Рет қаралды 25,797
गाव ते मुंबई लालपरीचा प्रवास - अवनी खुश | Kokan Village to Mumbai by MSRTC Vlog | Kokankar Avinash
बरेच दिवस गावाला राहिलो. चढणीचे मासे, रानभाज्या, आईला शेतीत मदत, हापूस आंब्याच्या कलमांना कुंपण, पुराण. जून महिन्यात आंबे फणस खायची मज्जा. मधाचे पोळे, पोहायला जाणे, नदीवरचे पार्टी, आईच्या हातचे जेवण, गावचे वातावरण आणि खूप साऱ्या आठवणी माझ्यासाठी आणि तुम्हा सर्वांसाठी. अशी सर्व मज्जा करून शेवटी आज मुंबईत निघालो. संध्याकाळी सर्वाना भेटून कृष्णा दादाच्या रिक्षाने संगमेश्वर मध्ये आलो. संगमेश्वर डेपोमध्ये किशोर काका आणि रघुनाथ दादा पण भेटले. पावस नालासोपारा गाडीने आजचा प्रवास होता. गाडी आज चांगलीच उशिरा झाली होती. ०८.०८ वाजता येणारी गाडी चक्क १०.३० वाजता आली. सकाळी ०८.३० च्या आसपास घरी आलो. आवणीसोबत खेळून मग फ्रेश होऊन ऑफिस गाठले.
#kokantomumbai #MsrtcTraveling #VillageToMumbai
Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan)
Month : June 2024
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Our Others Channel :
Recipe Channel : / @recipeskatta
Entertainment Katta : / @entertainmentkatta
WhatsApp Channel: whatsapp.com/channel/0029Va5w...
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Give Review about my Channel on Google Page :-
g.page/r/CaTODKNH5-KtECA/review
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZbin : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZbinr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZbinr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger