सुषमा चौधरी खरेच खूपच धैर्यवान, कष्ट, जिद्दी, प्रयत्नशील, खंबीर. . . सॅल्यूट तुला 👍
@vitthalkolhe11542 жыл бұрын
ताई,तुझे पहीलेच चुकले लव्ह मॅरेज केले.सर्वच यशस्वी होतात असे नाही. तरी पण तुझ्या जिद्दीला सलाम.लोक असे का वागतात? हा मोठा प्रश्न आहे.ठीक आहे आता तु सावरली आहे.खुप बरे वाटले.तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा!!!.
@kirankamble66402 жыл бұрын
तुला तुझ्या आऊष्यात तुझ्या आई वडलांची, भावांची, नवऱ्याची, कोणाचीच साथ भेटली नाही तरी पण तू खंबीर उभे राहिलीस...खूप अभिमान आहे...
@cotildapereira51802 жыл бұрын
खूपच सहनशीलताला सामोरी गेली धन्यवाद तुला आता सुखी रहा
@santoshbelkar52402 жыл бұрын
प्रत्येक स्त्रीने आसेच खंबीर राहायला पाहिजे
@saritavaze6631 Жыл бұрын
Yes, she is realy very courageous, and took right path atlist third time.
@qcdnanded72382 жыл бұрын
तुमच्या हिमती ला माझा सलाम.. दीदी... तुमच्यामुळे इतर महिलांना प्रेरणा मिळेल. जय हिंद.... जय महाराष्ट्र..!
@yogeshsangle91052 жыл бұрын
जोश टाॅक चॅनलने अतिशय चांगला उपक्रम राबवला आहे. मनःपूर्वक अभिनंदन!!
@rameshwarbitle29672 жыл бұрын
ताईंच्या हिमतीला सलाम.. सगळं प्रकरण वैक्तिक आहे, संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेच
@shobhakunjir46902 жыл бұрын
भयंकर आहे तुझा त्रास, खूप खूप वाईट वाटले,तु बायको म्हणूनही तुझ्या बाजूने योग्य होतीस आणि आई म्हणून तू जे धडपडत सर्व परिस्थितीवर मात करत मुलासाठी सामोरं गेलीस ना , त्यासाठी तुला एका आईकडून मुजरा, धन्य आहे तुझ्यातल्या मातेच मात्रूत्व .✌️🙏🏻
@rameshkalan78802 жыл бұрын
सुषमा जी तुझ्या धाडसाचं कौतुक तुझी कहाणी ंना मार्गदर्शक ठरेल पुढील आयुष्यासाठी तुला शुभेच्छा
@lalitafatakade52652 жыл бұрын
Taie tumhee changle sangeetale
@padmavtipatil72382 жыл бұрын
1d
@atmaramawatade12692 жыл бұрын
तू खूप समझदारी आहे ताई
@sonali4026g Жыл бұрын
Jar mulala ₹1.5 hazar pagar hota ani hi swataha settled navhti, 21 varshanchi hoti. Mag lagna karnyachi kay ghai hoti? Premane pott bharta ka? Var parat unprotected s*x pann karte ashya veli ani pregnant hote He asach hota jevha mulga mulgi cinema baghun lagna karnyache swapna baghayla lagtat settled honya aadhi Kahi logic aahe ka hyala Mulgi chukicha paul uchlat hoti tar aai baba ne ka nahi rokla? SYBA lach tar hoti. Kuthe tishi chya var vay hott challela ticha?
