गावातले दोन चार कुत्रे 🐕🤣! भास्कर पेरे पाटील! Bhaskar pere Patil

  Рет қаралды 181,216

मायबापा विठ्ठला#maybapa vithala

मायबापा विठ्ठला#maybapa vithala

Күн бұрын

Пікірлер: 67
@rohangaikwad6781
@rohangaikwad6781 2 ай бұрын
पाटील साहेब, एक ग्राम पंचायत सरपंच साहेब एका गवसाठी येवाढ करत आहात हे जगातील सर्वात उच्ध काम आहे तुम्हाला सलाम आहे.राजकारण्यांनी पाटील सहेबान कडून शिकले पाहिजे
@govindwarwade2739
@govindwarwade2739 Ай бұрын
Right.
@SudamThorat-m1i
@SudamThorat-m1i Ай бұрын
ी😊ु😊चंचंुुुुउु😊ुचं😅🌙 ुुउउुुउउउउउुुउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउउुुउउउउउउउउउउउउउउउउउुउउउउउउुउउउउउउउउउउउउउउउउउउउउुु
@dattunagare3672
@dattunagare3672 2 күн бұрын
दादा आताचे सरपंच ,उपसरपंच ,सदस्य असे हे आहे झेंडे ओढ्याला पण हेच , स्टेजवर पण ,आईकुन आपल हेलावत मन ❤
@navnathbhadave1971
@navnathbhadave1971 27 күн бұрын
शिवाजी पुरस्कार नाही भास्कर 😘 छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार म्हणायचं
@anupamakulkarni8720
@anupamakulkarni8720 18 күн бұрын
तुमची ग्राम व्यवस्था सर्वोत्कृष्ट च आहे. तुमच्या व्यवस्थापनेला शतकोटी नमस्कार.. असेच स्वच्छ संपूर्ण समाजाला हितकारी व्यवस्थापन सर्व ग्रामपंचायतीनी व महानगरपालेकेने सुद्धा . असेच सर्वोत्तम आयोजन करावे. एवढा महत्त्वपुर्ण व चोखंदळ व्यवहार कुठेही कधीच पाहिला नाही. १०० नंबरी व्यवस्थापन ऊर्जावान व दर्जेदार... सर्व संचालकांचे संघटन असेच अबाधित रहावे . सर्व संयोजकांना मानाचा मुजरा व शाही अभिवादन.... ❤❤😊😂😂😊❤❤👍👍👌👌👍👍👌👌💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@rohangaikwad6781
@rohangaikwad6781 2 ай бұрын
प्रत्येक गावांनी जर आसें उपक्रम राबवले तर देश किती सुंदर सुधारित होईल.
@balajibombalwad3780
@balajibombalwad3780 8 күн бұрын
ग्रामपंचायतचे खूप चांगले नियोजन.
@uttamjondhale8386
@uttamjondhale8386 2 ай бұрын
पेरे पाटलाला मुख्यमंत्री करायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्र सुधारेल पण हे शक्यच नाही ‌ कारण अगोदर राज्याला फार वाईट वाईट सवयी लावून ठेवल्यात आणि त्या मोडणे अशक्य आहे त्या साठी प्रत्येकान नुसत्या टाळ्या वाजवून चालणार नाही असले विचार अंगिकारले पाहिजे छ.शिवाजी महाराजांचा वेष धारण करून दाढी मिशा वाढवून शिवाजी होत नाही त्यासाठी महाराजांचे विचार , त्यांचं चारित्र्य या सर्व गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे प्रत्येकाने चरित्र वाचलं पाहिजे म्हणजे या सरपंचाच्या विचारांची स्वप्न पडायला सुरुवात होईल आणि मग महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल यांत शंकाच नाही. धन्यवाद.
@tukaramghadage5280
@tukaramghadage5280 2 ай бұрын
अतिशय सुंदर 👌👌🌹🌹🙏
@bebishingote9264
@bebishingote9264 2 ай бұрын
अगदी बरोबर 👍👍
@VinodJadhao-lq1om
