लग्नाची धावपळ आणि माणसाची लगबग याशिवाय लग्नाला शोभा न्हाय बघा..👌👌👌 मस्त भाग, बापु अशिल हाय, पण मनाचा चांगला हाय..🙏♥️
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
लोप पावत चाललेल्या कला जपल्या पाहिजेत खरच गावाकडच्या गोष्टी मधुन आपली संस्कृती कळली खरच बापू आशील हाय 💐🌺🌾🚩🙏
@pradipbansode31933 жыл бұрын
बापू खरच आशिल हाय कोणा कोणाला वाटतं ...🐍🐍
@shirishkallukulkarni37073 жыл бұрын
पु ल देशपांडे यांचा नारायण संचारलाय बापू मधे अशी लग्न आम्ही बघितली आहेत खेड्यात फार मजा असते, कुणी कुणाला नावे ठेवत नाही फार सुंदर
@vinodwankhede18393 жыл бұрын
माझ्या पण मनात अगदी हेच होतं,,,, मला पण पुलंचा नारायण आठवला,,,,
@vishal_dombale3 жыл бұрын
एका चापटीत पा डीन दुसरी लागू बी दयायची नाय ऐ... शंकरपाळ्या 🤣🤣🤣
@nehachirecipeaniblog19913 жыл бұрын
मला तर खुप आवडते आणि गावाकडचे लग्न म्हटलं की विषयच वेगळा जवळ आसते तर नक्की लग्नाला आले आसते बापु लय भारी बापुचा नाद करू नका आणि करनार पण नाही 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@nprameshwar83843 жыл бұрын
माझे आण्णा ( वडील ) म्हणतात, श्रीमंतांच्या लग्नात बोलावल्याशिवाय जाऊ नये आणि गरीबाच्या लग्नात बोलावण्याची वाट पाहू नये. लग्न आणि अंतिम संस्कार कधीच एकट्याने होत नाहीत. त्याला भाव - भावकी, मित्र - परिवार, सोयरे - धायरे यांची गरज असतेच.
@shankarmore76163 жыл бұрын
बरोबर बोललात साहेब
@sanketgund27803 жыл бұрын
ARMY LOVER RAM
@sopanmane63483 жыл бұрын
समाधान संगि भाग दाखवा भाग चालु करा
@surajshinde76883 жыл бұрын
बरोबर आहे
@allways_Happiness.3 жыл бұрын
बापू च नियोजन म्हणजे सगळं व्यवस्थित होणार✌️😎
@kishorharbare44733 жыл бұрын
Bgaychya aadhich.. Like... Sir😘😘😘😘😘😘I love you.... All kori pati.....😍😍😍😍😍😍
@virambahadureofficial58183 жыл бұрын
कुठलं लुगडं घेऊ तुला,मस्तच, ग्रामीण भागामध्ये सर्व मित्र मिळून लग्नातली सर्व कामे आपलं घरचं कार्य समजून आठ आठ दिवस राबायचे, खरंच त्या गोष्टीची आठवण झाली 👍✌️🙏💐
@parirevaentertenment96083 жыл бұрын
लग्न असेल तर एपिसोड मोठा पाहिजे नितीन सर
@anojrandive42923 жыл бұрын
बरोबर आहे
@allways_Happiness.3 жыл бұрын
हो ✌️
@payalkurundwade17363 жыл бұрын
बरोबर आहे
@amitkulkarni78603 жыл бұрын
कितीं ताई साहेब नमस्कार माझा शिडीं साई बाबा मधुन बोलतो आहे तुम्हांला
@avinashmandvekar96133 жыл бұрын
Ho sir, 🙏
@shridharpatil74483 жыл бұрын
झाडाच्या पारावर बसून एक जुनी आठवण करून दिलात मस्तच
@anjalighule2243 жыл бұрын
Khupch mst episode.. Gavakdchi athvn
@jagdishthengade68983 жыл бұрын
आव्या ला अभिनंदन श्री स्वामी समर्थ मालीका मध्ये काम केल्या बद्दल.... 💐💐
@santoshsuse42803 жыл бұрын
लय भारी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद
@sujitpatil31983 жыл бұрын
पिलीली वाला खर आणि वास्तव बोलला खूप छान अभिनय
@virvable33813 жыл бұрын
Junya athavani aamchya ashyach hotya.....tnx team
@vivekpanaskar97623 жыл бұрын
खुप मस्त गावातील लग्न बघायला मिळाले खुप आनंद झाला
@santoshkhade73 жыл бұрын
ये निल्या... आईघल्या....toning of बाब्या 🔥🔥❤️❤️👍👍
@sureshmali97133 жыл бұрын
गावाकडची पोर लय भारी कधीच कुठ कमी पडणार नाही
@nehachirecipeaniblog19913 жыл бұрын
पंगतिला जेवण करायला कोणा कोणाला आवडत नक्की सांगा
@sandeepshirgaonkar21963 жыл бұрын
सरपंच कडक
@rameshakhade65303 жыл бұрын
आवया माधुरी च्या लग्ना पेक्षा ह्या लग्नाला खुपच मजा येणार हाय वाटत नितिन सर एक विनंती. माधुरी. आणि सुरकि ला लग्नाला बोलवा
@ramchandragalande51492 жыл бұрын
.
