निळू भाऊ आपल्या अभिनयाने डोळे पानावले👍👍असा कलाकार होणे नाही.सलाम तुम्हाला.
@vaibhavraybhog98293 жыл бұрын
विलक्षण कथा जीवन खडतर असले तरी जगण्याची काहीतरी करून दाखवण्याची दुर्दम्य इच्छा शक्ती असणारे विश्वनाथ शिंपी
@santoshthombare96924 ай бұрын
मरणत्तर का होईना निळू फुलेंना महारष्ट्र भूषण देता आले असते तरी बर झाल असत
@shahabajsayyad7504 ай бұрын
Dila hota tyani nakarala ani Dr abhay bang yana dyala sangitla
@aniketn76703 ай бұрын
Hi..yacha 2 episode ahe ja
@aptaphmulani45283 ай бұрын
Good job
@milindkakade67204 ай бұрын
निळू फुले सारखानट यांच्यात वेगळाच आहे गट महाराष्ट्राचा बुलंद आवाज कधीच होणार नाही ना
@GautamMH154 жыл бұрын
शेवट पर्यंत लढणार !! निळू भाऊ तुमच्या सारखे तुम्हीच 🙏
@tularammeshram21704 ай бұрын
काय मस्त अभिनय केला आहे निळूभाऊंनी ! खरोखरच निळूभाऊ नटसम्राट होते.
@pradeeptakbhate90154 жыл бұрын
निळू भाऊंचा अभिनय पाहून डोळे भरले,
@deeppalsamkar33344 жыл бұрын
निळू फुलेजी म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि त्यांचं खलनायकची भूमिका त्यांच्या सारखा कोणी करूच शकत नाही. निळू फुले सर म्हणजे साधी व्यक्ती प्रमाणे जगाला शिकवण देणारी व्यक्ती सलाम सरांना 🙏🙏🙏🙏
@sandeshbhilar4 жыл бұрын
माणसांत जिद्द असेल, चिकाटी असेल, तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. निळू भाऊ यांना अभिवादन 🙏🙏
@sangeetaghaisas31864 жыл бұрын
जगण्यातली हतबलता आणि त्याच वेळी वया पलीकडची जगण्याची जिद्द असे दोन्ही पैलू अतिशय ताकदीने उभे केले निळूभाऊ नी ,, मातीतला माणूस आणि मातीतला नट म्हणजे निळू भाऊ
@swatishilimkar72544 жыл бұрын
अगदी परफेक्ट कंमेंट लिहिली तुम्ही. काळ माणसाला सर्व शिकवतो. निळू भाऊ सारखा कलाकार होणे नाही. कायम स्मृतीत राहणारे व्यक्तिमत्व.
@pralhadzanke3153 жыл бұрын
खूपच छान कंमेन्ट 👌👌👌👌👌👌
@prashantwalzade2494 ай бұрын
Update rahane gargeche ahe
@prashantshinge87703 ай бұрын
❤😊
@swatishilimkar72544 жыл бұрын
"आजा"हा शब्द ऐकला की गावाकडची आठवण येते. माझी खेडे गावची संस्कृतीच बरी होती. शहरात येऊन आम्ही माणूसपण हरवलो.
@umakantrangdal29694 жыл бұрын
महा कलाकार
@B-xe7cj4 жыл бұрын
अगदी बरोबर आज सगळ्या सुख सोयी आहेत तरी ही माणूस सुखी नाही। अजून ही गावाकडची लोक माणुसकी ठेऊन आहेत ही एक समाधानाची गोष्ट आहे।
@swatishilimkar72544 жыл бұрын
@@B-xe7cj खरं आहे. सुख दुःख वाटून घ्यावे ते खेडेगावातच . सर्वच लोकं सारखी नाहीत पण, नक्कीच चांगली आहेत.
@aniruddhakaryekar23904 жыл бұрын
तुम्ही हरवलतं कारण शहरं फक्त नागर संस्कृतीची होती। तिथे तुम्ही गावंढळ माणसांनी येऊन शहरात घाण केली असं लइक फतेहअली म्हणतात । म्गणून शहरंही खेड्या सारखी झाली । दोनही वेगळ्याच संस्कृती हव्यात मिश्रण नको ।
@B-xe7cj4 жыл бұрын
@@aniruddhakaryekar2390 आज तुमच्या सारख्या भिकारचोट लोकांना हे गावंढळ अडाणी खेडूत कष्ट करून जे पिकवतात ना त्यावर तुमच्या सारखी शहरी कुत्री जगतात हे विसरू नका। तुम्ही लोक फक्त जगायचं म्हणून जगता , तुम्ही जर मरून पडलात तर कुत्रा ही तुम्हाला विचारत नाही,या उलट खेडेगावात प्रत्येकाच्या सुख दुःखात सगळं गाव धावून येतं हाच फरक आहे तुमच्यात आणि खेडे गावातील लोकांच्या मद्ये खरे अडाणी भिकारचोट , कोटगे तुम्ही लोक आहेत।
@prashantkawale5006 жыл бұрын
काळ बदलला नाही.बदलली ती माणसं. शेवटच्या प्रसंगात फक्त लढ म्हणा ची आठवण झाली. वि.वा.शतदा सलाम
@rupalisarpale33224 жыл бұрын
अतिशय सुंदर अभिनय ,खरं वास्तव दाखवलंय
@shyamdumbre83044 жыл бұрын
Ekdm barbor aihe saiebh aaple mat
@villagelife18764 жыл бұрын
@@shyamdumbre8304 d
@curiouskid_2224 ай бұрын
निळू फुले यांनी ही भूमिका अजरामर केली, त्यांच्या अभिनयातून साधेपणा, नैतिकता अन् जिद्द ह्या तीनही गोष्टी अगदी ठळकपणे दिसून येतात. मराठी चित्रपट सृष्टीतील ह्या विलक्षान व्यक्तिम्त्वला माझा सलाम
@deepakbodke2146 жыл бұрын
परिस्थिति आणि गरिबी, मध्ये कस लढायच हे छान सांगितल. मस्त खुप छान मालिका होती. मन भरून आल. आणि काळ बदला नाही , माणसं बदलित. खुप छान वाक्य आहे आणि खर आहे.
@arvindganore73744 жыл бұрын
शिंपी समाजाने काळानुसार बदल घडवून आणले पाहिजेत, हाच ह्या लघुपटाचे उद्दीष्ट. निळु फुले यांचा उत्तम अभिनय
@ravindrapansambal63264 ай бұрын
नव्हे फक्त शिंपी समाजानेच नाही तर शेतकरी,कामकरी,अधिकारी,अठरा पगड जती जमाती यांनी नवीन शिकले पाहीजे
@ushajoshi43393 ай бұрын
@@ravindrapansambal6326खरोखर आजच्या रिकामटेकड्या लोकांनी दंगे जाळपोळ करत फिरण्यापेक्षा यातून काहीतरी बोध घेणे अत्यावश्यक ठरेल
@भारतमाताकीजय-थ3म3 ай бұрын
असा कलाकार पुन्हा होणे नाही...सर्व पुरस्कारांच्या पलिकडचा अभिनय आहे स्व. निळू फुले यांचा...भावपुर्ण श्रद्धांजली...🎉🎉🎉🎉🎉🎉
@amolmail2604 ай бұрын
निळू फुलेंच्या शेवटच्या अभिनयाने..... डोळे पाणावले...... 🥹🥹हॅट्स ऑफ यु सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
परीवर्तन अपरीहार्य आहे, किती सुंदर पद्धतीनै वि.वा. नी दाखविले आहे. महान अभिनेते निळू भाउंनी भूमिका अजरामर केली आहे.
@saurabhm13784 жыл бұрын
शिरवाडकरांच्या सर्वस्पर्षी प्रतिभेने जन्माला घातलेली ही कथा वाचलेली तेव्हाच मनात घर करून राहिलेली. माझ्यामते, ही कथा जागतिकिकरणावरची प्रतिक्रिया आहे.
@jitendrasonawane25534 ай бұрын
And after that readymade took over
@rahulkadam67094 жыл бұрын
निळू फुले 💐🙏 असा नट होणे नाही....🙏
@sudhakarsupekar8473 Жыл бұрын
आजही हीच परिस्थिती आहे फक्त रंगरावाच्या ऐवजी फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन आलेत.
@RameshKulkarni-z8m4 ай бұрын
😅😅😅😅
@Yedegabale4 ай бұрын
अहो पण साहेब , आपली लोकं नीट धंधा करत नाहीत , वरचढ बोलतात , फुगीरकी मिरवतात 😊😊
@sudhakarsupekar84734 ай бұрын
आपली लोक...अस म्हणतात तुम्ही. तर त्याच पण पोट भरलं पाहिजे ही जबाबदारी आहे.
