गावरान मेवा भाग १२४ | Gavran Meva Episode 124 | Kadak Marathi

  Рет қаралды 247,438

Kadak Marathi

Kadak Marathi

Күн бұрын

नानाला लावला गणप्याने चुना...
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Пікірлер: 394
@AmolShinde-fw7op
@AmolShinde-fw7op 2 жыл бұрын
खूपच छान मला खूप आवडला
@sagarmetkari6279
@sagarmetkari6279 2 жыл бұрын
Akdam mast🙏
@पुंडलिकपुंडलिक
@पुंडलिकपुंडलिक Жыл бұрын
खुप छान संदेश दिला गनपतराव,झुबरराव 🙏🙏
@sharadniphade2451
@sharadniphade2451 2 жыл бұрын
आजचा एपिसोड अतिशय सुंदर प्रेरणादायक संदेश देणार होता.
@k.rparadhi6301
@k.rparadhi6301 2 жыл бұрын
खरच खुप सुदंर भाग आहे डोळयांत पाणी आले माझ्या
@truptikadu2378
@truptikadu2378 Ай бұрын
आजचा एपिसोड खूप छान आहे आवडला गणपतरावांनी मस्त मदत केली❤
@Deepak-hm4mk
@Deepak-hm4mk Жыл бұрын
अति सुंदर विषय आहे... पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐
@rameshnawale7348
@rameshnawale7348 2 жыл бұрын
बेरड सर.... खुपच छान.... गाव खेडयाशिवाय मन प्रसन्न नाही शेती शिवाय पर्याय नाही शेतकरी राजा झिंदाबाद
@chiplunkarshabbir862
@chiplunkarshabbir862 2 жыл бұрын
आजचा भागातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.खरोखरच हा भाग मनाला स्पर्शून गेला.सगळ्यांचा अभिनय फारच छान होता.गणपत आणि झुंझार भाऊंनी माणसे शहराकडे गेल्यावर आपल्या गावाला कशी विसरून जातात ते ह्या भागामध्ये सांगण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे
@abhijeetsapkal9779
@abhijeetsapkal9779 2 жыл бұрын
छान संदेश या episode च्या माध्यमातून तुम्ही सादर केला आधी मैत्री नंतर शेती 🙏 खूप खूप छान all the best all team
@shyamsable6307
@shyamsable6307 2 жыл бұрын
वा नं १
@kirankamble6560
@kirankamble6560 2 жыл бұрын
लय भारी... 🌹🌹🌹
@samsangleofficial93
@samsangleofficial93 2 жыл бұрын
गाव हा च देशाचा खरा दागिना आहे सर्व टीम चे मना पासुन आभार
@umeshus45
@umeshus45 2 жыл бұрын
Nice video
@chandughaywat1911
@chandughaywat1911 2 жыл бұрын
खुप खुप भारी संदेश दिला धन्यवाद सर्व टिमला 🙏🙏
@yogeshkhond3023
@yogeshkhond3023 2 жыл бұрын
खूप छान होता आज चां एपिसोड.डोळ्यातून पाणी आलं राव.मस्त खूप मस्त
@umeshus45
@umeshus45 2 жыл бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@pravinpatole3910
@pravinpatole3910 2 жыл бұрын
गणपत आणि झुंबर रावची जबरदस्त भुमिका धन्यवाद आजचा भाग लय भारी झाला
@arungaikwad7157
@arungaikwad7157 2 жыл бұрын
खूप छान बेरड सर आजचा एपिसोड आई वडिलांसाठी लाख मोलाचा संदेश
@umeshus45
@umeshus45 2 жыл бұрын
मस्तच
@prashantrathod2260
@prashantrathod2260 2 жыл бұрын
मित्रांची मदत केली त्या बद्दल खूप छान
@kirannetare7955
@kirannetare7955 2 жыл бұрын
आजचा एपिसोड खूपच सुंदर ... गाव ते गावच ... किरण सर आज दोघे ही एपिसोड हृदयाला भिडतील असे बनवले 👌👌. सलाम तुमच्या लेखणीला 👍👌
@ganeshmaskare6596
@ganeshmaskare6596 2 жыл бұрын
आजचा चांगला विषय होता.अभिमान आहे शेतकरी असल्याचा...छान होता आजचा एपिसीड.
