खुपच भन्नाट एपिसोड.. हसत खेळत विषय सोपा करुन समजावला.. बाकी, कुठल्याही आजाराला घाबरुन जाण्यापेक्षा त्याचा योग्य उपचार केव्हाही चांगल.. hats ऑफ़ गणपत राव
@sandipdhas27304 жыл бұрын
१ दम कडक १ दम भारी १ दम सुंदर १ दम छान खूप छान माहिती दिली जनतेला फक्त ""गावरान मेवा "" गावरान मेवा भाग ६४ वा
@ankitagaware78444 жыл бұрын
सरपंच खुप छान
@k.kkulkarni3884 жыл бұрын
हसत खेळत एक सुंदर संदेश दिला हीच तर तुमची खासियत आहे आणि हो गणप्या आता तरी सुधार गणप्याला सगळ्यांनी मिळून अक्कल शिकविली आणि त्याची फजिती केली ते कोणाकोणाला आवडले त्यांनी लगेच याला लाइक्स करा
@sandeepchoudhary20724 жыл бұрын
सर पंचायत खूप छान खूप छान एकच नंबर गणपतराव गौतं आणि पैसे तुम्ही बाहेर काढला भाऊ साहेब तुमच्या खूप खूप खूप शुभेच्छा खूप छान एकच नंबर खूप छान आणि सरपंच साहेब एक विनंती लाईक होत नाहीये
@nitinkulkarni024 жыл бұрын
एकदम भारी आहे तुमची हि मालिका .. आम्ही इंग्लंड मध्ये पण पाहतो .. 👍
@मराठीस्टेट्स-च2म3 жыл бұрын
इग्लाड ला काय करतात
@anantsavant12193 жыл бұрын
साहेब तुम्ही इंग्लंडमध्ये काय करीत आहात
@mahadevdahire75964 ай бұрын
किरण बेरड यांनी गावरान मेवा तसेच गावरान मस्ती चालू ठेवावा.
@rajuparve38054 жыл бұрын
गावरान मेवा या वेब सिरीज मधून आत्तापर्यंत समाजोपयोगी संदेश दिले गेले आहेत त्यामुळे संपूर्ण टीमचे मनापासून धन्यवाद व विशेष सरपंचाचे धन्यवाद कारण गाव गावे असा सरपंच प्रत्येक गावी लाभो हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना
गणपतराव मिसेस चा रोल करणारी मुलगी माझी पुतणी आहे खुपच छान काम केले माझ्या पुतणी ने काका कडुन शुभेच्छा तिला
@amitkulkarni78604 жыл бұрын
गावरान मेवा टीम साठी माझ्या परिवार कडुन दिवाळी च्या हदिंक शुभेच्छा🌹🌹🌹🌷🌷💐💐💐🙏🙏🌹🌷🎈
@ShivaDunghav Жыл бұрын
@@amitkulkarni7860 aa@@@@@
@SurajDhawale-s2u Жыл бұрын
Mala ya karykram madh majhe nav Suraj mala ek character mil Sakta
@RahulPomnar-q5s19 күн бұрын
हो का दादा
@ashokavhad74094 жыл бұрын
मस्त गणपतराव एकच नंबर , एक चांडाळ चौकडीच्या करामतीचे बाळासाहेब आणि गावरान मेवाचे गणपतराव नादच खुळा .
@nandkumargujale4793 жыл бұрын
सदर एपिसोड मला खुप आवडला त्यामधील सर्वच पात्रानी चांगली भूमिका पार पाडली आहे.🙏🙏
@nitinpatilkandalkar51584 жыл бұрын
खुपच छान एपीसोड काही नाही काही सामाजिक विषय असतो परंतु सुगंधा वयनीच खुपच प्रेम गणपतराव तुमच्या वर 😃😃😃😃😃😃😃
@devdatta60723 жыл бұрын
🙏 Thanks Sir, Gavran Meva is play pivot role in present situation to create Smile and Memorize Village. 🙏 It also helpful to maintain social distance as well as prevention of unproductive visit for shopping.🙏
@पुंडलिकपुंडलिक Жыл бұрын
सरपंच, नामदेवराव,सज्यराव,भाऊ साहेब, गणपतराव याचा मरन च पाहुन मन गयहुरुन गेल 😂😂😂😂 खरच डोळ्यात पाणी आले राव मनापासून तुम्हाला सर्व कलाकारांना माझा मानाचा त्रिवार मुजरा 🌹🌹🌹
@expressionqueensanu73774 жыл бұрын
अप्रतिम होता आजचा भाग विशेष करून गणपतराव तुम्ही त खूप भारी अभिनय केला
@gorakhnathhire21434 жыл бұрын
इस तो ने उन वा
@shivajipund45843 жыл бұрын
@@gorakhnathhire2143 atishai sunder
@arunshinde13433 жыл бұрын
@@gorakhnathhire2143 tyyyyyyyyrrys
@ravindrasangle36954 жыл бұрын
वा क्या बात है 28 मिनिटाचा एपिसोड धन्यवाद सर्व परिवारांना गावरान मेवा च्या
@rajuparve38054 жыл бұрын
ज्यावेळेस सुगंधा वहिनी गणपतरावांच्या इडली ची आठवण करून देते होते तेव्हा गणपतराव पत्नी हातावरली बोटे मोडत होती सुगंधा कडे पाहून हे बघून मला प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्या बद्दल कोणाकडे पाहू नये कोणाकडे जाऊ नये असे वाटते सर्व टीमने उत्तम असे काम केले आहे गणपतराव तुम्ही जर पुढे सुगंधा वहिनी कडे गेलात तर तुमची पत्नी वायरमेन संग लग्न करेल त्यामुळे तुम्ही सुगंध लावणी चा नाद सोडा तो नाच संजू शेठ करेल..😅😊😙🥰😄😙😆🤣🤣🤣😎😍😁😃😍😉😙😋🤣🥰😊😅😄😙😙😁🤣😄😆😋😂😃😁😁😚😃😂😋😋😆😊🤣🤣😎😙😍😁😃😄🤣😊😆😋😂😃😁😁😍😎🤣😄😋😅😊😄😂😑☺😚☺😑😗🙂🙂😁😁😃😎😎🥰😅😋😋😍😉😆😅😊😊😃😁😁😁😎😊
@kishorbhalshankar54232 жыл бұрын
लयी हसलो भो... १ नंबर झाला Episode...❤️
@dhananjayraut1174 жыл бұрын
गणपत राव एकदम झकास राव संजय राव सुंगं धा बाई कडे जास्त लक्ष देऊ नका राव सरपंच साहेबाना रामराम 💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
@somnathwakde91574 жыл бұрын
गावरान मेवा एक सामाजिक कौटुंबिक मनोरंजनातून शिकवण देणारी गोष्ट आज खरे तर यातले कलाकार खुपच सहजतेने अभिनय करतात हे विषेश आपल्या सर्वांना धन्यवाद
@jitendramishra4994 жыл бұрын
सरपंच राव ब्यूटी पार्लर वाल्या बाई कुठे गेल्या त्याणा पण दाखवा की राव त्याच पण काम लय छान आहे लय मजा येते
@पुंडलिकपुंडलिक Жыл бұрын
लयभारी संदेश दिला किरण सर आजचा एपीसोड एकच नंबर
@sanjaywagh21864 жыл бұрын
दय भारी 🙏🙏👌👌नामदेवराव बाकी तुम्ही फार नारादमुनी आहे राव. 👌👌नारायन नारायन👌👌 💐💐सर्व जण आपापल्या परीने छान म्हणजे फारच छान छान काँमेडी आहे.भाऊ 💐संजय वाघ सर बोधेगाव.बु. ता.फुलंब्री.जि.औरंगाबाद. 💐संजय छगणराववाघ
@vishnugaikwad77954 жыл бұрын
बोधेगाव चा तो
@prakashwavhal8934 жыл бұрын
अतिशय विनोदी व हास्य असा अप्रतिम सुन्दर छान एपिसोड मा . सरपंच बेरड साहेब यांचे विशेष आभार व अभिनंदन गावामध्ये सर्वरोग शिबिर क्रार्यक्रम राबवून इतर गावामधून पुढाऱ्या नेत्यांना उत्तम पैकी तुम्ही साद घातली आहे अशा प्रकारे गावाच्या कल्याणा करिता ईश्वर त्यांना सदविचार व आदर्श कामे करतील हि अपेक्षा सुन्दर अप्रतिम सुन्दर सर्व कलाकाराचे ही विशेष मनोरंजन झाल्यामुळे धन्यवाद ,🌹🌹🙏🙏
@ganeshsingotesingote77624 жыл бұрын
गणपत रावांनी खरचं आज गवतावानी पैसा बाहेर काढला गणपत राव फँन करा लाईक
@kalyankasturesa55714 жыл бұрын
सर्व गावरान मेवा टिमला दिपावली हार्दिक शुभेच्छा,
@sharadpawar65084 жыл бұрын
आपल्याला भरपूर काही करायचं सोबत हा सुगंधाचा डायलॉग खोलवर जखम करून गेला. Ganpyach काम एक no झाले
@OmkarKarhade-qu1xl5 ай бұрын
🙏 नमस्कार साहेब सरपंच साहेब आणि डेप्युटी साहेब खूप छान व्हिडिओ आहे खूप सुंदर व्हिडिओ आहे मी तुमचे रोज व्हिडिओ बघत आहे सरपंच साहेब आणि डेप्युटी साहेब माझ्याकडून तुम्हाला कोटी कोटी नमस्कार धन्यवाद साहेब
बिचारा गणपतराव काजु बदाम गावराण तुप खाऊन बनवलेली स्टिल बाॅडी हादरुन टाकली सरपंचानी superŕrrrr🤣🤣🤣😂😂😂 मस्त खुपच मस्त रविवारची सकाळ हसरी झाली .धन्यवाद गावरान मेवाच्या संपूर्ण टिम साठी खुप हसवल
@sb-gw2bj4 жыл бұрын
uchapatya😆👌👌 gawran mewa no.1 😊😊😊
@sumedhkulkarni27094 жыл бұрын
लय भारी गणपत राव तुम्ही पाहिजे ना भौ
@mayurajabe99674 жыл бұрын
खरच खुप छान आहात तुम्ही सर्व दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा असेच हसत रहा आणि इतरांना पण हासवत रहा 😀😃👌👌👍
@darshan4april20244 жыл бұрын
एक मात्र खरं जगात काय झाले तर कोल्हापूरकराणा काय होत नाही हे दाखवून दिल्या बद्दल आभार ढोका कोल्हापूरकर असाल तर like
@bhagwankedar16584 жыл бұрын
खूप छान राव सरपंच साहेब तुम्ही खूप हासवता या सर्व जनतेला गणपतराव आणि संजयराव हि जोडी नंबर1आहे
@ajitkochikar95274 жыл бұрын
आजपर्यंतचा सर्वात सुंदर व झकास भाग - ६४ विशेषत: माझ्या १० वर्षांच्या नातीला खूप खूप आवडला... तिची लाडकी तीन * कॅरॅक्टर्स * - गणप्या, संज्या व सुगंधा...👌👍🙏🙏🙏 सर्वांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पुढील रविवारी लवकर या... 🌌🎇🎆🌟🍥💐🌹
@avinashsalunke30692 жыл бұрын
Óóó
@amarthakarethakare69294 жыл бұрын
कोरोना काळात चांगला संदेश दिला...सोशल डिस्टिंक्शन चे पालन करुन सर्व रोग निदान शिबीर आयोजित करण्यास काही अडचण नाही..... सर्व कलाकारांना दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा....