@mahadeoingle51982 жыл бұрын
ताई तुझ्या हिमतीला लाख लाख सलाम देव तुझ्या आणि तुझ्या मुलाच्या पाठिशी सदैव राहो, तुझे पुढील आयुष्य निश्चित पणे सुखाचेच जाईल कारण तुझी कष्ट करण्याची खूप तयारी आहे तुझ्या राक्षसी सासू सासऱयांना देव निश्चित पणे बघून घेईलच सर्व इथेच भराव लागत
@sanjaybelke2176 Жыл бұрын
एक बोट दुसऱ्याकडून करून दाखवतो केव्हा चार बोट आपल्याकडे पण असतात
@harshalsali76422 жыл бұрын
जीवनात खूप जण येतात खूप जण जातात पण ही कहाणी आहे तुमची सुषमाताई ही खूप अवघड होती तुम्ही जे शून्यातून निर्माण केला तुमच्या भविष्य त्यासाठी तुम्हाला सलाम आणि तुमच्या मुलासाठी तुम्ही जे काही केलं ते खूप छान केलं
@jitinsathe52 Жыл бұрын
ताई तू महान आहेस .तू केलेला संघर्ष सर्वांना प्रेरणा देत राहील . मुलाला मोठ कर त्याच्यासाठी लढत रहा .तुझ्यासोबत झालेला प्रसंग कुणाच्याही आयुष्यात येऊ नये हीच देवाकडे प्रार्थना .
@parmeshwarchaudhari38462 жыл бұрын
सुषमा तू खरोखरच तुला १००ट.गुण दिले. फारच सुरेख.तुझा धडा अशा महिलांना घेतला पाहिजे.
@nehalpisal7398 Жыл бұрын
Mahilana parat trass kasyala sahan karaiycha haa
@nileshdeshpande19232 жыл бұрын
ताई, तुझे मन खूप खंबीर आहे , देव तुझ्या पाठीशी आहे , खूप प्रगती करशील तू..
@sunilkushe48732 жыл бұрын
पुढच आयुष्य सुखात जावो हि ईश्वर चरणी प्रार्थना 🙏😞
@Brahmastra06042 жыл бұрын
लहरों से डर कर नौका पार नहीं होती कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती, सलाम तुमच्या संघर्षाला 🙏
@akarampadalkar62642 жыл бұрын
तुमच्यासाठी एक प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलकर कल्याणकर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏
@balusaste43122 жыл бұрын
ताई धन्यवाद तुझा आयुष्याचा जिद्द तूला जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदायाचा आशिर्वाद कायम आपल्या पाठीशी आहे,
@rajendradalu65712 жыл бұрын
सुषमाताई खरोखरच धन्यवाद तूझ्या धैर्याला ,हिम्मतिला.तुझी सर्व आत्मकथ ऐकल्यानन्तर् संताप येतो तूझ्या घरच्यांचा पण सलाम तुला , तूझ्या धैर्याला 🙏
@pramilaambhore61962 жыл бұрын
सुषमाताई चौधरी तुमच्या स्ट्रगलिंग जीवनाबद्दल ची कहानी सलाम तुमच्या कहानीला
@RoyalQueen0072 жыл бұрын
U r Super women....thanks for sharing....ase अनेक महिलांसोबत होते जे त्या रात्री झाले तुमच्यासोबत ....पण कोणी एवढ्या डीप मधे सांगायचे हिम्मत करत नाही...घाबरतात ..पण तुम्ही खूप हिमतीने सांगितले....तुम्हाला व तुमच्या मुलाला पुढील आयुष्यासठी खूप खूप शुभेच्छा...
