गावरान मेवा | भाग २४ - एमपीएससी | Gavran Meva | Episode 24 | Kadak Marathi

  Рет қаралды 4,540,778

Kadak Marathi

Kadak Marathi

Күн бұрын

एवढा वाईट पोपट कधीही कुणाचा होऊ नये..!
गणप्या आणि संज्याकडून झालेली टिंगल जिव्हारी लागलेला राहुल्या, अनपेक्षितरीत्या पी एस आय होतो. त्यामुळे मायापण खुश होते. त्यामुळेच सरपंच त्याचा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार ठेवतात. मात्र ऐनवेळी जाहीर झालेले सत्कार, काढून घेतल्यानंतर गावात काय धमाल होते ती पाहण्यासाठी गावरान मेवाचा हा भाग चुकवू नका.
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarat...
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Пікірлер: 716
@KadakMarathi
@KadakMarathi 4 жыл бұрын
हा भाग कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. पुढील भाग येतोय 22 डिसेंबर रोजी, पाहायला विसरू नका. कडक मराठी
@madhu-qe4sm
@madhu-qe4sm 4 жыл бұрын
राहुलच्या फोनची टोन खूप आवडले
@nitindhaware8160
@nitindhaware8160 4 жыл бұрын
Mast
@rameshwarpawarpawar1722
@rameshwarpawarpawar1722 4 жыл бұрын
गायन रिकॉर्डिंग सेक्सी मराठी
@uttamdhaygude560
@uttamdhaygude560 4 жыл бұрын
@@nitindhaware8160 /h
@tatyashinde3841
@tatyashinde3841 4 жыл бұрын
Lai bhari zala mala pan tumcha web series madhe kam karayche aahe please call kara 9637212898 mi acting karto
@sachinrandive5317
@sachinrandive5317 3 жыл бұрын
खरोखर वर्णन करण्यात आले आहे. सत्य परिस्थितीवर आधारीत आहे. खूप छान!
@vijaywabale7547
@vijaywabale7547 4 жыл бұрын
अतिशय विनोंदी व मनोरंजक एपिसोड असतात आपले , झी मराठी वरील "हवा येऊ द्या " कार्यक्रमा सारखे . पुढील वाटचालीस शुभेच्छा
@kirangore8675
@kirangore8675 3 жыл бұрын
थोडक्यात, 'अपयश' हे अनाथ असते.. 'यशाला' हजार नातेवाईक असतात.. (Nice episode with good moral)
@Deepakkokare04
@Deepakkokare04 4 жыл бұрын
राहुल माने खूप मस्त काम नि असं काम करायला लय मोठ काळीज लागत ......... psi साहेब अभिनंदन पुढील वाटचालिस.खूप खूप शुभेच्छा.....
@babasahebtupe5112
@babasahebtupe5112 4 жыл бұрын
सर्वात मह्त्वाचे म्हणजे कष्ट, मेहनत आणि प्रयत्न.
@bhatkanti4141
@bhatkanti4141 4 жыл бұрын
समाजातील ही सत्य परिस्थिती आहे. अपयशात कोणीही सोबत देत नाही.परंतु यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात हे ही तितकेच सत्य आहे.किरणभाऊ तुमच्या कल्पनेला सलाम.अशाच नवीन कल्पना तुम्हाला सुचत जातील.आणि गावरान मेवा हा अती उच्च स्तरावर जाऊन पोचेल यात शंकाच नाही.
@dhamalproduction
@dhamalproduction 4 жыл бұрын
थँक्स ब्रो किरण बेरड
@swatishilimkar7254
@swatishilimkar7254 4 жыл бұрын
कधी ही प्रेमात गुंतून राहू नका. ह्या जगात प्रेम वगैरे काही नसते हो. माणूस प्रेम करतो ते सुंदर शरीरावर, त्याच्या खिशात असणाऱ्या पैशावर. कलियुगी मनावर प्रेम करणारे कोणीच सापडणार नाही. ह्या जगात तुमचे कोणीच नाही आणि तुमचेही काही नाही. त्यामुळे माणसानी कधी ही कोणावर प्रेम करून स्वतःला अधोगतीची मार्गांवर नेऊ नये. जो पर्यंत जीवन आहे तो पर्यंत आनंद शोधत रहा, स्वतःला खूष ठेवा. जगा भरपूर जगा. (कंमेंट लिहिणार: संदीप शिळीमकर )
@pratibhagore2541
@pratibhagore2541 4 жыл бұрын
खरं आहे भावांनो खरच अभ्यास करायचा असेल तरच स्पर्धा परीक्षेत उतरा नाही तर स्वातःची नि आईवडीलांची फसवणूक करू नका .कारण वेळ कधीच कुणासाठी थांबत नाही ...
@Creative-mx8vi
@Creative-mx8vi 3 жыл бұрын
Pradip acting 😜😜👌🏼👌🏼ekch number bhava
@sureshjorvekar5233
@sureshjorvekar5233 4 жыл бұрын
फार सुंदर सरपंच गणपराव आणि संजयराव रालहुतराव माया सुगंधाताई आनि सव॔ टिम धन्यवाद
@ganeshsarode522
@ganeshsarode522 4 жыл бұрын
मी पण mpsc करत आहे आणि मी पण PSI ची तयारी करत आहे.त्यामुळे आजचा episode बघुन खरंच काही.तरी शिकायला मिळाले आहे. माझ्या यशामध्ये आपल्या episode चा नक्कीच आदर्श असेल.
@shantaramnalawade1742
@shantaramnalawade1742 4 жыл бұрын
7
@tusharp4584
@tusharp4584 4 жыл бұрын
Purn bhagch yenar aahe, next MPSC mdhe.....
@littelchampion2357
@littelchampion2357 4 жыл бұрын
अभिनंदन राहुल.. PSI.. म्हणून.. 👍👍👍👌👌👌
@sonalimohite1315
@sonalimohite1315 3 жыл бұрын
Khup mast
@nanasahebborhade3066
@nanasahebborhade3066 4 жыл бұрын
राहुल्या भावा एकच नंबर
@dattashamraochavan1925
@dattashamraochavan1925 3 жыл бұрын
❤️ लय भारी राव 👍👌👌
@yogeshmehatar9305
@yogeshmehatar9305 4 жыл бұрын
अभिनंदन रे प्रदिप भाऊ 💐💐😜😜😜😜🤣🤣🤣🤣🤣
@preetivishwakarma4986
@preetivishwakarma4986 4 жыл бұрын
Ek number👌👌👍
@user-vz5lw4mc6v
@user-vz5lw4mc6v 3 жыл бұрын
धनंजय भाऊ काळे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गोमलवाडी
@ganeshghangurde9409
@ganeshghangurde9409 4 жыл бұрын
1नंबर होता हा भाग. आता पुढील भागात राहुल याला माया भेटावी या साठी तो खरच mpsc चा अभ्यास करण्यासाठी कामाला लागतो अस काहीतरी दाखवा
@popatmokate5510
@popatmokate5510 4 жыл бұрын
गावरान मेवा हा कार्यक्रम युट्यूब ची रंगत वाढवणारा हा भाग आहे. एकच नंबर.
@subhashparve7151
@subhashparve7151 4 жыл бұрын
खरे तर खूपच छान झाला आजचा तुमचा एपिसोड 👌👌👌🙏
@sandeepmore5318
@sandeepmore5318 4 жыл бұрын
राहुल एकदम छान अभिनय...तू एमपीएससी परीक्षा पास नाही झाला तरी घाबरु नकोस ....गावात छान व्यवसाय कर ...नुसत्या सरकारी नोकऱ्या पेक्षा व्यवसाय खरा पैसा आणि समाधान देतो ....तुला एक ना एक दिवस सरपंच .. गणप्या संज्या...आणि तुझी होणारी बायको यांना तुझा अभिमान वाटेल
@rohankarkate1749
@rohankarkate1749 4 жыл бұрын
या स्टोरी मधून आपण कोणता राहुल माने व्हायचं आहे हे ठरवा आणि कामाला लागा यश नक्की तुमच्या हातात आहे..All The best...माझ्या सर्व परीक्षा देणाऱ्या मित्र मैत्रिणी साठी...👍👍👍👍👍
@dayanandpatil7858
@dayanandpatil7858 4 жыл бұрын
Mast aahe
@MaheshDemunde
@MaheshDemunde 4 жыл бұрын
एकदम भावपूर्ण असा एपिसोड !
@vyankateshpundlik1851
@vyankateshpundlik1851 4 жыл бұрын
फारच छान वाटले सर्वांचा अभिनय अगदी योग्य अनौपचारिक सहज रोजच्या जीवनातील बोलण्या सारखा वाटला त्यामुळे शेवटपर्यंत रंगत उस्तुक्ता वाढत गेली पुन्हा एखादा भाग आणा आम्ही वाट पाहत आहोत
@dattapanmale5546
@dattapanmale5546 3 жыл бұрын
Kharach khup sunder
@balvantchavan2903
@balvantchavan2903 3 жыл бұрын
Khup sunder message ya episode madhun dilela ahe lajawab sarvani yatun ekach shikave hardwork have no challenge
@basheersaiyed2148
@basheersaiyed2148 4 жыл бұрын
Tipical Gauran....🌹🌹🌹 i feel very good...khubb chaan
@yogeshs.m.7881
@yogeshs.m.7881 4 жыл бұрын
महेश सरांची गाडी एका टायरवर 😂😂😂😂😂😂😂😂😂
@rajendraahire9107
@rajendraahire9107 4 жыл бұрын
Mast
@shamkale4027
@shamkale4027 4 жыл бұрын
संज्या गनप्या लय भारी जोडी तुमची सराफ व बेरडे सारखीच जोडी
@narayangarje7389
@narayangarje7389 4 жыл бұрын
खरोखर ही समाजात सत्य परिस्थिती आहे यश आल्यावर तर कोणीही साथ देतं अपशब्द साथ देतात ते खरे मित्र
@tanajipatil8039
@tanajipatil8039 4 жыл бұрын
Jay maharashtra
@kavitadhikale9566
@kavitadhikale9566 4 жыл бұрын
Kadakkk
@abhishekcreation9940
@abhishekcreation9940 4 жыл бұрын
आपल्या सिरिज मधला हिरो राहुल तुला एक विनंती आहे तु खरच असकाही करून दाखव कि सगळ्याना तुझा आभिमान वाठेल
@dhammpalsuradkar9010
@dhammpalsuradkar9010 4 жыл бұрын
स्वतःच काही अस्तित्व असल्यावर लांबचे जवळ येतात ,,आणि जर काहीच स्वतःच अस्तित्व नसेल तर ,,जवळचे पण लांब जातात ,, हे विडिओ मधून दाखवून दिलं आहे,,,
@altamashmaniyar8679
@altamashmaniyar8679 4 жыл бұрын
Amcahay District cha video mast ahay 👍👍👍
@arvindthorat6943
@arvindthorat6943 4 жыл бұрын
Video enjoy kela !!! Chhan !mast...
@khedkarganesh9679
@khedkarganesh9679 4 жыл бұрын
खूप छान
@DnyandevNavasare
@DnyandevNavasare 4 жыл бұрын
खूपच सुंदर भाग बनवीलात ।। गावरान मेवा असाच चालू राहुद्या ।।। Proud to be नगरी
@user-lu7vr5jf4m
@user-lu7vr5jf4m 3 ай бұрын
Show me when she loved for Manchester United
@subhashchavan5650
@subhashchavan5650 4 жыл бұрын
Natural acting, class...ya adhi he video ka milale nahi, layi bhari....
@sanjaybarate5269
@sanjaybarate5269 4 жыл бұрын
सर्व कलाकारांनी खुप छान काम केले आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@user-pt9du2wl6r
@user-pt9du2wl6r Жыл бұрын
खरच एकच नंबर संदेश
@bharatnichit6428
@bharatnichit6428 4 жыл бұрын
खिशात असल मणी तर माग लागतील सतराजणी. असाच कारभार आहे आताच्या लोकांचा. खिशात नसल मणी तर पुसणा कोणी.
