गावरान मेवा पर्व चौथे | भाग ४३- विरोधी कार्यकर्ते |Gavran Meva 4th Season |Episode 43 | KadakMarathi

  Рет қаралды 2,472,857

Kadak Marathi

Kadak Marathi

4 жыл бұрын

सरपंचाच्या विरोधात कार्यकर्ते होउदे दणका.
व्हिडिओ लाईक करा | कमेंट करा | शेअर करा
#GavranMeva # KadakMarathi #MarathiWebSeries
वायरस्टर - महाराष्ट्रभरात अधिकृत विक्रेते नेमणे आहे.
संपर्क : 83839 66666
वायरस्टर हॅन्ड स्यानिटायझिंग सोल्युशन च्या अधिक माहितीसाठी भेट द्या - www.viruster.com
_____________________________________
कडक मराठीचे फेसबुकवर अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा - / kadakmarathiofficial
इंस्टाग्रामवर फॉलो करा - / kadakmarathiofficial
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या - www.KadakMarathi.com
#KadakMarathi #GavranMeva #MarathiWebSeries
तुमच्या व्यवसायाची जाहिरात कडक मराठी युट्युब चॅनेल वर करण्यासाठी आम्हाला
संपर्क करा - +91 9607700800
_____________________________________
खालील 👇 लिंकवर क्लिक करून गावरान मेवाचे सर्व एपिसोड पहा आणि आमच्या कडक मराठी चॅनेलला subscribe करा -
गावरान मेवा भाग २३ : विनयभंग - • गावरान मेवा | भाग २३ -...
गावरान मेवा भाग २४ : एमपीएससी - • गावरान मेवा | भाग २४ -...
गावरान मेवा भाग २५ : ऑडिशन - • गावरान मेवा | भाग २५ -...
गावरान मेवा भाग २६ : पिक्चर - • गावरान मेवा | भाग २६ -...
गावरान मेवा भाग २७ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग २७ -...
गावरान मेवा भाग २८ : तिळगुळ - • गावरान मेवा | भाग २८ -...
गावरान मेवा भाग २९ : स्कुटी - • गावरान मेवा | भाग २९ -...
गावरान मेवा भाग ३० : पलायन - • गावरान मेवा | भाग ३० -...
गावरान मेवा भाग ३१ : राशिभविष्य - • गावरान मेवा | भाग ३१ -...
गावरान मेवा भाग ३२ : सिलेंडर - • गावरान मेवा | भाग ३२ -...
गावरान मेवा भाग ३३ : व्हॅलेंटाईन - • गावरान मेवा | भाग ३३ -...
गावरान मेवा भाग ३४ : राग - • गावरान मेवा | भाग ३४ ...
गावरान मेवा भाग ३५ : सुपारी - • गावरान मेवा | भाग ३५ ...
गावरान मेवा भाग ३६ : याददाश - • गावरान मेवा | भाग ३६ ...
गावरान मेवा भाग ३७ : बढाया - • गावरान मेवा | भाग ३७ ...
गावरान मेवा भाग ३८ : काढा - • गावरान मेवा | भाग ३८ ...
गावरान मेवा भाग ३९ : इन्शुरन्स - • गावरान मेवा | भाग ३९ ...
गावरान मेवा भाग ४० : किडनॅप - • गावरान मेवा | भाग ४० ...
गावरान मेवा भाग ४१ : गोविंदा - • गावरान मेवा | भाग ४१ ...
गावरान मेवा भाग ४२ : जत्रा - • गावरान मेवा | भाग ४२ ...
गावरान मेवा भाग ४३ : विरोधी कार्यकर्ते - • गावरान मेवा पर्व चौथे ...
गावरान मेवा भाग ४४ : हॉटेल - • गावरान मेवा | भाग ४४ ...
गावरान मेवा भाग ४५ : कोरोना - • गावरान मेवा | भाग ४५ ...
गावरान मेवा भाग ४६ : वाढदिवस - • गावरान मेवा | भाग ४६ -...
गावरान मेवा भाग ४७ : गैरसमज - • गावरान मेवा | भाग ४७ -...
गावरान मेवा भाग ४८ : उसने पैसे - • गावरान मेवा | भाग ४८ -...
गावरान मेवा भाग ४९ : पंजाबी ड्रेस - • गावरान मेवा | भाग ४९ -...
गावरान मेवा भाग ५० : नंदनवन - • गावरान मेवा | भाग ५० ...