@rajendrahole1889
@rajendrahole1889 2 жыл бұрын
खुप छान सर शेवटी शेवटी डोळ्यातुनं पाणी आलं all the best 👍👍👍👍👍
@nileshgedam4004
@nileshgedam4004 Жыл бұрын
वा रे मेरे शेतकरी खूपच छान
@Karade_26
@Karade_26 2 жыл бұрын
सर्व कलाकार 👍♥️🙏
@dattamali224
@dattamali224 2 жыл бұрын
एपिसोड खूप छान आहे
@umeshus45
@umeshus45 2 жыл бұрын
कडक
@santoshtupe5158
@santoshtupe5158 2 жыл бұрын
गावरान मेवा टीमचे बालाजी आयुर्वेदिक तर्फे हार्दिक अभिनंदन🌹🌹🌹
@rajaramshinde6384
@rajaramshinde6384 2 жыл бұрын
खरच राव आजचा भाग लयच भारी खुप छान शब्दात शेतकरयाची आणी नात्याची व्याख्या मांडली तुमचे खुप खुप आभार धन्यवाद
@ramwaghmode5681
@ramwaghmode5681 2 жыл бұрын
खूप आनंद झाल हे एपिसोड पहुंन अभिनंदन सदेश छान दिला तुमी
@santoshrothe5375
@santoshrothe5375 2 жыл бұрын
एक नंबर एपिसोड होता दाखवा
@ramujivrag5488
@ramujivrag5488 2 жыл бұрын
खूप छान भाग आहे आजचा जय जवान जय किसान
@rathodsagar7132
@rathodsagar7132 2 жыл бұрын
एक नंबर
@vitthalwalke3950
@vitthalwalke3950 2 жыл бұрын
गणपतराव झुंजारराव लय भारी डोळ्यातून अश्रू आली राव
@चांदगुडेमहादेव
@चांदगुडेमहादेव 2 жыл бұрын
शेवटी आपली काळी आई आपलीच आहे , आणि आपण तिला सोडून कुठेही जाऊ शकत नाही ग्रेट ❤️❤️❤️❤️
@sanjaybaburaojadhavbestmov9906
@sanjaybaburaojadhavbestmov9906 2 жыл бұрын
खुप सुंदर एपीसोड शेवट खुप छान आहे. खुप सुंदर संदेश दिला आहे 👌🏾👌🏾
@shinderamesh7229
@shinderamesh7229 2 жыл бұрын
आजचा भाग सर्व भागांपेशा भरी 1 नंबर,💐👏👌
@eknathphopase3948
@eknathphopase3948 2 жыл бұрын
अतिशय सुंदर
@vijaynavghade6986
@vijaynavghade6986 2 жыл бұрын
सुंदर गणपतराव काय परीवर्तन आहे 💐💐💐
@aappasonar916
@aappasonar916 2 жыл бұрын
ऐक नंबर भाऊ 👌👌👌🙏🙏🌾🌾
@umeshlonkar7
@umeshlonkar7 2 жыл бұрын
खुप छान वाटलं तुम्ही एपिसोड मध्ये फक्त मनोरंजन नाही तर त्यासोबत खूप छान संदेश पण देता 👌
@jitendramishra499
@jitendramishra499 2 жыл бұрын
आजचा ऐपिसोड खुप खुप खुप छान होता डोळ्यात पाणी आले राव मन भरून आल 🙏🙏🌹🌹💐💐👌👌
@tushargunjal3865
@tushargunjal3865 Жыл бұрын
👌👌🙏🙏
@ajaytambe9784
@ajaytambe9784 2 жыл бұрын
एक नंबर एपिसोड सर असेच विडिओ बनवत जा
@abijeetbhagat9972
@abijeetbhagat9972 2 жыл бұрын
खरंच एकच नंबर भाग 👌👌👌👌
@mr.suyashtekepatil1792
@mr.suyashtekepatil1792 2 жыл бұрын
आजचा भाग एकाच नंबर
@sudarshanchavan5087
@sudarshanchavan5087 2 жыл бұрын
Veery.veery.nice🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@safarnama.....villager1180
@safarnama.....villager1180 2 жыл бұрын
1 no.... 👍👍👍
@dilipsupare6253
@dilipsupare6253 2 жыл бұрын
एकदम झकास!
