गावरान मेवा भाग ११६ -प्रेमवारी | Gavran Meva Episode 116 | Kadak Marathi

  Рет қаралды 436,182

Kadak Marathi

Kadak Marathi

Күн бұрын

प्रेमवारी
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Пікірлер: 213
@ganeshjkhanzodepatil5030
@ganeshjkhanzodepatil5030 2 жыл бұрын
लयच चांगल प्रेम हे नितळ मनाने केल तर खुप छान प्रेम करणाऱ्याला खऱ्या प्रेमाचा अर्थ कळतो नाही तर नाही तर जगातील रिकाम्या लोकांना सर्व काळच दिसते
@ashokyeole2279
@ashokyeole2279 2 жыл бұрын
समाजात चरमन सारखे सकारात्मक लोक हवीत तरच कोणत्याही घटना सकारात्मक घटतील जोडप्याला जर असे चेरमन सारखे सकारात्मक लोक भेटले सैराट घडून आणण्याची काही गरज नाही 💖💖💖💖💖💖💖💖💖❤️❤️❤️❤️❤️
@bhartimore93
@bhartimore93 2 жыл бұрын
प्रेम ही या जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. प्रेम ही देवाने दिलेली अनमोल भेट आहे. प्रेम हा एक गोड अनुभव आहे, एक गोड भावना जी या जगात फारच थोड्या नशीबवान लोकांना भेटते. खरे प्रेम शोधणे आणि नंतर आयुष्यभर त्याच्याबरोबर रहाणे. हे नशीबवान लोकांसोबतच घडते. परंतु जर तुमचे प्रेम तुमच्याबरोबर नसेल तर याचा अर्थ असा नाही की तुमचे प्रेम खरे नाही आहे. बर्‍याच वेळा असे घडते की दोन खरे प्रेमीही काही कारणास्तव एकमेकांपासून वेगळे होतात. हे दोघांमधील गैरसमज किंवा समाज आणि जगाने लादलेल्या निर्बंधांमुळे सुद्धा असू शकते, यामुळेच बर्‍याच वेळा आपण आपल्या प्रियकरापासून दूर जातो.
@madhavsabale8841
@madhavsabale8841 2 жыл бұрын
काही नाही लफडं हे कधीच खरं प्रेम नसत
@user-xe6em2dc5e
@user-xe6em2dc5e 2 жыл бұрын
शेतकऱ्यावर एक भाग काडा शेतकर्याचे हाल दाखवा जनतेला😢😭 शेतकरी कसा जगतोय तर लय उपकार होतेन सरपंच तुमचे दाखवा एक भाग 🙏🙏
@ravirajput_rg
@ravirajput_rg 2 жыл бұрын
Right 👍
@pandharinathmhaske1108
@pandharinathmhaske1108 2 жыл бұрын
सर्व प्रथम गावरान मेवातील सर्व टिमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्ह्याच्या वतीने हार्दिक मनसे अभिनंदन पुढील भागात वाटचालीस शुभेच्छा
@samanakate5758
@samanakate5758 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@nikhilsawant6959
@nikhilsawant6959 2 жыл бұрын
Jay bhim
@babantekane6277
@babantekane6277 2 жыл бұрын
2
@nitinbherad294
@nitinbherad294 2 жыл бұрын
मस्त एपिसोड पाहिला सर्व गावरान मोवा च सर्व टीमच अभिनंदन 🚩🚩🏹 जय महाराष्ट्र
@babashinde1102
@babashinde1102 2 жыл бұрын
@@samanakate5758 wwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwwww
@diary7083
@diary7083 2 жыл бұрын
खर प्रेम हे एका महासागर सारखं असतं कोणी किती पण काही केलं तरी ते आटत नसतं ☺️ #खरंप्रेम🥰
@govindborade2218
@govindborade2218 2 жыл бұрын
सर्व प्रथम गावरान मेवातील सर्व टीमचे शिवसंग्राम संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा असेच episode बनवाजा परळी वैजनाथ
@user-ho2dk4ef2w
@user-ho2dk4ef2w 2 жыл бұрын
wa आसास व्हिडिओ पाहण्यासाठी आतूर्तता होती
@pandhrinaddhdalvi3395
@pandhrinaddhdalvi3395 2 жыл бұрын
This video is very great Dalvi Patil urangabad
@abdulshaikh9460
@abdulshaikh9460 2 жыл бұрын
पटेल कन्स्ट्रक्शन औरंगाबाद, गावरान मेवातील सवॅ कलाकारांचे हार्दिक अभिनंदन नमस्कार
@user-ex2gs9il6c
@user-ex2gs9il6c 2 жыл бұрын
खूप खूप छान तुम्हा सर्वांच् खूप खूप अभिनंदन खूप कॉमेडी करता संजय राव व गणपत राव तुम्हा सगळ्या टिमच अभिनंदन 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@user-tw6is8di5w
@user-tw6is8di5w 2 жыл бұрын
खरंच खूप छान गावाकडचे प्रेम हे सर्वांना एकदा काय असते दाखून दिले 👍❤️
@nivruttikhade908
@nivruttikhade908 2 жыл бұрын
✌💐👌एकच नंबर राव लई अचूक टाईम छान मालिका आहे अभिनंदन सर्व टीमचे धन्यवाद ✌🌹💐👌
@mahadevhowal5169
@mahadevhowal5169 2 жыл бұрын
गावाकडे झालेले प्रेम कधीच विसरता येत नाही. प्रेमात भांडणे होतात परंतु ती तात्पुरती असतात. प्रेम करा पण पहिल्यांदा आपले करिअर घडवा. खूप छान एपिसोड होता. प्रेमासाठी एखाद्याला लुबाडू नका. गावरान मेवा सर्व टीमचे अभिनंदन....!!!! 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@sopanmarutiparade1855
@sopanmarutiparade1855 2 жыл бұрын
Uh
@sopanmarutiparade1855
@sopanmarutiparade1855 2 жыл бұрын
BBC h
@sopanmarutiparade1855
@sopanmarutiparade1855 2 жыл бұрын
BBC úuug uu uu g uu g
@anilkamble8208
@anilkamble8208 2 жыл бұрын
O
@prakashfadat7932
@prakashfadat7932 2 жыл бұрын
मागील अडवड्याचा भाग खूप सुंदर होता. कारण त्यात सर्व जुने कलाकार होते.
@prakashfadat7932
@prakashfadat7932 2 жыл бұрын
नवीन कलाकार गावरान मेवामध्ये शूट होऊ शकत नाही
@umeshus45
@umeshus45 2 жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला
@vijaydeshmukhpatil670
@vijaydeshmukhpatil670 2 жыл бұрын
प्रेम हा शब्दच खुप सुंदर आहे प्रेम झाल्यावर सर्व जग पृथ्वी पातळ सुंदर दिसते पण हे पवित्र प्रेम वाऱ्याची झुळूक आहे हलली प्रेम हा शब्द या पिढीने फ्कत्त सेक्स म्हणून वापर केला जेवण झाल्यावर पत्रावळी आणि द्रोण दोघे पण वेगळ्या ठिकाणी पडतात म्हणून माझे मत असे आहे की लग्न झाल्यावर नवरा बायकोने एक मेकवर खुप प्रेम करा जीवनात दोन्ही परिवार सुखी होतील अपेक्षा भंग होणार नाही हीच कळकळीची विनंती तसे तुम्ही माझ्या पेक्षा ज्ञानी आहात जय शिवाजी हर हर महादेव
@shayadshaikh8879
@shayadshaikh8879 2 жыл бұрын
खर गावाकडच प्रेम प्रवित्र असत ते ज्याला कळलं त्याच सोन हे आज एपिसोड कडक होता गावरान मेवा टीम ला खूप खूप शुभेच्छा असेच नवीन एपिसोड दाखवत जा
@umeshus45
@umeshus45 2 жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@nageshpatil5129
@nageshpatil5129 2 жыл бұрын
खुपच सुंदर भाग आहे तसेच गावाकडील प्रेम हे शहरातील प्रेमापेक्षा खुप वेगळे असते . गावाकडच प्रेम हे फुलांच्या सुवासाने बहरलेला असतो
@dhaneshbhalerao5065
@dhaneshbhalerao5065 2 жыл бұрын
कमीत कमी 30मिनिट चा करा एपिसोड.गाव नमुना 100%खूप मस्त होते पुन्हा चालू केलं तर भारी होईल
@shrirangritthe3428
@shrirangritthe3428 2 жыл бұрын
Ly भारी आहे गावरान मेवा
@PrabuddhKashid736
@PrabuddhKashid736 2 жыл бұрын
अप्रतिम असा प्रयत्न प्रेम व्यक्त करण्याचा.
@anilshelke8399
@anilshelke8399 2 жыл бұрын
💯 बारी होता..🙏🏻
@sandeepsadaphule7624
@sandeepsadaphule7624 2 жыл бұрын
सरपंच आजचा भाग एकदम बेस्ट आता रहुल्या माया यांना सुधा दाखवा संज्या गणप्या जोडी पण दाखवत जा जुन ते सोन
@dattatraytekude1365
@dattatraytekude1365 2 жыл бұрын
Very very good
@narayansagar5709
@narayansagar5709 2 жыл бұрын
प्रथम गावरान मेवा तील सर्व कलाकारांचे अभिनंदन. या एपिसोड मध्ये खरं काय ते आपण दाखवला आहे आम्हाला कांदा चाळ पूर्ण दाखवा आम्ही मुक्काम पोस्ट किलज तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद खऱ्या प्रेमामध्ये गैरसमज होतच नसतो झाला तर ते लगेच समजून घेतात एकमेकांना
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 2 жыл бұрын
एकच नंबर चेरमन मस्त भाग दाखवला आज प्रेमावर❤️👍👍👍👍👍
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 2 жыл бұрын
Covid काळात आणि lock down मध्ये आपण सर्व कलाकारांनी आम्हाला जगण्याला बळ दिले कारण संजू. नामा . गणप्पा लई भारी आपण पुढील काळात एक सिनेमा काढा नक्की hit होणार.
@sandeepbhakare2444
@sandeepbhakare2444 2 жыл бұрын
खुप छान भाग आहे
@somnathtribhuvanofficial
@somnathtribhuvanofficial 2 жыл бұрын
गावरान मेवा सर्व टीम हार्दिक अभिनंदन गावाकडचं प्रेम दाखवल्या बद्दल साई माऊली पैठणी साडी उत्पादक निमगाव
@shubhamchinepatil823
@shubhamchinepatil823 2 жыл бұрын
गावरान मेवा तील सर्व कलाकारांचे साई गुरुकृपा एग्रो इंडस्ट्रीज अँड शेती औजारे सिन्नर मुसळगाव M.I.D.C च्या वतीने सर्व टीमचे अभिनंदन 🙏
@sharadgangarde1115
@sharadgangarde1115 2 жыл бұрын
गावराण मेवातील सर्व कलाकारांचे चालक - मालक संघटना कोभळी तर्फ सर्व टिमचे अभिनंदन
@tejasdeore.8680
@tejasdeore.8680 2 жыл бұрын
Mahesh kale sir 1 no Nadach khula God bless you
@sureshmore7911
@sureshmore7911 2 жыл бұрын
अतिसुंदर भाग झाला आहे सर्व टीमला धन्यवाद
@subhashgaikwad1375
@subhashgaikwad1375 2 жыл бұрын
🙏👍👌👌👌👌👌❤️ मस्त सर छान अभिनय केला ❤️
@pravinmandhare5448
@pravinmandhare5448 2 жыл бұрын
🎈पवित्र प्रेम🎈
@dadavidhate6569
@dadavidhate6569 2 жыл бұрын
Zabardast 🙏🙏🙏🙏🙏
@AshokJadhav-cw5db
@AshokJadhav-cw5db 2 жыл бұрын
Sarva team member la Jadhav parivaar kadun khup subbhechya Episode must dakhvila very nice love ❤️❤️❤️👍👍👍
@umeshus45
@umeshus45 2 жыл бұрын
मस्तच
@umeshus45
@umeshus45 2 жыл бұрын
Nice video
@yogeshgore729
@yogeshgore729 2 жыл бұрын
खूप मस्त भाग होता हा आवडला मला 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️
@dattamali224
@dattamali224 2 жыл бұрын
एपिसोड खूप छान आहे
@sanket-bu2gh
@sanket-bu2gh 2 жыл бұрын
एकदम मस्त
@pandurangshinde5947
@pandurangshinde5947 2 жыл бұрын
सर्वप्रथम गावरान मेवा मधील सर्व टीमच पुणे शिवसेना पक्षाकडून हार्दिक अभिनंदन
@kishorkulkarni7814
@kishorkulkarni7814 2 жыл бұрын
खुप छान आपीशोडमित्रानो आपला प्रदीप पवार कुटे आहे 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
@amoljanjal7411
@amoljanjal7411 2 жыл бұрын
पहिलं पहिलं असत ❤️❤️.....
@ganeshsitafale7845
@ganeshsitafale7845 2 жыл бұрын
छान आहे हा भाग मस्त अभिनंदन करतो आपले या मधून कमीत कमी खेडे विभाग मध्ये जाती भेद नष्ट होईल असे वाटते
@nikhilsawant6959
@nikhilsawant6959 2 жыл бұрын
Ek no episode
@ganeshtodmal7765
@ganeshtodmal7765 2 жыл бұрын
खरच प्रेम प्रेम आसत
@umeshus45
@umeshus45 2 жыл бұрын
कडक
@vishaldhaytadak3414
@vishaldhaytadak3414 2 жыл бұрын
जुने कलाकार पाहिजे हा झुंबर नको
@prakashfadat7932
@prakashfadat7932 2 жыл бұрын
अगदी बरोबर आहे लहान मुलासारखे अभिनय करतात. बोलायला सुद्धा खूप गडबड करतात.
@Ganpatibappa3123
@Ganpatibappa3123 2 жыл бұрын
अप्रतिम संदेश आहे
@Sapnajamkar7588
@Sapnajamkar7588 2 жыл бұрын
भारी झाला
@anilbagul7300
@anilbagul7300 2 жыл бұрын
चेरमन सलाम तुमाला
@jyotis8090
@jyotis8090 2 жыл бұрын
तो झुंजार nko बर पहिले ch घ्या सर्व. लय भारी.
@dadapatil6885
@dadapatil6885 2 жыл бұрын
अप्रतिम
@trekkersmania2417
@trekkersmania2417 2 жыл бұрын
Love from Galnimb nevasa..
@rahulpotkule4843
@rahulpotkule4843 2 жыл бұрын
Supar khar ahe
@vikaskalyankar1662
@vikaskalyankar1662 2 жыл бұрын
वैष्णवी कंट्रक्शन भवन च्यावतीने आर्थिक अभिनंदन सर्व कलाकार
@bhauraodawle8703
@bhauraodawle8703 2 жыл бұрын
खूप सुंदर
@balunisrad752
@balunisrad752 2 жыл бұрын
एकदम कडक. गावरान मेवा
@umeshus45
@umeshus45 2 жыл бұрын
Kaddadd
@v1087
@v1087 2 жыл бұрын
Chhan
@kiranpatil7749
@kiranpatil7749 2 жыл бұрын
Very good
@vijaymayekar4955
@vijaymayekar4955 2 жыл бұрын
Khare prem...
@hariveer1359
@hariveer1359 2 жыл бұрын
खुप छान
@khandumore2983
@khandumore2983 2 жыл бұрын
हि जादुतर लय भारी आहे राव मला खुप आवडल
@satishgiri8597
@satishgiri8597 2 жыл бұрын
पुढ़चा एपिसोड बनवा साहेब लवकर 👌👌👌
@shivajibombale4919
@shivajibombale4919 2 жыл бұрын
झुंजार रावाला काढून टाका सरपंच
@pravinjadhao1607
@pravinjadhao1607 2 жыл бұрын
Mast
@sahadevkedar2026
@sahadevkedar2026 2 жыл бұрын
Music jbrdst
@atulmore9490
@atulmore9490 2 жыл бұрын
पहिल प्रेम कधी विसरू शकत नाही तर चक्या माया का विसरतील 🌹🌹🌹🌹♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹
@digambarchirghade3193
@digambarchirghade3193 2 жыл бұрын
Nice 👍
@soniyapandit2487
@soniyapandit2487 2 жыл бұрын
Mjja aali khup khup 🤣❤️👌
@aryankendre6245
@aryankendre6245 2 жыл бұрын
Ho na
@aryankendre6245
@aryankendre6245 2 жыл бұрын
Thumla khup aavdti ka webseries Soniyaji
@vaishalishinde1047
@vaishalishinde1047 2 жыл бұрын
Cheraman khup Chan
@BTSARMY-sd4bb
@BTSARMY-sd4bb 2 жыл бұрын
खूप छान सर्व कलाकारांचे खूप खूप अभिनंदन
@vijaykumarnale2473
@vijaykumarnale2473 2 жыл бұрын
छान एपिसोड, सरपंचाचा अभिनय अजून खुलायला हवा होता
@pradipthombre1370
@pradipthombre1370 2 жыл бұрын
Va vaa..... Khup ch chan😍🥰🙏🙏👍👍
@hanumantgore6263
@hanumantgore6263 2 жыл бұрын
Nice
@instagramuser6772
@instagramuser6772 2 жыл бұрын
एकदम कडक किरण बेरड सर
@Rajkumar-cn8tf
@Rajkumar-cn8tf 2 жыл бұрын
झुंझार नका घेऊ अती करतोय तो संजयराव आणा
@santoshbhosale1883
@santoshbhosale1883 2 жыл бұрын
वैभवराजे enterprises sarkoli pandharpur कडून सर्व टीम चे अभनंदन
@user-pt9du2wl6r
@user-pt9du2wl6r Жыл бұрын
सुंदर लेख आहे 🙏🙏🌹🌹
@kisanbarde2200
@kisanbarde2200 2 жыл бұрын
खूप छान एपिसोड सर्व कलाकाराचे अभिनंदन 👌👌❤❤
@nitindighe5034
@nitindighe5034 2 жыл бұрын
खुपच छान अप्रतिम खूप खूप आभार तुमच्या टीमचे
@kirangajarmal8769
@kirangajarmal8769 2 жыл бұрын
Mst
@amolmakone8367
@amolmakone8367 Жыл бұрын
Beautiful Episode
@user-wi5et1xk3u
@user-wi5et1xk3u 2 жыл бұрын
एकच नंबर एपिसोड झाला आहे
@artigayke
@artigayke Жыл бұрын
Khup bhari ganpya
@dnyandevambhore9124
@dnyandevambhore9124 2 жыл бұрын
खूपच भारी आपले सोडू होता राव
@amarmotkar1109
@amarmotkar1109 2 жыл бұрын
गावरान मेवा सवॅ टिमला शुभेच्छा
@Davil_gamer222
@Davil_gamer222 2 жыл бұрын
Changle
@preetievitkar4954
@preetievitkar4954 2 жыл бұрын
Khup Chaan video
@aniketmhaske1068
@aniketmhaske1068 2 жыл бұрын
❣️
@dnyaneshwarbansode3251
@dnyaneshwarbansode3251 2 жыл бұрын
खर आहे जास्त नाहीत होत यशस्वी
@sujatamore1513
@sujatamore1513 2 жыл бұрын
खर आहे
@vithaldasardasar5857
@vithaldasardasar5857 2 жыл бұрын
VithalDassr superEk no one
@amol5092
@amol5092 2 жыл бұрын
आजचा एपिसोड खरच खूप छान होता
@sahadevkedar2026
@sahadevkedar2026 2 жыл бұрын
Zunzar rao pn kdkk acting krtat
@ankushwaghmode1264
@ankushwaghmode1264 2 жыл бұрын
👍🙏🏻🙏🏻
@charudattakulkarni3545
@charudattakulkarni3545 2 жыл бұрын
छान एपिसोड ..मजा आली..
@ashokmulekar4315
@ashokmulekar4315 2 жыл бұрын
एपिसोड चा टाइम वाढवा ना
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 838 М.
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 2 Серия
31:45
Inter Production
Рет қаралды 838 М.