गावरान मेवा भाग ५१ : गाडीचोर - • गावरान मेवा | भाग ५१ ...
गावरान मेवा भाग ५२ : पैसा डबल - • गावरान मेवा | भाग ५२ -...
गावरान मेवा भाग ५३ : लॉटरी - • गावरान मेवा | भाग ५३ -...
गावरान मेवा भाग ५४ : किराणा - • गावरान मेवा | भाग ५४ ...
गावरान मेवा भाग ५५ : खैस हडळ - • गावरान मेवा | भाग ५५ ...
गावरान मेवा भाग ५६ : बॉडी बिल्डींग - • गावरान मेवा | भाग ५६ ...
गावरान मेवा भाग ५७ : रॅगींग - • गावरान मेवा | भाग ५७ ...
गावरान मेवा भाग ५८ : झुल्याबाबा - • गावरान मेवा | भाग ५८ ...
गावरान मेवा भाग ५९ : चॅटिंग - • गावरान मेवा | भाग ५९ ...
गावरान मेवा भाग ६० : इनाम - • गावरान मेवा | भाग ६० ...
गावरान मेवा भाग ६१ : आत्महत्या - • गावरान मेवा | भाग ६१ ...
गावरान मेवा भाग ६२ : येडा - • गावरान मेवा | भाग ६२ ...
गावरान मेवा भाग ६३ : सोयरीक - • गावरान मेवा | भाग ६३ -...
गावरान मेवा भाग ६४ : मेडिकल रिपोर्ट - • गावरान मेवा | भाग ६४ ...
गावरान मेवा भाग ६५ : • गावरान मेवा | भाग ६५ ...
गावरान मेवा भाग ६६ : गणप्याचं लग्न - • गावरान मेवा | भाग ६६ ...
गावरान मेवा भाग ६७ : बँडेज - • गावरान मेवा | भाग ६७ ...
गावरान मेवा भाग ६८ :जुगार - • गावरान मेवा | भाग ६८ ...
गावरान मेवा भाग ६९ : कामधंदा (Part-1) - • गावरान मेवा | भाग ६९ -...
गावरान मेवा भाग ७० : कामधंदा ( Part -2 ) - • गावरान मेवा | भाग ७० ...
गावरान मेवा भाग ७१ : • गावरान मेवा | भाग ७१ |...
गावरान मेवा भाग ७२ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७२ ...
गावरान मेवा भाग ७३ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७३ ...
गावरान मेवा भाग ७४ : शू ssss... कुणीतरी आहे.. - • गावरान मेवा | भाग ७४ ...
गावरान मेवा भाग ७५ : • गावरान मेवा | भाग ७५ -...
गावरान मेवा भाग ७६ : • गावरान मेवा | भाग ७६ ...
गावरान मेवा भाग ७७ : • गावरान मेवा | भाग ७७ ...
गावरान मेवा भाग ७८ : • गावरान मेवा | भाग ७८ |...
गावरान मेवा भाग ७९ : • गावरान मेवा | भाग ७९ ...
गावरान मेवा भाग ८० : • गावरान मेवा | भाग ८० ...
गावरान मेवा भाग ८१ : • गावरान मेवा | भाग ८१ ...

Пікірлер: 889
@shirishsaley
@shirishsaley 3 жыл бұрын
👌👌👌👏👏👏💐💐💐💐💐💐💐👏👏👏मनपूर्वक अभिनंदन गावरान मेवा
@balusurvase2545
@balusurvase2545 2 ай бұрын
श्री.
@sharadpawar6508
@sharadpawar6508 4 жыл бұрын
खूप छान बऱ्याच दिवसाने आपल्या सर्वांचे दर्शन झाले,
@sandipchavhan6862
@sandipchavhan6862 3 жыл бұрын
एक नंबर गणपत राव
@Drbhushanpatil
@Drbhushanpatil 4 жыл бұрын
Congratulations 👍💐. छान माहिती देणारा विनोदी कार्यक्रम आहे,,👌👌👌👌
@madhukarpardeshipawar3539
@madhukarpardeshipawar3539 4 жыл бұрын
मस्त भाग बनवीला सरपंच
@dattatrayadhale2400
@dattatrayadhale2400 3 жыл бұрын
खुपच छान मनोरंजन व समाज प्रबोधन करणारी वेब सेरीज जवळ जवळ सर्वच एपिसोड पाहीले आहेत.
