👌
@navanathatpadkar9964 жыл бұрын
नितीन सर... दर्जा खूप वाढत चाललाय बर का😊👌👍...खुप छान... लय भारी
@mangeshbelevlogs77434 жыл бұрын
बापु वाघुर भरुन दे बापु जबाबदार माणूस आहेस तु
@ravishete17844 жыл бұрын
आम्ही पण असंच करायचो आम्हाला आमच्या लहानपणीची आठवण आली आम्ही पण असाच धिंगाणा करायचा आजचा एसे फोड मस्त झालेला आहे खूप छान करा अशीच करत राहा अशीच मजा येते
@dadaraochavan45104 жыл бұрын
पुडच्या भागात करा की फिस्ट
@tusharbhosale85354 жыл бұрын
Kdkk bhau 😘🥰 lai bhari bhau 😘🥰 lai bhari bhau 😘
@smithdhane00744 жыл бұрын
Kadakkkk bhava
@pirajiburange4 жыл бұрын
एकच नंबर
@ranjeetshirole53274 жыл бұрын
नवीन भाग उशीरा आला तरी चालेल पण तुम्ही सर्वांनी स्वतःची काळजी घ्या !!! आम्ही मागील भाग पुन्हा पुन्हा बघू !!! #TakeCare #StaySafe
@tukaramjagtap87204 жыл бұрын
छान खुप छान
@dineshdighe11234 жыл бұрын
kdk bhvano
@mundesachin23474 жыл бұрын
माळ्यावर बी गेला होतास 😂😂
@santoshshirtar33944 жыл бұрын
Khup chhan
@vkarale464 жыл бұрын
परत पचका झाला फीस्ट चा ,मटण शिजताना आणि फेस्ट साजरी कधी होणार
@vijayjagdale26684 жыл бұрын
आजचा जो एपिसोड आहे तो खरच सुरुवातीच्या पर्वातील एपिसोड सारखा वाटला....असेच आणखी नवनवीन कॉमेडी एपिसोड घेऊन यावेत अशी नितीन सर आणि त्यांच्या कोरी पाटी टीम कडून अपेक्षा व्यक्त करतो...तसेच देशावर तसेच राज्यावर आलेले कोरोना व्हायरस (covid-19) विषाणू चे संकट दूर व्हावे त्यासाठी शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करावे...धन्यवाद।।।।