किरण बेरड आणि टीमचे शंभर भाग पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन...आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा असेच मनोरंजन करत राहा
@Fakirapatil-nashik3 жыл бұрын
100 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल गावरान फिल्म सर्व कलाकारांचे अभिनंदन 👍🎉🎉🎉🎉🙏🙏🎂
@parkashthakre66543 жыл бұрын
आज100एपिसोड पुर्ण झालेल्या बदल धन्यवाद सरपंच आज खुप मजा आली तुमचे जुने कलाकार एकच नंबर आहेत त्यांनपण शुभेच्छा शुभेच्छुक प्रकाश ठाकरे पुर्णा
@dasharathchavan29353 жыл бұрын
किरण सर तुमचे आभार , पुन्हा नव्या जोमाने ही मालिका सुरू केल्याबद्दल, विशेष करून संज्या , गणप्या आणि सुगंधा या त्रिकुटाची धमाल आम्हाला पत्र एकदा पाहायला मिळणार
@pappukalyane68723 жыл бұрын
गावरान मेवा चे शंभर एपिसोड पूर्ण झाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन
@eknathbade62083 жыл бұрын
Happy Birthday गावरान मेवा .आणि गावरान मेवा टीम ...किरण बेरड .सर आणि महेश काळे ..चौबे सर, गव्हाणे सर,,तेजस आंधळे,आणि सर्व ॲक्टर...सर्वांना अगदी मापासून ....आपल्या गावरान मेवा 100एपिसोड पूर्ण झाल्या बद्दल,आपल्याला मोहाळाच्या मधावानी एकदम गोड धोड शुभेच्छा.....
@dilipwalawalkar83283 жыл бұрын
सुरवातीपासून सर्व एपिसोड पाहिले कोणी एकच नाही तर सर्वच कलाकारांच्या सरळ मोकळ्या अभिनयाच्या पायावर आणि नगरी भाषेच्या गोडव्यामुळे खूप खूप करमणूक झाली संपूर्ण टीमचे अभिनंदन आणि पुढील निर्मिती साठी खूप खूप शुभेच्छा 👌👌👌👌👌👌
@saurabhshelke59883 жыл бұрын
Nagari is melodious to hear
@dattayadav87442 жыл бұрын
@@saurabhshelke5988 ते व्यक्त
@ramchandramahamuni75092 жыл бұрын
@@saurabhshelke5988 ूूूूूूऊऊ
@krishnayedubabankar98692 жыл бұрын
@@dattayadav8744 oo
@narayanbhandarkar32053 жыл бұрын
खुपच छान. असेच 200 भाग पुर्ण करण्यासाठी नवनवीन योजना साठी. शुभेच्छा
@namdevkamble32142 жыл бұрын
Very nice hardik subhechya
@vinodchavan43763 жыл бұрын
शंभर भाग पूर्ण झाल्याबद्दल 'गावरान मेवा' च्या संपूर्ण टीमचे मन:पुर्वक अभिनंदन...!
@tishue72853 жыл бұрын
अभिनंदन गावरान मेवा, century झाली आता डबल century पूर्ण करा 💐💐
@narayangarje73893 жыл бұрын
सगळ्या टीमला पाहून खूप आनंद,100 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन, पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
मैने गावरान मेवा के पुरे सौ एपीसोड देखें मैं राजस्थानी हु लेकिन मराठी में जो प्रोग्राम बना बहुत ही सुन्दर ढंग से संजोया है पुरी गावरान मेवा टीम को मेरा हार्दिक अभिनंदन
@amolshinde39113 жыл бұрын
आरे वा सुगंधाची एंन्ट्री झाली आणि परत गावरान मेवा बघायला मजा येणार
@vijayvighe26793 жыл бұрын
तुमचे यातील सर्व जुने कलाकार best आहेत त्यांना गावरान मेवा मध्ये नेहमी बघायला आवडेल 🙏🙏🙏
@vijaypanpatil50033 жыл бұрын
धन्यवाद १०० एपिसोड पूर्ण झाले बद्दल सर्व कलकरा चे मन पूर्वक अभिनंदन . असेच नवं नवीन एपिसोड दाखवत राहा .आणि हसवत् राहा .
@sachinshejul73233 жыл бұрын
अभिनंदन किरण सर. महेश सरांचा अभिनय खूप उत्कृष्ट आहे आणि त्यांच्या जोडीला संजय राव हेही काही कमी नाही. राहुलची खुप दिवसानंतर एन्ट्री झाली खूप छान वाटले.किरण सर आपलं कथानक म्हणजे ग्रामीण जाणिवेचं झालेले सुंदर दर्शन होय.
