No video

गावरान मेवा | भाग ७८ | Gavran Meva | Episode 78 | Kadak Marathi

  Рет қаралды 1,325,983

Kadak Marathi

Kadak Marathi

3 жыл бұрын

संज्याला बनायचे आहे चेअरमन . आणि आप्पानी दिले आहे आश्वासन संज्याला चेअरमन बनवायचे . त्यामुळे संज्या आहे वेगळ्याच धुंदीत . आता हे पोकळ किती खरे होणार आहे माहित नाही . पहा गावरान मेवा भाग ७८
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarathi.com
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Пікірлер: 621
@dnyandipkhatik8790
@dnyandipkhatik8790 3 жыл бұрын
येड्याची भूमिका करणारे हसन सय्यद सर यांच्यासाठी एक एक like ठोका 👌🙏🙏अतिशय सुंदर अभिनय
@shivcharitrkarhasanm.sayye843
@shivcharitrkarhasanm.sayye843 3 жыл бұрын
धन्यवाद...
@mohsinshailkh7066
@mohsinshailkh7066 3 жыл бұрын
Mast
@abhijeetdhamnkar6472
@abhijeetdhamnkar6472 3 жыл бұрын
भाग खुप वाईट होता😏😏 जुना गावरान मेवा भारी होता सुगंधा मिस यू
@saaulzote2721
@saaulzote2721 3 жыл бұрын
जुना गावरान मेवा, ज्यांना ज्यांना आवडतो, लाईक करा.
@bharatshelar7444
@bharatshelar7444 3 жыл бұрын
जून ते सोन
@ganeshwaghule248
@ganeshwaghule248 3 жыл бұрын
Nad khula hota juna
@nagappanaik3584
@nagappanaik3584 3 жыл бұрын
Old is gold
@ranjitnavale8354
@ranjitnavale8354 3 жыл бұрын
जुन ते सोन
@kata7537
@kata7537 3 жыл бұрын
मला नवा आवडतो
@abhijeetdhamnkar6472
@abhijeetdhamnkar6472 3 жыл бұрын
जुना गावरान मेवा भारी होता मिस यू सुगधा
@umeshpawar_02
@umeshpawar_02 3 жыл бұрын
सरपंच आपला जूना गावरान मेवा चालू राहू द्या. या पर्वात काय मज्जा यायनाय कोण कोण सहमत आहे त्यांनी लाईक करा
@dnyandevlonkar426
@dnyandevlonkar426 3 жыл бұрын
Hoy juna gavaran suru
@vishalmaindadofficial4116
@vishalmaindadofficial4116 3 жыл бұрын
Sughandha shivay majja nahi
@chandarkahtkekankekan8594
@chandarkahtkekankekan8594 3 жыл бұрын
सरपंच जुना गावरान मेवा चालू ठेवा
@bhanudasaware2921
@bhanudasaware2921 3 жыл бұрын
मि सहमत आहे तुमच्या मताशी
@arvindwankhade8464
@arvindwankhade8464 3 жыл бұрын
सरपंच आपला जुना मेवा चालूच ठेवा राहुल sunnada ganpya
@shubhampasarkar7624
@shubhampasarkar7624 3 жыл бұрын
Konala wate ki sugandha tai , maya parat yawe ani toch juna gavran meva pahaila midawa...👉👉👉👇👇👇👇👇💞💟💪
@ketanrane8104
@ketanrane8104 3 жыл бұрын
Khara ahe
@nagesh.yelsangi9758
@nagesh.yelsangi9758 3 жыл бұрын
Ho
@vishaljadhav1668
@vishaljadhav1668 3 жыл бұрын
जुना गावरान मेवा लय भारी होता . ज्यांना ज्यांना आवडतो त्यांनी लाईक करा.
@devidaspatil5575
@devidaspatil5575 3 жыл бұрын
एकच नंबर होते चकेश राहुल प्रिया सुगंधा
@bhanudasaware2921
@bhanudasaware2921 3 жыл бұрын
जुन्या गावरान मेव्यातच खरि मजा होती पण आपलं कोणि ऐकत नाही
@shashikalasonawane7931
@shashikalasonawane7931 3 жыл бұрын
Mast
@akshaykokate4429
@akshaykokate4429 9 ай бұрын
❤❤❤❤
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 3 жыл бұрын
सुगंधाची सर नाही यायची जुनाच मेवा चांगला राहुल चंक्या प्रिया माया. छान होते सगळे ‌😭😭🙏🙏
@avinashzine274
@avinashzine274 3 жыл бұрын
Ho na
@shrikantawhale1883
@shrikantawhale1883 3 жыл бұрын
गगॆ
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 3 жыл бұрын
सुगंधाचं पात्र करणारी कलाकार तिच्या वैयक्तिक कारणास्तव या सीरीज मधून निघून गेली आहे त्यामुळे सतत त्याच कलाकाराला परत आणण्याची मागणी करुन सरपंचाना जादा त्रास देणे उचित नव्हे बाकी सुगंधा नावाच्या पात्रानं गावरान मेवा पाहत असणाऱ्या कलारसिकांवर मोहिनी मात्र नक्कीच घातली होती तुम्ही आहे ती सीरिज बघत रहा सरपंच आपला जुना प्रभाव इथे पण सोडल्याशिवाय राहणार नाहीत हे नक्की कथालेखकावर सदोदित या प्रकारचं दडपण आणणं योग्य नव्हे त्याला त्याच्या नैसर्गिक पध्दतीने लेखन नाही करु दिले तर त्यात नक्कीच एक कृत्रिमता आल्याशिवाय नाही राहणार
@anjuniks4029
@anjuniks4029 3 жыл бұрын
या म्हातारी सुनंदा ला काढून टाका ती सुनंदा दिसली कि गावरान मेवा पाहुच वाटत नाहीये तुमची पहिलीच टीम लई भारी आहे..
@dattakukar7090
@dattakukar7090 3 жыл бұрын
DArrAa
@vaibhavbhavsar5151
@vaibhavbhavsar5151 3 жыл бұрын
जुनाच गावरान मेवाच भारी आहे सर । हे अप्पा आल्यापासून नुसत्या गप्पा चालू आहे । गावरान मेवाची पार वाट लागली आहे ।। ज्यांना जुना गावरान आवडतो त्यांनी like करा 🙏
@rushikeshcheke4773
@rushikeshcheke4773 3 жыл бұрын
जुना गावरान मेवा खूप छान
@rajkumargadsing7530
@rajkumargadsing7530 3 жыл бұрын
हसन सय्यद ने भूमिका मस्त पैकी केली आहे, छान
@shivcharitrkarhasanm.sayye843
@shivcharitrkarhasanm.sayye843 3 жыл бұрын
धन्यवाद दादा..
@Akshayshinde-fe7rg
@Akshayshinde-fe7rg 3 жыл бұрын
गावरान मेवा ची पार वाट लावली आहे तुम्ही जुना गावरान मेवा आणा
@dattatraygaikwad3814
@dattatraygaikwad3814 3 жыл бұрын
We
@sagardabhade8417
@sagardabhade8417 3 жыл бұрын
Gap ye
@ravigaikwad7326
@ravigaikwad7326 3 жыл бұрын
Agdi brobr
@yogeshdhadwad2039
@yogeshdhadwad2039 3 жыл бұрын
जुनी सुगांदा अना
@pranitapatil9509
@pranitapatil9509 3 жыл бұрын
Ho junic khup Chan hoti
@vijaysutar530
@vijaysutar530 3 жыл бұрын
जुना गावरान मेवा भारी होता वाईट वाटून घेऊ नका सुगंधा वहिनी राहुल चमक्या माया हे सर्व असायला पाहिजे तरच गावरान मेवा खूप छान वाटयचा
@sachinchintawar4539
@sachinchintawar4539 3 жыл бұрын
Bkwas episode mza nhi aata .aata mb vaya nhi ghalwaychi video bghayla nished
@user-li3gu9eb1p
@user-li3gu9eb1p 3 жыл бұрын
एकच नंबर कड़क
@gokulbhosale7388
@gokulbhosale7388 Жыл бұрын
गणपत राव तुम्हालाच सलाम
@vijaythorat3370
@vijaythorat3370 3 жыл бұрын
आगोदर त्या आपा ला आणि त्या सुनदा ला हाकाला राव काय भंगार एपिसोड आहे राहुल चिंक्या, माया हे दाखवा
@vaibhavbhavsar5151
@vaibhavbhavsar5151 3 жыл бұрын
खर बोलले भाऊ
@vaibhavbhavsar5151
@vaibhavbhavsar5151 3 жыл бұрын
या अप्पाच्या नुसत्या गप्पा चालतात
@onlydhamal899
@onlydhamal899 3 жыл бұрын
Barobar
@rahulgole5239
@rahulgole5239 3 жыл бұрын
Barobar ahe
@santoshhake808
@santoshhake808 3 жыл бұрын
आपा आणि सुनांदा आल्या पासून गावरान मेवाचा मुडच गेला राव ह्याला किती लोक सहमत आहात
@dattalanke2977
@dattalanke2977 3 жыл бұрын
0l
@maheshghavat5485
@maheshghavat5485 3 жыл бұрын
Hao na Rao Sugandha is better than sundha
@mohanpanchal3864
@mohanpanchal3864 3 жыл бұрын
Junach gavran meva bhari hora sugandhala vapas ana
@GAJANANA_PAWAR
@GAJANANA_PAWAR 3 жыл бұрын
Ho
@dashrathalone7766
@dashrathalone7766 3 жыл бұрын
@@dattalanke2977 aàaaaaaaa.1.
