Рет қаралды 21,478
गावाला आलो कि संध्याकाळी वेळ असते क्रिकेट खेळायची. भाताची कापणी झाली कि गावाकडे गावच्या शेतामध्ये मैदाने तैयार होतात आणि तिथे खेळायची मज्जाच वेगळी असते. आज मी आणि माझे मित्र होते तर आमची एक टीम आणि गावचे माझे मित्र यांची एक टीम, अशा दोन टीम मध्ये मॅच झाल्या. गावाकडची मुले रोज खेळतात या मैदानावर आणि आम्ही एक वर्षाने खेळणारे. तीन match मध्ये आम्ही तिन्ही पण हरलो. हरलो पण खेळायला मज्जा आली. संध्याकाळी घरी येऊन फ्रेश झालो आणि रात्री जेऊन थोडा पायरीकडे फेरफटका मारला.
#KonkanCricket #KonkanVillage #VillageLife #CricketTime #Sagameshwar
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
Official Amazon Store : www.amazon.in/...
S O C I A L S
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZbin : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZbinr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi KZbinr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger