गावरान मेवा | भाग ७६ | Gavran Meva | Episode 76 | Kadak Marathi

  Рет қаралды 1,526,245

Kadak Marathi

Kadak Marathi

3 жыл бұрын

प्रियकर, प्रेयसी ला गावातले टारगट निवांत बसू देत नाहीत तेव्हा काय होते बघाच
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarathi.com
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Пікірлер: 1 100
@kishorhon936
@kishorhon936 3 жыл бұрын
सुगंधा गणपत राव संजय राव नामदेव राव सरपंच राहूल माया चंकया पीया एकत्र रहा सर्व तुम्ही खूप छान अभिनय देतात तुम्ही मनापासून सर्व
@sachinchafekar1924
@sachinchafekar1924 3 жыл бұрын
ऑवनृएऐओचचचड
@shivajikale1411
@shivajikale1411 3 жыл бұрын
धन्यवाद ! किरण बेरड सर सर्व सामान्य लोकांच्या विनंतीचा मान ठेवून आदर केल्याबदद्ल नि पुन्हा नव्या रुपात जुनाच गावरान मेवा प्रदरशीत केल्याबदद्ल
@jagdishmistari8514
@jagdishmistari8514 3 жыл бұрын
सरपंच खुप धन्यवाद गावरान मेवा पुन्हां सुरु केल्यामुळे आणि राहुल खरंच खुपच छान
@aditiapharande3778
@aditiapharande3778 3 жыл бұрын
Rht6
@DrSandeepBPatil
@DrSandeepBPatil 3 жыл бұрын
छान होता आजचा एपिसोड। जुने भूतटकीचे एपिसोड लवकर पूर्ण करुण हे सुरु करायला पाहिजे होते। तरी पूर्ण टीम ला धन्यवाद काऱण ते लोकांचे एकतात। आपली केंद्र सरकार ने पण शेतकऱ्यांच एकल तर कीती छान होईल।
@sawantpatil13
@sawantpatil13 3 жыл бұрын
गणप्या आणि संजू ची जोडी फोडू नका, सरपंच त्याची जोडी एक नंबर आहेत 🙏जुना गावरान मेवा च एक नंबर आहे, तोच राहूद्या 🙏
@pramodjadhav7504
@pramodjadhav7504 3 жыл бұрын
आज गंप्या कुठाय गण पत राव आणि सं जयराव यांची जोडी फोडू नका
@someshwardevkate3035
@someshwardevkate3035 3 жыл бұрын
किरण बेरड सर, आज पुन्हा जुन्या गावरान मेवा ची आठवण झाली. खुप छान पुढील वाटचालीस व लेखनास शुभेच्छा 💐💐
@Devagitte
@Devagitte 3 жыл бұрын
अप्रतिम भाग सर्व टिम नो च्यालेंज
@dnyaneshwarauti5299
@dnyaneshwarauti5299 3 жыл бұрын
पहिला गावरान मेवा छान होता संजू आणि गणपत आणि राहुल्या चंक्या हेच पाहिजे
@estudysachingarudkar
@estudysachingarudkar 3 жыл бұрын
धन्यवाद सरपंच पुन्हा आपली गावरान मेवा सुरू केल्याबद्दल..💐💐
@arjunlondhe2903
@arjunlondhe2903 3 жыл бұрын
गावरान एकच नंबर संजय दत्त कलाकार असले पहिला प्यार कब नाही मला
@swapnilkhapote8288
@swapnilkhapote8288 3 жыл бұрын
विदर्भाची भाषा एकूण खूप मस्त वाटल
@vilasautadeoksrji5755
@vilasautadeoksrji5755 3 жыл бұрын
माया मँजिक...लई भारी...!
@nitinkunte2583
@nitinkunte2583 3 жыл бұрын
Khup chan episode...Parat juna Gavran meva anlyabadal Thanks...Lavkar lavkar new episode release kara khup vat baghto me
@anandkuhite9435
@anandkuhite9435 3 жыл бұрын
किती दिवसानंतर हसायला भेटलं मन भरून
@varunpurwat94
@varunpurwat94 3 жыл бұрын
मस्त झाला आजचा एपिसोड।बेरड सर नेहमीच आपण वेगळा विचार मांडत असता।
@mahidada9884
@mahidada9884 3 жыл бұрын
खरंच आजचा एपिसोड एक नंबर होता प्रेम कराव ना मरणोत्तर तिच्यावर कराव नायतर जिंदगी आऊट आहे आज खरंच राहुल्या ने मन जिंकल..
@arunnarote6324
@arunnarote6324 3 жыл бұрын
Kiran sir very very thanks super hai ha bhag .
@VijayThakare-lh8zw
@VijayThakare-lh8zw 3 жыл бұрын
सुपर गावरान मेवा 👌👌👌👌👌
@anilghatode6148
@anilghatode6148 3 жыл бұрын
तुमच्या कार्यक्रम अतिशय सुंदर आहे प्रतेक भाग वेळेला महत्व देऊन काम करता म्हनुन गावरान मेवा महाराष्ट्र भर प्रसिद्ध आहे
@bhagwansonawane9321
@bhagwansonawane9321 3 жыл бұрын
राहुल आणि माया एक नंबर लव्ह स्टोरी
@yogeshmobailkoli2593
@yogeshmobailkoli2593 3 жыл бұрын
जुने कलाकार आणल्या बदल बेरड सरा चे आभारी आहोत अपप्रतिम गावरान मेवा ग्रेट
@rameshwarkharabe1881
@rameshwarkharabe1881 3 жыл бұрын
Khup sundar massage dila
@shivrajpatwari6329
@shivrajpatwari6329 3 жыл бұрын
छान छान राहुल आणि माया शेवट खूप खूप छान
@anilghuli7980
@anilghuli7980 3 жыл бұрын
राहुलची खूप फजिती पण शेवट माया प्रेम दाखवलं
@sandipjadhav2592
@sandipjadhav2592 Жыл бұрын
भुताचा शॉर्ट खुपच सुंदर होता, पुन्हा पुन्हा पहावेशे वाटतयं.जय गावरान मेवा
@amitkulkarni7860
@amitkulkarni7860 3 жыл бұрын
सरपंच खुपच छान काम केले आहे तुम्ही आणि तुमची टीम साठी माझ्या कडुन खास शुभेच्छा 💐💐💐💐🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
@uddhavbade1612
@uddhavbade1612 3 жыл бұрын
किरण बेरड सर, जीवनामध्ये पुढे जायचे असेल तर काहीतरी वेगळं करावं लागतं त्यामुळे तुम्ही जे आप्पांचा वाडा Horror episode चालू केले होते ते योग्यच होते ते episode परत चालू करा.
@sundarbhadarge3128
@sundarbhadarge3128 3 жыл бұрын
राहूलनी मायाचा विस्वास तोडला नाही हेच खर राव्हल्या माया खुप छांन
@vaibhavbhavsar5151
@vaibhavbhavsar5151 3 жыл бұрын
जुना गावरान मेवाच एक नंबर आहे
@omjige9965
@omjige9965 3 жыл бұрын
गावरान मेवा मी पण बघत आहे सरपंच तुम्हाला गावरान मेवा च्या खूप खूप शुभेच्छा
@amolavhad3576
@amolavhad3576 3 жыл бұрын
तुम्ही अशेच भाग 2ते3 दिवसाला तयार करत जा आणि. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@sumedhkulkarni2709
@sumedhkulkarni2709 3 жыл бұрын
आज गणपत राव आणि आप्पासाहेब ना मिस केले आधीचे पर्व खूप मजेदार होते गणपत आणि संजय राव ,सुगंधा ,सरपंच साहेब हे अधिक आकर्षक आहेत।।
@anilpotinde6833
@anilpotinde6833 Жыл бұрын
एकच नंबर.. माया आणि रावल्या च प्रेम
@dayakamble5937
@dayakamble5937 3 жыл бұрын
That's good back to gavran meva
@ayubshaikh471
@ayubshaikh471 3 жыл бұрын
धन्यवाद असेच भाग बनवत रहा
@ganeshbodkhe4052
@ganeshbodkhe4052 3 жыл бұрын
very nice episode👌👌👌👌👌🏻💖👍
@ekanathpawar5209
@ekanathpawar5209 2 жыл бұрын
खरंच सर्वच पात्र एका पेक्षा एक खुपच मस्तच आहेत 👌👌👌🌹🌹🌹❤❤❤😀😀😀😀
@manojrajput3829
@manojrajput3829 3 жыл бұрын
मायाचा आणि राहुल च प्रेम कोणीही तोडू शकत नाही हे आजचा एपिसोड मधून बघायला मिळालं एवढं तेवढं चालत असतं प्रेमात पण माया खरं प्रेम राहुल तुझ्यावरच करतो
@krushnadate7898
@krushnadate7898 3 жыл бұрын
सगळ्यात बेस्ट एपिसोड होता, पन यामध्ये गणपतराव पाहिजे होते...
@aniketmanepatil6449
@aniketmanepatil6449 3 жыл бұрын
Aaj cha episode ek ch no zala rao 👌🙏✌️😘💯
@anilchaware7351
@anilchaware7351 3 жыл бұрын
Very nice episode 👍🙏
@atulpawar2633
@atulpawar2633 3 жыл бұрын
विषय हार्ड... तुमचं दोघांना खुप खुप शुभेच्छा
@rekhasaudition3798
@rekhasaudition3798 3 жыл бұрын
Dr.nikita,Vaibhav Dada,chhobhe sir,sanket Dhamal...majja aali...kuthch bore zal nahi...
@GajananPunde
@GajananPunde 3 жыл бұрын
कारे ! म्हैसभाद्रृया ! 😀😀
@panduwable4806
@panduwable4806 3 жыл бұрын
गणपतराव कुठे गेले गणपत नाही तर मज्जा नाही
@ronitsukhdhan6677
@ronitsukhdhan6677 3 жыл бұрын
Burhanagar
@gautamwagh839
@gautamwagh839 3 жыл бұрын
खूप दिवसांनी आधी सारखा गावरान मेवा बघितल्या सारख वाटलं,,,,,,,खुपचं छान
@bhagwandoifode1443
@bhagwandoifode1443 3 жыл бұрын
Maya. Rahul. Sanjay. Ganpat. Sughanda. Chenkya. Priya. Ya sarvana asudya khup changle sarve kalakar aahet 💗💗👌Tumchya gavran mevyala jay Malhar Group Velhe .Pune yanskadun khup khup shubhechya
@onetake1755
@onetake1755 3 жыл бұрын
Smita khup chan Kam Kel.👌👌❤️
@ravindrkoli2578
@ravindrkoli2578 3 жыл бұрын
मी नवीन एपिसोड येण्याची खुप वाट बघतो.पण आप्पांच्या वाड्यावर असलेलं रहस्य थोडंफार उघड केले पाहिजे 🙏
@Sagarmethe113
@Sagarmethe113 3 жыл бұрын
👍👍
@prashantraskar1925
@prashantraskar1925 3 жыл бұрын
Horror dakhva
@tecnologytech8896
@tecnologytech8896 3 жыл бұрын
Band kel te
@amolmasal7198
@amolmasal7198 3 жыл бұрын
As aa
@santoshmande1478
@santoshmande1478 3 жыл бұрын
पुन्हा एकदा गावरान मेवा चांगला सुरू झाला आहे
@skdongare2307
@skdongare2307 3 жыл бұрын
सपंच साहेब धन्यवाद खुप मजा आलि
@user-dw4bh4yx1j
@user-dw4bh4yx1j 3 жыл бұрын
आजचा एपिसोड खूप खूप छान होता पण आज गणपतराव दिसले नाही
@rajkumarakoshe2072
@rajkumarakoshe2072 3 жыл бұрын
Apli Malika bharkat ahe
@maheshvadak3498
@maheshvadak3498 3 жыл бұрын
आजचा भाग खूपच छान होतो असेच प्रेम मिळायला खूप भाग्य लागत माया
@umeshus45
@umeshus45 3 жыл бұрын
. एक नंबर भाग घेतला आहे
@umeshus45
@umeshus45 3 жыл бұрын
मस्तच
@nileshnavale9677
@nileshnavale9677 3 жыл бұрын
Sarpanch kharch khup bhari hota 🥰🥰❤❤👌
@shivyogi1122
@shivyogi1122 3 жыл бұрын
धन्यवाद किरण सर पुन्हा गावरान मेवा प्रगतीपथावर आणल्याबद्दल, उचापत्या ची पण सीरिज जोरदार चालू आहे आता 😍💞
@yogeshkarhalesuparbstatus442
@yogeshkarhalesuparbstatus442 3 жыл бұрын
Khup chhan
@sahilpathan3152
@sahilpathan3152 3 жыл бұрын
Ganapat rao aani sugandha la pan ghay gavaran mevay madhe tar aajun khup majja yeil aani aamacha gavaran meva suru kela khup chan aahe 74.75.he episode itake chan mavhate
@krushnabhasre974
@krushnabhasre974 3 жыл бұрын
कडक झक्कास 👌👌👌👌👌👌
@MH16Ahmednagar.
@MH16Ahmednagar. 3 жыл бұрын
खुप छान आहे 💕💕💕💕❤❤❤💕💕💕💕💕❤💕💕खूप खूप छान आहे ❤❤
@sachinboraste7096
@sachinboraste7096 3 жыл бұрын
खरच खर प्रेम करणारे खूपच कमी असतात.........खूप भारी व्हिडिओ आहे 👌👌👌👌👌
@umeshus45
@umeshus45 3 жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला
@meenakshisonawane7630
@meenakshisonawane7630 3 жыл бұрын
Nice
@sharadsherkar9219
@sharadsherkar9219 3 жыл бұрын
खूप भारी आहे तुमचा गावरान मेवा मी जॉब वरून आल्यावर न चुकता तुमचा गावरान मेवा पाहतो खूप मस्त वाटतेय तुमचा सिरीयल पाहून
@poojamarathe5055
@poojamarathe5055 3 жыл бұрын
Thyaks sar tumhi juna gavran meva part annyasati mla pan khup bhiti vataychi bar zal tumhi te chenj kel tar
@ganeshbagate4203
@ganeshbagate4203 3 жыл бұрын
Kadak na💯👑
@dipakbodhare9194
@dipakbodhare9194 3 жыл бұрын
Good morning
@sagartathe1619
@sagartathe1619 3 жыл бұрын
सरपंच धन्यवाद आमचा गावरान मेवा पुन्हा आणल्याबद्दल ....
@gayatrimahske6738
@gayatrimahske6738 3 жыл бұрын
Thank you sir gavran meva anlyabaddle
@nitinmagar6151
@nitinmagar6151 3 жыл бұрын
Ganpat rao la kuthe ghoda lavla
@somanthmali1369
@somanthmali1369 3 жыл бұрын
@@gayatrimahske6738 .
@somanthmali1369
@somanthmali1369 3 жыл бұрын
Somanth
@harshmunde5257
@harshmunde5257 3 жыл бұрын
TX me t@@gayatrimahske6738
@ramdasdorik9766
@ramdasdorik9766 3 жыл бұрын
एकदम बेस्ट 😀😀😀😀
@digambarkalyankar6260
@digambarkalyankar6260 3 жыл бұрын
वारे माया वा रहुलचा विश्वास माया
@pranavshinde8156
@pranavshinde8156 3 жыл бұрын
Good decision Berad sir..Nice switch to base
@sunilpatil8720
@sunilpatil8720 3 жыл бұрын
Missing ganpatrao, please bring him.. without him gavran meva not complete
@kavitapatil9659
@kavitapatil9659 3 жыл бұрын
Xxlx
@subhashhandal4708
@subhashhandal4708 3 жыл бұрын
Xyz
@user-pt9du2wl6r
@user-pt9du2wl6r Жыл бұрын
एकच नंबर एपीसोड खुप छान प्रेम ते प्रेम च आहत♥️♥️♥️♥️
@pradipkshirsagar6723
@pradipkshirsagar6723 2 жыл бұрын
किरण सर आपण गावरान मेवा या वेब सिरीज द्वारे महाराष्ट्रातील अनेक लोकांचे मनोरंजन करत आहात
@navnathandhale1915
@navnathandhale1915 3 жыл бұрын
Nice ❤️❤️❤️❤️
@akshaykokate4429
@akshaykokate4429 3 жыл бұрын
So beautiful episode ❤️❤️❤️
@shubhamsunilsonawane7188
@shubhamsunilsonawane7188 3 жыл бұрын
आता कशी मजा आली जुना गावरान मेवा च भारी आहे
@kishorhon936
@kishorhon936 3 жыл бұрын
आर राहूल लय भारी रे माया आनि तूझी जोडी जमली आता पक्कि छान सुरुवात केली आहे खूप गावरान मेवा च्या आजच्या भागावर आनि हो गणपत राव कूठे आहे त्याना का नाही दाखवल आज
@shwarnavle
@shwarnavle 3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद सरपंच
@mahadeoannalanghe7012
@mahadeoannalanghe7012 3 жыл бұрын
मी तिच्याशिवाय कोणाचा विचारच नाही करू शकत पण समोरचीला कळेल तर शप्पथ.....
@sandyubale6849
@sandyubale6849 3 жыл бұрын
Ok bhau
@dinkarpatil9587
@dinkarpatil9587 3 жыл бұрын
@@sandyubale6849 0
@ashvinipalve8680
@ashvinipalve8680 3 жыл бұрын
एकदम मस्त
@nitinsaraf4273
@nitinsaraf4273 2 жыл бұрын
गावरान मेवा खरच खुप सुंदर स्क्रिप्ट आहे .
@kiranpatil7749
@kiranpatil7749 3 жыл бұрын
धन्यवाद असेच भाग बनवा किरण बेरड सर
@rajeshborate4377
@rajeshborate4377 2 жыл бұрын
Keran.byrad.tumca.mo.no.pathwa
@lifewithakshay8284
@lifewithakshay8284 3 жыл бұрын
Old is Gold 👍
@pralhaddoifode799
@pralhaddoifode799 3 жыл бұрын
Same vishay dakhavlat khup Chan 👍👍👍👍👍
@jayeshshingada1878
@jayeshshingada1878 3 жыл бұрын
खुपचं मस्त
@aniketmanepatil6449
@aniketmanepatil6449 3 жыл бұрын
Ek like tr zale ch pahije rao ata 💯
@dwarkadasmakode6707
@dwarkadasmakode6707 3 жыл бұрын
The Best Love Story.
@rajendradesale7294
@rajendradesale7294 3 жыл бұрын
एक नंबर सर
@sunilgaykwad3706
@sunilgaykwad3706 3 жыл бұрын
मायाच आणि राहुल च प्रेम कोनी तोडु शकत नाही .. 🌹🌿🍀🌹🌿🌿🌸🌺
@maheshsawant5989
@maheshsawant5989 3 жыл бұрын
किरण सर तुमचं मनपूवक आभार आजचा एपिसोड खुप खुप छान आहे लय हसलो राव 👌😂😂🙏
@mahadevzunjare6883
@mahadevzunjare6883 3 жыл бұрын
Kiran sir asech episod pahijet aani asech episod astil tr ch majja ahe pahanaryala
@Chocolateday12
@Chocolateday12 3 жыл бұрын
आज जेवनार पोट भरुन गावरान मेवा परत आला सरपंच
@sagarjadhav-es5wk
@sagarjadhav-es5wk 3 жыл бұрын
किरण बेरड मला तुम्हाला भेटायचे आहे
@rameshakhade6530
@rameshakhade6530 3 жыл бұрын
सरपंच आज खुप दिवसानंतर मजा आली राव पन गनपया नव्हता आज जुनि शाळा आणि मंदिर दाखवा
@atitudeboy9833
@atitudeboy9833 3 жыл бұрын
आजचा भाग मस्त होता पण सुगंधा ची कमी होती लवकर दाखवा सुगंधाला
@AjinkyaShingate
@AjinkyaShingate 3 жыл бұрын
Super
@vikasbarse8928
@vikasbarse8928 3 жыл бұрын
खूप -खूप छान # Episode ...👌👌👌
@santoshgawande
@santoshgawande 3 жыл бұрын
व्वा खुपच सुंदर होता . 💐💐
@aamirshaikh4940
@aamirshaikh4940 3 жыл бұрын
The Great And Wonderful Act By @Preeti
@ashokghule5201
@ashokghule5201 3 жыл бұрын
Bhari ahe
@vitthalsuryawanshi6337
@vitthalsuryawanshi6337 3 жыл бұрын
लय भारी मंडळी👍🎊🎊
@shriramchavan1329
@shriramchavan1329 3 жыл бұрын
Supar rahul sar💐💐
Looks realistic #tiktok
00:22
Анастасия Тарасова
Рет қаралды 98 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 100 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 16 МЛН
One Two Buckle My Shoes 2 ! #spongebobexe #shorts
0:20
ANA Craft
Рет қаралды 16 МЛН
GIANT alligator was caught in line while eating a smaller gator 😯 || Jacob Landry
0:10
Jacob Landry (swamp People)
Рет қаралды 11 МЛН
DESAFIO IMPOSSÍVEL #trending
0:16
O Mundo da Ágata
Рет қаралды 13 МЛН
Clowns abuse children#Short #Officer Rabbit #angel
0:51
兔子警官
Рет қаралды 12 МЛН
БАЧОК ПОТИК
0:22
KINO KAIF
Рет қаралды 6 МЛН