@rajukandhare7190
@rajukandhare7190 4 жыл бұрын
Hii
@karandhotre9042
@karandhotre9042 4 жыл бұрын
हे खरं आहे यश भेटलं आपले तर असताच पण जेव्हा आपण अपयशी ठरतो तेव्हा कोणीच आपलं नसत
@shashikantbaisane2592
@shashikantbaisane2592 4 жыл бұрын
Nice....खूपच भारी...
@rushikeshwalke1829
@rushikeshwalke1829 4 жыл бұрын
Kdk
@kailasborhade9008
@kailasborhade9008 4 жыл бұрын
फार छान , यशात सर्वच भागीदार होतात
@nanduangarakh2184
@nanduangarakh2184 4 жыл бұрын
जबरदस्त जबरदस्त पिसोड, खुप छान दाखवला धन्यवाद
@vedant.Art2009
@vedant.Art2009 4 жыл бұрын
Mastach
@truptikadu2378
@truptikadu2378 4 жыл бұрын
खूप छान आहे हा व्हिडीओ👌👌👌
@satishmahure3882
@satishmahure3882 4 жыл бұрын
1 no.
@prakashrathod5285
@prakashrathod5285 4 жыл бұрын
Nice episode
@user-kw2kz6ls4r
@user-kw2kz6ls4r 16 күн бұрын
छान संजू भाऊ 👏🏻👏🏻
@sunilwaghmare8089
@sunilwaghmare8089 4 жыл бұрын
Khup inspirational video ahe, pn tragedy hoti rao video mdhe. Happy ending kraycha hota ki Rao. Pn khup chhan video
@omkarchaudhari6236
@omkarchaudhari6236 4 жыл бұрын
Kdkkkkk
@dingdong1889
@dingdong1889 3 жыл бұрын
100 percent true
@sanjayjondhale4951
@sanjayjondhale4951 4 жыл бұрын
आपण बरोबर भविष्य सांगितले होते की नाही पोरग p s i होतय म्हणून तंतोतंत खरे ठरले कि नाही सरपंच राहुल अभ्यास कर बाळा अशा 56 माया ची लाईन लावतो घरासमोर
@dilipsuryawanshi8453
@dilipsuryawanshi8453 4 жыл бұрын
लय भारी वाटला राव
@kakasahebbidve5846
@kakasahebbidve5846 4 жыл бұрын
ए कच नंबर राव
@user-fw5wr7ww8w
@user-fw5wr7ww8w 3 күн бұрын
छान खरं आहे
@aashishhaldankar5380
@aashishhaldankar5380 2 жыл бұрын
खुपंच सुदर विडीयो 👏👍
@sachinsonawane4155
@sachinsonawane4155 4 жыл бұрын
लई भारी 👌🙏👌
@ragunathdawkhrdawkhr946
@ragunathdawkhrdawkhr946 4 жыл бұрын
Very nice program
@tusharpatole8763
@tusharpatole8763 2 жыл бұрын
FROM RAHURI DIST AHEMADNAGAR TUSHAR PATOLE .. KHUPCH CHAN EPISODE AHET GAVARAN MEVA CHE KHUP COMEDI PAN MANJORAN HOTE ANI REAL GHADAMODIVAR EPISODE AHET KHUPCH CHAN
@dangergaming4069
@dangergaming4069 4 жыл бұрын
Khupach chan shikayala milale
@user-wc6vj1xq2e
@user-wc6vj1xq2e 4 жыл бұрын
लय भारी
@mohandaphal3440
@mohandaphal3440 4 жыл бұрын
Very nice.to.comment.ram.ram
@yogshdabhadi2522
@yogshdabhadi2522 4 жыл бұрын
राहुल छान
@amolkumar2022
@amolkumar2022 4 жыл бұрын
Mast. Hota. Episode 👌👌👌👌👌
@AnmolVision07
@AnmolVision07 4 жыл бұрын
Sanjya nice
@sannydhende8199
@sannydhende8199 4 жыл бұрын
ह्याच्या पुढचे सगळे चांगले चांगले भाग दाखवा
@sidhitech
@sidhitech 4 жыл бұрын
Good 👍 bhag...