@dilipsupare6253
@dilipsupare6253 2 жыл бұрын
खरोखर रडलो मी
@arvindwankhade8464
@arvindwankhade8464 2 жыл бұрын
खूपच छान होता आजचा episode डोळ्यातून पाणी आणलं गणपतराव thumi
@vinodkumbhar8019
@vinodkumbhar8019 2 жыл бұрын
1no👍👌👌👌👌
@prashantsable3428
@prashantsable3428 2 жыл бұрын
Wahhhhh khupach chan.. Kiran Berad sir
@deepaklamtalware8646
@deepaklamtalware8646 2 жыл бұрын
अति सुंदर वाटला भाग
@yogeshmundlik9800
@yogeshmundlik9800 2 жыл бұрын
खूप छान भाग होता
@dnyanobakale7857
@dnyanobakale7857 2 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूपच छान आहे डोळ्यात पाणी आलराव
@somnathborhade485
@somnathborhade485 2 жыл бұрын
Kiran sir nice episode
@तुषारचौधरी
@तुषारचौधरी 2 жыл бұрын
शेती बद्दल आई वडिलांबद्दल खूप छान संदेश दिला
@somnathbande6948
@somnathbande6948 2 жыл бұрын
सर्व कलाकारांचे मनापासून आभारी आहोत या एपिसोड मधून आईबाप जपायला शिकलो खरंच बाहेर खूप वाईट दिवस आहेत आणि आपल्या क*****आईला सोडून बाहेर राहणे खूप कठीण आहे त्याच्यामुळे चमक्याने जे वाक्य बोलला ते अगदी उत्तम बोलला प्रियाने पण समजून घेतले त्याच्यामुळे त्या दोघांचे खूप आभारी आहोत धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
@manojsartale6410
@manojsartale6410 2 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे जय जवान जय किसान कोरोनाच्या काळी शेतीच काम आली
@Fakirapatil-nashik
@Fakirapatil-nashik 2 жыл бұрын
खूपच छान संदेश दिला तुम्ही 🙏🙏👌👌👌👌🎉👍👍🌹🌹
@navanathrathod9240
@navanathrathod9240 2 жыл бұрын
मानुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे.१ नंबर भाग आहे
@KKComedy400
@KKComedy400 2 жыл бұрын
आजचा episode खरंच लय भारी होता चांगला संदेश दिला आई वडिलांना कोणी विसर नको पडायला गाव ते गावच असत बाकी शहर तर सगळी मोह माया आहे Thanks team
@kiranshinde7551
@kiranshinde7551 2 жыл бұрын
लई भारी आजचा भाग ❤️❤️
@adhavpramod4946
@adhavpramod4946 2 жыл бұрын
Apratim no .1
@sudhirnanaware1610
@sudhirnanaware1610 2 жыл бұрын
Nice
@maheshranbawale3781
@maheshranbawale3781 2 жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आणलं आज तुम्ही यार
@parmgade525
@parmgade525 2 жыл бұрын
शेवटी गाव ते गाव शहर ते शहर गावाच्या जिंदगीत माणुस आपल्या परीवारा सोबत असतो. शहरात 12 तास बाहेर..... परीवाराला पण टाईम देता येत नाही. 🙏🙏🙏 Love bro Nice thought
@sureshgund8482
@sureshgund8482 2 жыл бұрын
Khup sundar
@bapuraokashid3311
@bapuraokashid3311 2 жыл бұрын
लय भारी एक नंबर एपिसोड होता खरी परिस्थिती तुम्ही सागितली 👍👍
@sukhdevgadekar3762
@sukhdevgadekar3762 2 жыл бұрын
खूप छान 👌
@bhaskarkute7892
@bhaskarkute7892 2 жыл бұрын
आजचा भाग अप्रतिम👌👌
@kantilalkhandelwal1318
@kantilalkhandelwal1318 2 жыл бұрын
Nice bhau
@jansamvadMarathi
@jansamvadMarathi 2 жыл бұрын
खूप छान संदेश दिला, गावरान मेवा टीमचं अभिनंदन 🌹🌹🌹
@amoljaybhaye5266
@amoljaybhaye5266 2 жыл бұрын
खुप छान शेतकरी या विषयावर शेवटी खुप छान
@roshanlokhande3585
@roshanlokhande3585 2 жыл бұрын
खूप खूप मस्त भाऊ तुमच्या या गावरान मेवा टीम ला खूप खूप साऱ्या शुभेच्छा
@santoshrangnathgopal1368
@santoshrangnathgopal1368 Жыл бұрын
खुप खुप छान भाग होता. 💐💐💐💐🔥🔥🔥🔥🔥🔥🔥😍😍😍😍😍😍😍🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🪙🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹
@ghanshyampaigude8618
@ghanshyampaigude8618 2 жыл бұрын
Bhari
@ankushbabar2157
@ankushbabar2157 2 жыл бұрын
छान आहे व्हिडिओ आवडला
@kirangunture1188
@kirangunture1188 2 жыл бұрын
Supar.
@amolarkas451
@amolarkas451 2 жыл бұрын
Khup chan writing kiran sir aaj chi pratek gawath asi 10 example ahe
@athan8557
@athan8557 2 жыл бұрын
छान आहे वीडियो👍🙏
@आमोलसाखरे-ढ2ख
@आमोलसाखरे-ढ2ख 2 жыл бұрын
आजचा. भाग. खुप छान. होता. शेती. ही. आपली. आई. आहे. आभारी. आहोत
@rameshvarpatil2733
@rameshvarpatil2733 2 жыл бұрын
आजचा एपिसोड फार छान होता
@Joshi_vikas9246
@Joshi_vikas9246 2 жыл бұрын
खुपच सुंदर आहे सर हा ईपीसोड
@wadnere
@wadnere 2 жыл бұрын
गणपत राव जुंजार राव चकेश ला भारी समजावले एपिसोड एकच नंबर लाई भारी
@समाधानमोरे-म7झ
@समाधानमोरे-म7झ 2 жыл бұрын
आपलं गाव हे आपलं च असतं 😘😘
@shashikantdeshmukh3802
@shashikantdeshmukh3802 2 жыл бұрын
सुंदर एपिसोड
@sawantambadas6531
@sawantambadas6531 2 жыл бұрын
गणपतरावं आणि झुंबर राव एकच नंबर
@somnathjaware2719
@somnathjaware2719 2 жыл бұрын
Love you aai & baba ❤️❤️❤️
@dattagaikwad512
@dattagaikwad512 2 жыл бұрын
खरच खूप छान वाटलं आजचा भाग .........🙏🏻👍🏻
@preetievitkar4954
@preetievitkar4954 2 жыл бұрын
Khup Chaan video
@appag5252
@appag5252 2 жыл бұрын
Chan sandesh dila aji
@parmgade525
@parmgade525 2 жыл бұрын
Thinking high quality 🙏🙏🙏
@mahadevpatole4053
@mahadevpatole4053 2 жыл бұрын
किरण बेरड सर खुपचं छान विषय घेऊन तुम्ही सगळ्यांचे मनोरंजन केले धन्यवाद
@rajkumargadsing7530
@rajkumargadsing7530 2 жыл бұрын
मित्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@Craim9
@Craim9 2 жыл бұрын
खूपच छान विषय , छान संदेश दिला,
@rahulshinde5218
@rahulshinde5218 2 жыл бұрын
अप्रतिम खुपच सुंदर लईच भारी
@rajukalamkar7973
@rajukalamkar7973 2 жыл бұрын
छान
@bhausahebdarade2198
@bhausahebdarade2198 2 жыл бұрын
Ek nombar dadano
@arunpatil7297
@arunpatil7297 2 жыл бұрын
आजपर्यंतची सर्वात सुंदर episod आई- वडिलांना कुणीही विसरू नये, हा संदेश देणाऱ्या ह्या episod मधील सर्व कालावन्त यांचे खूप खूप आभार 👌👌💐💐
DID A VAMPIRE BECOME A DOG FOR A HUMAN? 😳😳😳
00:56
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
DID A VAMPIRE BECOME A DOG FOR A HUMAN? 😳😳😳
00:56