@taru7783 ай бұрын
@@sudhakarsupekar8473 तुम्ही तरी द्याल का अश्या शिंप्याला काम , काळानुसार माणसाला बदलाव लागतं , कित्येक अगोदर गाणं ऐकण्यासाठी कॅसेट होती ते कितेक पटीने महाग , नंतर सीडी आली आणि आता पेन ड्राईव्ह , dvd कोण नाही घेत ,
@VijayNarhe-q9z4 ай бұрын
निळू फुले अभिनय नट सम्राट पुन्हा होणे नाही आवाज ऐकला तरी निळू फुले डोळ्यासमोर उभे राहतात शेवटी जुनं ते सोनं
@anandkhandare19106 жыл бұрын
जन माणसात वावरणाऱ्या व प्रेरणा देणारा या कलाकारास मानाचा मुजरा .Very great actor.
@PARIKSHITJAMADAGNI4 ай бұрын
निळू भाऊ आणि लीलाधर कांबळी दोन मोठे कलावंत.
@adityadixit52124 жыл бұрын
सध्या माणसांची साधी कथा असली तरी त्याला अनेक परिमाणं आहेत. कांचन नायक यांना विनम्र श्रद्धांजली. निळूभाऊ फुले यांचे डोळे पाहून मन भरून येत, त्यांना नमस्कार.
@pankajb.kamble74293 жыл бұрын
खर आहे सगळं जागच्या जागी आहे.फक्त माणसं बदलत चाललीय. 💯
@shaileshpatil3736 жыл бұрын
असा माणूस होने नाही सलाम निलु भाऊ
@anilbatheja60254 жыл бұрын
अशी माणसेच दुर्मिळ हो
@surendragaikwad54976 жыл бұрын
निळू फुले फक्त नावच ऐकले तरी यांचे प्रतिमा उभी राहते ।।यांच्या सारखा दुसरा कलाकार माणूस होऊच शकत नाही ।। अश्या माणसाला मानाचा मुजरा ।।।
@bokaarepandharinath14714 жыл бұрын
निळू फुले म्हणजे निळू फुले, दुसरा पर्याय नाही
@gajanankhairnar88704 жыл бұрын
सर्व शिंपी समाजाला सलाम
@kmayur57123 жыл бұрын
💐🙏🙏🙏
@vijaywakekar29746 жыл бұрын
कसदार अभिनयाची ऊंची लाभलेला अभिनेता ! 👌
@sachinghogare79483 ай бұрын
ग्रेट निळूभाऊ चां उत्कृष्ट अभिनय असा कलाकार होणे नाही. हृदय स्पर्शी कथा आहे
@hiteshpai52383 жыл бұрын
Why does youtube not suggest me such Gems very often..?. What an actor..❤
@sangitabagane71464 жыл бұрын
जुन तेच सोनं हेच खर 👌
@haikaynaikay4 жыл бұрын
Great निळू फुले कलाकार असा मराठी चित्रपट सृष्टी मध्ये होणे नाही
@gajananadkine85854 жыл бұрын
मी पण शिवण काम करतो,खूपच छान निळूभाऊ,असा कलाकार होणे अशक्यच।
@sonalrekhate68903 күн бұрын
शेवट पर्यंत लढणार! यातच सगळं आलं. निळू दादा तुम्ही खूप महान कलाकार आहात
@sjunnarkar Жыл бұрын
साध्या साध्या तंत्रज्ञानातीलही प्रगती मानवी जिवनावर कशी परिणाम करते याचे सुंदर चित्रण. सध्याच्या व यापुढील काळात ही दरी जो भरून काढेल त्याचा उत्कर्ष हा ठरलेला आहे.
@subhashgaikwad88654 жыл бұрын
मराठी सिनेमा तिल एकमेव कलाकार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@भारतमाताकीजय-थ3म3 ай бұрын
आधुनिकीकरण गरजेचे आहे असे प्रतिपादन करावयास लावणारी कथा आहे...🎉🎉🎉🎉🎉
@deepakbhagwat28373 күн бұрын
डोळ्यात पाणी आणणारा नटसम्राट निळू भाऊ यांचा अभिनय.असा नट होणे नाही.
@shrikantmhatre1652 Жыл бұрын
हा चित्रपट माझ्या मु .साई गावात चित्रीकरण झालं आहे, खूप अभिमानाची गोष्ट आहे
@mi.ramgirwarart16277 ай бұрын
कधी झाली शूटिंग
@सखारामठोंबरे-ख8प5 ай бұрын
फळ प्राप्त@@mi.ramgirwarart1627
@NamdevDernase-gb5fp4 ай бұрын
कुठं आहे
@MANOJ-cy6jk4 ай бұрын
Konta gaav
@udayshimpi58894 ай бұрын
हा पूर्ण चित्रपट आहे कि फक्त एवढाच
@vishalthombre98996 жыл бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी
@saifugewadi79916 жыл бұрын
What a actor man....I don't think anybody else could have done this role with such conviction.
@thehiman60164 ай бұрын
तुम्ही माना अथवा मानू नका, अभिनयातील साक्षात देव होती ती लोक ❤🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏
@shivajideo32126 жыл бұрын
अभिनयसम्राट 🙏🙏🙏
@Nehabam14 жыл бұрын
Kanchan Nayak best Director. 👍👍👍
@rameshgondhale78684 жыл бұрын
असच सुंदर व्हिडिओ बनवा. ग्रेट विवा. ग्रेट निळू भाऊ 🙏
@shirishbhumkar15515 ай бұрын
फारच छान सत्यता. 👌👍
@anandgaikwad77062 жыл бұрын
Khup Chan Katha , Nilu Phulencha Utam Abhinay
@digamberjaikar39353 ай бұрын
सहज सुंदर आणि सर्वोत्कृष्ट अभिनयाची खाण म्हणजे निळूभाऊ फुले विनम्र अभिवादन या महाराष्ट्राच्या नटसम्राटाला 💐🙏🌹
@namastebharatVM4 жыл бұрын
વાહ નીળુ ભાઈ વાહ ..... કહેવું પડે.
@tohidhalagale74834 ай бұрын
मातीतला नट निळू भाऊ
@devidas23734 жыл бұрын
विश्र्वनाथ एक शिंपी, अगदी खरं आहे, काळानुसार बदल अवश्य करायला पाहिजे,मी शिंपी असलेल्या मुळे जान परिस्थिती ची
@prakashgaikwad7204 жыл бұрын
U
@prasadkhairnar14234 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात आहे सर
@Prof.Manohar-Suryavanshi4 жыл бұрын
Great Theme,Direction & Marvlous acting Salute to shirwadkar Naik & Nilubhau
@avimango464 ай бұрын
फार परिणामकारक अशी फिल्म त्यात निळूभाऊ सारखे कलाकार!🎉 अतिशय गुणी कलाकार❤
@arunjadhav15494 ай бұрын
काळानुसार प्रत्येक कारागिराने बदलणे हे महत्वाचे, गावात नवीन कारागीर आल्यावर जुन्या कारागीर वर हलाखीचे दिवस येतात हे मी लहान पणी माझ्या जातीत अनुभव ल आहे, मालिका प्रेरणा दायक आहे मालिका बघून लाहान पणी चे दिवस आठवले, डोळ्यात पाणी आले पण मालिका मोठी शिकवण करून दिली.
@latachaudhari22204 жыл бұрын
अफलातून!!!👏👏👏👏👏👏 विवानाही खूप धन्यवाद
@ajitnirgude34923 жыл бұрын
Great work of art's Miss you Nilu Bhau...
@eknathbirari34213 ай бұрын
निःशब्द, अप्रतिम अभिनय निळू भाऊंनी सादर केला आहे ❤❤❤
@nileshdhotre37164 ай бұрын
खरा जातिवंत मराठी मातीतील नटसम्राट निळू भाऊ जिंदाबाद. अमर रहे 🎉
@balanikalje99274 ай бұрын
निळू फुले हे एक थोर समाजसुधारक होते आणि उत्कृष्ट नट होते पण आदरणीय निळूभाऊ फुले यांना पुरस्कार मिळाला नाही ही शोकांतिका आहे
@RAJEEVGOTHE5 жыл бұрын
what an actor !!!! So natural
@prashantrajpagde89294 жыл бұрын
Great nilu phule saheb 100 numbri NUT
@bstelorschavan64194 ай бұрын
शिवण काम व्यावसायिक, व शिंपी समाज यांच्याकडून या अभिनयाबद्दल खूप आभार......निळू भाऊ......असा कलाकार होणे नाही.
@ajjaykolekaraklogs42324 жыл бұрын
खुप छान आणि अप्रतिम अशी कलाकृती बनवली आहे.
