Рет қаралды 214,340
आमच्या नवीन घराचा होम टूर🥰| जेवणात बनवले मच्छिचे कालवण |S For Satish| Home Tour |Panvel, Navi Mumbai आम्ही आमच्या घरी पेंटिंग आणि किचनचे काम केले. घरात पेंटिंग केल्यावर घराचा संपूर्ण लूक बदलला आहे. आम्हाला आमचं घर आता नवीन वाटतं आहे. तुम्हाला आमच्या घराचे होम टूर करून देणार आहे. आज आम्ही बाजारात जाऊन मच्छी सुद्धा आणली आहे. मच्छिचे कालवण आम्ही घातले आहे. घरगुती जेवणाची चव अप्रतिम असते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #AamchyaNavinGharachaHometour #JevanatBanavaleMachhicheKalvan #FishCurryRecipe #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES