मी ही भाजी दोन वेळा बनविली तुमच्या पद्धती ने अप्रतिम लागली. उद्या परत बनवायची म्हणून शोधत होते.आणि तुमचे चॅनल चे थंबनैल दिसले.अप्रतिम आणि धन्यवाद खूप सोपी पद्धत
@vandanaghule928 Жыл бұрын
अगदी कमीतकमी वेळात छान समजेल अशी रेसिपी होती. आवडली नक्की करुन पाहू. लोप पावत चाललेली तांबा पितलेची भांडी परत दिसायला लागली.
@sheetal36672 ай бұрын
खूप छान आणि सोप्पी कृती. धन्यवाद 🙏👍
@hiteshmodi9473 Жыл бұрын
Tumcya bhaji ni aaji chi aathvan aali aata ashi bhaji bghayla hi bhetat nahi thank you
@SakshiDarade-ue1tm7 ай бұрын
Kami sahityat khup chan bhaji dakhvli..
@ujjwalv5937 Жыл бұрын
खूप छान. ...मी पण असेच कारले करते....तुम्ही खूप सुगरण आहात...स्वच्छता खूप आहे बघायला छान वाटते...🎉🎉
@RupamsRecipe Жыл бұрын
तुमच्या कमेंट बद्दल आणि तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
ताई तुमची भांडी खूप छान आहे कुठुन घेतली ते सांगा ना
@RupamsRecipe Жыл бұрын
मातीची भांडी मी कुठून घेतली त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहेत आणि पितळेची भांडी आमची काही जुनी आहेत आणि आणि काय थोडीशीच भांडी मी नवीन आणलेले आहेत ते आपणरविवार पेठेतून आणलेले आहेत 😊🙏