खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची खुसखुशीत पालक थालीपीठ | पालक थालीपीठ | पालक धपाटे

  Рет қаралды 1,653,576

गावरान- एक खरी चव ! - Gavran

गावरान- एक खरी चव ! - Gavran

3 жыл бұрын

महाराष्ट्रा मध्ये खूप जुन्या काळापासून काही पारंपरिक पदार्थ आता सुद्धा अतिशय आवडीने खाल्ले जातात , त्यातील एक म्हणजे थालीपीठ ,थालिपीतहाच अनेक प्रकार आहेत त्यातील सर्वांचा आवडता म्हणजे पालक थालीपीठ , म्हणून आज आम्ही असाच खुसखुशीत पालक थालीपीठ ची पारंपरिक पद्धत दाखवणार आहोत .
Thalipeeth is a traditional Maharashtrian breakfast prepared from multi grain flours.that has the goodness of spinach leaves mixed along with whole wheat flour, jowar flour and gram flour to create a thin flat bread Very healthy and wholesome, it can also be had as snacks, dinner or can be a great lunch box meal too.
I prepared this delicious dish by adding some chopped spinach.
It can be enjoyed with either some raita, spiced yoghurt or any pickle of your choice.
Watch all videos - playlist
• एक थेंबही पाणी न घालता...
आजच्या आधुनिक काळात आपली पणजी , आजी यांच्याकडून चालत आलेले आपले जुने पारंपरिक पदार्थ लुप्त होत चाललेत , तर आम्ही आपल्या गावरान एक खरी चव या चॅनेल च्या माध्यमातून आजी आणि काकू या जुन्या पदार्थाना उजाळा देण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहेत , धन्यवाद .
please follow us on facebook - / gavranekkharichav
Mutton Paya Soup | Paya Masala | गावरान चवीचं झणझणीत चुलीवरचा मटण पाया | Mutton Paya Village Food
• Mutton Paya Soup | Pay...
1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
• 1 किलो कोल्हापुरी तिखट...
village famous RED COUNTRY chicken curry | झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Easy Chicken Curry
• झणझणीत गावरान देशी कों...
Egg Masala Curry | झणझणीत जुण्या पद्धतीच अंड्याचे कालवण | Traditional cooking Lost recipe
• झणझणीत जुण्या पद्धतीच ...
Without jowar roti the chicken curry is incomplete |चुलीवरच्या भाकरीशिवाय चिकन रस्सा खाऊच शकत नाही
• कोल्हापुरी चुलीवरचा झण...
आजीच्या पद्धतीने बनवा बटाट्याचा एक वेगळाच चटपटीत गावरान पारंपरिक पदार्थ Gavran ek khari chav
• आजीच्या पद्धतीने बनवा ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही असा गावरान चवीचा मक्याचा झणझणीत पदार्थ | Gavran ek khari chav
• खाल्यानंतर चव विसरणार ...
They Hardworkers but Happier than rich people | Gavran ek khari chav | village cooking channel
• They Hardworkers but H...
झणझणीत चविस्ट चुलीवरच गावरान माश्याच कालवण | Fish Curry Recipe in Marathi | Spicy Fish Curry
• झणझणीत चविस्ट चुलीवरच ...
खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | masala vangi | Gavran
• खाल्यानंतर चव विसरणार ...
chicken biryani recipe | एकदा खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी हंडीतील गावरान चिकन बिर्याणी
• chicken biryani recipe...
/ @arogyavatika6357
乡村烹饪 cuisine de village गाँव का खाना बनाना cucina del villaggio طبخ القرية Dorfkochen 村の料理 dorp koken
마을 요리 pagluluto ng nayon деревенская кухня cozinha da vila ഗ്രാമീണ പാചകം cocina del pueblo গ্রাম রান্না vesnické vaření landsby madlavning
ចម្អិនអាហារតាមភូមិ kylän ruoanlaitto गाउँ खाना पकाउने masakan desa கிராம ச乡村烹饪 cuisine de village
गाँव का खाना बनाना cucina del villaggio طبخ القرية Dorfkochen 村の料理 dorp koken 마을 요리 pagluluto ng nayon деревенская кухня cozinha da vila
ഗ്രാമീണ പാചകം cocina del pueblo গ্রাম রান্না vesnické vaření landsby madlavning ចម្អិនអាហារតាមភូមិ kylän ruoanlaitto गाउँ खाना पकाउने masakan desa
கிராம சமையல் masakan kampung หมู่บ้านทำอาหาร gotowanie na
wsi köy pişirme làng nấu ăn ရွာချက်ပြုတ် μαγειρική στο χωριό villa
coctioneமையல் masakan kampung หมู่บ้านทำอาหาร gotowanie na wsi köy pişirme
làng nấu ăn ရွာချက်ပြုတ် μαγειρική στο χωριό villa coctione

Пікірлер: 2 900
@amrutajoglekar8947
@amrutajoglekar8947 3 жыл бұрын
गावाकडची लोक किती प्रचंड कष्ट करतात ह्याची आम्हा शहरी लोकांना खरंच कल्पना नसते. 🙏🏻 तुम्हाला सलाम
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@sudamchopade2798
@sudamchopade2798 3 жыл бұрын
Ho na
@charlettesequeira9450
@charlettesequeira9450 3 жыл бұрын
Ur right
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ujjwalapansare9786
@ujjwalapansare9786 3 жыл бұрын
मी खरं कौतुक करीन व्हीडीओ काढणार्या दादांच अतिशय सुंदर पध्दतिने व्हीडीओ दाखवला.पदार्थ तर अप्रतीमच आहे.फार दिवसाने आजीला व ताईंना बघुन आनंद झाला.