@vishalchavan810
@vishalchavan810 4 жыл бұрын
Kharch khup mast episode
@NatureandFestival
@NatureandFestival 4 жыл бұрын
👌👌
@user-wn6cv3zo8d
@user-wn6cv3zo8d 3 жыл бұрын
बरोबर आहे सरपंच...
@bhagwankhengare5278
@bhagwankhengare5278 4 жыл бұрын
खरच खूप छान
@SHRIKANT_G1993
@SHRIKANT_G1993 4 жыл бұрын
Kadak
@haribhauthange6434
@haribhauthange6434 4 жыл бұрын
खरच खूपच सुंदर
@ganeshgunjal4220
@ganeshgunjal4220 4 жыл бұрын
Absolutely true video sir.. ek ek gost khari ahe tyat..
@sachinmore8017
@sachinmore8017 4 жыл бұрын
Good
@suryakantmunde2622
@suryakantmunde2622 4 жыл бұрын
आज महाराष्ट्रात हिच खरी परीस्थिती आहे मि तरुन मित्रानां असा सनंदेश देईल की आपली जिद्ध असेल तर तुम्ही काही पन हासिल करू शकता आनी हया ऐपिसोड चा आधर्ष घेवा
@suryakantmunde2622
@suryakantmunde2622 4 жыл бұрын
हा भाग तरुण पिडीनी आदर्ष घेवा असा होता खूप छान
@arvindjadhav1288
@arvindjadhav1288 4 жыл бұрын
तरुणचा डोळे उघडणारा एपिसोड... छान... छान... सुंदर gidelin देणारा विषय देणारा.... serwanchy आभार
@vilasujagare2234
@vilasujagare2234 4 жыл бұрын
Nice
@govinddoiphode2887
@govinddoiphode2887 4 жыл бұрын
Good vichar
@satishmali4339
@satishmali4339 4 жыл бұрын
🔥🔥नाइस one 👌❤️🔥🔥😎😎
@vinayakkapare7992
@vinayakkapare7992 3 жыл бұрын
✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
@user-gf4rm8sz2t
@user-gf4rm8sz2t 4 жыл бұрын
सरपंच खूप छान मी तुमचा एकही एपिसोड पाहिल्याशिवाय झोपत नाही.
@yogeshghorband80
@yogeshghorband80 4 жыл бұрын
मित्र असावा तर असा
@dnyaneshwargalbe2952
@dnyaneshwargalbe2952 4 жыл бұрын
Lay bhari
@hanumanwawhle5985
@hanumanwawhle5985 3 жыл бұрын
टायर फुटलंय😂😂
@Deepak_D_J_
@Deepak_D_J_ 4 жыл бұрын
खर ये यशाला सगळे sakishidar असतात अपयशाला कोणी नसतो 👌
@charansingrathod8510
@charansingrathod8510 4 жыл бұрын
Best
@shankarkalase6152
@shankarkalase6152 4 жыл бұрын
वाईट वेळेत जे साथ देतात तेच खरे मित्र मैत्रिणी असतात
@dattamunde5593
@dattamunde5593 4 жыл бұрын
वाह......
@rameshsutar2701
@rameshsutar2701 4 жыл бұрын
अतिशय सुंदर भाग तरूण मुलामुलींसाठी प्रेरणा देणारा भाग आहे.एक नावाची दोन व्यक्ती असतात पण यश मिळाले हे खरे आहे.
@sunilbhandari978
@sunilbhandari978 4 жыл бұрын
फारच‌ छान वाटला धन्यवाद
@hanumantpawar6860
@hanumantpawar6860 4 жыл бұрын
लयभारि
@estout21
@estout21 4 жыл бұрын
Keep it up
@ramdasdhopare201
@ramdasdhopare201 3 жыл бұрын
Nice khup chaan
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 48 МЛН
小丑和白天使的比试。#天使 #小丑 #超人不会飞
00:51
超人不会飞
Рет қаралды 36 МЛН
So Cute 🥰
00:17
dednahype
Рет қаралды 45 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 1,2 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 48 МЛН