@devlalmandlik3886
@devlalmandlik3886 3 жыл бұрын
पूर्वी म्हणायचे ना जुनं ते सोनं असतं तसं आपल्या गावरान मेवा चा झालं बघा खरंच जुना गावरान मेवा लय भारी सुगंधा ताई गणपत गणपत भाऊ प्रिया ताई खरंच लय भारी लय भारी
@saaulzote2721
@saaulzote2721 3 жыл бұрын
बाईचं संजूकाका म्हणनं, हा लई मोठं जोक आहे रावं. 😄😄
@nanakande363
@nanakande363 2 жыл бұрын
6जजज़ऊ66ए
@manojchakor69790
@manojchakor69790 5 ай бұрын
जुना च गावरान मेवा लय भारी होता सुगंधा गेल्यापासुन मज्याच येईना बघायला
@shubhampasarkar7624
@shubhampasarkar7624 3 жыл бұрын
Ram ram ho patil... Jay Bhavaji , Chantrapati Shivaji Maharaj Ki Jay...
@a_f_r_a_n3725
@a_f_r_a_n3725 3 жыл бұрын
Veda lai bhari acting 😂😀😀😀
@shivcharitrkarhasanm.sayye843
@shivcharitrkarhasanm.sayye843 3 жыл бұрын
धन्यवाद
@shubhamsunilsonawane7188
@shubhamsunilsonawane7188 3 жыл бұрын
सरपंच जुना गावरान मेवा च लयी भारी होता ओके आधी तुम्ही जुन्या सुगंधा ला आना बर
@shankarnarwade8199
@shankarnarwade8199 3 жыл бұрын
जुना गावरान मेवा दाकवा
@shubhampasarkar7624
@shubhampasarkar7624 3 жыл бұрын
Ganpya ani sanjayrao sati like tr zalach pahij rao..🙏🙏🙏
@navnathvabale9317
@navnathvabale9317 3 жыл бұрын
Hi
@shubhampasarkar7624
@shubhampasarkar7624 3 жыл бұрын
@@navnathvabale9317 ram ram bhau
@user-li3gu9eb1p
@user-li3gu9eb1p 3 жыл бұрын
सुगंधा भाई होती गावरान मेवा चागली कॉमेडी होची
@shubhampasarkar7624
@shubhampasarkar7624 3 жыл бұрын
@@user-li3gu9eb1p ekdum brobr shankar bhau
@akshaydanane4723
@akshaydanane4723 3 жыл бұрын
@@user-li3gu9eb1p ............ See.