@vaibhavbuchake9766
@vaibhavbuchake9766 3 жыл бұрын
TO DADA NAHI, TAI AHE TYA..AJICHI NAAT AHET. TYA KAKUNCHI KANNYA. MAST SHOOT ANI EDIT KELE AHE.
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 3 жыл бұрын
खरं आहे तुमचं म्हणणं
@dipakdhabale2463
@dipakdhabale2463 3 жыл бұрын
Ho
@shamikasawant6130
@shamikasawant6130 3 жыл бұрын
@@JustYummyRecipes and the 😘😘 of 😘😘👍 ii
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@latadhanorkar6606
@latadhanorkar6606 3 жыл бұрын
खूप छान अस वाटत की आपण आता जावे यांच्या कडे व नैसर्गिक वायू यांची समृद्ध ता अनुभवावी. 🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
@renurathod3603
@renurathod3603 2 жыл бұрын
जो पर्यंत ह्या प्रेमळ अन्नपूर्णा भारतात आहेत तो पर्यंत भारत महान समृद्ध आहे. सघळे भारतीय नशीबवान आहेत.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@sonalipatil4190
@sonalipatil4190 3 жыл бұрын
इकोफ्रेंड़ली घराचा विड़ीओ इतरांना ही प्रेरणा दायक ठरेल. .🙏🙏
@rupalidalvi3540
@rupalidalvi3540 3 жыл бұрын
Ka sangay nahi ganache gav akka
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kalpanachavan2786
@kalpanachavan2786 Жыл бұрын
खरच किती साधे आणि सुंदर आयुष्य आहे यांचे मस्त शेतातील जीवन
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shitalsakhare974
@shitalsakhare974 3 жыл бұрын
Khup chhaan wawar aahe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyvad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या
@susmitasawant7168
@susmitasawant7168 2 жыл бұрын
किती छान , सुंदर पद्धतीन काकूंनी आणि आजीने थालीपीठ बनवले आहेत नुसते बघूनच मन तृप्त झाले...हे व्हिडियो पण खूप छान पद्धतीने एडिट केले आहेत फुकट ची असह्य अनावश्यक बडबड, सारखे लाईक करा ची टुमने असे काहीही दाखवत नाहीत तुम्हाला धन्यवाद....नाहीतर इतर खाण्याच्या पदार्थ च्या व्हिडिओ च्या बाबतीत असे दाखवतात की बघू नये असे वाटते...पण तुमचे हे गावरान व्हिडिओ मला खूपच आवडतात.. हिरवा निसर्ग, शेतातली ताजी भाजी, पाटाचे पाणी , मोजकेच बोलणे त्या पदार्थाची लज्जत आणखीनच वाढते... कधी तरी नक्की च येणार आहे... तुमचा पत्ता आणि फोन नंबर पाठवाल तर आभारी राहीन
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Will share contact details very soon आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sanjivaniwagh2149
@sanjivaniwagh2149 Жыл бұрын
आजी..,.तु किती भारी आहेस ग.....तुझ्यासारखी... आजी जर घराघरात असेल ना....तर सगळ्या मुली... सुगरणी.... तुला ईश्वर खुप आयुष्य देवो ,
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@alwaysstayhappy2419
@alwaysstayhappy2419 3 жыл бұрын
हा खरा व्हिडिओ .....तुमचा आवाज ऐकला... आजीनी केलेली आपुलकीने चौकशी ने खूप छान ❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khul khup dhanyavad ya sunder comment sati