@rajeshtagare7031
@rajeshtagare7031 4 жыл бұрын
जसे प्रत्येक एपिसोड मध्ये सरपंच साहेब आहेत तसेच प्रत्येक एपिसोड मध्ये ग्रामसेवक भाऊसाहेब पण दाखवा एक दम झक्कास संजू बाबा आणि गणपत भाई मस्त
@balushingade7961
@balushingade7961 3 жыл бұрын
Hiii
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 4 жыл бұрын
धन्यवाद ! सुंदर भाग
@dnyaneshwarnikam8801
@dnyaneshwarnikam8801 4 жыл бұрын
खूप छान आहे गावरान मेवा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@sandeshmhatre670
@sandeshmhatre670 4 жыл бұрын
अभिनंदन कडक मराठी टीम ,गावरान मेवाच्या माध्यमातून तुम्ही नियमितपणे करमणुकीतुन सामजिक प्रबोधन करण्याचे काम करत असता छान तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होऊ देत...
@parshuramchavan8171
@parshuramchavan8171 3 жыл бұрын
आता पर्यंत सर्व एपिसोड पाहिले.... ह्या वरुण अस कळत की गावात झाडांची संख्या खूप कमी दिसते... कार्यकर्त्यांनी तेवढ झाडे लावा.. खूप छान काम करता.. एकदम कडक.. जबरदस्त, शानदार, जिंदाबाद..
@kanusul4441
@kanusul4441 3 жыл бұрын
गावरान मेवा मधील सरपंचाचे काम आम्हाला खूप आवडले.....
@shahajiadalinge3194
@shahajiadalinge3194 4 жыл бұрын
Nice episode..अभिनंदन सरपंच
@rameshzite6684
@rameshzite6684 4 жыл бұрын
गावरान मेवा टीमला मनापासून हार्दिक अभिनंदन
@laxmanchoraghe4230
@laxmanchoraghe4230 4 жыл бұрын
खुप छान आहे तुमचा कार्यक्रम खूप मजा येते बघायला खूप हसायला येतं आणि त्यामधून काही शिकता पण येतं धन्यवाद पूर्ण टीम साठी मी लक्ष्मण चोरगे माझ्याकडून सर्वांचे खूप खूप अभिनंदन
@jsnshzhhah9384
@jsnshzhhah9384 4 жыл бұрын
खुप छान होती आजच एपिसोड लय भारी 👌👌👌👌👌👍👍
@sharadchandranagane8791
@sharadchandranagane8791 4 жыл бұрын
सर्व टीम चे मनापासून अभिनंदन
@sanghapalmhaske2178
@sanghapalmhaske2178 4 жыл бұрын
तुमचा हा गावरान मेवा बघितला की खूप छान वाटत....👌
@babanshinde754
@babanshinde754 4 жыл бұрын
छान इपिसोड
@amolvanjari3515
@amolvanjari3515 4 жыл бұрын
खूप दिवसांनी पुन्हा गावरान मेवा मस्त असे मनोरंजन करा खूप भारी व्हिडिओ आहे
@pritamsinghrajput4291
@pritamsinghrajput4291 4 жыл бұрын
१ नंबर आहे भाऊ गावरान मेवा महेश भाऊ उर्फ गणपत भाऊ च अभिनय तर झक्कास आहे....
@dnyaneshwarrajnor4067
@dnyaneshwarrajnor4067 4 жыл бұрын
गणपतराव तुमच्या कळीवर पण आम्ही भरपुर प्रेम करतो अभिनंदन गावरान मेवा टीम चे
@vinayakkapare7992
@vinayakkapare7992 3 жыл бұрын
हुशार मूर्ख
@maheshgangurde5343
@maheshgangurde5343 4 жыл бұрын
गणपतराव मस्त तुमचा नादच नाही करु शकत नाही.....
@vishalchavan5087
@vishalchavan5087 4 жыл бұрын
1 नंबर
@rajumore4670
@rajumore4670 4 жыл бұрын
शेवटीचा गणपतरावांचा डायलॉग लय भारी तुमच्या आयला........
@ramdasdeshmukh4012
@ramdasdeshmukh4012 4 жыл бұрын
🙏🙏🙏 सरपंच फार चांगले काम करत एपीसोड आहे खुप खुप धन्यवाद
@amitkamble1062
@amitkamble1062 4 жыл бұрын
खूप छान झाला एपिसोड....सर्व कलाकारांनी उत्कृष्ट काम केले आहे...😍👌👌👌🔥🔥🔥
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 4 жыл бұрын
गावरान मेवा च्या सर्व टीमचे अभिनंदन . आजचा एपीसोड आवडला . छान !
