नैसर्गिक घरांचे "स्वप्नातील गाव" |Village of Natural Houses |Unexplored Konkan

  Рет қаралды 123,733

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

3 жыл бұрын

माती , बांबू , कारवी, शेण अश्या नैसर्गिक गोष्टींपासून बनवलेल्या घरात शाश्वत जीवन शैली जगणाऱ्या गावकऱ्यांची ही कहाणी जरूर पाहा...
तळ कोकणातील रान माणसांचे "स्वप्नातले गाव" कसे वाटले ते जरूर सांगा
contact Konkani Ranmanus Ecotourism
+919049845999
visit
www.konkaniranmanus.com for Unexplored Konkan Journey with Ranmanus

Пікірлер: 374
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 жыл бұрын
प्रसाद तुझ्या हया प्रामाणिक प्रयत्नांना आणि निसर्ग प्रेमाला सलाम. 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@ketangharat9189
@ketangharat9189 3 жыл бұрын
प्रसाद तुझे हे काम अत्यंत भारावणारे असे आहे, तुझ्या सारख्या निसर्गाबद्दल ओढ , तळमळ असणारे लोकच हा निसर्ग वाचवू शकतात, तूझ्या या निस्वार्थी तळमळीस सलाम, तुझ्या या कार्यात तुला यश मिळणारच यात तिळमात्र शंका नाही, ऑल दि बेस्ट!👍
@rajendrabobade3776
@rajendrabobade3776 3 жыл бұрын
अत्यंत सुंदर भाग.. हव्यासापासून लांब राहून जगणे काय असते हे आज समजले. या निसर्गाचा आपण जर घटक झालो तर निसर्ग आपली काळजी घेतो हे अलिखित सत्य आहे..! खूपच छान अन् सुंदर व्हिडिओ.. आम्हाला नेहमी ओढ असते कोकणाची का? का तर कोकण जगायला अन् संघर्ष करायला आणि साधे रहायला शिकवतो..! ❤️🙏🙏👍👍
@orthodel
@orthodel 3 жыл бұрын
शशटनेबल लाइफ ज्यगनारी, रानटी रानमाणशे, शुरटी भात, राईश हारवेशटींगच्य शीशन, खुपच्य वेगल जीवन ज्यगनारी माणशे, आज्यु बाज्युच्य मातीच्य ईको हाउश, घर, घराशमोर अंगन, बाज्युलाच्य कोंबडच्य खुराड, तीथला मश्त शुगंध, करावी बांधुन केलेल घराच्य शेपरेशन, खरोखरच्य या लोकांना शलाम, यांच्य जीवनशैलीला शलाम, प्रत्येक गोष्ट नैशर्गीक, मश्त मश्तच, शुंदर शुरेख परीशर आहे, कोंकनी रानमाणूश.
@SurajPatil-qn9go
@SurajPatil-qn9go 3 жыл бұрын
मातीचं घर मातीचं दार, मातीच घर मातीच दार,मातीच्या देहाला मातीचे वार,मातीच खरी मातीच बरी,मातीत माती मिसळत जगू..... एवढंच ना...एकटे जगू.....कवी - संदीप खरे.🤩
@umeshpatil9986
@umeshpatil9986 12 күн бұрын
पूर्ण कविता कमेन्ट करा कृपया नमस्कार फ्रॉम belgav कर्नाटक
@aditiraorane9237
@aditiraorane9237 3 жыл бұрын
आम्हाला या गावाला भेट द्यायची आहे. खूप छान गाव आणि गावाकडची रानमाणसं नाही, छान माणसं
@hitenrane343
@hitenrane343 2 жыл бұрын
Farch chaan
@dhananjaygudadhe825
@dhananjaygudadhe825 Жыл бұрын
मला पण
@pramodgawade7948
@pramodgawade7948 3 жыл бұрын
मला कोकणात फिरायला आवडते,पण आजकाल वारंवार येता येत नाही,आपले video पाहून कोकणात फिरल्याचा आनंद मिळतो.
@shrikantkhedkar8206
@shrikantkhedkar8206 3 жыл бұрын
तुझं हे प्रवासाचं सादरीकरण बघणंच आनंददायक असतं .
@prachiparsekar2988
@prachiparsekar2988 2 жыл бұрын
नेहमी प्रमाणे तुझी निसर्गाची ओढ..... तळमळ पाहून खरंच आम्हाला खूप नवनवीन गोष्टी समजतात...
@sushamaporwar6674
@sushamaporwar6674 3 жыл бұрын
हे सर्व आमच्या समोर घेऊन येणाऱ्या तूला देखील सलाम 😊 तुझा आवाज खूप सुंदर आहे,कोकण promote करण्याची तळमळ त्या आवाजातून छान पोहोचते. पण या व्हीडिओ त बरेचदा आवाज खूप अस्पष्ट होता,तेवढी मात्र काळजी घे.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
खरंच धरती वरच सर्व ग दाखवल्या बद्दल धन्यवाद. असे च कोकणातील माहिती दाखवत रहा आम्ही तुझ्या बरोबर आहोत.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
सुंदर आपले कोकण सर्व ह्यापुढे फिके आहे
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
आमहाला तिकडे येऊन राहण्याची सोय कर आम्हाला तिथे येऊन राहायला आवडेल हे कोणते गांव आहे लवकर कळव
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Жыл бұрын
तूही कोकणासारखा गोड आहे
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 5 ай бұрын
माझे कोकण पृथ्वी वरील स्वर्ग आहे .आपली माती आमची माणसं
@540_com_fyjc_d_jayeshkambl8
@540_com_fyjc_d_jayeshkambl8 Жыл бұрын
सलाम या कोकण भूमी ला सलाम या बळी राजा ला सलाम या रानमानूस यांना.
@sanpatriotki7588
@sanpatriotki7588 3 жыл бұрын
अतिसुंदर, इथे राहतायत तीच खरी माणसं, आणि आपण शहरी जनावरं. सबस्क्राईब्ड.
@sunitakhandekar5919
@sunitakhandekar5919 3 жыл бұрын
अभिनंदन...! प्रसाद. व्हिडीओ नेहमीप्रमाणे मस्तचं आणि जरा हटके आहे. खुपच आवडला. माझ्या लहानपणी मी सगळं अनुभवलयं. अजूनही आमच्या कडे अशीच मळणी, झोडणी होते. मालवण बरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील रानमाणसांची जीवनशैली सुध्दा दाखवा. खेड तालुक्यात अशी खुप गावं आहेत जीथे असं आयुष्य जगलं जातं.
@amitmandelkar9905
@amitmandelkar9905 3 жыл бұрын
Khup Chan video dada.....Gavatil ,Wadyantil Lok Ch khare Jivan jagatat....khup nashibvan aahet kokanatali Lok ,nisargachya sanidhyat rahatat....👍
@maheshjoke6050
@maheshjoke6050 3 жыл бұрын
👌👌आत्मनिर्भर भारताचे ..शेतकरी भाऊ... जय जवान
@anilnamdevkadamlanja5988
@anilnamdevkadamlanja5988 3 жыл бұрын
भावा खूप छान विडियो बनवीला आहे भात व नाचनी हा प्रमुख व्यावसाय आहे बैलाची किंवा रेडाची मळणी पाहून खूप खूप आनंद झाला माझी ईच्छा पुर्ण झाले. पहील्या करव्याची झाडाच्या भिंती होत्या आपला हा विडियो खूप छान घरही अशी घर फक्त आपल्या कोकणात पहायला मिळत माणुसकीही, आपली बोलण्याची पद्धतदेखील खूप छान जय आपलं कोकण.
@rameshnaik3328
@rameshnaik3328 3 жыл бұрын
Very nice,nisargat Rahane,far Aawadale.
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा करना ना... मस्त व्हिडिओ आहेत 💯 kzbin.info/www/bejne/h2bCe4Cfm7CeedE 🙏🤞
@sudhadeshpande5790
@sudhadeshpande5790 3 жыл бұрын
खुप सुंदर आहे कोकण, या निसर्गरम्य ठिकाणी एखाद फार्महाऊस असावं, नाहितर आजकालचे फार्महाऊस म्हणजे सिमेंट काँकरेटचच जंगल असतं राणमाणसांचं जिवन कसं परिपूर्ण आहे नाहीतर आपण सगळे भौतिक सुविधा सुखांच्या मागे लागतो thank you
@RavindraPatil-kb3ur
@RavindraPatil-kb3ur 3 жыл бұрын
या आणि आशा असंख्य प्रेम्ळ , कष्टाळू, काटक कोकणी माणसांना सलाम. आजच्या काळातही निसर्गाशी आपली असलेली नाळ जपत दररोज येणारी नवी अव्हानं पेलत राहणा-या माझ्या कोकणी बांधवाना सलाम. प्रसाद खूप छान. फक्त तू ज्या प्रमाणे म्हणतोस तसे या लोकांना प्रवाशांमूळे त्रास होणार नाही ही आपली जबाबदारी आहे.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 5 ай бұрын
धन्यवाद, प्रसाद
@rahulgatlevar3591
@rahulgatlevar3591 3 жыл бұрын
Sundar gau aahe.bhet dyala bhayankar avdel.
@vidyadharnagarkar2760
@vidyadharnagarkar2760 3 жыл бұрын
तू हा केलेला हा video मला खूप आवडला ,मी छोटे कौलारू घर बांधतो आहे त्या साठी मला ह्याचा खूप उपयोग होणार आहे. मस्त
@marketnmuchmore
@marketnmuchmore 3 жыл бұрын
Kiti chan gaav aahe he dada ....
@shriwakde765
@shriwakde765 3 жыл бұрын
Khupch chan gav ahe lai bhari kokan 💖👌👌👌👌👌👌👌👌👌
@sujatasawant2923
@sujatasawant2923 3 жыл бұрын
Khup chhan gaav ani gaavachi sanskruti.....aamhala pan ithe yayla khup aawadel...
@mamtachougule3442
@mamtachougule3442 2 жыл бұрын
प्रसाद खुप छान वाटले चौकुळ ऐकून माहिती होते. आज प्रत्यक्ष बघायला मिळाले. धन्यवाद
@arungorhe7587
@arungorhe7587 3 жыл бұрын
प्रसाद अप्रतिम निसर्ग सौंदर्य
@pandurangshirodkar6329
@pandurangshirodkar6329 3 жыл бұрын
खूपच छान व्हिडीओ
@prakashvichare4244
@prakashvichare4244 3 жыл бұрын
आम्ही कोंकणचे राजे अदिवासी । आम्ही कोंकणचे राजे वनवासी ।आमचा पुर्वज होता वाल्मिकमुनी । हा व्हिडिओ पाहुन मी तर साठ वर्ष मागच्या बाल्यायुष्यात गेलो हे सारं जवळुन पाहालयं अनुभवलयं ते अंतर्चक्षु पटला समोरुन सरकु लागलं .धन्यवाद बाळा .
@swatibansude2142
@swatibansude2142 3 жыл бұрын
सर्व काही Eco friendly हे culture टिकून रहायला हवं. आपल्या video तून कोकण जवळून पहिल्याची अनुभूती येते.
@bhatkanti__girl4504
@bhatkanti__girl4504 3 жыл бұрын
दादा तुज्या व्हिडिओ मधून आम्हाला कोकणाचा दर्शन होत, खूप छान व्हिडिओ बनवतोस दादा तू .
@rupalipatil9595
@rupalipatil9595 3 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ
@rameshshrikhande1223
@rameshshrikhande1223 3 жыл бұрын
अप्रतिम.. या परिसराला एकदा भेट द्यायची आहे..Well said that Konkan is fragrance of life..
@govindborkar9191
@govindborkar9191 3 жыл бұрын
माझा जन्म पिंप्री ता. देऊळगाव राजा जिल्हा बुलडाणा नाव गोविंद भिकानाथ बोरकर परंतु नोकरी निमित्त शहरात देउळगाव राजा आहे.ओढ मात्र कायम, खेडेगावातीलच आहे. ईतकेच काय वागण्यात बोलण्यात ग्रामीण पणा डाग ठासून भरलेला आहे.
@ashwinigujar5933
@ashwinigujar5933 3 жыл бұрын
माझ्या स्वप्नातील घर दाखवले खुप खुप आभार दादा
@sunitapashte704
@sunitapashte704 3 жыл бұрын
खूप छान
@prajaktaranade8037
@prajaktaranade8037 3 жыл бұрын
खूप सुंदर गाव आहे
@user-vt9tn1kt8t
@user-vt9tn1kt8t 3 жыл бұрын
खूप चांगला व्हिडिओ आहे असा व्हिडिओ बनवून आपण कोकणची शान दाखवल्या बद्दल आपले आभारी आहोत,आमच्या जवळू तुम्हच्या टीमला शुभेच्छा 💐💐👑💐💐 जय जवान जय किसान एक दिवस बळी राजाच राज्य येणार
@KonkaniRanmanus
@KonkaniRanmanus 3 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@sandipsawant9589
@sandipsawant9589 3 жыл бұрын
One of d best you tube channel of Konkan....
@Vikramhdeshmukh
@Vikramhdeshmukh 2 жыл бұрын
Greeat information. Great sustainable lifestyle.
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 жыл бұрын
अप्रतिम vlog🤗नैसर्गिक घरांचे स्वप्नातील गाव👌😊घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. 🙏रानमाणूस 🙏
@mayurjadhav3645
@mayurjadhav3645 3 жыл бұрын
Atishai uthcrushth Marathi Ani Manala shanti denara awaj Good must
@sheetalbirodkar1896
@sheetalbirodkar1896 3 жыл бұрын
तुझे सगळे video बघितले मी खूप सुंदर आहेत. खरा कोकणी माणूस 👍
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 жыл бұрын
प्रसाद तु खरच कोकणचा प्रसाद आहेस खुप छान माहीती देवुन ज़ागृती करुन नवसंजिवन देतोस
@rashmiwalanju1651
@rashmiwalanju1651 3 жыл бұрын
चौकुळ गाव खूपच छान आहे .स्वच्छ आणि सुंदर .कंपाउंड मस्त
@sujatarane9784
@sujatarane9784 3 жыл бұрын
प्रसाद तू ग्रेट आहेस,डिग्री घेऊन सुद्धा जमिनीशी,निसर्गाशी एवढी जवळीक,तळमळ,कोकानाबद्दल आत्मीयता big salute to u,धरणी मातेचा सुपुत्र शोभतो तू,खूप मोठा होशील🙏🙏
@Shrigangamalge
@Shrigangamalge 3 жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏 तुमच्या महान कार्याला लाख लाख शुभेच्छा 🙏
@rameshbhogale8152
@rameshbhogale8152 3 жыл бұрын
पैकीच्या पैकी मार्कस्, ह्या व्हिडिओ साठी. अक्षत (virgin) जिवन पद्धतीचे हे दर्शन तुम्ही छानच दाखवून दिले. तुमच्या संशोधनाची( Research ) कमाल. माझे बालपण मी पुन्हा अनुभवले. धन्यवाद, देव बरे करो. 🙏🙏😍😍
@sandipsawant9589
@sandipsawant9589 3 жыл бұрын
Where r u from...?
@pranalipendurkar5070
@pranalipendurkar5070 3 жыл бұрын
Waw ek num video khup chan vatht gavi
@varshakarekarsadgurudhanya3193
@varshakarekarsadgurudhanya3193 3 жыл бұрын
Prasad Dhanyavad amhala sanskrutich darshan ghadvlaybddal.
@sandipkolhe5587
@sandipkolhe5587 3 жыл бұрын
खूप छान ग्रेट प्रसाद.👌
@siddheshteli
@siddheshteli 3 жыл бұрын
जबरदस्त .... सिंधुदुर्गात अजुनही एवढी छान सुंदर मातीच्या घरांची वाडीच आहे हे बघून खूप छान वाटलं . खरंच हे सौंदर्य असच अबाधित राहावे. त्यांच्या पुढच्या पिढीने देखील ते तेवढंच सांभाळावं हीच आशा. खूप छान भाग दाखविल्याबद्दल रानमाणूस चे देखील आभार.
@vilasjadhav1232
@vilasjadhav1232 3 жыл бұрын
खुप सुंदर गाव आहे.़👌👌👍👍🙏
@Yogesh-rg1if
@Yogesh-rg1if 2 жыл бұрын
Nisarga madhe rahnarya mansancha dev mhanje nisarga 👌💐💐
@user-li8it2pl3i
@user-li8it2pl3i 3 ай бұрын
दादा तुझे विडयो खुप मस्त आहेत
@sandhyamohite1565
@sandhyamohite1565 3 жыл бұрын
Chan mahiti dili mast vatal
@prasadwadekar7252
@prasadwadekar7252 2 жыл бұрын
फार फार सुंदर video.👌👌
@saritakharat8276
@saritakharat8276 3 жыл бұрын
मनाची शांती मिळणारी जागा.👍👍👍👍
@SKAarti-db5et
@SKAarti-db5et 3 жыл бұрын
सुंदर आहे
@meghabarwe9235
@meghabarwe9235 3 жыл бұрын
Mast re dada. Khup khup khupach chan. 👍👏🙏🌷❤
@sandipkolhe5587
@sandipkolhe5587 3 жыл бұрын
प्रसाद मला पण या गावाला भेट द्यायला नक्कीच आवडेल, प्रसाद तु खुप सुंदर असे व्हिडिओ बनले आहेत, ज्या गोष्टी आज या आपल्या फास्ट जिवन शैलीतून लुप्त होत चाललेली आपली भारतीय संस्कृती,तू पुन्हा या व्हिडिओ च्या रूपाने आज या समाजासमोर आणले आहे, खरच तुला माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा,कारण तू खुप चांगले काम करत आहे, तुझ्या या सर्व कामाला माझा सलाम.👍🙏
@akshayjadahv2110
@akshayjadahv2110 3 жыл бұрын
Dada कोकणी बोल लय भारी वाटत.👍☺️
@vijaypendhari9508
@vijaypendhari9508 3 жыл бұрын
नैसर्गिक गावातील घरांची खूप छान माहिती प्रसाद मित्रा
@pramodgawade7948
@pramodgawade7948 3 жыл бұрын
नाचणी हा calcium चा best source आहे.
@amitmalkar9484
@amitmalkar9484 3 жыл бұрын
khup chhan
@sanjayrane6260
@sanjayrane6260 3 жыл бұрын
Khoopach Sunder
@smitagurav7470
@smitagurav7470 3 жыл бұрын
Khup sunder .
@sandhyasatarkar4540
@sandhyasatarkar4540 3 жыл бұрын
फारच सुंदर 👌
@mrudulavora2797
@mrudulavora2797 3 жыл бұрын
Very very nice very informative
@yogeshdalvi2479
@yogeshdalvi2479 3 жыл бұрын
Khup chan
@jitendrachavan9151
@jitendrachavan9151 3 жыл бұрын
सर तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात. आम्हा कोकणकरांना कोकणाची नवीन ओळख करून दिल्याबद्दल आपले धन्यवाद. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 жыл бұрын
nisargacha rchnakar prmeshwrachi hi anmol thev aapn ashich rakhayla hvi. nahitr shhrat ji avstha zali tich ethe vhayla vel nahi lagnar. prttekkane ha nisarg tikvinyacha dhyas balgla pahije,nahitr aapl jgn kthin zalyashivay rhanar nahi. prasad tuhi nisrg preminna aktr anun akhadi snghtna bnvun he kary aankhi pudhe nyav. amhihi tuzya sobt ahot. DHNYWAD 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@anilsalunke4170
@anilsalunke4170 3 жыл бұрын
खर कोकण दाखवलास खुप छान अमच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्यात चिरे बंदी घराना लाजवनारि मातिचे घर खुप धान.
@santoshbagate1888
@santoshbagate1888 3 жыл бұрын
खूप चांगला विडिओ.
@parashuramshetage9387
@parashuramshetage9387 3 жыл бұрын
मासेमारी करण्यासाठी खूण Pure oxygen Naturally bathroom mud houses Pure natural lifestyle Sustainable lifestyle
@ganeshpawar611
@ganeshpawar611 3 жыл бұрын
दादा तूझ्या मुळे छान छान निसर्गसौदर्या पाहायला मिळाले धन्यवाद .
@ujwalamejari9030
@ujwalamejari9030 3 жыл бұрын
Khup khup chhan 👍🏼
@Swapna319
@Swapna319 3 жыл бұрын
Khupach chan kaam kartooo ahe dada
@itube3787
@itube3787 3 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👌Best life that we can't enjoy in city when we have more money and bank balance
@chinmayeepanvelkar9154
@chinmayeepanvelkar9154 3 жыл бұрын
That’s true .. in reality they are very rich in every perspective except money
@poonamhingangave9774
@poonamhingangave9774 3 жыл бұрын
खूप छान पूर्णपणे नैसरगिक जीवन असेच निर्मळ कायम.असूदे आधुनिकता विकासा च्या हव्यासा.पोटी शहरात अंगाला वारे ,उन ,सुर्यप्रकाशाला ही पारखे झालोत. भाताची मळणी,खळ पाहूनच मन शांत होत,न न्हाणीघर खूप छान हे सर्व दाखवल्या बद्दल खूप.धन्यवाद
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
ताई माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा करना ना... मस्त व्हिडिओ आहेत 💯 kzbin.info/www/bejne/h2bCe4Cfm7CeedE 🙏🤞
@rupeshkamble9759
@rupeshkamble9759 3 жыл бұрын
खुप छान 👌🙏
@sandeepramchandragaikwad3743
@sandeepramchandragaikwad3743 3 жыл бұрын
Bhava very very very good speech
@jyotikadam2247
@jyotikadam2247 3 жыл бұрын
He sagla tumchya mule aahmala baghayala milatey thanks and salam
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 3 жыл бұрын
हया गावाला ट्युरिझम साठी प्रसिद्धि दिली तर शहरीकरणाला आणी प्रदुषणाला कंटाळून गेलेली लोक हया ठीकाणी भेट द्यायला नक्कीच येतील. जेणेकरून येथील ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. वीडियो खुप छान होता. चांगली आणी वेगळी माहीती मिळाली. !! धन्यवाद !! 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sadashivdongare8920
@sadashivdongare8920 3 жыл бұрын
शहरातील लोक गाव पाहण्यासाठी येतील,प्लॅस्टिकचा कचरा करून जातील .😢😢
@saritahasurkar1577
@saritahasurkar1577 2 жыл бұрын
तुझा निसर्ग प्रेमाला , प्रामाणिक प्रयत्नांना सलाम दादा...!!🙏 👏
@govindnaik1395
@govindnaik1395 3 жыл бұрын
जय कोकन माझा कोकन जिल्हा सिंधुदुर्ग
@rasikawadke6439
@rasikawadke6439 3 жыл бұрын
खूप छान आहे अशा गाव बघायला आवडेल आम्हाला
@user-sf3cr1hm8t
@user-sf3cr1hm8t 3 жыл бұрын
Nice भावा मानले तुला ...
@poojahadkar4260
@poojahadkar4260 3 жыл бұрын
Chhan
@TheLocalBus
@TheLocalBus 3 жыл бұрын
It's such a rear thing to find these days. The real rural gem.
@SafarAdventures
@SafarAdventures 3 жыл бұрын
दादा माझं पण मराठी चॅनेल आहे... Please एकदा करना ना... मस्त व्हिडिओ आहेत 💯 kzbin.info/www/bejne/h2bCe4Cfm7CeedE 🙏🤞
@rajendrak.rawool7009
@rajendrak.rawool7009 3 жыл бұрын
वा👌👌👌👌👍
@3208nandu
@3208nandu 3 жыл бұрын
This is heaven bro ..I had experienced this in my childhood at my grandfather house
@vinyabhatkya
@vinyabhatkya 3 жыл бұрын
सुंदर माहिती देणारा विडिओ, खरच कोकण बघाचं असेल तर गाव बघितलेच पाहिजे व हे दाखवल्या बद्दल आपले धन्यवाद
@vikaslad5110
@vikaslad5110 3 жыл бұрын
अप्रतिम वीडियो होता
@megharanipatil884
@megharanipatil884 Жыл бұрын
भाऊ अस छान घर घेता येईल का खप खुप धन वाद ई सेवा👌🙏🏻🙏🏻👌🙏🏻
@rahulsuryavanshi4449
@rahulsuryavanshi4449 3 жыл бұрын
Khup chan video vatla konkan bagun man prasanna hotay... Agdi swata konkanat Alya sarkha bhas hoto...
@vijaygawde8086
@vijaygawde8086 3 жыл бұрын
खूप छान... लहानपणी च्या आठवणी जाग्या झाल्या... Aahmi देखील असेच जगलो आहोत... विशेषत ते नाहणी घर आणि खळ दिवाळी साठी बनविलेल.... साक्षात माझे च घर आहे असे अनुभवास आले.... खूपच सुंदर. मी पुन्हा गावाकडे वळनार हे नक्की ..
@nehanevrekar5047
@nehanevrekar5047 2 жыл бұрын
❤️❤️🙏🙏🌴🌳🌴🌳🌴🌄🌄👌👌 शब्दच नाही आहेत माझा कडे रियल लाईफ kayi ahe te samajale kharach Tula खरंच ह्या सर्वांचे रांन माणसाचे सलाम 🙏🙏 खरे आशीर्वाद मीळणार आहे 👏👌🙏💐👍
@krishnamane7466
@krishnamane7466 3 жыл бұрын
खुप छान वाटले
@vinodbane647
@vinodbane647 3 жыл бұрын
खुप छान वाटलं
@anuradhabhalani4129
@anuradhabhalani4129 8 ай бұрын
A very nice part
@ak_creation2100
@ak_creation2100 16 күн бұрын
खुप छान गाव आहे , माझ्या गवामधे तर आता फक्त जुनी दोनच घर मातीचा शिल्लक आहेत😢. 10 वर्ष आधीच गाव खुप छान होत, ते पुन्हा पाहिजे अस वाटत. सीमेंट काँक्रेट नी सगल काही बिघडून टाकलय आपणच. खुप आवडल जे जुने आहे ते नक्की जपु.
LOVE LETTER - POPPY PLAYTIME CHAPTER 3 | GH'S ANIMATION
00:15
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 151 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 6 МЛН
БУДЕТ ЗНАТЬ КАК ОБИЖАТЬ БАБУШКУ
0:18
МАКАРОН
Рет қаралды 1,8 МЛН
Эй Рамазан # DamirAgroDizel
0:16
DamirAgroDizel
Рет қаралды 7 МЛН
NEW MAFIA EPISODE INCOMING 🖤
0:34
Alan Chikin Chow
Рет қаралды 8 МЛН
Red❤️+Green💚=
0:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 60 МЛН