@poonamshinde86372 жыл бұрын
NU
@sadanandshelke19592 жыл бұрын
सुषमा चौधरी तुझी व्यथा कथा खूपच कठीण होती . तुला शतशः प्रणाम 🙏🙏🙏
@sagarmokal10702 жыл бұрын
ताई तुमच्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा best of luck ताई
@RanjanaKandhare-v1x Жыл бұрын
आपण कुठंही, कांहीही चुकलेली कृती केली नाहीं आहोत.तुम्हीआणी तुमच्या मुलाचे भविष्यातील जिवन सुख आनंदामध्ये जावो.ईश्वर आपणांस जिवन जगताना खुप खुप बळ देवो.हिच ईश्वर चरणी प्रार्थना...✍️👌☝️🙏🙏
@sachinkulkarni77452 жыл бұрын
खरोखर ही कहाणी ऐकून भावना वश होण्याशिवाय पर्याय नव्हता खूप धैर्यवान पुढील आयुष्यात असेच खंबीरपणाने वाग तुला व तुझ्या मुलाला खूप खूप शुभेच्छा
@vaibhavgurav91392 жыл бұрын
ताई तुझ्या संगर्षमय जीवनाला सलाम ✨️ ताई अग शेवटी तो त्याच्या कर्माची फळ भोगत होता, आणि एवढं झालेलं असून पण या बायकांचं कौतुक च म्हणावं, कि जून सर्व विसरून नवरा आजारी आहे, आपण जायला हवं, वाह 👍🏻 पण नशीब त्याचा स्वार्थ पुन्हा तुला समजला आणि तू वाचलीस, आणि ताई अशा हैवाना साठी हे शेवटचं दर्शन वगैरे काही नसतं बरका, एवढे वर्ष जुलूम केले, बायको पोरगा एकटे कसे रहात असतील काय करत असतील, साधं ढुंकायला आला नाही तो, कशाला हवंय त्याच शेवटचं दर्शन, उलट देवानेच त्याला स्वतःच्या मुलाकडून अग्नी डाग मिळू दिला नसेल, एवढा स्वार्थी आणि क्रूर जीवन जगलाय तो आणि ही सर्व पापाची फळ मेल्यावर पण भोगली त्याने, असो जे होत चांगल्या साठीच होत, देव त्यांनाच संघर्षमय जीवन देतो, ज्यांच्यात ते झेलण्याची ताकद असते.... आणि तुझ्यात ती होती.....नक्कीच आज तुझ्या या स्टोरी मुळे किती तरी महिला, तरुण मुलं, माणसं सर्वांना खूप काही शिकायला मिळालं असेल, आणि ते सर्वांच्या जीवनात नक्कीच कामात येईल✨️ पुढील सुंदर आणि यशस्वी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ✨️💐
@satishdighe83422 жыл бұрын
किती खडतर प्रवास करीत तू अजून उभी आहेस,त्या बद्धल अभिनंदन 💯
@devyanisonawane2006 Жыл бұрын
True
@vinayakparkar9742 жыл бұрын
पुढील आयुष्य सुखी आणि समृद्ध असावे ही आदिशक्ती चरणी प्रार्थना.बच्चा संघर्ष हेच जीवन आणि अध्यात्म हा सुखाचा मार्ग 🙏त्या शक्तीला शरण रहाणे हेच सत्य 🙏
@prakashbhosale9866 Жыл бұрын
खरंच तुम्ही खूप धाडसी आहात स्वतः निर्णय घेऊन अन्याय सहन न् करता जिद्दीनं आयुष्याची लढाई लढताय् आणि त्यात तुमचा मुलगा तुम्हाला साथ देतोय सलाम आहे तुम्हाला🙏
धैर्या ने बिकट परिस्थितीतून वाट काढली, व कठिन प्रसंगाला सामोरे जाऊन स्वतः ला हिम्मत दिली, धन्य असो समोरिल वाटचाल
@bapumiyapathan86752 жыл бұрын
A
@jagdishmukadam97102 жыл бұрын
खरोखर खूपच दुखः दायक कहाणी माझा कंठ दाटून आला असे सूध्दा काही पूरूष ह्या जगात आहेत कूठे भोगतील हि पापे
@shelakeba39242 жыл бұрын
दृढ विश्वास आणि परिस्थितीतून मार्ग काढण्याची जिद्द,, सलाम
@जियाकाकडे2 жыл бұрын
Tujhe कौतुक करावे तेवढे कमी आहेत ताई.. तुझ्या सहनशक्ती ला आणि हिमत्तीला सलाम❣️
@RAHULKUMAR-qh9zu2 жыл бұрын
Jiya jiya re jiyaa jiyaa ...👍👍
@sadanandkakade7236 Жыл бұрын
Hii jiya
@जियाकाकडे Жыл бұрын
@@sadanandkakade7236 kon
@ujjwalapatil37742 жыл бұрын
सखी ,तुझं दुःख हे अनेक महिलाच आहे .पण प्रकट होण तुझ्यासारख महत्वाच आहे .आणि प्रतिकार करणं महत्त्वाच आहे .सहिलांनी प्रतिकार करायलाच हवय ....👍😊
@mangalahiray5424 Жыл бұрын
सलाम ताई तुझ्या संघर्षाला!!
