शेगाव कचोरीचा असा आहे इतिहास | 1950 मध्ये पहिली कचोरी | Shegaon Kachori History | Shivar Food

  Рет қаралды 55,541

Shivar Food

Shivar Food

Күн бұрын

Пікірлер: 23
@anitabahurupe283
@anitabahurupe283 9 ай бұрын
कचोरी सआईज पुर्वी पेक्षा खरंच खूप लहान झाली आहे मन भरेल अशी सआईज दया
@suryaprakashsinghchauhan831
@suryaprakashsinghchauhan831 2 ай бұрын
खोपट थाडे में मैं ने भी खाई है बहुत ही अच्छी कचोरी है और संग में मिर्ची भी मिलती है वह बहुत अच्छी लगती है नमक लगी हुई
@RaviSartape-l1b
@RaviSartape-l1b 5 ай бұрын
Mi tr roj ch jaat asato Shegaon kachori khayala gelya 4 warsha pasun roj khaallo, khup chhan zala kachori
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
मी चव घेतली आहे, लाजवाब!
@latabayaskar7296
@latabayaskar7296 Жыл бұрын
मी १० वर्षांचा होतो तेव्हा पासून शेगाव ला जातो येतो तेव्हा पासून शेगाव कचोरी चा स्वाद घेत आहो एकदम बढीया.
@renukadaspawar9003
@renukadaspawar9003 Жыл бұрын
💯👌 नंबर वन
@जनमत-ष1म
@जनमत-ष1म Жыл бұрын
माझा वाईट अनुभव...१ जानेवारी २०२३ रोजी मी माझ्या कुटुंबासह आम्ही नाष्ट्यासाठी यांच्या दुकानात गेलो असता कचोऱ्या अर्धवट कच्च्या होत्या त्या त्याच्या सेल्समन वेटर यांना दाखवल्या असता प्रथम पुर्ण पैसे द्या नंतर दुसऱ्या कचोऱ्या घ्या असा उद्धट वर्तन केले होते.... हा कसला प्रकार खराब माल विकून ग्राहकांना फसवायचे युट्युबवर मोठ मोठ्या खोट्या गोष्टी सांगायच्या ..... हा माझा वाईट अनुभव आहे....!!!
@shivarfood
@shivarfood Жыл бұрын
सहमत
@kishorchincholkar175
@kishorchincholkar175 Жыл бұрын
Next time jevha jal shegaon la tar railway station samor near railway station market mall ahe tithe Shegaon Ka chori navane shop ahe tithe try karl. Tyanchi ka chori 3 days changli rahate ani lok ti aavrjun ghari gheun jatat. Crispy , light weight and ruchkar chavishta aste ka chori.
@dilipgandhi9764
@dilipgandhi9764 Жыл бұрын
शर्माजी आपण जे म्हणतात ते बरोबर म्हणतात पण आता साईज आणि आतला मसाला कमी झाले आहेत प्रत्येक दुकानाला आम्ही कम्प्लेंट करतो पण ते काही ऐकायला तयार नाही
@4in1kkkk78
@4in1kkkk78 11 ай бұрын
शेती केली जागा नाही विकल्या इमारती नाही उभ्या केल्या शिक्षण घेऊन परदेशात नाही गेले तर आणि नैसर्गिक पद्धती ची जीवन शैली जगतील तेव्हा मसाले भरपूर पडतील.आकार वाढेल.कधी जरा मालं मसाल्याचा भाव काढा.
@Harsh-bv8vf
@Harsh-bv8vf Жыл бұрын
Sharmaji sarkhe lokh aajhi aahe ya kalat
@pradipmarath6404
@pradipmarath6404 Жыл бұрын
शर्माजी आपण कोणते तेल वापरतात
@sarjeraogaikwad3485
@sarjeraogaikwad3485 Жыл бұрын
Kaise banaye o video dikhaya
@sunilsawalkar6386
@sunilsawalkar6386 Жыл бұрын
Puniyat Rs 18/- per shegaon kachori.
@tanishqkashid9819
@tanishqkashid9819 Жыл бұрын
स्वार्थी माणूस आहे हा
@prabhakartalole7839
@prabhakartalole7839 Жыл бұрын
तिथला selmen बरोबर बोलत नाही
@जनमत-ष1म
@जनमत-ष1म Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात....!!!
@4in1kkkk78
@4in1kkkk78 11 ай бұрын
भारतात गुजराती आणि बिहारी आणि उत्तर प्रदेश चे लोक कचोरी बनवित।आणि कचोरी म्हणजे काय नवीन सृजन नाही। ती नव निर्मिति फार पूर्वी ची आहे पूर्ण पोळी.बायका नेहमी नवीन काही तरी करीत असतात.
@dineshthakare2022
@dineshthakare2022 Жыл бұрын
सागर चोहान यानि काय कर आहे त
@guptaraj533
@guptaraj533 Жыл бұрын
Sharma manje te UP wale jhale Sharma ji
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 151 МЛН
Deepak Deshpande - Hasyarang -  Comedy Jokes - Sumeet Music
13:16
Sumeet Music
Рет қаралды 3,5 МЛН
How a Poor Marwari Boy Built Haldiram's
13:15
Shivanshu Agrawal
Рет қаралды 7 МЛН
The IMPOSSIBLE Puzzle..
00:55
Stokes Twins
Рет қаралды 151 МЛН