@sambhalokande4344
@sambhalokande4344 4 жыл бұрын
Nice video
@umeshmasal2840
@umeshmasal2840 4 жыл бұрын
असेच यश मिळवत राहावा आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@vaibhavborde4143
@vaibhavborde4143 4 жыл бұрын
खुप छान असेच नवनवीन video बनवत रहा 👌👌🙏🙏🙏🙏
@dhanashrikulkarni1127
@dhanashrikulkarni1127 4 жыл бұрын
असेच यश मिळो,गावरान मेवा kdk web series
@kailashgangurde1594
@kailashgangurde1594 3 жыл бұрын
हो
@PYQallinone
@PYQallinone 4 жыл бұрын
Congratulations सरपंच सिलव्हर बटण मिळाल्याबद्दल आणि आजचा episode खुप छान आहे तुम्हाला व तुमच्या गावरान मेवा परिवाराला खुप खुप शुभेच्छा. 🌹🌹🌹🌹
@user-gj5ut2lx4x
@user-gj5ut2lx4x 4 жыл бұрын
मस्त
@vikasganeshmunde947
@vikasganeshmunde947 4 жыл бұрын
वावा गणपतराव एक नंबर आहेत
@balajisalunkepatil8511
@balajisalunkepatil8511 3 жыл бұрын
खूपच सुंदर आहे गावरान मेवा
@sachinjagtap1749
@sachinjagtap1749 3 жыл бұрын
संज्या व गणप्या पात्र खरंच खूपच छान काम करताय
@dilipmaske4103
@dilipmaske4103 4 жыл бұрын
मस्त एपिसोड💐💐💐
@bhiwabailke9199
@bhiwabailke9199 4 жыл бұрын
अतिशय अप्रतिम गावरानमेवा खूप खूप आवडला
@ashokchandewar7077
@ashokchandewar7077 4 жыл бұрын
आपल्या सर्व टीमचे अभिनंदन कथा खूप छान आहे
@janardhnwarade7122
@janardhnwarade7122 3 жыл бұрын
व्हेरी नाईस👌👌👌👌👌👌👋👋👋👋👋
@avinashsanap8800
@avinashsanap8800 4 жыл бұрын
आपला आवडता डायलॉग. नुस्ता गवतावाणी पैसा आहे आपल्याकडं 🤗
@PremM-lu9bj
@PremM-lu9bj 3 жыл бұрын
खूप छान आहे ही सिरीज मस्त
@rajendradive8224
@rajendradive8224 4 жыл бұрын
Congratulation!!!!!!! तुमच्या सर्व टीम ला लाख सलाम. असचं छान काम करत रहा Golden बटन सुध्दा मिळनार.
@mhadevthorat3751
@mhadevthorat3751 4 жыл бұрын
ञएएचशदk
@vilaslokhande1004
@vilaslokhande1004 3 жыл бұрын
👍👍👍👍सरपंच 👌👌👌👍👍👍
@viswasmore4326
@viswasmore4326 4 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन
@ngbhor7050
@ngbhor7050 4 жыл бұрын
यशस्वी होईल गावरान मेवा सुपर गणपत संजय सरपंच
@deshmukhkrushna4281
@deshmukhkrushna4281 3 жыл бұрын
अति सुंदर
@pandurangbhusare9943
@pandurangbhusare9943 4 жыл бұрын
खुप छान
@sachinjadhav2511
@sachinjadhav2511 4 жыл бұрын
एकच नबर आहे
@santoshdixit3345
@santoshdixit3345 4 жыл бұрын
गावरान मेवा टिमचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन
@manchakbusare7393
@manchakbusare7393 2 жыл бұрын
ननशशऔऔौनशऔननऔशनऔ
@babasahebbhusare7611
@babasahebbhusare7611 4 жыл бұрын
छान
@somnathdhope5863
@somnathdhope5863 4 жыл бұрын
गावरान मेवा टीमला हार्दिक अभिनंदन.