@dipalishelar91882 жыл бұрын
खूप खूप खूप जिद्दी आणि मेहनती आहेस ताई तू.....खूप सहन केलस... पण खरं एक स्त्री होणं खूप कठीण आहे...खूप सहन क्षमता लागते आयुष्य जगताना
@ashwininikam92492 жыл бұрын
तू खूप great आहेस . एवढी खंबीर बाई मी पहिल्यांदा पाहिली. खूप काही घेण्यासारखं आहे तुझ्याकडून . तुला तुझ्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा
@sangrampatil9362 жыл бұрын
Khup ahe pan te ijjathila gahabrtat
@dattukatle15462 жыл бұрын
@@sangrampatil936नंदनददव
@thegodfather22712 жыл бұрын
💪😊माझी आई ह्यांचा पेक्षा जास्त खंबीर होती 🥺 आता ती ह्या जगात नाहीं 🥲😭🙏 जय माता की 🚩🚩🚩
@sangrampatil9362 жыл бұрын
Tumi Khrch khup Chan bolta pan thank you so much
@sanjaykumardixit65472 жыл бұрын
तु आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
@nandiniwagh23592 жыл бұрын
सुषमा खरंच तुझ्या हिमतीला सलाम आणि कोपऱ्यापासून नमस्कार 🙏🙏🙏🙏.
@bhagyashreepatil6966 Жыл бұрын
ताई तू खरंच ग्रेट आहेस तुझ्या सहनशक्तीला सलाम दुसरी कोणी असतील तर कोलमडून पडली असती
@manohargaikwad63202 жыл бұрын
सुषमा ताई तुझ्या जिद्दीला सलाम,,तु खरी वाघीण आहेस,,जाऊदे देव तुझ्या पाठीशी आहे
@vishalkulkarni76762 жыл бұрын
आपण येईल त्या परिस्थितीला खंबीर पणे सामोरे गेला यासाठी आपलं खरच कौतुक आहे. यातून बोध हा लव मॅरेज करणाऱ्यांनी घेण्याची गरज आहे, सध्याची पिढीने वर वर विचार करून निर्णय घेते. तरुण पिढीने लव मॅरेज करताना खूप काळजीपूर्वक विचार करण्याची गरज आहे
@VirusInfected2 жыл бұрын
खूपच छान... एवढ्या परिस्थितीतून तुम्ही उभ्या राहिलात हे खूप लोकांसाठी बोध घेण्यासारखे आहे.... तुम्ही असच खचलेल्या लोकांसाठी पण एक संस्था किंवा counselling सेंटर उभ करा
@yogaanndbeautywithsushma21492 жыл бұрын
Dada mi counseling bc karte.
@vrushalisalunke92712 жыл бұрын
ताई हे सगळं ऐकून खरंच डोळ्यात पाणी आलं. ताई तुझा ह्या प्रवासाला सलाम.
@travelexpressway2 жыл бұрын
तुमची कहाणी ऐकून खुप पेरणा भेटली. तुमचा पुढच्या आयुष्य साठी खुप शुभेच्या.
@smitabhuskute1310 Жыл бұрын
खूप वाईट वाटत ऐकताना सलाम तुम्हाला धीटपणे सांगताय तुमची कमाल
@ishwarwakade46832 жыл бұрын
सुषमा आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....
@tr.ravindrakedar Жыл бұрын
डोळ्यात अक्षरशः पाणी आले ताई तुझा संघर्ष ऐकून. खरचं तू रनरागिनी आहेस. ज्या परिस्थितीत तू खंबीर राहिलीस तुझ्या जिद्दीला, कष्टाला, संयम या पुढे नतमस्तकच....
