विजय सुकळकर तर माझ्या ओळखीचे आहेतच. आज अवंतिका सुकळकर यांचीही ओळख झाली. तुम्हा दोघांचा साधेपणा, प्रामाणिकपणा आणि प्रयत्नशील वृत्ती वाखाणण्याजोगी आहे. भविष्यात Jayantika Foods ची भरभराट होईल अशी माझी खात्री आहे. माझ्या शुभेच्छा आणि आशिर्वाद. रंजन केळकर.
@ashokjagtap9042 ай бұрын
आपल्या कष्टाला व इच्छा शक्तीला सलाम
@dnyaneshwarjadhao60342 ай бұрын
निर्भीड, उत्तम प्रकारे मुलाखत दिली....ताई अभिनंदन...यशस्वी भव 🎉🎊❤❤
@manishachoudhari67712 ай бұрын
अवंतिका खूप छान पाहून आनंद झाला 😊 अशीच प्रगती करत रहा तुला खूप शुभेच्छा 🎉🎉
@samirt89332 ай бұрын
Truely inspirational..don't know much about you but your products are amazing .All the very best .😊
@alkakirulkar15932 ай бұрын
Avntika va maji olakh exhibition la zali.khup chan marketing aahe hiche.me pan first time vegvegyla prakarche pickles pahile.khup chan test ahe. Congratulations Avantika .keep it up🎉🎉
@yogeshpatil87012 ай бұрын
अवंतिका ताई आणि विजय सर या दोघांना खूप खूप शुभेच्छा🎉