Рет қаралды 8,373
सिमेंट पाईप व्यवसाय
जुन्नर तालुक्यातील एक युवा उद्योजक प्रणित सतिष रोकडे यांनी लोकांची गरज ओळखून सिमेंट पाईप ,सिमेंट टाक्या, बनवण्याचा कारखाना जुन्नर तालुक्यात सुरु केला आहे..तर जाणून घेवूया त्यांच्या व्यवसायाची यशोगाथा..
#cementtank
#cementpipe
#cementseftytank
#cementwatertank