@shobhapednekar35402 жыл бұрын
सूषमा तुझी स्टोरी एकूण आंगावर काटे आले श्री स्वामी समर्थ
@pandurangjagtap9123 Жыл бұрын
सर्व बहीण भाऊ एक विचार .खूपच छान.
@yashchoudhari98532 жыл бұрын
ताई तुझा सघंर्षमय,जीवन कहानी ऐकुन तर डोळ्यात अश्रू अनावर झाले तसेंच तुला तुझा नवऱ्याची पन काळजी असायची तु खुप महान आहे,ताई पन..... मला स्वताला,असें वाटतें की तुझे लव मॅरेज.... असुन तु तुझा नवरा,निवडतांना थोडी चुकच केली कारन,तो तुझा कुठल्याच प्रकारे,लायकीचा,नव्हता... ना शीक्षनाने..बुद्धीमत्तेचा.. आर्थिकदृष्टय़ा... विचारसरणी न समजुन घेण्याची क्षमता...... असें काहिच त्यांच्यामध्ये नव्हतें तरी अशा विकृत,मानसावर,तु निःस्वार्थ प्रेम केले तुझा प्रेमाला,पन, एकदा सलाम आणि एवढा भीषण संघर्ष करून तु जो तुझा स्वताहाच्या,बलावर संसार,ऊभा केला त्याबद्ल,तुझे अभीनदंन आणि पुढें तुझा आणि तुझा मुलाच्या उज्जवल भवीष्याकरीता,शुभेच्छा आणि एकदा पुन्हां तुझा जीद्दीला,सलाम👍👍🙏🙏
@Gonewar2 жыл бұрын
Kartana thodi mahiti aast to badlel mhanun
@ajaymalode19582 жыл бұрын
खरचं कौतुक करण्या योग आहे सुष्माजी
@prashantjadhav46632 жыл бұрын
येणाऱ्या परिस्थिती माणसाला सक्षम बनवते.हे एकमेव उदाहरण
@premillaalva27652 жыл бұрын
Sushma it's a very emotional life you and your son went through. May God bless you and your son for courageously coming out of it.
@ganeshwathore3232 жыл бұрын
खूप खूप ट्रगल केले असी बायको मला असी बायको मला फेटायला पाहीजे 👍👍🤝🤝🌹🌹🌹
@virajrameshmahale81342 жыл бұрын
ताई तुम्ही खुप ग्रेट आहात देवांनी खुप शक्ती दिली नवीन आयुष्य जगायला👌💐
@ganeshghatge60232 жыл бұрын
सुषमा ताई, तुमची स्टोरी मनाला खुप वेदना देऊन गेली..पण तुमची हिंमत पाहून खुप अभिमान वाटला.. तुम्हाला खुप खूप शुभेछ्या..
@jayashripawar13462 жыл бұрын
सलाम तुझ्या जिद्दीला 👌👌👍👍
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
ताई,तुमच्या जिवनातील चढ उतार ते पण चांगले/वाईट अनुभव ऐकून फार वाईट वाटले. शेवटची उचलेली step , तुमच्या व मुलाच्या भविष्याचा विचार करुन घेतलेला तुमचा योग्य निर्णय हा perfect घेतला . keep it up & your future will be bright.
@sushamakondhare3002 жыл бұрын
बेटा खुप धैर्यवान आहेस कोणाचीही साथ नसताना संकटाना सामोरी गेलीस तुझ्यासारखा त्रास समाजात खुप महिलाना आहे पण त्या सांगायला पुढे येत नाही पण तु त्याच प्रोत्साहन बनशील
@siddharthjawale24422 жыл бұрын
ताई तुम्ही जिवन कसे जगायचे यांचे आदर्श उदाहरण आहे सलाम तुमच्या संघर्षाला
@kundankate17532 жыл бұрын
Kashachi tai .an kay sigaret vodhanari, love marriage karnari tai.