@VinodJadhao-lq1om 2 ай бұрын
धन्यवाद भास्कर पेरे पाटील साहेब तुमच्या सारखा सरपंच होने नाही, सरपंच बघीतले आताचे गावाचा सरपंच असावा पण गावाचा विकास करनारा असावा ❤गावाचा सरपंच असावा पन पेरे पाटील सारखा गावचा उधार करणारा असावा गावाचा सरपंच असावापण स्वताची तबांखुदुसर्याला चुणा मागणारा नसावा, अशान गावचा विकास होनेच नाही ❤❤❤ जय सेवालाल 🎉🎉🎉🎉🎉
@govindwarwade2739
@govindwarwade2739 Ай бұрын
उधार नाही उद्धार.
@sunildhoke6976
@sunildhoke6976 2 ай бұрын
देव माणूस असा माणूस होने नाही
@sandipkale9535
@sandipkale9535 19 күн бұрын
बारी सरपंच
@vilasdukare8155
@vilasdukare8155 2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं🚩🚩 ...नुसता शिवाजी शिवाजी हे काय बरोबर नाही
@hanmantpatil6330
@hanmantpatil6330 2 ай бұрын
पेरे पाटील याना भारत रत्न पुरस्कार दिला पाहिजे
@nileshmore3770
@nileshmore3770 6 күн бұрын
महाराजांचं नाव नीट घ्यावं सरपंच साहेब.....
@sudamrathod2686
@sudamrathod2686 Ай бұрын
अगदी बरोबर सर्वच गावात कुत्रे असतात च 🎉🙏👍
@shrikantwadatkar8302
@shrikantwadatkar8302 21 күн бұрын
Good guidance samajna wali ko isara kafi hi
@dilipminde5067
@dilipminde5067 Ай бұрын
देशाचे पंतप्रधानपद दिले पाहिजे
@dhanlalshirsaath8045
@dhanlalshirsaath8045 26 күн бұрын
🚩🚩🌹🌹🙏🙏🌹🌹 तुमच्या सारखे प्रत्येक गावात सरपंच पाहिजे दादा जय श्रीराम 🌹🌹🙏🙏🌹🌹
@yashwantsawant6884
@yashwantsawant6884 20 күн бұрын
सुंदर भाऊ.
@sundarmane2106
@sundarmane2106 2 ай бұрын
एकच नंबर
@jitendrasonar8888
@jitendrasonar8888 7 күн бұрын
सलाम
@DEEPAKAHIRE-h7k
@DEEPAKAHIRE-h7k 18 күн бұрын
EK NUMBER MAN
@dhaneshmhatre6123
@dhaneshmhatre6123 2 ай бұрын
माझ्या मते भास्कर पेरे पाटील यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायलापाहिजे तरच महारष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल
@govindwarwade2739
@govindwarwade2739 Ай бұрын
पण कोण करेल? धुर्त राजकारणी यांना पुढे येऊ देतील!
@dattunagare3672
@dattunagare3672 2 күн бұрын
व्वा व्वा याला म्हणता रत्न
@rushirainde5018
@rushirainde5018 17 күн бұрын
Va ❤😊
@ShahuPoul
@ShahuPoul 2 ай бұрын
Very nice pere patil please come to my small village i invite At post kardhelli taluka south solapur dist solapur
@ShahuPoul
@ShahuPoul 2 ай бұрын
Very cute and nice pere patil Please try to come my small village i invite to come my small village At post kardhelli taluka south solapur dist solapur dist solapur maharashtra
@ssshetty1995
@ssshetty1995 2 ай бұрын
Tumi yeude Ushaar kasha Dale Saheb , tumala iyiknaara ami Dhanya hai
@patangshinde9023
@patangshinde9023 2 ай бұрын
फार सुंदर लेख आहेत 😢🎉
@timezoneuniversal8308