@EduPritu
@EduPritu 3 жыл бұрын
Khrch, aaji ne mhtl ki dolyala paani Al, he yuaikun mazya sudh dolylaa pani aal. aaji khup chhaan aahe, mla aaji nahhi 😟Ipn jar mla aaji asti tr ashich asti😊🙏. Pls take care of ur self grandma and love u .😊😊😊🙏
@jayalaksmiumesh9892
@jayalaksmiumesh9892 3 жыл бұрын
Supar 🤩🤩
@mangalingavale9974
@mangalingavale9974 3 жыл бұрын
मलाही खुप आवडली आजी माजी आजी सेम. अशीच होती तम्हाला पाहिले आणि मला तिची आठवण आली
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@archanakharat6808
@archanakharat6808 2 жыл бұрын
एकदम गावरान आणि चावीष्ठ झाले आजी पालक धपाटे आणि आजी तुम्ही मला खूप आवडतात तुम्ही सेम माझ्या आजी सारख्या दिसता आणि तुमचे शेत बघून खूपच आंनद होतो असे वाटते यावे शेतामध्ये
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार
@kiranbarve1061
@kiranbarve1061 17 күн бұрын
काय सुरेख बनवलाय व्हिडीओ ! फार छान ! मन तर भरलंच पोटंही भरलं धपाटे खाऊन 👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 12 күн бұрын
खूप खूप धन्यवाद
@swapnarege2433
@swapnarege2433 3 жыл бұрын
सुख म्हणजे नक्की काय असतं... अप्रतिम परिसर, अपार मेहनत and women power🤗.. कुठंच गाव आहे.. भेट द्यायला आवडेल 🙏
@amogh6262
@amogh6262 3 жыл бұрын
Kolhapur
@kashmirasinha5587
@kashmirasinha5587 3 жыл бұрын
Kolhapur made kuthe?
@user-bo1gl6cl4z
@user-bo1gl6cl4z 3 жыл бұрын
@@kashmirasinha5587 दानोळी ता शिरोळ
@user-bo1gl6cl4z
@user-bo1gl6cl4z 3 жыл бұрын
दानोळी ता शिरोळ
@sharadchandrapotdar2125
@sharadchandrapotdar2125 3 жыл бұрын
@@user-bo1gl6cl4z तुमच्या गावात आले नंतर तुम्हाला कसा संपर्क साधावा?
@IngeeEng
@IngeeEng 3 жыл бұрын
This is the most beautiful sight that I have ever seen in my life..Village life is so simple and pure without any artifice and fancy equipments..Both the ladies are hardworking and the young girls are doing their bit as well..The farm looks green and full of life ..Thanks.
@kashmirasinha5587
@kashmirasinha5587 3 жыл бұрын
U r right Rajeshwari !
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ajiajoba9422
@ajiajoba9422 2 жыл бұрын
@@kashmirasinha5587 oo9⁹⁸⁹
@user-ms3gr8wp4w
@user-ms3gr8wp4w 10 ай бұрын
​@@kashmirasinha55878:06 😊feelm noon .
@jyotsnagogawale2033
@jyotsnagogawale2033 25 күн бұрын
वा, पालकाचे धपाटे खुप च स्वादिष्ट, त्या बरोबर ताजं घरी लावलेलं खापाचं दही, अहाहा क्याबात है, अशी सुगरण ताई व प्रेमळ आई मिळायला नशीब लागतं🙏🙏👍💐
@sudamchopade2798
@sudamchopade2798 3 жыл бұрын
Wow! So beautiful nature and soo restful life they are living yarr I can't imagine nature like that.........