@ramnathpatekar72222 жыл бұрын
ताई तुझ्या मुलाला तुला शुभेच्छा तुझं कुठेतरी एक चांगला होईल महाराष्ट्राची इच्छा
@hanumantshinde99782 жыл бұрын
शेवटचे वाक्य खूप सुंदर जे आपल मन सांगेल तेच कारा
@Donaldasdf2 жыл бұрын
You faced all the challenges with courage.......Great Respect to you......👍👍👍
@pradeepsarmalkar6990 Жыл бұрын
Josh च्या या व्हिडिओ चे टायटल पाहून सुरुवातीला या व्हिडिओ मध्ये आतापर्यंत पाहिलेल्या व्हिडिओं सारखाच हा एक काॅमन व्हिडिओ आहे. असे वाटले. ( चुकीच्या अर्थाने नव्हे ) परंतु जेव्हा व्हिडिओ पहायला लागलो आणि ताईचे एक वाक्य ऐकले नवर्याच्या घरातून बाहेर पडताना ते म्हणजे " तुम्ही आज जे घरात केले तेच दुसरा कुणी बाहेर माझ्याबरोबर करणार आहे " हे ऐकून मन विषण्ण झाले हे वाक्य मन खूपच अंतर्मुख करणारे आहे आणि दुसरे म्हणजे सासरच्या मंडळींकडून आणि नवर्या कडून आयुष्यभर वाईट अनुभव येवून ही जेव्हा केवळ माणुसकीच्या नात्याने नवर्याच्या अंतिम दर्शनासाठी गेलेली असताना सासरच्या मंडळींनी तिला किंवा तिच्या मुलालाही वडिलांचे दर्शन घेण्यासाठी विरोध केला हे ऐकून मात्र मन खूपच विषण्ण झाले. जोशचा प्लॅटफॉर्म हा खरेच आयुष्यात खूप संघर्ष करावयास लागणार्या लोकांसाठी व्यक्त होण्यासाठी उपयुक्त आहे. त्यातून संघर्ष करणाऱ्या व्यक्तींकडून समाजाला खूप काही चांगले संदेश मिळत असतात. समाजात अशा बऱ्याच व्यक्तींना आयुष्यात खूप संघर्ष करून वाटचाल करावी लागते. त्यातून अशाप्रकारे पीडित व्यक्तींना मार्ग काढण्यासाठी प्रेरणा मिळू शकते. म्हणून जोशचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार. सर्वच चॅनल्स हे काही नुसतेच पैसे कमाविण्याचे फक्त काम करत नाहीत. समाजोपयोगी काम करणारे ही माध्यमे अस्तित्वात आहेत हे पाहून समाधान वाटते.
@ganpatnarvekar90492 жыл бұрын
Great example of patience 👍
@saeedundre78402 жыл бұрын
Apne ek energy di hai logonko salute hai apko
@bhagwatgadling30892 жыл бұрын
ताई तुमच ऐकुन विश्वास हा स्वतःवर असावा
@vishalbiradar78682 жыл бұрын
सलाम ताई तूम्हया कष्टाला डोळ्यात पाणी आलं ग ताई...🙏🙏🥺🥺
@SachinPatil-rj2rl2 жыл бұрын
ताई सलाम तुमच्या जिद्दीला 🙏
@maheshshirsath12512 жыл бұрын
ताई सलाम तुझ्या कार्याला 🇮🇳⚔️
@GuruRajivD Жыл бұрын
वीडियो पाहतानाच तुमचे मनोगत ऐकून रडू आलंय मला...... !!! तुमची ओंजळ सुखाने भरून जाऊ देत आणि तुमच्या मुलाची भरभराट होऊ दे ही माझी परमेश्वराकडे प्रार्थना 🙏 🙏 🙏
@श्रीकृष्ण-ज4झ2 жыл бұрын
प्रत्येक माणसाच्या जीवनाची खडतर, कठीण, आणि वाईट कहाणी असते!