@manojkanse6799
@manojkanse6799 3 жыл бұрын
बेरड़ सर् तुम्ही गाव नमूने ही सीरीज आननार होता न, करा की सर् सुरु
@amitkulkarni7860
@amitkulkarni7860 3 жыл бұрын
सरपंच जुना ऐपिसोड परत एकदा चालु करा नवीन भाग काही खास वाटत नाही आता जुना ऐपिसोड परत एकदा चालु करा सरपंच पीज
@sandeepchoudhary2072
@sandeepchoudhary2072 3 жыл бұрын
सरपंच आहेर खूप भारी भारी एक्टिंग करतोय तुम्हाला मुलगा येड्याची खूप भारी लय भारी एकच नंबर
@shivcharitrkarhasanm.sayye843
@shivcharitrkarhasanm.sayye843 3 жыл бұрын
धन्यवाद
@omkargoykar6971
@omkargoykar6971 3 жыл бұрын
गावरान मेवा भाग
@anildalvi8096
@anildalvi8096 3 жыл бұрын
वेड्या ची भूमिका करणारा कलाकार हा हाडांचा कलाकार एक्टिंग हुबेहूब वेड्यासारखी आहे त्याच्या गावरान मेवाला एकदम शोभून दिसणारी आहे लेखकाने एपिसोड मध्ये थोडा रोल वाढवला तर बरे होईल व संजय रावांना बाईन संजू काका म्हणल्यावर गणपतराव आणि नामदेवराव यांच्या मनात जणू गुदगुल्या होतात 😆😆😀
@anupathan6766
@anupathan6766 3 жыл бұрын
🙏🙏🙏 जुना गावरान मेवा आना परत
@PrabhakarKadam-ce8sx
@PrabhakarKadam-ce8sx 11 ай бұрын
कदमसर तांदुळवाडी बारामती याचं कडून शुभेच्छा 😊
@namadeo.tarapuretarapure3542
@namadeo.tarapuretarapure3542 3 жыл бұрын
नामदेव राव आनी।गनपतराव।नाच।लय भारी नंबर 1 👍👍 धन्यवाद
@prakashchikane7974
@prakashchikane7974 3 жыл бұрын
सरपंच आपला जुना गावरान मेवा चांगला आहे
@kishorgavali4875
@kishorgavali4875 3 жыл бұрын
सुंदर
@santoshpawar556
@santoshpawar556 3 жыл бұрын
खुप छान वाटते
@sheshnarayanchavan2211
@sheshnarayanchavan2211 Жыл бұрын
संजय राव नमस्कार एक नंबर खुप छान कलाकार आहे संजय राव
@ranjitgaikwad5676
@ranjitgaikwad5676 3 жыл бұрын
चला जेजुरीला जाऊ या गाण्यावर गणप्या डान्स पूर्ण गाणे ऑल डान्स करून युट्यूब ला व्हिडिओ टाका
@gajanansonawanesangamner5811
@gajanansonawanesangamner5811 3 жыл бұрын
छान
@sandippanmand3728
@sandippanmand3728 3 жыл бұрын
संजया ने ङायरेकट ङिपीवर आकङा टाकला😂😂😂😂
@akshaykokate4429
@akshaykokate4429 3 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@papusanjayjadhavjadhav9330
@papusanjayjadhavjadhav9330 3 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
@nikhilshinde2816
@nikhilshinde2816 3 жыл бұрын
पुढचा गावरान मेवा आना
@akshaykokate4429
@akshaykokate4429 3 жыл бұрын
Miss you 😭old gavran meva ❤️
@bhausahebghadge6126
@bhausahebghadge6126 3 жыл бұрын
जुना गावरान मेवाच चांगला होता सरपंच
@saliminam1380
@saliminam1380 3 жыл бұрын
किरण सर तुम्ही पहिला गावरान मेवा चालू ठेवा राव.. हा सध्याचा गावरान मेवा नाही तर भंगार मेवा वाटतो.. त्यापेक्षा उचापत्या ही वेबसिरीज छान आहे..
@umeshus45
@umeshus45 3 жыл бұрын
मस्तच
@navnathbargaje4746
@navnathbargaje4746 3 жыл бұрын
जुना गावरान मेवा लावा
@vishnughayal47_official
@vishnughayal47_official 3 жыл бұрын
गावरान मेवा ची मज्जा निघून गेली बेरड साहेब काहीतरी नवीन करायच्या तयारीत लागा नाहीतर वेळ निघून जाईल..आपण खूप छान लेखक आहात ..iam proud of you...
@balkrushnburkul2445
@balkrushnburkul2445 3 жыл бұрын
एकच नंबर
@Kadammhesh
@Kadammhesh 3 жыл бұрын
जुना गावरान मेवा अण्णा सरपंच
@prakashchikane7974
@prakashchikane7974 3 жыл бұрын
जुना गावरान मेवा लवकर चालू करा
@nikhilhinge8065
@nikhilhinge8065 3 жыл бұрын
Ha rav hya aappla aani sunandala baher kada तुम्हाला काय वाटतंय मंडळी ज्यांना हा विचार पडतो त्यांनी लाईक करावे आणि ज्यांना हा विचार पडलेला नाही त्यांनी डिसलाइक करावी
@sujitdhawade5740
@sujitdhawade5740 3 жыл бұрын
जूना गावरान मेवा भारी होता
@rajbhandarwad3316
@rajbhandarwad3316 3 жыл бұрын
Juna gawran mewa chan ahe
@rajendrabochare3604
@rajendrabochare3604 2 жыл бұрын
Miss krtoy aamhi sarv chanakya rahul priya maya sugndha
@pandhrinathgite1150
@pandhrinathgite1150 3 жыл бұрын
जुनाच गावरान मेवा चांगला होता
@mayurchounde1339
@mayurchounde1339 3 жыл бұрын
सुगंधा शिवाय मज्जा नाही राव...
@bhagwankedar1658
@bhagwankedar1658 3 жыл бұрын
खूप छान संरपच साहेब
@progamer-ry3bw
@progamer-ry3bw 3 жыл бұрын
जुनं ते सोनं .... गेले ते दिवसं... आजही आठवतात जुने एपिसोड
@dnyaneshwarpandhare8714
@dnyaneshwarpandhare8714 3 жыл бұрын
गावराण मेवा टीम ने सव्र वयसकर लोक ना मुख्य भूमिका दिलाने , जुना गावरान मेवाची फील येत नाहीं.
@manesunil2368
@manesunil2368 3 жыл бұрын
तुम्ही असा एपिसोड बनवा कि त्याच्यातून लोकांना काहीतरी शिकायला भेटेल
@rahulgole5239
@rahulgole5239 3 жыл бұрын
Sarpanch no dya rao tumcha kharch manapasun baghto bhag
@vibhishan3075
@vibhishan3075 3 жыл бұрын
बाई कड्क दिसत होती आज
@sampatshinde4544
@sampatshinde4544 3 жыл бұрын
जुना गावरान मेवा दाखवा
@sandiplandkar9393
@sandiplandkar9393 2 жыл бұрын
Lay bhari ganpatrav
@kadgavbiroba8972
@kadgavbiroba8972 3 жыл бұрын
महेश सर खुप सुंदर अभिनय
@rajendradive8224
@rajendradive8224 3 жыл бұрын
हसन सय्यद यांची भुमिका अफलातुन झाली. पण एक सांगतो गावरान मेवा मधील comedy कमी झाली. राहुल माया चंक्या ही लोकं पाहीजेत , त्यान्च्याशिवाय full मजा येत नाही
@shivcharitrkarhasanm.sayye843
@shivcharitrkarhasanm.sayye843 3 жыл бұрын
धन्यवाद..
@mohanishgamit1985
@mohanishgamit1985 Жыл бұрын
Lay bhari episode.......👌👌👌
@user-ti3oc1zw1i
@user-ti3oc1zw1i 3 жыл бұрын
किरण बेरड सर..हे उचापत्या, गाव नमुने हे सगळे बंद करून फक्त गावरान मेवा वर लक्ष केंद्रित करा..शेवटी अती तिथे माती आहे हे लक्षात ठेवा . नाहीतर वेळ निघून जाईल..तुम्ही एक उत्तम लेखक आहेत सर..त्यात कालचा गावरान मेवाचा भाग आला नाही .काहीतरी सांगा आम्हाला काय चाललय नेमकी
@dasharathchavan2935
@dasharathchavan2935 3 жыл бұрын
अगदी बरोबर
@dattunajan4743
@dattunajan4743 3 жыл бұрын
मज़ा ऎत नाही राव आता पहिल्या सारखी
@atulpawar2633
@atulpawar2633 3 жыл бұрын
छान होता एपिसोड
@matavaishnavidesignergitan7263
@matavaishnavidesignergitan7263 3 жыл бұрын
Lay bhari
@nikhilsherkar6988
@nikhilsherkar6988 2 жыл бұрын
एकाच नंबर आहे
@dattatryarandive1679
@dattatryarandive1679 3 жыл бұрын
Maya आणि priya दोघींना घ्या
@umeshus45
@umeshus45 3 жыл бұрын
. एक नंबर भाग घेतला आहे
@iashimanjadhav7820
@iashimanjadhav7820 3 жыл бұрын
Nice
@bansiganpatraobangar558
@bansiganpatraobangar558 2 жыл бұрын
सरपंच किरण बेरड यांच्या 'गावरान मस्ती' या पर्वातील रेश्मा वहिनीच्या ' ' मंग कशाला ? लगेच ' या अदाकारीने दिल घायाळ झाला.