@yellappaindalkar8367
@yellappaindalkar8367 4 жыл бұрын
गणूला संरपंच करा गाव वीकल
@amarchavlipatil4499
@amarchavlipatil4499 4 жыл бұрын
Good
@krishnazoting7075
@krishnazoting7075 3 жыл бұрын
सरपंच साहेबांचा पात्र अत्यंत सुंदर
@pankajhpatil6144
@pankajhpatil6144 3 жыл бұрын
खुप खुप चांगले आहेत
@umeshmasal2840
@umeshmasal2840 4 жыл бұрын
एकच नंबर गणपतराव
@rajeshmore6777
@rajeshmore6777 4 жыл бұрын
खूप सुंदर सरपंच साहेब खूप छान काम करतात
@prakashjadhav1498
@prakashjadhav1498 4 жыл бұрын
लयच भारी राव सरपंच नमस्कार
@ravibaviskar677
@ravibaviskar677 4 жыл бұрын
गावरान मेवा व सर्व टीमच मनापासून खूप हार्दिक अभिनंदन व आजचा एपिसोड खूप छान होता सरपंच साहेब तुम्ही फार ग्रेट आहेत असे सरपंच प्रत्येक गावात पाहिजे जय खानदेश जय महाराष्ट्र
@suniljomraj1920
@suniljomraj1920 4 жыл бұрын
सरपंचांचे लिखाण आणि प्रामाणिक मेहनत खूपच उल्लेखनीय. कार्यक्रम खूप छान.
@upendraborawake6268
@upendraborawake6268 2 жыл бұрын
Ho bhava
@krishnapatil271
@krishnapatil271 4 жыл бұрын
तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन
@kirankamble6560
@kirankamble6560 4 жыл бұрын
प्रिया लिपस्टिक फार डार्क दिसतेय. एपिसोड फारच छान होता.....
@balajighuge147
@balajighuge147 4 жыл бұрын
Jabardasht Khup aavdla Khup shan best top lag
@sachinmahadar5867
@sachinmahadar5867 4 жыл бұрын
अभिनंदन सरपंच साहेब आणि सर्व टीम
@vinaykadu5090
@vinaykadu5090 4 жыл бұрын
अभिनंदन भौ... पुष्कळ महिन्यांनातर आलेल्या हा एपिसोड बघितल्यावर आनंद झाला.....
@sudhirnavgire3598
@sudhirnavgire3598 4 жыл бұрын
खूप छान
@digambarchirghade3193
@digambarchirghade3193 4 жыл бұрын
लय भारी संजय राव
@rahulkshirsagar9133
@rahulkshirsagar9133 3 жыл бұрын
Beautiful
@anandborde1276
@anandborde1276 4 жыл бұрын
HEARTY CONGRATULATIONS ALL OF KADAK MARATHI TEAM & MAY ALMIGHTY GOD BLESS ALL KADAK MARATHI TEAM & MAY POWERFUL GOD FULLFIL YOU'RE ALL WISHES. COMING DAYS KADAK MARATHI TEAM GET GOLDAN BUTTON. ALL THE BEST FOR SUCCESSFUL ACHIEVEMENT.
@nandakoli3100
@nandakoli3100 4 жыл бұрын
हार्दिक अभिनंदन गावरान मेवा टीम 👌💐👍
@user-to5jw1ei3n
@user-to5jw1ei3n 4 жыл бұрын
गणपतराव 👌👌👌
@shankardhamale8055
@shankardhamale8055 4 жыл бұрын
एक नंबर
@prashantjoshi5825
@prashantjoshi5825 3 жыл бұрын
किरण बेरडसर स्टोरी छान आहे
@gajendrayewale1422
@gajendrayewale1422 4 жыл бұрын
अभिनंदन सर्व कलाकार चे हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@Dmsalunke1966
@Dmsalunke1966 4 жыл бұрын
छान विनोद करता.मला फार आवते आहे
@bhoslekiran1128
@bhoslekiran1128 4 жыл бұрын
Nice episode
@nitinpatilkandalkar5158
@nitinpatilkandalkar5158 4 жыл бұрын
आपल्या सर्वाच खूप खूप अभिनंदन आणि तूम्हाला हार्दिक शुभेच्छा
@chhaganmohape1187
@chhaganmohape1187 4 жыл бұрын
Koronaलॉक डाऊन मध्ये तुम्ही पुन्ह काही तरी करत मनोरंजन अमाचे करतात तुमचे खूप खूप धन्यवाद. छगन मारुती मोहप तालुका. मुरबाड जिल्हा. ठाणे
@yuvrajbhosle4835