@sandeshmhatre6703 жыл бұрын
अभिनंदन किरण सर आणि टीम..💐💐 अशीच प्रगती करा आणि दहा लाखाचा टप्पा लवकरात लवकर पार करा आणि तुम्ही घेतलेला करमणुकीचा वसा अव्याहतपणे चालू ठेवा...!!👍👍
@dnaneshwarlambhade26723 жыл бұрын
गावरान मेवा ची शंभर भाग पुर्ण झाले आहेत खुप शुभेच्छा अभिनंदन 💐💐💐💐 सरपंच तु मला पुढच्या वाटचाली खूप खूप शुभेच्छा
@sumedhkulkarni27093 жыл бұрын
गावरान मेवाच्या नावानं चांग भलं।। सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद।।
@harshadachemate5033 жыл бұрын
गावरान मेवाचे 100 💯 भाग पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन
@amolshinde99693 жыл бұрын
गावरान मेवा या टीम ला माझ्याकडून 100 एपिसोड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन✌️🤘 खरंच तुमचे मनापासून अभिनंदन आणि यापुढेही असेच एपिसोड करत रहा
@vijaygaikwad22253 жыл бұрын
गावरान मेवा 100 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे हार्दिक अभिनंदन सुगंधा ताई आल्याबद्दल त्यांचे पण खूप खूप अभिनंदन
@santoshbhosale18833 жыл бұрын
💯 एपिसोड पूर्ण झाले बद्दल सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन बेरड साहेब असेच मनोरंजन करत रहा लोकांना आपल्या कलेने हसवत रहा याच तुम्हाला सर्वांना सरत्या वर्षातील शेवटच्या दिवसाच्या आणि उद्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@babanbhamre48202 жыл бұрын
अपना
@santoshdixit33453 жыл бұрын
गावरान मेवा चे 100 भाग पुर्ण झाले बदल सर्व कलाकार चे मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन असाच गावरान मेवा प्रेक्षकांन पुढे येत राहो ही शुभेच्छा
@nageshpatil51293 жыл бұрын
अभिनंदन 100 भाग पुर्ण केल्याबद्दल सर्व टिमचे 💐💐
@sandipgaikwad89393 жыл бұрын
100 भाग पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन💐👌
@chandrakantkale5453 жыл бұрын
मनमुराद ..... गावरान मेवा . आनदांने , मनोरंजनातून पाहिले सर्वच कलाकारांचे खूप खूप अभिनंदन .... धन्यवाद
@subhashkahandal79623 жыл бұрын
किरण बेरड सर व सर्व गावरान मेवा या वेब सिरीज कलाकारांचे मनापासून अभिनदन व निखळ मनोरंजन केल्याबद्दल आभार मानतो व kadak Marathi या चॅनल ला भावी वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
@ramdasshinde84243 жыл бұрын
🙏लय भारी। 100 भाग पूर्ण केल्याबद्दल सर्व टिमचे हार्दिक अभिनंदन अशीच कला चालू ठेवा धन्यवाद।🙏
@qazimohammed56103 жыл бұрын
गम्प्या, संझ्या व नामया तीर्कुठ भारी आहे. तडीपार होणार आणि नंतर मंत्री होणार....
@ashokdone2610 Жыл бұрын
तुमचे 100 एपिसोड पर्ण झाल्या बद्दल खुप खुप शुभेच्छा आभीनंदन
@onkarjogdand81573 жыл бұрын
100 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन पूर्ण टीम चे 🎉🎂🎉
@roshanlokhande35853 жыл бұрын
काँग्रेश्लेषण सरपंच आणि देपोटी आणि गावरान मेवा पूर्ण टीमला पुढच्या भागांसाठी खूप खूप शुभेच्छा सरपंच किरण बेरड सर
@tusharpatole87633 жыл бұрын
गावरान मेवा ने 100 भाग पूर्ण केल्या बद्दल सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद असेच नवीन नवीन गमतीशीर एपिसोड घेऊन या आणि सर्व गावरान मेवा बघणाऱ्या लोकांना खळखळून हसवा हीच अपेक्षा आणि पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्या आणि येणारे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचे समृद्धीचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि खूप खूप आभार
@vinayaksuryavanshi-ks4cn8 ай бұрын
किरण बेरड आणि त्यांच्या टीमचे हार्दिक अभिनंदन
@upendrashinde Жыл бұрын
100 प्रयोगा करीता सर्वाना शुभेच्छा..