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vidulabreed2798
@vidulabreed2798 3 жыл бұрын
व्हिडिओ ची अतिशय उत्कृष्ट quality. खुप छान चित्रण. आपुलकीने बनवलेली रेसिपी आणि निरागस कष्टाळू माय लेकीची जोडी ❤❤
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vinjosh007
@vinjosh007 3 жыл бұрын
स्वर्ग सुख म्हणतात ते हेच असावं, आजींना आणि काकूंना देव उदंड आणि निरोगी आयुष्य देवो हीच प्रार्थना
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@indranilmore8358
@indranilmore8358 3 жыл бұрын
आजी तुमच्या बोलण्यातूनच कळत की तुम्ही किती प्रेमळ आहात... काकू आणि तुम्ही खूप छान पदार्थ बनवता... तुमचा सगळा परिसर बघितल्यावरच समजून येते की तुम्ही किती मेहनत घेतली असेल...सगळे आगदी अप्रतिम दृश्य....या समोर सगळे फिके वाटते...तुम्हाला भेटण्याची ईच्छा आहे.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@moonshine72369
@moonshine72369 3 жыл бұрын
What we live in city is artificial fake life in concrete jungle! This is true living they work so hard while living amongst nature!!! Hats off to aaji and her family!! May u live 100s of years!🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@prajktagogate2775
@prajktagogate2775 3 жыл бұрын
आजी कसले गोड बोलतेय 😍😘 खूप छान रेसिपी, अशी मायाळू आजी सगळ्यांकडे असायला हवी.👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gayatri2081
@gayatri2081 3 жыл бұрын
Amazing video ! Ur so lucky to stay at such a lovely place, living such a healthy simple life
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ushashinde9551
@ushashinde9551 Жыл бұрын
@@gavranekkharichav आजी वताई तुमची रेसिपी आवडली धन्यवाद अशाच रेसिपी देत रहा
@mahadevdange7451
@mahadevdange7451 2 жыл бұрын
आजी आणि काकू तुमचा मळा खूपच सुंदर आहे तुमच्या दोघींच बोलणं आम्हाला खूप आवडतं केलेले पदार्थही खूप आवडतात असेच नवनवीन पदार्थ करून दाखवत जा. मी संस्कृती
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@dryasmeenmomin
@dryasmeenmomin Жыл бұрын
Tondat pani आलं की 😋😋😋 Sooo organic n authentic, wahhhhh
@akshaykamble6024
@akshaykamble6024 3 жыл бұрын
आपल्या पश्चिम महाराष्ट्राची खाद्य संस्कृती लोकांना समोर आणल्या बदल तुमचे आभार 🙏🙏🙏 आजी & काकी always rocking #कोरड्यास 😂
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद
@user-bo1gl6cl4z
@user-bo1gl6cl4z 3 жыл бұрын
खास करून कोल्हापुरी झणझनित रेसिपी चा कोणी नादच करू शकत नाही
@vimalbadekar9307
@vimalbadekar9307 3 жыл бұрын
तुम्ही दोघी मायलेकीएवढ्या प्रेमानेहे जेवण बनवून दाखवता खूप बरंबरं वाटतंखूप खूप आनंद होतोन🎉
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@pu7445
@pu7445 3 жыл бұрын
खूपच सुंदर... शेतातली hi सगळी कामे मी स्वतः केलेली आहेत... आणि मला शेतात राहायला व कामं करायला खूप आवडते... छानच वाटले व्हिडीओ बघून... अगदी गावची आठवण झाली...
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@maheshswami9097
@maheshswami9097 3 жыл бұрын
हे बघून माझं डोकं फिरलं राव एवढं भारी गावरान जेवण लई भारी
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@drajendra761
@drajendra761 3 жыл бұрын
आजीबाई खुपचं छान उत्साह आहे तुमचा ह्या वयात सुद्धा जिवेत् शरद: शतम:
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या
@you_will_miss_me
@you_will_miss_me 3 жыл бұрын
so peaceful to watch Loved it mouth watering ❤️❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Thank you for watching
@sangeetatullu5762
@sangeetatullu5762 2 жыл бұрын
खरच खूप छान वाटल हे सर्व बघून
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gulshannalband4686
@gulshannalband4686 Жыл бұрын
Recipi.1.no.mouthwatering.palk.dhapta.khupach.teast.GBU
@sharvarikalane873
@sharvarikalane873 3 жыл бұрын
Khup tasty disatay ...karun bagiyala pyje..❤️❤️👍👍🙂🙂 Edit- first time I got 7 likes
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@smitakamble3297
@smitakamble3297 3 жыл бұрын
मस्त आजी छान बोलतेस आता अशी जुनी माणस भेटत नाहीत तुझ्या सारखी माणस हीच खरी दौलत 👧👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कंमेंट साठी , आता आम्ही तुम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद facebook.com/gavranekkharichav
@philomenapatrick7378
@philomenapatrick7378 2 жыл бұрын
Very beautiful farm wrk n grand scenery very peaceful n Holiness prevails . God bless
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Hi Philomena Patrick , Thank you so much for such wonderful comments ...
@deepaligadgil7208
@deepaligadgil7208 3 жыл бұрын
मन प्रसन्न झाले . पदार्थाबरोबरच तुमचा फुललेला मळा , शेत , सगळे आवार ,पाहून खूप खूप छान वाटले .शहरात हे काहीच नसते . तुम्ही वापरत असलेली मातीची भांडी , लाकडी उलथणे , हे आता फँशन म्हणून आलेय आणि त्याची किंमत आता कळतीय .जुने ते सोने . Vdoबद्दल धन्यवाद . गावी ट्रीप काढावी वाटते .
