Рет қаралды 109,790
गावकीच्या पोस्ताला बनवला 30 किलो Chicken Sukka Rassa 😍 | कोकणातील जुनी परंपरा | S For Satish | Kokan #ChickenSukka #ChickenRassa #GavkichaPostKokan #sforsatish
शिमगा हा कोकणातला मोठा सण आहे. दहा दिवस ग्रामदैवत पालखी देवळात परत गेल्यावर देवीची जत्रा म्हणून गावजेवण केले जाते त्याला पोस्त बोलतात. पूर्वीच्या काळी शिकारीला जायचे. आता चिकन आणि भाजीपाला आणून देवाची हि परंपरा आमच्या गावात अजून चालू आहे. कोकणातील सर्व गावात हि प्रथा आहे. पूर्वी चाकरमानी पोस्त केल्याशिवाय मुंबईला जायचे नाहीत. पोस्त कसा केला जातो, गावातील महिला एकत्र येऊन कशाप्रकारे या पोस्ताचा जेवण करतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आमच्या पूर्वजांनी जपलेली हि परंपरा आजची पिढी तशीच टिकवून आहे. तुम्हाला आमच्या गावचा पोस्त कसा वाटला तुमचं प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या कोकणातील व्हिडीओना असेच प्रेम भरभरून प्रेम द्या. खूप खूप आभार, येवा कोकण आपलोच असा...
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZbin channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy