मी मिसेस आशा मला तुमची रेसिपी खुपखुप आवडली ताई मुल अशीही कारली खायाला बघत नाही पण हि रेसिपी खुप सुंदर व सोपी आहे मी नक्तीच हि रेसिपी बनवेन तुमचे खुपखुप धन्यवाद ताई अशीच वेगवेगळ्यी रेसिपी दाखवत रहा आणी तुम्हाला शुभेच्छा 👌👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍
ताई मी तुमची न्यू subscriber आहे...मी तुमची कार्ले भाजीची काल recipe बघितली अणि आज 1st टाईम भाजी केली....अणि really खुप म्हणजे खुप मस्त zhali सगळ्यांना खुप आवडलेली आणि अजिबात कडू नाही झाली thank u tai🥰
@user-ve6xd6eb8p
आसं वाटते तुम्ही बातम्या देत आहे ताई 😊
@anjalilele9764
कारले चिरण्याची पध्दत फारच आवडली..
@Anjaliskitchen6699
खुपचं छान भाजी बनवली ताई 👌
@sapnauphade580921 күн бұрын
चिरण्याची पद्धत खूप आवडली अन् मी चाळणीवर vafaun घेते ताई..
@anilnachankar2459
तेल फार कमी टाकलेले दिसतेय.
@shambhajigite19 сағат бұрын
Khup chan recipi ahe 👍👌
@kisansharma3783
tai mi pan ashech karle banvte mi garm panya mdhe mit hald limbu aali thode tel takun shijun ghete mag fodni karte tumcya sarkhach masala asto parntu tai mi aata tannd panyat karle bhijun thevil karn tumcya karlyacha kalar hirva gar dist hota khupch chan resipi hoti thanks 🙏🏻❤❤, 👌😋😋
@sangitapagare5874
Khupch chan banvle Karle masala bhaji I will make 👌👌
@nirmaladudhe2313
खूपच छान रेसिपी बघूनच तोंडाला पाणी सुटले खूपच छान
@toxismavi4091
खुप छान कारल्याची भाजी केली मी करुन बघते धन्यवाद
@user-by9km7cp5h
एकदम झकास, कारल्याची भाजी. नक्कीच करून बघणार आजचं.
@seeksatva7730
Khoop chaan recipe. I will try it tomorrow. Thank you 🙏
@shwetabhitam895
👌👌👌 Khup Chhan Recipe , Thanks Tai 🙏
@ashwinidhiware9696
खूपच छान रेसिपी सांगितली आहे मी नक्की करेल.👌👌
@prabhakarpathak472
खूपच छान आणि चविष्ट,या पूर्वी अशी भाजी मी कधीच खाल्ली नाही.❤❤
@seemapadgavkar9734
खूप छान आहे रेसिपी धन्यवाद ताई
@sangeetarajguru6602
एक नंबर कारले गुणकारी भाजी आशा ताई ❤🎉❤ super 👏💐👏 video बनवला आहे धन्यवाद ताई 😊