@yuvrajbhosle4835 4 жыл бұрын
Hi
@gauravgiri8693
@gauravgiri8693 4 жыл бұрын
सरपंच असावं तर असा..👍 खुपचं मस्त
@kailashgangurde1594
@kailashgangurde1594 3 жыл бұрын
हो
@kalpanaraut9644
@kalpanaraut9644 3 жыл бұрын
तुमहाला सर्वांना खुप खुप शुभेच्छा 💐🙏💐
@dnyaneshgarjepatil684
@dnyaneshgarjepatil684 3 жыл бұрын
सगळ्याची acting मस्त असते- आणि सोन्या पण खूप छान acting करतो तो पण प्रत्येक भागात असला तर अजून मज्जा येईल
@dilipgupta9684
@dilipgupta9684 4 жыл бұрын
Khoob Sundar Bhati Khub Sundar
@ajitgangarde6209
@ajitgangarde6209 4 жыл бұрын
ल का लय भारी
@atulmore9490
@atulmore9490 4 жыл бұрын
काड्या करन्याची कला गणप्यात आहे आणि खोटं बोलायची कला विशल्यात आहे गणपतराव तुमचे सर्व कलाकार बोलवा 🙏🌹🙏
@kishorhon936
@kishorhon936 4 жыл бұрын
Khup chan ganpat rao sanju anna sarpanch chankya priya superbbbb
@ravindrakedleg6648
@ravindrakedleg6648 4 жыл бұрын
वा वा गनपतराव व सरपंच
@user-lp9vj4ek8w
@user-lp9vj4ek8w 4 жыл бұрын
छान आहे
@ashokkhare5319
@ashokkhare5319 4 жыл бұрын
सर्वच सरपंच असे पाहिजे
@shaikchand8121
@shaikchand8121 4 жыл бұрын
gavran meva abhinandan
@sagarkamble228
@sagarkamble228 4 жыл бұрын
Congratulations team gavran meva
@sudhirbudhwant5664
@sudhirbudhwant5664 4 жыл бұрын
मला संजय गणपत क्यारेक्टर फार आवडते
@adinathnalage4522
@adinathnalage4522 4 жыл бұрын
Nice episod
@kirandhumal1812
@kirandhumal1812 4 жыл бұрын
अभिनंदन सर्व टीमचे 💐💐
@user-kj1sy3sh3f
@user-kj1sy3sh3f 3 жыл бұрын
सुपर सर
@balirampawar1206
@balirampawar1206 Жыл бұрын
गावरान मेवा म्हणजे खूप सुंदर आहे
@gopaltaktode4528
@gopaltaktode4528 4 жыл бұрын
Khup Chan. Khup pude jao kadak marati best of luck nakkich bhetan goldan
@rabhajithorat4306
@rabhajithorat4306 3 жыл бұрын
सरपंच सरपंच मुख्य माणसाला मदत करतात हे मस्त दाखवून दिले
@dilipkumbhar9801
@dilipkumbhar9801 4 жыл бұрын
अतिशय सुंदर संजय राव
@balkrushnadamal6688
@balkrushnadamal6688 4 жыл бұрын
सर्व टिमचे अभिनंदन व खुप खुप शुभेच्छा
@sachinkawle7290
@sachinkawle7290 4 жыл бұрын
अभिनंदन गावरण मेवा टीम
@kirangajarmal8769
@kirangajarmal8769 4 жыл бұрын
Ganptaro zakkas
@bhagyshrimore9062
@bhagyshrimore9062 3 жыл бұрын
Bai maza vavarat tower gela 😍😘😁😁super ganptrao
@vijayjadhav7212
@vijayjadhav7212 4 жыл бұрын
Super se bhi uperrr
@nandinigondole1074
@nandinigondole1074 4 жыл бұрын
Congratulations💐💐
@user-yg3ds6hp5h
@user-yg3ds6hp5h 4 жыл бұрын
8766404883
Vishwanath Ek Shimpi | Vi. Va. Shirwadkar ft. Nilu Phule | Kanchan Naik
23:41
Times Music Marathi
Рет қаралды 810 М.
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 1,4 МЛН
Mom's Unique Approach to Teaching Kids Hygiene #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 35 МЛН
Каха заблудился в горах
0:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН
Они так быстро убрались!
1:00
Аришнев
Рет қаралды 1,5 МЛН
бим бам бум💥💥 типа..
0:18
Ma1x1
Рет қаралды 7 МЛН