@jagnnathdeore8609
@jagnnathdeore8609 3 жыл бұрын
Very nice old gavrana meva
@gauravpadwal9948
@gauravpadwal9948 3 жыл бұрын
जूना चालू करा आता बस झाल हे
@rohidassonawane2130
@rohidassonawane2130 3 жыл бұрын
बेरड साहेब... थोड वेड्या च्या भूमिकेकडे आसलेला हसन सय्यद ला मुख भुमिकेत घ्या
@ganeshjkhanzodepatil5030
@ganeshjkhanzodepatil5030 3 жыл бұрын
लय मस्त
@umeshus45
@umeshus45 3 жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@samadhanmisalpatil3323
@samadhanmisalpatil3323 3 жыл бұрын
सुगंधाला एपिसोड मध्ये घ्यारा
@sampatshinde5462
@sampatshinde5462 3 жыл бұрын
सुनंदाबाई एकदम कडक दिसत होत्या आज
@tmgaming8168
@tmgaming8168 3 жыл бұрын
Juna gavran meva suru kara
@samadhanvetal6897
@samadhanvetal6897 11 ай бұрын
बरोबर आहे
@aniketmanepatil6449
@aniketmanepatil6449 3 жыл бұрын
Ha yed manus lai ek no acting krto rao
@shivcharitrkarhasanm.sayye843
@shivcharitrkarhasanm.sayye843 3 жыл бұрын
धन्यवाद
@ramagayli6017
@ramagayli6017 3 жыл бұрын
Very very nice
@vikaspatil123
@vikaspatil123 3 жыл бұрын
जुना गावरान मेवा चालू करा
@akshayshindeshinde757
@akshayshindeshinde757 3 жыл бұрын
सांज्या, गणप्या, सुगंधा यांचे नवीन भाग दाखवा कॉमेडी
@WINGADLINO2834
@WINGADLINO2834 3 жыл бұрын
सुदंर ऐपिसोड आहे👌👌👌👌
@rameshakhade6530
@rameshakhade6530 3 жыл бұрын
अह.मजा नाहि आलि सरपंच .चंकया. प्रिया .राहुलया माया यांच्या शिवाय गावरान मेवा चालणारच नाहि ह्या भदाडि ला काढा आधि . मोठायलया डोळ्याची नुसति काहि कामाचि नाहि . आज खरंतर सुगंधा वहिनींची आठवन येते
@narayansalunke590
@narayansalunke590 3 жыл бұрын
सर्व कलाकार आपआपली भूमिका अत्यतं जीव तोडून करतात व मनोरंजन खूप चांगले होते व सामाजिक प्रभोदन पण चांगले होते असेच नवीन विषय घेऊन आपण चांगले काम करावे वेड्या ची भूमिका अतिशय मजेदार केली आहे
@sadashivmuley8358
@sadashivmuley8358 3 жыл бұрын
Pahila gavaran meva Chan hota
@amoldahatonde3950
@amoldahatonde3950 3 жыл бұрын
कीरण शेठ लई बोगस तयार करू राहीले तुम्ही गावरान
@suhasjagtap3383
@suhasjagtap3383 3 жыл бұрын
वहीनीसाहेब वाडा आप्पासाहेब तो वेडा ती नर्स बाई हे रहस्य संपवा एकदा जेवढे ताणाल तेवढा रस. कमी होणार विनोदी असे काही राहीलेले नाही
@bhausaheblatke8704
@bhausaheblatke8704 3 жыл бұрын
गणप्या,नाम्याचा नाच लाजवाब।छान एपिसोड।
@milindmhatre5971
@milindmhatre5971 3 жыл бұрын
खुप छान
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 31 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 41 МЛН
Can A Seed Grow In Your Nose? 🤔
00:33
Zack D. Films
Рет қаралды 31 МЛН