@nanasahebganishepatil31183 жыл бұрын
गावरान मेवाच्या पूर्ण टीमचे अभिनंदन💐💐💐 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@balugavali6304 Жыл бұрын
गावरान फिलम कलाकाराचे100 भाग झालेबदल अभिनंदन
@Technicalbanhu4523 жыл бұрын
किरण जी गावरान मेवाचे 100 एपिसोड पुर्ण झाल्या बद्दल खुप खुप अभिनंदन ⚘⚘
@ramrothe75733 жыл бұрын
गावरान मेवा च्या सर्व टीमला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा शंभर भाग पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💖💖💖💖💞💞💞
@sachinchavan33533 жыл бұрын
100 episode purn झाल्याबद्दल गावरान मेवा टीम चे हार्दिक अभिनंदन...आणि सर्व टीम ल नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...
@mohangaikwad18692 жыл бұрын
100 भाग पुर्ण झाल्याने सरपंच व त्यांच्या पूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन
@nitinmarkad29435 ай бұрын
आपली मराठी कला जपतलीत कला जपतात त्याबद्दल आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार असेच आणखीन 100000 यपीसोड व्हावेत हीच देवाला प्रार्थना ❤
@umeshsalunkhe19883 жыл бұрын
एकचं नंबर
@umeshus453 жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@MahshehGiri4 ай бұрын
3:35
@pandurangghorpade48043 жыл бұрын
गावरान मेवा ची शंभर भाग पूर्ण झाल्या बद्दल सर्व कलाकारांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💗💐💐💐💐👌👌👌👌💛💕💕💕
@narayanmisal46083 жыл бұрын
किरण सर तुम्ही पुन्हा एकदा सर्व कलाकारांना एकत्रित आणल्याबद्दल धन्यवाद 🙏🌹नवीन वर्षांच्या खूप खूप शुभेच्छा 🌹🙏💐💐💐💐💐💐💐 शंकेश राहुल माया प्रिया सुगंधा ताई आणि आपले स्टार संजय आणि गणप्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 🙏 🙏🙏🙏🌹 🙏💐 💐💐💐
@vikaschoutmol70703 жыл бұрын
थेट मनालं लाग्ल सरपंच आणि हो जुने कलाकार बदलू नका नवीन वर्षाच्या नवीन एपिसोड साठी ऑल द बेस्ट
@ganeshjkhanzodepatil50303 жыл бұрын
१०० भाग झाल्या बद्दल गावरान मेवाच्या पुर्ण टिमला हार्दिक शुभेच्छा लयच मस्त सरपंच पुढे पण आसच सर्व महाराष्ट्राला हसवत राहा रामराम सरपंच
@savitachopde79313 жыл бұрын
धन्यवाद बेरड साहेब खरंच खूप छान मनोरंजन केले प्रेक्षकांचं
@rajendrabhandwalkar51093 жыл бұрын
संपूर्ण टीम चे मनपूर्वक अभिनंदन आणी पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@मंगेशभाऊबोडकेपाटील2 жыл бұрын
सुरुवातीपासून तर नाही पण जेव्हापासून बघितलं तेव्हापासून पूर्ण टीम चा fan झालोय 100 episode झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक मनपुर्वक शुभेच्छा.
@rushipancharas383 жыл бұрын
गावरान मेवा ची शंभर भाग पूर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांच्या मनापासून अभिनंदन यापुढेही असेच महाराष्ट्राला खळखळून हसवा
@shubhammaneoffical99783 жыл бұрын
गावरान मेवा ची शंभर भाग पुर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांच्या मनापासून हार्दिक अभिनंदन
@tilekar7343 жыл бұрын
लई दिवस . वाट बघत होतो .बर वाटल . मस्त . गणपत . संज्या .
@tilekar7343 жыл бұрын
किरण सर . सगळ्या . तुंमच्या टिमला . नवीन . वर्ष च्या . शुभेच्या .लवकर पुडचे भाग .. दाखवा .