@timezoneuniversal8308 2 ай бұрын
Patoda kuthe Alo hoto
@bhalchandraveer8795
@bhalchandraveer8795 Ай бұрын
हे खरे आहे
@scienceandtecnalogiurducla8399
@scienceandtecnalogiurducla8399 Ай бұрын
भास्कर पेरे पाटलांना माझा सलाम पाटील तूमहाला भेटायची इच्छा
@balajimasar1641
@balajimasar1641 2 ай бұрын
❤pere.patil🎉 salute
@anilbasarkar4574
@anilbasarkar4574 22 күн бұрын
😄😄😄🙏🙏🙏👌👌👌
@Tanayaholkar.14
@Tanayaholkar.14 2 ай бұрын
😢 your are thruth
@megharanipatil884
@megharanipatil884 2 ай бұрын
👍👍👌👌👌🌹🌹
@bhaskarsonone9280
@bhaskarsonone9280 2 ай бұрын
Amcya nagar parished madhe ek ek mahina navin varshache recordch tayar naste ha maza anubhav ahe.
@latakatore9114
@latakatore9114 2 ай бұрын
पाटिल मुख्यमंत्री व्हा तुम्ही
@govindwarwade2739
@govindwarwade2739 Ай бұрын
कोण करेल? असे लोक धुर्त राजकारन्यांना आवडत नाही.
@chandrakantkhatal8040
@chandrakantkhatal8040 23 күн бұрын
😮 धन्यवाद पेरे पाटील धन्य तुमचे नाव आणि गाव आणि तुम्ही खरं तुमचे लोक आहेत.
@ranjeetpagar7703
@ranjeetpagar7703 26 күн бұрын
Saheb khup mahan aahat tumhi 🙏🏽🙏🏽
@anandabagul768
@anandabagul768 2 ай бұрын
🙏🙏🙏
@GaneshGawali-c9o
@GaneshGawali-c9o Ай бұрын
शिवाजी महाराज मना
@technicalmayuresh
@technicalmayuresh 2 ай бұрын
👍
@DhanrajDhas-qu8cv
@DhanrajDhas-qu8cv 21 күн бұрын
देव माणूस
@gokulgawade3770
@gokulgawade3770 19 күн бұрын
N5u
@nitinjadhav1922
@nitinjadhav1922 2 ай бұрын
Tu ka padla te sang
@santoshnimbarkar5688
@santoshnimbarkar5688 Ай бұрын
आपण फारच हुशार दिसता.. कारण मोचका प्रश्न विचारला
@sachinghodake8733
@sachinghodake8733 2 ай бұрын
आमच्या गावात एकच कुत्रं लुत भरलेलं आहे सगळ्यांना अळू आणलं आहे कवा सपतंय काय माहित
@ganeshthorat7786
@ganeshthorat7786 13 күн бұрын
😂😂
@prakashnandurgekar-yw5hk
@prakashnandurgekar-yw5hk 2 ай бұрын
आजकाल साहेब खूप बोलतात पण यांचे खायचे दात व दकवयचे दात वेगळे आहेत.
@govindwarwade2739
@govindwarwade2739 Ай бұрын
म्हणजे त्यांचे कार्य, कर्तृत्व तुम्हाला दिसत नाही. धुर्तांपैकी तुम्ही एक आहात. असे लोक असले की, तुमच्यासारख्यांची पोळी शिजत नाही.
@भिकापिपळे
@भिकापिपळे 2 ай бұрын
सर सेल्यूट है आपको जो खायेगा वह हगेगा जों लेगा वह बच्चा देगा यह दूनिया सब जानती है पब्लिक है सब जानती है
@balasahebnalghe2635
@balasahebnalghe2635 Ай бұрын
उदाहरण थोडं आहे साहेब कुत्र्याला खंडोबा म्हणता हे खुप दूर्दैवी आहे
Mirja Baig - Hasyarang - Sumeet Music - Comedy Jokes
20:09
Sumeet Music
Рет қаралды 10 МЛН
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
४० म्हातारे सांभाळतो 😂!! भास्कर पेरे पाटील! Bhaskar pere Patil ✌️
26:27
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19