१ नंबर एपिसोड👍 🌹सर्व टिमला दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा🌹
@bhausahebanbhule28694 жыл бұрын
अप्रतिम अभिनय संज्या गणप्या.
@suvarnaghadge55114 жыл бұрын
😂😂😂😂 mast fajiti zali ganpyachi. Pan khup chan zali entertainment. Sugandhache nav nahi ghetale Ganpyane 😂😂😂
@pranjalikalbende4 жыл бұрын
गणपतरावांना उदंड आयुष्य लाभो..हिच सदिच्छा...
@anandaajagekar64934 жыл бұрын
सरपंच प्रत्येक एपिसोड मध्ये खूप छान संदेश देता 👍👍
@mangeshkokate34774 жыл бұрын
तुमच्या टीमला कोकाटे परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तालुका निफाड जिल्हा नाशिक गाव रवळस
@harshpandhare40664 жыл бұрын
गावरान मेवा या वेब सिरीज मधून सामाजिक संदेश खूप चांगल्या पदधती देता.
@govindshewale90844 жыл бұрын
Good social Education.
@prabhakarbargaje62984 жыл бұрын
Ml
@sartajshaikh60914 жыл бұрын
Good Day
@swargeshgaikwad75224 жыл бұрын
खूप छान एपिसोड मजा आली राव
@sundarbhadarge31284 жыл бұрын
खूप छांन गणपतराव ची मजाक केली रावसाहेब भाऊसाहेब संजेयराव बंबनराव 1 नंबर
@rohitmore27232 жыл бұрын
Lai bhaari
@dilipchaudhari6384 жыл бұрын
गावरान मेवा चे एपिसोड एकदम भन्नाट असतात, आणि प्रत्येक एपिसोड मधुन चांगला संदेश दिलेला आहे.
@गजाननविर-ढ5भ4 жыл бұрын
तुमचे पहिल्यापासून भाग बघत येत आहे मी तुमचा एपिसोड खूप तुमचा फॅन आहे मी गणेश राव सुगंधाचा अजून काही जमत नाही एवढं प्रेम करायचं सांगा
@chandrakantkale5454 жыл бұрын
एक नंबरच ..... सगळ्यांचा अभिनय
@anjalilande43484 жыл бұрын
Khup hasvta Rav Tumi😂😂😂😂😂🙏
@Funnyvideos-ne1ro4 жыл бұрын
Ani sir aaplya gavran mevache lakho episode hou hich aamchi shubhechya...
@Dorgemayur4 жыл бұрын
Kadk ❣️🔥💫
@mayurbhagwat3444 жыл бұрын
एकच नंबर सर्वांना दिवाळीच्या हर्दिक शुभेच्छा
@Tulshiram80824 жыл бұрын
नादखुळा परफॉर्मन्स 🤣😂😁सर्वांना दिपावलीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
@gopaljadhav48894 жыл бұрын
लय भारी हसवील राव मस्त मजा आली राव सरपंच
@santoshtupe51584 жыл бұрын
संजूबाबा कमरेच औषध आहे. माझ्याकडे देऊ का पाठवून 100% फरक पडेल असं.