@avinashavinash57823 жыл бұрын
Mazya lagnat nahi kuni evdha zatla hota rao faktaa mi ani maze wadil pan khup chan salute tumchya teamla aani manacha muzra........
@ajaykadam97812 жыл бұрын
4 vela bgtoy pn bhari vat. Gavala miss krto bgun
@महाराष्ट्रन्युजकोल्हापूर3 жыл бұрын
अतिशय छान, 1 नंबर वेबसिरीज आहे,
@santoshpandharmise56472 жыл бұрын
खरच बापू गावाकडच्या गोष्टीला तोडच नाही खरच ह्या गोष्टी कायम स्मरणात राहतील 🙏🙏🙏🙏🙏
@santoshjadhav18193 жыл бұрын
पिलीली 😂😂😂😂😂 दुर्मिळ झालेला शब्द
@samadhansarode45483 жыл бұрын
एकच नंबर आविनाश आणि संतोष व बाप्पू
@shrirangthopte55953 жыл бұрын
लय भारी
@A.W_MOVIES3 жыл бұрын
लय भारी वाटलंय हा एपिसोड बघून
@dattatrayparit20963 жыл бұрын
खुप छान .......
@subhashbhor81483 жыл бұрын
खूप छान
@ajadhav8103 жыл бұрын
लगीन घाई मस्त वाटली
@dnyanobakamble81273 жыл бұрын
लय भारी राव
@shashikiranyadav76903 жыл бұрын
एकिचे दर्शन फारच सुरेख आहे असंच सर्व लोकमिळून मिसळून राहिलें तर प्रत्येक गावात निवडणूक बिनविरोध होईल
@samdhanmore8463 жыл бұрын
बुंदी चे शुटींग दरम्यान आम्ही तिथे हजर होतो बापू एक नंबर
@ganeshkshirsagar48733 жыл бұрын
Shooting Che location konate ahe ?
@samdhanmore8463 жыл бұрын
@@ganeshkshirsagar4873 केळेवाडी वरची
@ganeshkshirsagar48733 жыл бұрын
@@samdhanmore846 Tal , dist
@samdhanmore8463 жыл бұрын
@@ganeshkshirsagar4873 ता.पाटण जि.सातारा पो.कडवे बुद्रूक तारळे भाग
@dadalokhande36983 жыл бұрын
सप्रे ची भुमिका दिपक जाधव यांनी कलाकारांचे कलेचे वास्तव मांढुण कलाकारांची चाललेली दैनंदिनी आवस्ता भयानक आसल्याचे या अभिनयातुण मांढले.अप्रतिम
@dipakjadhavmumbai79003 жыл бұрын
धन्यवाद दादा साहेब
@maheshbhure98413 жыл бұрын
Khupach chan
@babasahebshinde27423 жыл бұрын
Koop Chan aahe ha baagh garibha gharche Lana showala koop Chan
@surywanshirahulsurywanshi13573 жыл бұрын
तुमच्या वेबसिरीज ला. जगात कुटच तोड नाही. काय संदेश देता राव तुम्ही. एक नबंर.
@ksudhir12203 жыл бұрын
आयला एकदम झकास.... लयभारी. गरीबाच असंच असत एकदम मनमोकळ
@popattonage94353 жыл бұрын
Kharach bhari vatlha
@ashokkumkar57653 жыл бұрын
बापुची कमाल आहे सर्वांना कामाला लावले.एकच नंबर बापु.
@vinayakyadav51473 жыл бұрын
मंडपवाला भारी
@nandinipatil79413 жыл бұрын
Gavakadchya lagnachi majach vegalich aaste
@patilnavnath89193 жыл бұрын
Kori Pati Purn Tim la Sulute karach Gavakadcya gosti ubeub dakhvtat👍👍🙏🙏
@793sandy3 жыл бұрын
Chan ch aahe episode.... bapu. bapu. Ani bapu
@VijayPatil-pb2rc Жыл бұрын
खुप भारी आहे ❤❤❤❤❤ जुन्या आठवणी जाग्या झाल्या 👌👌👌👌
@amitbalusonavne93145 ай бұрын
खरंच गावाकडच्या गोष्टी परत चालु केल्या पाहिजेत
@mahadevrendale30583 жыл бұрын
लई भारी वाटले हा भाग बघून, गावाकडच्या लग्नाची आठवन झाली
@suvashkaranjkar56083 жыл бұрын
तुम्हा सर्वांना एक विनंती आहे भाग तेवढा मोठा करा कमीत कमी 40/50 मिनिटांचा🙏🙏