No video

गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari

  Рет қаралды 1,258,963

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

Күн бұрын

धपाटे हा खूप जुना आणि अस्सल मराठमोळा पदार्थ. रंगरूप ओबडधोबड. नुसतं बघून प्रेमात पडावं असा तर नव्हेच. पण एकदा जिभेवर चव रेंगाळली की बस्स... परत तुम्ही खाणार म्हणजे खाणारच आणि तो तुमच्या खाद्यजीवनाचा भाग होऊन जातं. म्हणूनच ज्या मराठी खाद्यपदार्थानी अमराठी लोकांनाही वेड लावलंय, त्यात धपाट्याच नाव अग्रक्रमात आहे.
ग्रामीण महाराष्ट्रातलं याचं ‘धपाटे’ हे रुपडं अधिक अधिक रांगडं आणि झणझणीत. धपाटे मात्र भाकरीच्या आकाराचे असतात. घरात असलेली ज्वारी, बाजरी, गहू आणि हरभऱ्याच्या डाळीचं पीठ समप्रमाणात घ्यायचं. एकत्र करून, त्यात धणे जिऱ्याची पूड, हळद टाकायची. आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या ठेचून मिसळायच्या. पाणी टाकून सरसरीत भिजवायचं. चौकोनी कापड ओलं करून पोळपाटावर पसरायचं. त्यावर धपाटा थापायचा. तो थापताना धपाटे घातल्यासारखे हात आपटायचे...म्हणून तो धपाटा. हाताच्या बोटांची त्यावर सुंदर नक्षी उमटते. हा नक्षीदार धपाटा कापडासह तव्यावर उलटा करायचा. अलगदपणे कापड काढून घ्यायचं. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजायचा. सोबत घरच्या दुधाचं दही, शेंगण्याची लालाजर्द चटणी ​किंवा मिरचीचा ठेचा. शेतावरच्या न्याहारीत धपाट्याची मजा औरच.
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...
#gavranpadarth #gavranekkharichav

Пікірлер: 623
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 16 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 51 МЛН
Unveiling my winning secret to defeating Maxim!😎| Free Fire Official
00:14
Garena Free Fire Global
Рет қаралды 16 МЛН