🚩हो ग. गावचे नवरात्रीतील अध्यात्मिक वातावरण होते 🙏 खुप खुप आभारी आहे 👍 चांगलं आहे नां. तु सुरत ला असुन सुद्धा तुला देवीचे दर्शन मिळाले आणि एका दिवसाचा संपूर्ण प्रोग्राम पाहायला मिळाला 👍
@samiksha2389Ай бұрын
मस्त vlog, दोन्हीं भजन आणि जागरण पण मस्त ❤️😍❤️ 🙏 *ॐ श्री तुळजाभवानी देव्यै नम:* 🙏