@sambhadalavi29914 жыл бұрын
खूप भाग आवडला सर्वानी चांगल्या भूमिका केल्या
@suraj02094 жыл бұрын
सरपंच तुम्ही ट चा र केला, गणपतराव खटमळे😂😂😂
@shaikhtaher12464 жыл бұрын
मला अस वाटते की, महाराष्ट्र सरकार ने सरपंचाला आणी, व सर्व एपिसोड कलाकारानां महाराष्ट्र एपिसोड पुरस्कार देऊन अभिनंदन करावे .सदेंश खुप छान होता ......औरंगाबाद ...🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@babytaigaikwad97654 жыл бұрын
Khup chhan sandesh asa sarpnch aani bhausaheb pratek gavat asayla hava
@sunilgholap34264 жыл бұрын
1ch number sarpanch Sarve timala subhecha 😁😁
@kirandhumal18124 жыл бұрын
प्रत्येक गावात प्रत्येक सरपंच साहेबांनी सर्व रोगनिदान शिबिर हा उपक्रम खरोखरच राबवायला पाहिजे
@babanpadaval1534 жыл бұрын
सुंदर संगम व अभिनंदन
@amjadpathan97124 жыл бұрын
आमच्या टाकळी काझी गावात शुटींग केल्याबद्दल टीम गावरान मेवा आपले सहर्ष स्वागत
@meghrajjadhav22204 жыл бұрын
कुठली टाकळी तालूका जिल्हा कोनता
@amjadpathan97124 жыл бұрын
Taluka nagar jilha Ahmednagar
@sunilneware88034 жыл бұрын
मस्त भाग होता. मलातर दररोज गावरान मेवा चा कोणता तरी भाग पाहिल्याशिवाय झोपच येत नाही राव !
@eknathbade62084 жыл бұрын
नका राव मारू गणपत राव ला .....आमचा fan aahe🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
Khupch sunder episode hota aani sarpanch tumhi ek samajala msg khup sunder dila....aamche ganpat raw yanchya vishyi tr kay sangaylach nko tnx all gavran meva team sanjay bhau tumhi bolta lahi bhari aamhi tumchya aavajache fan aahot kharch khupch majja aali ha episode bgtana as vat t ki episode sampuch nye ha asech chan chan episode bnvt rha...
@amitshinde88994 жыл бұрын
तोडच नाही.... खुपचं छान
@changdevshelar8734 жыл бұрын
खूपच चांगला उपक्रम, दिपावली निमित्त हार्दिक शुभेच्छा 🎆🎆💐💐
@umeshnarayankar98554 жыл бұрын
गावरान मेवा. ला. दिवाळीच्या. हादिक. शुभेच्छा.
@sachinboraste70963 жыл бұрын
खूपच छान प्रसंग होता.....आणि गावात शिबिर घेऊन जनजागृती केली.......सरपंच असे पाहिजे........अति सुंदर भाग आहे 👌👌👌👌👌
@गजाननविर-ढ5भ4 жыл бұрын
गणपतराव खूप भारी माणूस आहे संजय खूप भारी माणूस आहे
एक नंबर सर्व कलाकार पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@namdevtarapure23334 жыл бұрын
एकदम सुपर वीडियो खुपच आवडला।मनापासुन हार्दिक शुभकामनाएं तुम जी स्तुति करावी तितकीच कमिआहे एका पेक्षा एक कॉमेडी करता सर्वजन हंसो हंसो पोट दुखते नराव गणपतराव कशी वाटली मरनाचीभिती छान अभी नय।केला। सरपंच राव तुम्ही लयभारी एक्टिंग करता मला खुपच आवडते।पुनहा।एकला सर्वांचे अभिनंदन असेच भारिभारी विडियो बनवत रहा आनी मनोरंजन करत रहा
@dilipgiri97184 жыл бұрын
Zabardast episode👍
@vinayakharane49823 жыл бұрын
एकच नंबर😀😀😀
@ramdaspatale71964 жыл бұрын
खूप खूप छान अकटिंग केली सर्वांनी अभिनंदन
@krushnagawai7684 жыл бұрын
खूप सुंदर या एपिसोड मधून गावाची समाज सेवा हा खूप सुंदर संदेश दिलाय आणि शेवटी गणपत ची जिरवली
@kiransurve3814 жыл бұрын
खरच खूप सुंदर आजचा एपिसोड तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 😍❤️🎉🎉💐🥰