लय भारी ,,,,छोट्या छोट्या गोष्टी त मोठे सुख दाखिवणारा भाग
@rahulwankhede41613 жыл бұрын
भारी
@pareshmhatre55724 жыл бұрын
Khupach chaan. Nitin sir Kajal mam tumch sansar Baghun mala khup chaan vatat.
@vishalgaikwad40524 жыл бұрын
Kadkkkkkkk
@kailasthorat60894 жыл бұрын
Kharach Aai Vadilannatr Jiv lavnare Fakt Mama Ani Maami
@ashakale43804 жыл бұрын
तुमची जोडी जोडी छान दिसते तुम्ही खरोखर नवरा बायको आहात की नाही आम्हाला माहीत नाही नसेल तर तुम्ही लवकरात लवकर लग्न करून टाका
@swapnagawade84834 жыл бұрын
Mast...ase video banvat ja kadhitri...nahitr nhemich bhandnache banvata...ha chan hota video
@dnyanobamaske98454 жыл бұрын
आजचा एपिसो ड छान वाटला आजच्या एपिसोड मध्ये भांडण आजीबात नव्हते त्यामुळे बरे वाटले नितीन भाऊ वैणी वटणीवर आल्या की नाही मी दिलेला सल्ला उपयोगी पडला नाही तर दुसरचं लग्न करीन म्हणायचे खरोखरच एक दिवशी दुसरी बायकोच घेऊन या मग बघा काजन वैणी अंगात अंबाबाई कशी येतेआहो काय तुम्ही पण । हे वाक्ये मला खूप आडते तमच कौतुक करावे तितके थोडेचं वाटते खूपच छान या एपिसोड चीच वाट पहात होतो एकदम ककककककककडडडडडडडडडकककककक।।।।।।।।जजजजजजजजबबबबबबबबबररररररररररददददददददद््््स्तततततततततततततत नाद नाही करायचा आता पण भांडणाशिवा मजा नाही येत तु्म्हा जोडीला मनःपूर्वक पुढील काळात शुभेच्छा व अभिनंदन प्रेक्षकांना आसच हसवत रहा धन्यवाद।..।।।।।ः।।।।
@ashakale43804 жыл бұрын
नितीन भाऊंना नवीन व्हिडिओ काढा आणखी तुमचे व्हिडिओ फार जुने झालेत आणि तुमची दोघांची जोडी असू द्या त्याच्यामध्ये तुमचे भांडण एकदम गमतीशीर असतात आम्हाला फार आवडतात आम्ही दिवसातून एक तरी भांडण बघतो
@KFPStudio14 жыл бұрын
Ty mam
@girishhd3 жыл бұрын
lovely family
@navnathnagrgoje47524 жыл бұрын
Mast watla aaj ka episode
@palspals42953 жыл бұрын
Nitin 👍
@avinashsanap37274 жыл бұрын
एकदम मस्त
@pushpadeshpande15733 жыл бұрын
तुम्ही खरं नवरा बायको आहात का लवकर लग्न करा मामी ना भाच्याला हुपमा (उपमा) भारी केला सोन्याला आवडला मामी एक एक पदार्थ युट्यूब वर बघुन शिकुन घ्या व घरच्यांना खायला घाला
@ravindrakale25834 жыл бұрын
आज ,लई थंड, झाला राव , आजचा एपिसोड
@ajitgaikawad79744 жыл бұрын
मामा खुप छान बरका सोन्या
@ishwarnemane69864 жыл бұрын
मस्त एपिसोड
@laxmangore75464 жыл бұрын
१ नम्बर जोडी जमली
@DilipKumar-sq2ve4 жыл бұрын
कोणी काही म्हणा पण सर्वांता चांगली विडीओ ची मालिका हिच आहे. कारण सोन्याला आवडलेला खाद्य पदार्थ त्याच्या मामीने बनविला. व सोन्या ला खुप आवडला. बाकी च काय रोज च मड अन त्याला कोण रड. हे नेहमीच च
@balaji19784 жыл бұрын
एक दम मस्त 👌👌
@अशोकदेवकर-ठ3भ4 жыл бұрын
छान भावु
@kailasthorat60894 жыл бұрын
After watching your series i am feeling you are living Natural life
@cinefact44254 жыл бұрын
Ekdam Zakaas
@abhijitdeshmukh36874 жыл бұрын
Chhan
@sachindhogade87354 жыл бұрын
ताई दाजी मिशिकवतो मला सगळ येतय
@chandrakantdurgade38744 жыл бұрын
तुम्ही खरोखर नवरा बायको आहे का नसेल तर लवकर विवाह बंदनात अडका आयुष्य भर सुखात संसार करताल शुभेच्छा
Lai bhari mi marati nahi pan kajal bahan ka acting acha he
@kishorgurav80714 жыл бұрын
भाऊ ओरिजनल अॅक्टींग आहे बघा.... बॉलिवूडचे हिरो हिरोईन कुठच नाही बघा तुमच्या अक्टिंग पुढं....
@dnyanadeonarode48804 жыл бұрын
Mast
@somnathborhade4854 жыл бұрын
Nice
@bapukaygude5794 жыл бұрын
खरच लग्न झाले आहे का काजल भाच्याला आहो जाउ बोलत नाही का भाचा आहे
@दत्तात्रयवाघापुरे4 жыл бұрын
या जोडप्याला मुलं होत्यात का नाय
@pareshkirve34194 жыл бұрын
Niteen Sir tumala marathi movie kam nakki milar very good acting - takli lonar shrigonda reply plz sir
@Fakirapatil-nashik4 жыл бұрын
nitin bhau ani sonawane madam he dogh navara bayco Aahe kay kharokhar watte
@rajabhaunagare97774 жыл бұрын
अरे शेतकरी ना तुम्ही , भाजीपाला विकत घेऊन खाताय?
@sanjaybaramate71184 жыл бұрын
Real
@narshihaude43844 жыл бұрын
अशी जरा.... गुडी गुलाबीन छान वाटतंय.
@dhananjaychoudhari83564 жыл бұрын
Nice Pan ya bhagat tai tichya navryala bhandli kashi nahi
@amolgore87664 жыл бұрын
Tumhi khare navra bayako ahat ka
@ashoksonawane56974 жыл бұрын
गावाचे नाव काय
@pradipdhokane26014 жыл бұрын
काजल ताई आमच्या इकडे भाच्याला आहोजाहो म्हणतात अरे तुरे नाही MH 17
@sharadbarde38544 жыл бұрын
छान...!फक्त एक सांगायचे होते. किचन मध्ये जे छोटे छोटे डबे ठेवले आहेत ना ग्यासच्या वरती मधल्या कप्यात.त्यामधे मला एक प्रोक्लेमचा (emamectin Benzoate)अळी नाशक चा डबा दिसला पिवळ्या रंगाचा. असे डबे नका वापरत जाऊ.बाकी व्हिडीओ छान झाला
@Tabassumshaikh07864 жыл бұрын
BACHA MHANJE JAVAI ASTO JARA PREMANE BOLA AHO JAO KARUN
@bhausahebkhedkar38284 жыл бұрын
आमच्या श्रीगोंदा तालुक्यात भाच्याला मामी आरे तूरे बोलत नाही