आज पण ही जुनी परंपरा अस्तिवात आहे . येणाऱ्या पिढ्यांनी सुद्धा अशा छान परंपरा जपल्या पाहिजेत त्यामुळे जीवनात आपुलकी आणि उत्साह कायम राहतो . गोव्यातील परंपरा आणि संस्कृती आज पर्यंत फक्त ऐकलं होत तुमच्या माध्यमातून अनुभवता आलं
@surendraredij817011 ай бұрын
मुक्ता खूप छान. गोव्याची दूसरी बाजू समजली. गोवेकरांनी हिंदू रूढी व परंपरा छान जपल्या आहेत.
@madhurinaik825911 ай бұрын
खूप छान वाटलं गोव्यातली दिवाळी पाहून आम्ही लहानपणी दोडामार्ग ला राहत होतो . आम्हीं पण अशी च दिवाळी साजरी करायचो
@nitinpednekar774911 ай бұрын
Thanks for sharing our Goan Diwali festival tradition🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@MadhukarDhuri11 ай бұрын
मिठाच्या पाण्यातले आंबाडे माझ्या आईच्या खूप आवडीचे. नवीन भात कुटून फॉव करून खाणे हीच मुख्य दिवाळी होती कोकणात.
@tanjirodslayer11 ай бұрын
खूप छान.गोव्याची ही माहिती पहिल्यांदा ऐकली.
@yogeshpowar811211 ай бұрын
Traveling चे बरेच vlog यूट्यूब वर आहेत, पण तुझे Traveling Vlog इतरांपेक्षा खूप वेगळे असतात आणि Unique असतात, आणि मुक्ता तू प्रत्येक ठिकाणी कसे जायचे , कुठे राहायचे हे सांगून आणि त्याचबरोबर Travling चे एक वेगळं जग असते याचा अनुभव देतेस, मुक्ता तुझा आवाज खूप गोड असून, तू अत्यंत सोप्या आणि साध्या भाषेत माहिती देत असताना व ते ऐकताना खूप भारी वाटते.👌👌
@MuktaNarvekar11 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼🙏🏼🙏🏼
@upasanasawant354411 ай бұрын
Hi Mukta Tu Hassapur Gaavat yevn Goa til Diwali vishai ji information dili te paahun khoopach aanand watla. Hassapur Gaavahun aamcha Halarna Gaav 7 kilometres war aahe next time shakya zalyas aamcha kade pan yevn Jaa Karan aamcha Gaavat portugues kalin shapora Nadi cha kinari ek Killa aahe to pan Tula pahayla milnar. Love from Halarna Goa❤
@ManisHKumbhare9111 ай бұрын
खूप सुंदर episode होता श्रावनी मॅडम आणि त्यांनी दिलेली information खूप छान होती.. आणि खाण्याचे पदार्थ बघून...पाणी आल तोंडाला😂😂
@MuktaNarvekar11 ай бұрын
धन्यवाद
@deepaksarode376411 ай бұрын
महाराष्ट्र बाहेर दिवाळी कशी साजरी करतात याची माहिती सुंदर दिली.... नवीन पर्यटन ठिकाण ची माहिती मिळाली धन्यवाद मुक्ता 🎉🎉🎉
@suhaslande136911 ай бұрын
मुक्ता मस्तच सावनी चा असनीये या गावातील मंदिराचा एपिसोड बघून बॅक आलो तर तुझा सावनी बद्दलच एपिसोड बघायला मिळाला सावनी तर ग्रेट आहेच आणि तिचा सहवास तुला मिळाला म्हणजे तू ही ग्रेट बघू सावनीच्या फार्म ला कधी भेट द्यायला मिळते सावनी अन्नपूर्णा सुद्धा आहेच वाटतं तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद असेच चालू राहू दे
@MuktaNarvekar11 ай бұрын
आता मी बघते तिचा व्हिडिओ 😃
@thecreativecorner123 ай бұрын
सुंदर. ..कृष्णविजय उत्सव फार छान वाटला पाहून... तुझी सगळीच भटकंती ची ठिकाण सुंदर असतात...त्यातही कोकण आणि गोवा अप्रतिम. ..तू देत असलेली माहितीही फार छान वाटते तुझ्या आवाजात ऐकायला ❤❤😊😊
@vitthaldolas286611 ай бұрын
अप्रतिम fastival 😊😊😊 great vlog ☺️☺️☺️☺️