@siya75752 жыл бұрын
ग्रेट.. पण मनपेक्षा मेंदू चे ऐक.. तू एवढी जिद्दी धाडसी हुशार आहेस. 21 व्या वर्षी नालायक माणसाबरोबर लग्न करून आयुष्याची वाट लागली. खूप energy आहे तुमच्याकडे अशा माणसात नसती खर्च झाली तर नक्की आयुष्याच सोने झाले असते. love marriage or love in early age is dangerous.
@Amoldhotre-he4pn2 жыл бұрын
तुम्ही दलित नाही. अडाणी नाही. आई आहे. भाऊ आहेत. तर इतका संघर्ष केला. बाकीच्या बाया किति भोगत असतील.? दुनिया में गम इतना हें कि हम अपना गम भूल गये. अभिनंदन. धन्यवाद ताई.
@sandipwalkoli7532 жыл бұрын
जीवनात कितीही संकट आली तरी त्यात खचून न जाता त्यावर मात करून आपल्या जीवनाचा मार्ग कसा शोधावा हे तुम्ही मुलाखती मधून शिकवलत खूप छान 🙏🏻🙏🏻🙏🏻
@keshavvhankate41712 жыл бұрын
योग्य वेळी निर्णय घेता आले पाहिजे
@ShareMarketTeaching2 жыл бұрын
*मोरल ऑफ दि स्टोरी* :- दिल से खुद के सच्चे बने रहो सच्चा दिल ही सच्ची सलाह देगा समय अगर बिकट आया
@shivampooja272 жыл бұрын
तुझ्या जिद्दीला सलाम ताई 👍👌
@sattupamungurkar44912 жыл бұрын
तुझ्या धैर्याचा सलाम सुषमा ताई.👌👌
@nitinbadhe9702 Жыл бұрын
खूप वाईट वाटल तुमची कहाणी ऐकून.
@pramilakinnake80202 жыл бұрын
स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे आहे,मी पण वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी लग्न झाले,आणि 2मुलांना घेऊन खूप कठीण दिवस काढले,आणि काढते आहे, कधी कधी वाटतं नाही जगावं पण मुलांचा विचार करत जगावं लागते,
@SubhashPatil-hi8ed2 жыл бұрын
खूपच वाईट आहे. असेच खंबीर रहायला हवे..
@veerthelabra30162 жыл бұрын
घरात सून आणायची म्हणजे लोकांना असं वाटतं की आता एक मोलकरीण येणार यांना फक्त कामासाठी एक सोन हवी असते
@snehaingole6902 жыл бұрын
Hey real aahe lok aarange aso ki love marriage adhi khup vegala bolatat nantr khup vait vagtat.. Ethe konvr vishwas nahi theu shakt Gharche aso ki sasar che Swatach education ch life strong karte.. Depression phase khup vait aste.. Be happy mam hey khup avghad aahe journey hatts off pan Lok ollhnyat kadich chuk karu naka
@snehalbhurke28702 жыл бұрын
yes, you are right. ani etak sagal sahan karun hi nav mulina thevali jatat. mulanch kai jat nai. mulat arraingeaso kiva love aajkal saglikade hech thevalay. pan jeva love marriage made as hot he khup ch gambhir ahe. hi mul mulina kai samjtat. ani he khar ahe aajkal love marriage madehi mul adhi vegale vagtat. ani suddenly tyanche nature purn badlato. gharche tyana kai shikvtat ani te shiktat. ani teva yanch prem kute jat mag. mul fakt sharirik sukhasathi jar eakhadya mulich life barbad kartat. tar tyana shiksha vhayla ch havi. ani tu khar bolis sister yapeksha mulini swatacha payavar ubh rahun changla job kela paije manje asha lokana tyanchi layki dakhvta yeil. ani yanchi garaj aplyla padnar nai. aajkal love marraige madehi mul khup tras detat. lagnantar purn badltat. ani mulina tyancha gharchyanpasun todun swata swatacha gharchyasobat anandat astat. ani nanatr gharchyansobat milun baykola tras detat. he mi khup thikani swata bagitali ahe. tehi love marraige made.
@snehaingole6902 жыл бұрын
@@snehalbhurke2870 yes go court and fight against them courtat baju khari asel tr shikha milech konala right nahi lgan karun mulila batbad karne garib aso kiva rich ashya vagnyla maaf nhi karach...