@amoljadhav36133 жыл бұрын
गावरान मेवा ची शंभर भाग पूर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे अभिनंदन आणि यापुढे असेच एपिसोड येऊ द्या 🎉
@sunilbamble15373 жыл бұрын
good
@Bajrang_Tandale3 жыл бұрын
अभिनंदन team for 100 part 🙏✌🏻️✌🏻️✨️✨️👑👑👑
@abijeetbhagat99723 жыл бұрын
खरंच खूप खूप मनापासून अभिनंदन किरण बेरड सर व तुमची सर्व टीम
@sandipkale62733 жыл бұрын
१०० एपिसोड बदल सर्व टीम हार्दिक शुभेच्छा किरण सर आणि सर्व टीम ला सुधा खुप शुभेच्छा १००वा एपिसोड एकदम जबर्दस्त होता . सर्व टीम ला नविन वर्षा बदल हार्दिक शुभेच्छा
@SantoshYadav-xr1wm2 жыл бұрын
One Sentence, Only E.xcellent, झक्कास झक्कास आणि झक्कास,💐💐🙏🙏😅😅👍👍
शंभर अॅपिसोड पुर्ण केल्या बदल तुमच्या सर्व टीम ला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
@पुंडलिकपुंडलिक Жыл бұрын
सरपंच खरच खूप छान आहे तुम्हाला सर्व कलाकारांना माझा मानाचा त्रिवार मुजरा आणि 100वा एपिसोड 1ते100 हे सर्व पाहीले आहे सर तुम्हाला व सर्व कलाकारांना सुध्दा 100. वा एपिसोड केल्या बद्दल हार्दिक अभिनंदन 🌹🌹🌹🌹
@AnilDhotre-xb7vq3 жыл бұрын
गावरान मेवा 100 एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन सर्व कलाकार दिसले आनंद वाटते तसेच एपिसोड मध्ये पण पाहिजे आहे
@NKsEntertainment3 жыл бұрын
गावरान मेवा च्या सर्व टीमला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा 💐💖
@dnyaneshwarpatil95423 жыл бұрын
पूर्ण100 भाग पूर्ण केल्याबद्दल सम्पूर्ण टीमचे अभिनंदन व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐💐
@sunilgole16223 жыл бұрын
गावरान मेवा चे शंबर ऐपिसोड पूर्ण झाल्याबद्दल सर्व टिमचे मनःपूर्वक आभार 🙏 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्या सर्वाना
@amitshinde88993 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन सर्वांचे..... पुढील एपिसोड लवकरात लवकर अपलोड करा. आम्ही वाट बघत आहोत... आपलाच आकाश भाऊ
@jagdishmistari85143 жыл бұрын
गावरान मेवा चे १०० भाग पुर्ण झाले सर्व टिमचे खुप अभिनंदन असे नवनविन भाग बनवत जा. 💐💐💐
@चांदगुडेमहादेव3 жыл бұрын
गावरान मेवाचे शतक पूर्ण केले या बद्दल सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन
@gautammukinde30443 жыл бұрын
100 भाग पुर्ण झाल्याबद्दल सर्व कलाकारांचे अभिनंदन.व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.
@murlidharjawale62562 жыл бұрын
अभिनंदन सर्व टीम चे 100 एपिसोड पूर्ण झाल्या बदल 💐👍
@nileshdere29953 жыл бұрын
Congratulations and best of luck 👍🎂 proud of all of you always 🎉🏆🏆🎉
@yogeshawaghade50083 жыл бұрын
1 number all Tim gavran meva Abhinandan 100 episode 1000 karayche aahet ha aamhi aawarjun vat pahto New episode Chi thanks to gavran meva aamhala haswnya sathi aani others mahiti denya sathi🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰🍰
@navnathmore56163 жыл бұрын
सर्व टीमच् अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा...
@VaibhavGite-bp4yt3 жыл бұрын
आज खर गावरान मेवा पहिल्या sarkha वाटल🙏❤😘🌍❣
@rajendradesale72943 жыл бұрын
गावरान मेवा चे शंबर भाग पूर्ण झाले अभिनंदन सर
@shankarbhalerao84353 жыл бұрын
ग्रामीण भागातील माणसाचे टॅलेंट खूपच जास्त आहे चंदेरी दुनियेच्या झगमगाट पेक्षा एकदम कडक भाग
@arjundhongade76283 жыл бұрын
गावरान मेवा एक नंबर चालला अजून चालू द्या किरण बेरड सरांना हीच विनंती
@leelalad58153 жыл бұрын
गावरान मेवा ची शंभर एपिसोड पूर्ण झाल्याबद्दल किरण बेरड सर व सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@anandjangam33683 жыл бұрын
100 epsoad zale baddl khup abhinandan
@श्रीकांतआर्डे3 жыл бұрын
गावरान मेवा च्या सर्व टिमला शंभर भाग पुर्ण करून आम्हा रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद, आम्ही वाट बघतोय तुमच्या पुढील पर्वाची, गणपत राव आणि संजय रावं तुम्ही जो गावातला संज्या आणि गणप्या साकारला आहे तो खुप जास्त भावला प्रेक्षकांना, त्यामूळे तुमच्या कडुन देखील प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत हे स्पेशल नमुद करावंस वाटलं