गावाला जायची गडबड 😍 | हॉटेलात केले रात्रीचे जेवण Neelkamal Hotel - Panvel (Navi Mumbai)

  Рет қаралды 228,499

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

गावाला जायची गडबड 😍 | हॉटेलात केले रात्रीचे जेवण Neelkamal Hotel - Panvel (Navi Mumbai) गणपती सणासाठी चाकरमान्यांची गावी जाण्याची सध्या लगबग जोरात सुरू आहे आम्ही गावी चाललो आहोत तर आमच्या सुद्धा शॉपिंग करण्याची गडबड सुरू आहे. आम्ही संध्याकाळच्या वेळेस आमच्या बाजूला असलेल्या मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी गेलो. माझा भाऊ घरी नसल्यामुळे आम्ही सगळेजण या वेळेस खरेदी करायला गेलो होतो. विचुंबे हे आमचं जवळचं मार्केट आहे. वर्षांनी तिला आवश्यक असलेल्या वस्तू खरेदी केल्या. प्रांजू आणि प्रज्ञाला गावी नेताना आम्ही डॉक्टर कडे जातो. डॉक्टरांचे खडक डॉक्‍टरांकडं काम झाल्यावर आम्ही सहज हॉटेल ला जेवायला गेलो. नवीन पनवेल स्टेशन च्या बाजूला निलकमल हॉटेल आहे. निलकमल हॉटेल हे फॅमिली रेस्टॉरंट आहे. आम्ही या हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण केलं. सध्या गावी जाण्याची गडबड आणि रात्रीच्या हॉटेलातले जेवण असा एकंदर हा व्हिडिओ असणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमची गावी जाण्याची शॉपिंग आम्ही रात्रीच्या वेळेस हॉटेल कुठे जेवायला गेलो ते बघायला मिळणार आहे. प्रांजु प्रदनु ची धमाल बघायला मिळणार आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक शेअर आणि कमेंट करा. #GavalaJayachiGadbad #HotelatKeleRatricheJevan #NeelkamatHotelPanvel #sforsatish
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या टेलेग्रामवर app वर संपर्क करा.
t.me/sforsatis...

Пікірлер: 395
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 24 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 2 МЛН
Harvesting and Baking with Fresh Almonds: A Village Tradition
38:01
Kənd Həyatı
Рет қаралды 2,7 МЛН