@snehaingole6902 жыл бұрын
@@snehalbhurke2870 karan hya lokana muli sambhaltach yet nahi.. Ani khar hey vaguch shakt nahi hyachya nusar muline ka badlav mulane pan jar tumi life madhye serious ahat tr jodidarshi neet vaga.. Teva sagl neet hoel muli manji khel nahi . Evdach asel tr mulane lgnch karu naye
@poojasawant59622 жыл бұрын
@@snehaingole690 khar ahe g Di.
@StudyBoy-by7wp Жыл бұрын
@@snehalbhurke2870 🙄
@riyanshpatil47362 жыл бұрын
🌹🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 ताई तु खरंच खुप ग्रेट आहेस ❤️🙏🙏 God bless U dear Tai ❤️
@kailasshinde5492 Жыл бұрын
🙏🙏 ताई सलाम तुमच्या हिमतीला 🙏🙏🙏🙏
@sagardalvi51822 жыл бұрын
फक्त एकच ..... सलाम आहे तुम्हाला !! 🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️🙇🏻♂️
@sheelachole63832 жыл бұрын
Congratulation !
@rajulaukare58522 жыл бұрын
दारू पिणार्या नवर्यामुले खूप मुलीचे आयुष्य खराब होते. 100% Reality
@thegodfather22712 жыл бұрын
अगदी बरोबर 👌त्यामुळें मोदी जी यांनी गुजरात मधे दारू बंद केली आहे 🚩🚩
@pankaj27012 жыл бұрын
@@thegodfather2271 pan bhava kitihi bandi keli tari lok kutun hi aanun pitatach tyat government kahich karu shakat naahi
Her attitude is kadak, salute to this laidy and respect 🙏 👏
@prasadlavate2462 Жыл бұрын
तुम्ही stable ahat mam...at least khup धैर्यवान आहेत तुम्ही❤
@arunpimpalkar60742 жыл бұрын
सुषमा तू खरोखर बहादुर वाघीण होतीस असे योग्य विचार आणि आलेल्या वाईट वेळेवर मात हे मुलींनी शिकण्याची आजची गरज आहे तरुण मुलांनी देखील पती, पत्नी हे नातं टिकवण्यासाठी एकमेकांवर प्रेम विश्वास असणे महत्त्वाचे आहे माझे वडील लहान पणी मला सांगायचे नवर्यला जर सुई टोचली तर बायकोला कळ आली पाहिजे आणि बायकोला सुईटोचली तर नवर्याला कळ आली पाहिजे असं प्रेम विश्वास पाहिजे असं सर्वांनी असायला पाहिजे तर संसाराची खरी चव पती पत्नीना मिळते पण सुषमाच्या सासरच्या लोकांकडून स्वतःच्या मुलाच्या संसाराचेवाटोळे केले किमान सुषमाच्या मुलाचा तरी विचार करायचा शेजारचे मदत करतात मग काय कामाची ही नाती मुलाचा विचार योग्य आहे आईचे नाव नावापुढे आल हे योग्य आहे तुमचे पुढील आयुष्य भरभराटीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद
@balaravrane32932 жыл бұрын
या गोष्टीच मला कौतुक आहे तुम्हाला व्यसन लागलं पण तुम्ही त्यामधून बाहेर आलात खूप वाईट जीवन तुमच्या वाट्याला आल
@vandanamhatre60572 жыл бұрын
ताई तुझ्या हीमतीला सलाम तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.👋👋
Sushma, mala khup radu aala tujhi kahani aykali. Kharach khup sosla ga tu. Great ahes tu. Tujhya story pudhe majhe dukha kahich nahi. Thanks for sharing.🙏😘
@pikeltevikelagricalcharproduct2 жыл бұрын
खूप भारी ताई तुला यश नक्की मिळणार 👍
@jivanindia7886 Жыл бұрын
Chan sangitalat aple vichr asch chalu ahe sadhya ch life