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@kanchanrao675
@kanchanrao675 2 жыл бұрын
So beautifully taken vedios.Its really commendable tht your farm is so neatly planned and systematically Grown in your farms
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या
@aryangames1197
@aryangames1197 3 жыл бұрын
आजी तुम्ही कोठे राहता? गाव कोणते? प्रत्यक्षात भेटून आनंद होईल?
@mrunalpatil4029
@mrunalpatil4029 3 жыл бұрын
उत्तम जीवन शैली
@mrunalpatil4029
@mrunalpatil4029 3 жыл бұрын
हि अशी मातीची भांडी कुठ मिळतील
@aartikamble7146
@aartikamble7146 3 жыл бұрын
@@mrunalpatil4029 Pune corporation jval
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Nakki Contact details share karto आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Kumbhar galli chek karun baga ekda ... will share more details if required आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@jayshriwaghere1562
@jayshriwaghere1562 9 ай бұрын
खरचच नशीबवान आहात लय भारी दही एकच. नंबर
@shitalkulkarni6361
@shitalkulkarni6361 3 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ आणि पदार्थपण छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rajeshwariiyer8534
@rajeshwariiyer8534 3 жыл бұрын
You all are very blessed to have farm in village and get pure things!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyava , रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे… दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा
@philomenapatrick7378
@philomenapatrick7378 3 жыл бұрын
We can never ever SEE these wonderful Days . That is my Tradgedy. I can never taste the village beauty Nd d cool Air . God Bless my dear Grandmaa Nd her loyal family .🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Thank you for your lovely comment
@ruksanashaikh4259
@ruksanashaikh4259 2 жыл бұрын
😀😀😀😀😀😀
@kavitathorat510
@kavitathorat510 2 жыл бұрын
मस्त आजी तू खूप छान आहेस अजून तू येवढे काम करतेस तुला सलाम ? आजीची मातीची भांडी शेतातील घर समोरच भाजी पाला , किती मस्त आहे हे आजी ? हे सगळ बघून तुज्या कडे यावं वाटतय ? व माज्या आजीची खूप आठवण येतेय miss u aji 🤗
@savitachandgude4502
@savitachandgude4502 2 жыл бұрын
Surrounding,, mast
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kirtibalkawade8929
@kirtibalkawade8929 3 жыл бұрын
खरंच खूप मस्त आहे विडिओ तुमची शेती तर जबरदस्त च खूप छान वाटल
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@lsdsongs8478
@lsdsongs8478 3 жыл бұрын
आजी तुम्हाला निरोगी आणि सुदृढ आरोग्य लाभो🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@amrutapatil4296
@amrutapatil4296 3 жыл бұрын
Mouth watering😋😋
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@deepalipimpale5060
@deepalipimpale5060 3 жыл бұрын
खुप छान थालीपीठ आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@dileepyadnik2525
@dileepyadnik2525 Жыл бұрын
आई नमस्कार, पलकाचे थालीपीठ खरोखर छान खुशखुशित झाले आहे. आणि मातिच्या पात्रात दही खुपच छान जमावल आहे 👍👍👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@shilparamteke9056
@shilparamteke9056 3 жыл бұрын
आम्हाला तुमची खुप आठवण झाली इतके दिवस झाले होते तरी तुमचा विडीयो बघितला नव्हता नवीन विडीयो बघुन आंनद झाला😊👌👍
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@vrushalidamle1897
@vrushalidamle1897 3 жыл бұрын
असं वाटतंय की गाडीत बसून लगेच तुमच्या शेतातल्या घरी येऊन 8-10 दिवस तरी राहावं मस्त मोकळी शुद्ध हवा आणि रसायन विरहित फळ भाज्यांचा आजीच्या आणि काकु तुमच्या हाथाचा आस्वाद घ्यावा ❤️😘🙏🙏🙏🙏🙏 धपाटे तर एकदम भारी झालेत चव पण अप्रतिम असणार ह्या बद्दल वाद नाहीच ❤️😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@madhurilokhande787
@madhurilokhande787 3 жыл бұрын
Khup mast harbhare kele mawshi tondala panich sutalay
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ushakutte8652
@ushakutte8652 2 жыл бұрын
Khupacha chavdar receipy sanganyachi method khup Chan shivay shetivishayak sallahi khup molacha dhanyavad aajji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sameenagulkhan619
@sameenagulkhan619 3 жыл бұрын
Excellent vedio enjoyed your village life, your village,fields, fresh vegetables, earthen utensils. Really aprateem.😘😘 Good work Aaji keep it up.
@smitamane1082
@smitamane1082 2 жыл бұрын
Appratim vdo
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ujjavalakulkarni9254
@ujjavalakulkarni9254 3 жыл бұрын
आई नमस्कार तुला,परमेश्वर उदंड आयुष्य देवो,दसऱ्याच्या शुभेच्छा सगळ्यांना🙏 हा vdo छान
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Yash_Jadhav40
@Yash_Jadhav40 2 жыл бұрын
खुपच छान आहे शेतातील वातावरण मला खूप आवडते शेतात जायला
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@rrkarekar
@rrkarekar 3 жыл бұрын
Thank you so much for the wonderful recipes.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या
@sheelakashalkar7016
@sheelakashalkar7016 2 жыл бұрын
खूप चटकदार हरभरा उसळ आणि पालक धपाटे निसर्गाच्या सान्निध्यात राहून पहायला मिळाले.खूप खूप धन्यवाद.आजीच्या मायेच्या सान्निध्यात थोडावेळ मिळाला खूप छान वाटले.
@user-vv8mx1yi2l
@user-vv8mx1yi2l 3 жыл бұрын
तोडाला पाणी सुटले दही धपाटे खुप छान झाली तुमचे घर तर मस्तच बनवलय काकी खुप काम करते
@pushpamundada4559
@pushpamundada4559 3 жыл бұрын
बसष
@vivekkale4931
@vivekkale4931 3 жыл бұрын
तोंडाला पाणी सुटले ? मग मास्क ओला झाला असेल 😉😉😉
@surekhamane5267
@surekhamane5267 3 жыл бұрын
@@vivekkale4931 य
@vivekkale4931
@vivekkale4931 3 жыл бұрын
@@surekhamane5267 🤔🤔🤔🤔
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@bhumeshsaiva2958
@bhumeshsaiva2958 3 жыл бұрын
This is the wonderful life.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@wilmadsouza9356
@wilmadsouza9356 3 жыл бұрын
Love u grandma ur very lucky to hv fresh vegi
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Thank you
@user-qb6wz5yn2d
@user-qb6wz5yn2d 3 жыл бұрын
खरच तुमचं सर्व कुटुंब निसर्गाच्या सानिध्यात जीवनाचा आनंद घेत आहे .
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@chethankumarbb4048
@chethankumarbb4048 3 жыл бұрын
I just love village maharashtra food.its healthy, tasty, and traditionally made it. I just remembered my grandmother, she also look this vedio grandmother. Look At how she preparing food. She is happy Is working. I love you grandma😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comments
@chethankumarbb4048
@chethankumarbb4048 3 жыл бұрын
@@gavranekkharichav 🙏
@ganeshsuvarna4739
@ganeshsuvarna4739 3 жыл бұрын
Wow really amazing vlog.pls put more videos related to village life.kaki & ajji lai bari
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
नवीन रेसिपीस अपलोड केलाय आहेत . आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunandaachrekar3746
@sunandaachrekar3746 2 жыл бұрын
तुमच शेत खुप च छान आहे. शेतातील ताजी भाजी पाला व फळे पाहूनच मन प्रसन्न होतं. का की व आजी ने केले ले सगळेच पदार्थ खुप छान व चविष्ट वाटतात.
@savita58
@savita58 3 жыл бұрын
लय भारी चवपण अन थालीपीठसुद्धा।
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sanjyotiyadav7150
@sanjyotiyadav7150 3 жыл бұрын
खुप छान माहीती रेसिपी एक नंबर आज्जी लय भारी 💝
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ujwalasutar254
@ujwalasutar254 3 жыл бұрын
शहरातील लोक natural आणि hygiene नुसत बोलत असतात पण हे जे काही नैसर्गिक आहे ना याची तुलना कशात ही होणार नाही या रानातल्या भाज्या करण्याची पद्धत आणि आजी या सगळ्यांच्या प्रेमात पडले
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@priyapawar6834
@priyapawar6834 Жыл бұрын
Barobar aahe.. khup chhan
@charusheelakamerkar3806
@charusheelakamerkar3806 3 жыл бұрын
खुप सुंदर परिसर. मातिच्या भांड्यातील स्वयंपाक लाजबाब.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gajendrashelake7115
@gajendrashelake7115 2 жыл бұрын
Old is gold. aaji naad khoola kaam ahe tumche.ajun khankhanit ahaat.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपले मनापासून आभार आपले प्रेम अखंड आमच्यावर असेच राहो ही प्रार्थना.
