निखिल भावा आगळी वेगळी माहिती तू शहरात राहणाऱ्या लोकांना देतोस हे आहे आमचे निसर्ग रम्य कोकण ही आहे आमची संस्कृती 👍👍👌👌
@shantidalvi56416 сағат бұрын
Masat 👌 👌
@milindpendhari2437Күн бұрын
खरोखरच खूप छान परंपरा जुनी परंपरा आजून चालू ठेवली आहे आमच्या कडे पण आम्ही ही प्रथा चालू होती पण नंतर बंद झाली पण तुमचे गावाची एकी खूप छान आहे जून ते सोन खूप माज्या याची तेवेळी पण
@rajchavan728519 сағат бұрын
वाघबारशी❤
@odhkokanachiКүн бұрын
Khup mast मज्जा केली ना भावा आणि काही गोष्टी शिकायला देखील मिळाल्या❤❤
@sarithafernandes1820Күн бұрын
Nice traditional video brother Nikhil
@Sunil.jadhav-l5p23 сағат бұрын
जुनी आठवण करून दिली किती मौजे चे दिवस होते.खरच जुनं ते सोनं 🙏
@YashSakpal-n8oКүн бұрын
Bhari ekch number
@padmajaparab6172Күн бұрын
सुंदर👌👍😊
@sanjaykadam4963Күн бұрын
आमच्या कडे सुध्दा केली जायची आम्ही केली आहे क्षेत्रपाल म्हणजे जागेवाला राखनदार
@manishrane6499Күн бұрын
Gavi ahes ka aata? Sunday la yenar ahe
@vikasmore425Күн бұрын
👌👌
@भानुदाससाठेКүн бұрын
आमचे जुने दिवस आठवले खुप मजा यायची
@pathfinder9765Күн бұрын
# *मित्रा......परंपरा जपल्या पाहिजेतच......पण निसर्गाचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे.....आज सगळीकडे नुसती घाण पसरलेली आहे..... सगळी पृथ्वी माणसाने प्रदुषित करून टाकली आहे.....!!!*
@sanketbachim2976Күн бұрын
❤❤❤
@saurabhbhuvad8005Күн бұрын
❤
@Ajay_Bhayje_kokancha_suputr19 сағат бұрын
मला काय हसू आवरत नाय झो.....😂😂😂
@sunilraut3731Күн бұрын
जून्या रूढी परंमपरा ठिकऊन ठेवण्यासाठी तुमच्या सारखी मुल गावात असायला पाहिजे अस मला वाटते किंवा गावी येऊन या परंमपरा ठिकऊन ठेवायला पाहिजे छान होता विडियो