@रमेशमिराशी-ग3म4 жыл бұрын
निळूभाऊंच्या आठवणीने डोळ्यात पाणी भरून आल किती महान किती तो कलेमधला जिवंतपणा
@rameshwarrathore36454 ай бұрын
नेहमी नकारात्मक भूमिका करणारे निळू फुले, इतक्या मृदू स्वभावाचे असू शकतात... बघून आनंद झाला 👍🏼 Evergreen Successful Villain 🙏🏻🙏🏻🙏🏻
@dhanashreenesarikar14746 жыл бұрын
अतिशय सुरेख अभिनय,निळु भाऊ महान कलाकार🙏🙏🙏
@ashokshitole20346 жыл бұрын
एकच भाऊ निळुभाऊ
@finnokranti27116 жыл бұрын
Heart touching story by Viva.
@mohansingewar18524 жыл бұрын
शिंपी समाजाची हि विदारक कथा त्या समाजातील मागासले पण वि दा नि दाखवली कारागीर वर्गाची फार पूर्वी पासून होणारे हाल हे आजही त्याच परीने होत आहेत पण त्याच्यासाठी कोणतेही सरकार किंवा राजा काही केले नाही ही खुप मोठी खंत आहे
@rajeshkore61634 жыл бұрын
खूप समाजाची हि खंत आहे मित्रा , पण आज काल जय श्री राम म्हटलं की हिंदूत्व पूर्ण होत. लक्षात कोण घेतो?
@swatishilimkar72544 жыл бұрын
पूर्वीची पद्धत ही बलुती पद्धत होती. त्या काळानुसार ते ठीक होते. त्यावेळी कोणी उपाशी राहू नये म्हणून छ शिवाजी महाराजांनी दखल घेतली होती. स्वातंत्र्य मिळालं पण लोकशाहीतच लोकं उपाशी मरत आहेत. काळानुसार बदल करून घेतले पाहिजेत. खुप हृदयस्पर्शी लिखाण केलं आहे लेखकाने. हतबलता आणि परिस्थितीशी लढण्याची जिद्द दोन्ही गोष्टी दाखवल्या आहेत.
@dilipsamant68804 ай бұрын
@@rajeshkore6163आले राजकारणावर. २०१४ पूर्वी काय परिस्थिती होती, श्रीमंती. ?
@sanjaysatav80614 ай бұрын
मातीतला अस्सल मराठी अभिनय सम्राट ❤❤❤
@rahulvyapari3334 жыл бұрын
I'm 26 years old. This shoot was done when I was born(1994), I'm wasting this video in 2020. No one can judge acting of Sir Nilu phulehji. No words still alive in my heart as my favorite actor. Ekch bollel, manus gela pan nav kamaun gela.
@SamikshaBorate-ry2sr5 ай бұрын
pudhe ky hot next episode
@babubandarkar1384 жыл бұрын
What an acting... Nilu phule
@shantilalkolekar44204 жыл бұрын
खरच खुपच छान धंन्यवाद
@sanjaybhagat47133 ай бұрын
खरच ग्रामीण भागातील लोकांना समजेल अशा भाषेत बोलनारा असा कलाकार होणार पुन्हा होणार नाही😢🙏
@chandrakantdeshmukh42764 жыл бұрын
खुपच छान कथानक,जिवंत अभिनय,नटसम्राटांना नमन.
@Anil-e3i5 ай бұрын
Legend निळू भाऊ फुले.....acting cha badshaha
@krishnakant68804 ай бұрын
अतुलनीय कलाकार *निळूभाऊ फुले* त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!कृष्णकांत चेके
@Chiku160364 ай бұрын
खूप वर्षानी असा प्रेरणादायी चित्रपट पहावयास मिळाला.
@uttamgaekwad59344 жыл бұрын
Great actor! Can't believe he was Gardner at AFMC where we had our exams during 1964-70. Talent is gift but opportunities makes it well known and a fulfillment!
@urjit06pawar534 жыл бұрын
Nilu fule sir ना भूतो ना भविष्यति
@keshavkukade94404 ай бұрын
वास्तव परिस्थिती मांडली आहे. निळू फुले यांचा उत्तम अभिनय! एकूणच जुन्यापेक्षा नवीन लोकांच्या शिवणकामाला मागणी वाढली आहे. विदारक परिस्थिती दाखविली आहे.