@shashankchaitanya6921
@shashankchaitanya6921 3 жыл бұрын
I love you आज्जी ❤️❤️❤️ छान राहा काळजी घ्या , आणि चांगलं चांगलं खायला शिकवा आम्हाला
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@snehaldesai7064
@snehaldesai7064 3 жыл бұрын
आजी तु खूप गोड बोलते ग...... अस वाटत माझी च आजी आहे😍😍तु आणि तुझी लेक भारी पदार्थ बनवता. मला मम्मी ची आठवण येते.... 😍😍love You Aaji
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
या सुंदर कंमेन्ट बदल खूप खूप धन्यवाद
@vandanakale4269
@vandanakale4269 3 жыл бұрын
Mast zali dapate thanks.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@snehalbadhiye5683
@snehalbadhiye5683 3 жыл бұрын
Khup sundar receppee n aaji pn after seeing this I miss my aaji n maja gaon❤️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sunandakale813
@sunandakale813 3 жыл бұрын
अन्नपूर्णा आहे दोघीही! सर्व च बाबतीत किती घसघशीत पणा आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@narendrag9804
@narendrag9804 3 жыл бұрын
Whoever is taking this video is doing simply awesome job. Awesome vediography. Along with recipes, you are showing liitle bit of farming really makes these vedios more interesting. Earthen pots, traditional way of cooking and awesome culinary skills of aaji and kaku would beat any shef of 5 star hotel. This simple life amidst in nature is really rich and simple and ppl from tinsel town would aspire for..awesome job!!
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@varsh3772
@varsh3772 2 жыл бұрын
खूप छान समजावून सांगत असे आपण दोघी जणी... आवडले मला ... 👌💐
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@kiranfondekar613
@kiranfondekar613 2 жыл бұрын
Aajinchi recipe aavadali mulansathi ani sarvansathi changali recipe
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@sameertodankar7073
@sameertodankar7073 3 жыл бұрын
आजी काकु खुप छान वाटले तुमचा आवाज ऐकून रेसिपी खुप छान आहे
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anjanagurav2021
@anjanagurav2021 3 жыл бұрын
May god bless her with long and healthy life❤️
@ashaparekh7450
@ashaparekh7450 3 жыл бұрын
Organic food Organic life real is real
@sudamchopade2798
@sudamchopade2798 3 жыл бұрын
Yes of course if there is natural all things then of course they will stay healthy....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nirmanbaby3840
@nirmanbaby3840 3 жыл бұрын
Nice aaji sudar nature views I wish I could visit such nature's place
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Will share contact details very soon आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@suhaschincholkar9025
@suhaschincholkar9025 3 жыл бұрын
हा खरा शाही बेत मस्तच
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद या सुंदर कमेंट साठी , आता आम्ही तूम्हाला फेसबुक वरती सुद्धा भेटणार आहोत तर आपल्या आजी आणि काकूंच्या -फेसबुक पेज ला नक्की भेट देऊन follow करा , जिथे तुम्हाला रेसिपी सोबतच आजीच्या जुन्या काळातील आठवणी , माहिती अजून बरेच काही बघायला भेटेल , धन्यवाद . facebook.com/gavranekkharichav
@sushmamore5371
@sushmamore5371 3 жыл бұрын
You remind me of my aaji.. May god give you good health❤️
@truptikshirsagar4043
@truptikshirsagar4043 3 жыл бұрын
Khup chan aahe tumche malyatle ghar seti pn khup chan aahe recipe pn chan astat
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@Ruchizodge
@Ruchizodge 3 жыл бұрын
आज्जे तुझा गोतावळ आणि video आणखी वाढावी ही प्रार्थना....♥️♥️
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 3 жыл бұрын
ताई दहि नं १ धपाटे लई भारी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@umajikadam8699
@umajikadam8699 3 жыл бұрын
Khup mast aaji .... asal gavran tadka
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@santoshbagate1888
@santoshbagate1888 3 жыл бұрын
आजी मानलं तर सारं जग आपलं हाया. नाहीतर काह्याचं काय. तुमच्यासारखी प्रेमळ आणि मायाळू माणसं सोबत असली की जगायला पण भारी वाटतंया.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati , ho dada agdi khar bolat
@bhagyeshadsul8364
@bhagyeshadsul8364 3 жыл бұрын
चित्रीकरण अप्रतिम झाले इतक्या सुंदर पद्धतीने आणि अँगलने चित्रीकरण शूट केले , असं वाटतं की एखाद्या प्रोफेशनल कॅमेरा मेन ने शूटिंग केलेले असाव इतपत. खूपच सुंदर एकदम निसर्गप्रेमी म्हटल्याप्रमाणे सुंदर घर सुंदर स्वयंपाक घर स्वयंपाक घरातील मिरच्यांचा घड, ती मातीची भांडी, एकदम स्वर्गीय सुख म्हटल्याप्रमाणे जीवन. कष्टाची भाकरी आपुलकीचे नातलग, आणि जीवापाड प्रेम करणारी आजी. किती सुंदर पद्धतीने आज मी आधीच त्यांची विचारपूस केली कशी आहात काळजी घ्या . खुपच छान वाटलं व्हिडिओ पाहून असं वाटलं की आज कुठेतरी हे दिवस हरवले. खुपच छान आजींचे अशीच व्हिडिओ पोस्ट करत रहा.
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@laxmandesai9829
@laxmandesai9829 Жыл бұрын
लयय बेस्ट
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद
@babasahebambedkar3876
@babasahebambedkar3876 3 жыл бұрын
मी रोज आजी चि रेसीपि बघते माज्या आइ सारखी खरच कीति अमेजीन्ग
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@anitagaikwad1424
@anitagaikwad1424 3 жыл бұрын
हे सगळं बघीतले की असे वाटते मुंबई सोडून गावी याव
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@mahekkulkarni3442
@mahekkulkarni3442 3 жыл бұрын
Lovely ambience...I am a Maharashtrain from Mumbai never eaten Dhapatey before thanks for this awesome recipe..will try..which village is this.. .. Grandma should start a gharguti khanaval ..I would love to visit and eat..where do you get these terra-cotta vessels..please also tell how to clean before first use..Thanks
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Thank you so much for such wonderful comment ....... आपले मनापासून आभार 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@nasimsayyad4369
@nasimsayyad4369 6 ай бұрын
Khupach chan 🎉🎉
@rupalipatil6498
@rupalipatil6498 3 жыл бұрын
Wa khup sundar, ashya thikani rahayla ,khayla milan mhanje nashibache.ekdam swacha,sundar watawaran.gavachi aathavan aali
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@umadevi-eq9pn
@umadevi-eq9pn 3 жыл бұрын
Great grandmother 🙏🙏🙏🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Thank you so much
@user-to5yn9dd7f
@user-to5yn9dd7f 3 жыл бұрын
👌👌
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder coemment sati , घरी राहा सुरक्षित राहा
@philomenapatrick7378
@philomenapatrick7378 3 жыл бұрын
Aajee Nd didi your inspiring members your hard Nd honest work with love for others is worth sharing to everyone . I pray to Almighty God to Continue His Blessing On you . Nd who help you honestly and no forgetting cameraman.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🥐🇮🇳 .
@maheshbhapkar3563
@maheshbhapkar3563 3 жыл бұрын
खुप खुप सुंदर.....
@gavranekkharichav
@gavranekkharichav 3 жыл бұрын
Khup khup dhanyavad ya sunder comment sati
@charusheelakamerkar3806
@charusheelakamerkar3806 3 жыл бұрын
खुप सुंदर परिसर.लाजबाब स्वयंपाक.
@gavranekkharichav
@gavranekkharichav Жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏🙏‌🙏‌🙏‌🙏
@ujjwalv5937
@ujjwalv5937 3 жыл бұрын
तुम्ही आईची खूप काळजी घेता आणि रुचकर पदार्थ तयार करता अभिनंदन आजींना नमस्कार मुलगी असावी तर अशीच
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@ranichavhan5706
@ranichavhan5706 3 жыл бұрын
अग आजी ऐकदा चुली वरचा चहा दाखवशील ग... प्लिज.... Love you आजी 😘
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Okay Nakii आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@deepakkunnure3445
@deepakkunnure3445 Жыл бұрын
मला कधी चहा पाजणारा..
@rupamohile2008
@rupamohile2008 2 жыл бұрын
खूप छान आहे तुमच्या रेसिपी मला खूप आवडते आणि आजी तर खूपच छान आहेत खूप मायेने बोलतात
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@madhuutpat4234
@madhuutpat4234 2 жыл бұрын
अप्रतिम, लाजवाब! साधेपणाला तोड नाही! फारच छान !
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@surekhasalame7039
@surekhasalame7039 3 жыл бұрын
नमस्कार दादा,कृपया या घराचे व्हिडिओ दाखवा एकदा...खूपच सुंदर आहे
@yoginipawar787
@yoginipawar787 3 жыл бұрын
Ho kharch tumch navin ghar mst ahen
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Okay Nakkii आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
@gavranekkharichav
@gavranekkharichav 2 жыл бұрын
Okay Nakki आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला शतश प्रणाम 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41
Final muy increíble 😱
00:46
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 48 МЛН
Can You Draw A PERFECTLY Dotted Line?
00:55
Stokes Twins
Рет қаралды 95 МЛН
WHO DO I LOVE MOST?
00:22
dednahype
Рет қаралды 81 МЛН
Пробую самое сладкое вещество во Вселенной
00:41