@anuradham843511 ай бұрын
Please also go to Narve since you are a Narvekar…the Saptakoteshwar temple and its history is very remarkable ❤
@PramodPatil-koparkhairaneGAV11 ай бұрын
घेवूनी झोका हिंदोळ्यावरती.... निघालेच मी गगनावरती.... नभ हे म्हणती, " बघ ग बघ ".... कसं वाटतं तुला पाखरावानी.... ♥️ पाखरंही आली खेळण्यासाठी.... चल ग खेळू पाठलाग आमची.... आईच म्हणाली, " नका रे बोलू ".... समजेलच तीला, झेलायला कोणी....♥️ वारा म्हणती, झुळूक ही माझी.... उडती लाटा , समींदरा वरती.... कशी आता जाशील, चांदण्यां भोवती.... मी नाही येणार , संध्याकाळी....❤ आई ग, आई ग, नकोच मला कविता.... खालीच उतरव, भीती वाटते मला.... धपकन पडली, पलंगाखाली.... आईचा धपाटा पडला पाठीवरती....❤
@prakashmalik39711 ай бұрын
गोव्यातील हसापुर गावातील दिवाळी व पाडवा बघून मज्जा आली. खूप छान व्हिडिओ. जय गो माता.
@MuktaNarvekar11 ай бұрын
धन्यवाद
@nawarevaishali11 ай бұрын
ही दिवाळी बघून किती आनंद झाला हे सांगायला शब्दच नाहित.
@Maharashtradesha202411 ай бұрын
Sawani shetye ताई...Goan origin knowledge Queen 🎉
@MuktaNarvekar11 ай бұрын
अफाट knowledge आहे तिच्याकडे
@sawanishetye11 ай бұрын
Thank you 🙏 🎉
@suchitaparsekar458311 ай бұрын
छान होता आजचा व्हिडिओ. मुक्ता तू आमच्या गोव्यातील दिवाळीचा आनंद सगळ्यांत वाटलास. मस्तं. आणि तुला मनापासुन धन्यवाद. 👌🙏
@RP1199711 ай бұрын
Tumhi marathi tun bhavana vyakta kelyat te chhan vatla Goa madhe marathi bhasha tikavliye tumhi, by the way kokani bhasha hi aplich ahe😊
@suchitaparsekar458311 ай бұрын
@@RP11997 व्हिडिओ मराठीत असल्यामुळें मी मराठीतून रिप्लाय देणे पसंत करते. कोकणी पण तितकीच गोड, सुंदर आहे पण सगळयांना समजत असेल असेच नाही म्हणून 😊😊
@BindassDivya11 ай бұрын
सिंधुदुर्ग मधे पण काही ठिकाणी अशीच करतात दिवाळी🤗🎇
@shakuntalarane432210 ай бұрын
किती छान परंपरा आहे आणि अजूनही ते जपतात छान वाटले
@jaeeadhikari437111 ай бұрын
खूप छान आहे विडीओ
@swatiwankhede442611 ай бұрын
व्हिडिओ ची वाटच बघत होते आणि चक्क फोन हातात घेतला आणि व्हिडिओ आला 😊 खूप छान माहिती
@MuktaNarvekar11 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@vishalchavan163211 ай бұрын
खुप छान वाटलं बघुन आपली मराठी संस्कृती
@geetanjalisatale991511 ай бұрын
Pharch sundar information,Keep it up.Mukta😊
@sachinbhoir633310 ай бұрын
एक नंबर व्हिडिओ....
@ramapavangadkar969610 ай бұрын
Khup chaan
@mrunalrawool475611 ай бұрын
खूपच सुंदर 👌👌❤❤
@tusharwanole496911 ай бұрын
Great video great mukta ☺
@desaivaibhav5111 ай бұрын
Nice to see our Goan Diwali on your KZbin channel.
@sawanishetye11 ай бұрын
Thank you
@dattaswamiseva11 ай бұрын
Thanks for sharing our goan Diwali
@rajmhalshekar968411 ай бұрын
Love From Goa ❤🌊🌴🇮🇳
@vanitasalaskar270811 ай бұрын
Chaan video Tai
@MuktaNarvekar11 ай бұрын
Thank you 😊
@meghananalawde175711 ай бұрын
Very Very good. Goan Dipawali.Thanks Goa.
@Yogeshpimple9911 ай бұрын
Tumche video khup chaan astat
@devchandrapujari141411 ай бұрын
लै भारी👌👌👌
@shamlimbore940611 ай бұрын
Khoop. Sundar 💕💞💕
@upasanasawant354411 ай бұрын
Hi Mukta Tu Hassapur Gaavat yevn Goa til Diwali vishai ji information dili te paahun khoopach aanand watla ❤ Hassapur gaavatun aamcha gaav 7 kilometres war aahe next time shakya zalyas aamcha kade pan yevn Jaa Karan aamcha Gaavat portugues kalin shapora Nadi cha kinari ek Killa aahe to pan Tula pahayla milnar. Love from Halarna Goa ❤
@nileshkadam10811 ай бұрын
❤great
@shortgamer434311 ай бұрын
ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट ग्रेट
@bharatjangam492811 ай бұрын
Khup chan Episod mukta
@PramodPatil-koparkhairaneGAV11 ай бұрын
तूच राधे पळविला माझा.. एवढे दिवस ठेविला हाता.. जा तू घेवूनी, राना वना.. येईलच तो , माझ्या मना.. रात पूनवेची, खेळती रास.. मी कशी येवू , तू धरला तीचा हात.. सोड तू राधे, माझ्या कृष्णा.. मी नाही राहणार , त्याच्याविना.. गाल गुच्च्या पप्या पप्या.. तुला दाखवतेच , दही दूध्या.. " आहा " " आहा " करतो नुसता.. खेळ गुपचूप , नाहीतर मारेन " धप्पा "....
@tejashreesanket746411 ай бұрын
Khup chan video
@dinkarpashte120210 ай бұрын
Mukta Happy new year. Dinkar pashte.
@shrikantdavande972811 ай бұрын
Tai Tuje Video roj yawet aase vatate Prayatna kar Happy Dipawali 👏
@MuktaNarvekar11 ай бұрын
प्रत्येक आठवड्याला 1 video असा प्रयत्न करेन नक्की 😊
@shamponde873411 ай бұрын
Nice Govan Diwali.
@sandipchavan467811 ай бұрын
खूपचं छान 👌 विविधतेने नटलेली कोकण किनारपट्टी आणि लगतंच असलेलं गोवा राज्य. तेथील संस्कृतीत बरंच साम्य असलं तरी काहीशी वेगळी ही ह्या छोट्याश्या ब्लॉगमधून पाहता आली. 👌 ♥️ 👍
@MuktaNarvekar11 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@JitendraMuley11 ай бұрын
छान माहिती
@MuktaNarvekar11 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@umaparab629011 ай бұрын
Mukta tumchyamule kitti cha chan mahiti milte aamha saglyanna . Gay Dan karaychi echha aahe. Baghu kase jamtey te.
@mahendra0910198511 ай бұрын
खूप छान . ❤
@a26shubhamdarade127 ай бұрын
Diwali =creativity
@bandushinde659910 ай бұрын
Your voice is unique mam & so osssam ....feeling live better than u tqu vry much for ur all videos because m addicted ur all videos
@sachinjoshi114911 ай бұрын
खूपच सुंदर.. माहिती व ब्लॉग👌👌👌👌👌
@MuktaNarvekar11 ай бұрын
धन्यवाद
@veenapoojary321111 ай бұрын
Mi actually karnatak chi hai pnn mala Marathi kup avadtho muktha tuji sagli Videos MI pahathe tuji bolnyachi paddath Mala kup avadtho tuji video phailya pasun mi dusri kutlihi program pahat nai tu jya paddath ni bolthena tevva the picture dolya samor etho apan tya tikani ahoth asa feel hotho so kup thx tula God bless u 😊
@sachinbhoir633310 ай бұрын
गोवा डिसेंबर फेस्टिवल ची पण व्हिडिओ बनवा...
@randomcreatorYT11 ай бұрын
Mukta you aee doing good Job ❤
@vishbiradar431811 ай бұрын
खुप छान मुक्ता ताई😊
@MuktaNarvekar11 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@CookingwithNandaSandip11 ай бұрын
खूप छान. 🎉
@MuktaNarvekar11 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@rajnoordesai195511 ай бұрын
🌈179🥰👍🥰🎊🌸so so nice🌸🎊🦋🦋🦋🦋🦋🕊
@ma..roshan959411 ай бұрын
मुक्ताताई लवकर व्हिडिओ टाकत जावा ना व्हिडिओ मस्त आसतात
@haripatil8711 ай бұрын
🙏
@umeshgujjar703511 ай бұрын
सुंदर
@MuktaNarvekar11 ай бұрын
धन्यवाद 😊🙏🏼
@shantuss11 ай бұрын
सावनी 🫡👏👏👏
@Yogeshpimple9911 ай бұрын
Me pan maza KZbin channel suru kelay .. tumhala baghun me inspired zalo
@sunilmorajkar184111 ай бұрын
Very nice ❤
@MuktaNarvekar11 ай бұрын
Thank you 😊
@swatimone485511 ай бұрын
Raghav aani mi khup vat pahat asto tuzya video chi,Mala roj check krayla sangto video aala aahe ka bgh?
@MuktaNarvekar11 ай бұрын
😃😃😃
@shitalpawar475811 ай бұрын
Sawani khup chan vatate tu sangatana aaykayla as vatate ke me pn tuja brobrch aahi
@sawanishetye11 ай бұрын
धन्यवाद
@whatthehell365111 ай бұрын
me shivani cha the ranveer show hindi baghitla ahe khup hushar ahe ti ani khup chan bolate mukta tula ani tila ektra baghun chan vatla
@MuktaNarvekar11 ай бұрын
तुम्ही सावनीचे KZbin channel पण नक्की बघा. खूप छान माहिती देते.
@whatthehell365111 ай бұрын
@@MuktaNarvekar ok nakki baghen khup khup chan vatla mukta tu reply kelas Mala mahitiye ti tuzi Hyderabad trip zaliye pan ata ajun kahi navin goshti ahet ithe jya tu tuzya vlog madhe dakhau shaktes pan me tula namra vinanti karate ki tevha tu mazyakade ye Mala khup anand vatel
@sandeepbhosale549611 ай бұрын
Surek Mukat ❤❤❤
@MuktaNarvekar11 ай бұрын
Thank you 😊
@PramodPatil-koparkhairaneGAV11 ай бұрын
उड उड पाखरा .... जा रे जा तू माझ्या घरा .... निघालास लगेच बिगीबिगी .... थांब रे जरा , ने काहीतरी माझ्या दादा .... खेळते मी माझ्या अंगणा .... सांग माझ्या आईसाना ..... नाही गं दमत सांगते तुला ..... कधी शिकवलंस तू , माझी मला ..... सोडल्या तुझ्या पिशव्या , ____ गुंतले मी , घेतला डोक्यावर "दिवता" .....( शेतावरचं जेवण) काय करू मी , येवून तिथे ..... हिरवीगार रानं, शेतीभाती इथे ..... नकोच तू जावू , माझ्या घरा .... गेला असेल आवाज , माझ्याच घरा .... जायचं आहे , जाईन मी , जाते मी , निघेन ..... वेळच नाही "निघत" मला, भाकरी करायला , कपडे धुवायला , ओटी सारवायला , आणी .................
@sayaleebalkrishnasawant106511 ай бұрын
Nehami Premane uttam
@MuktaNarvekar11 ай бұрын
Thank you 😊
@rupeshchavan371011 ай бұрын
🌺🕉🌺🚩🇮🇳🚩🙏🌹👌
@tg.bheem.video.610211 ай бұрын
👌👌
@MuktaNarvekar11 ай бұрын
😊🙏🏼
@suhaslande136911 ай бұрын
मुक्ता एक सांगायचे राहून गेले सावनीने गोठ्यात जी पूजा केली त्याला आपल्या भागात पांडव पूजन म्हणतात त्यात शेणाचे वेगवेगळे अवतार रोज करून पाच-सहा दिवस पुजा केली जाते काही ठिकाणी त्याला बळीराजा पूजन म्हणतात
आई नको ना दमवू मला .... बघ ना , झोपच आली मला .... देवबाप्पा देवबाप्पा करतेस .... तू केलं ना देवबाप्पा .... दुसऱ्यांना शिकवतेस .... कृष्णा कृष्णा मोदक मोदक ....( संकष्टीची कथा ) मी जावू का खेळायला ? ....(माती खायला) मग समजेल तुला , धम्मकलाडू तेल काढू .... मी पन जाईन देवळात , शेतात .... मी काय बघत नाही तुला ? .... उगाच आपली रडवतेस मला .... जा थोडसं , दूध आण मला .... " हो माझ्या बाळा , मी आहेच रे तुझी आई .... ऐक ना जरा , माझ्या कडेवरच राही .... तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी .... मी झाले आई ...."
@PramodPatil-koparkhairaneGAV11 ай бұрын
आमची बाय शाळन जेली.... बाई बोलली, " आया कणाला आयलीस ?" आणशीच चाललूतू गावान, हाक मेरली.... " हो हाक मारून , सस्ता सस्ता कया देशील! ".... तू साळन शिकवून शिकवून , गाववालीच व्हयलीस.... पण आमची भाषा , गावागावान वळतं .... " आमी नय गाववल्या बाय, नय आमावं साडी चोळ्या.... तुमी आयल्यास जन्मान, कया मायेर न कया " आसो आसो , तुमीबी आमच्याच , न आमीबी तुमच्याच...' लग्नान साडी झे झे बोलल्यावं, तुमची तॉंडाच " हो संभीलतास संभीलतास तुमी, पन नय झ्यापं आमाला.... कया सुट्ट्या न कया दिरक्या , दे सुकट नयतं देशील जवला " ..... आमी दमलू बाबा , तुमाला शिकीवता शिकीवता .... यो आयसा डोक्यावं वझा .... " हाम .... आमाला का चंगला नय वाटं, तुमचे तया यावाला. जवा बगावा तवा ..... जा आथा आनशी , आया कया मावरा झेवून ठेवू , येन उद्या घरा .... नीसती समजं बी नय तीला .... जा, यो डबा आवूशी चपाती न मूगाची भाजी ........ हेणता नय तुला टोपलीनची भाकरी .." बग आथा.
@PramodPatil-koparkhairaneGAV11 ай бұрын
नवी मुंबई, गाववाल्यांची आगरी भाषा.
@PramodPatil-koparkhairaneGAV11 ай бұрын
येशोदी हाक मारी .... मावशे मावशे .... निघाली का ग तू .... कपडे धुण्या .... समाजतंय तुझं ध्यान .... हाती घेतलय भाकरीचं काम .... जायचंय विहीरीला .... पन उन्हं चढायच्या आधी .... यायचंय घरला .... मावशे मावशे .... खाल्ली का ग भाकरी... का अशीच बसलेस .... उखळी सारखी .... हो ....मी बसलेय कोपऱ्यात .... तू बघ , वरच्या शिंक्यात .... स्वताच खातेस , दोन दोन घास .... भरव त्याला , दुधसाखरेचा भात .... मावशे मावशे .... जाते का ग फिरायला .... माझ्यासाठी काही .... आणशील का हाताला ... तुझ्याच साठी जाते .... मथुरेच्या बाजारा .... दोन पैसे मागते .... शेंबूड तुझ्या नाकाला .... मावशे मावशे ...... " तूझ्या ह्याचा माहेर , तुझ्या त्याचा सासर ... दे दोन धपाटे , खायला शिकव भाजी भाकर .... हातात घे खूळखूळा .... येतय घरान सांगाला .... लाव पावडर टिकली , बाळाला .... नीट शिकव तुजे , नाकाला .... "
@swatigodse683411 ай бұрын
तुमचा vedio बघुन आम्ही एका हॉटेल मधे बुकींग केले आणि तिथे जाऊन सगळ्यांनाच मनस्ताप जास्त झाला. इतर लोक तिथे आले होते त्यांचे पण हॉटेल च्या स्टाफशी वाद झाले . ऐनवेळी दुसरीकडे बुकींग पण मिळत नाही. तुमचे paid review असतात पण लोकं पैसे भरतात चिंचोके नाही . हॉटेल च नाव घेऊन बदनाम करण्याचा उद्देश नाही .पण अशी दिशाभूल करत जाऊ नका please . लोकं सुट्टी enjoy करायला जात असतात , पैसे देऊन मनस्ताप करायला नाही .
@MuktaNarvekar11 ай бұрын
नमस्कार कृपया हॉटेलचे नाव इथे देणं शक्य नसेल तर मला mail करा.